Тёмный

कोकणातील रानमेवा 😋👌 रानात मेंढरामागे मिळणारं नैसर्गिक खाणं | sidu hake | dhangari jivan | konkan 

धनगरी जीवन
Подписаться 437 тыс.
Просмотров 345 тыс.
50% 1

कोकणातील रानमेवा 😋👌 रानात मेंढरामागे मिळणारं नैसर्गिक खाणं | sidu hake | dhangari jivan | konkan
#ranmeva #रानमेवा #dhangarijivan #siduhake
#banai #banai hake
#konkan #कोकण

Опубликовано:

 

17 ноя 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 199   
@notoriousbella1875
@notoriousbella1875 7 месяцев назад
तुमचे व्हीडीओ बघायला कधीच कंटाळा येत नाही व्हीडीओ छानच आसतात
@dhangarijivan
@dhangarijivan 7 месяцев назад
🙏
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 7 месяцев назад
बाणाई तुम्ही भारी आहात. मेंढरांच्या मागे असून सुद्धा शिवणकाम करता. असेल त्या साधनांतून गरजेच्या वस्तू हाताने बनवता. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 7 месяцев назад
धनगरी जीवन एक उत्क्उष्ठ चैनेल
@dhangarijivan
@dhangarijivan 7 месяцев назад
🙏
@tanishkasactivity2351
@tanishkasactivity2351 7 месяцев назад
👍👍
@manishawagh4749
@manishawagh4749 7 месяцев назад
मस्त पैकी,मस्त पैकी ❤❤
@varshabhosale3017
@varshabhosale3017 7 месяцев назад
एवढ्या उष्णतेत सुद्धा बाणाई ,अर्चना ताईंनी व आईंनी संस्कृति सोडली नाही, त्या तिघीही डोक्यावरील पदर खाली पडू देत नाहीत, ह्या अशा आमच्या काळ्या मातीतल्या लोकांमुळे आमची भारतीय संस्कृती लाखो वर्षापासुन टिकून आहे,. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद 🚩🚩 🙏🙏🙏
@VandanaMore-cf8vz
@VandanaMore-cf8vz 7 месяцев назад
लय हुशार आहे बानाई. हिरकणी 🥰
@deepagirolla3234
@deepagirolla3234 7 месяцев назад
बाळु मामाच्या नावे चांगभलं संभाळून जा
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 7 месяцев назад
संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही हे तर जीवन आहे बानाईला काटा मोडला जरा जपून रहा ❤🎉🎉
@user-bt3zx7qc7f
@user-bt3zx7qc7f 5 месяцев назад
खूप सुंदर जिवन आहे तुमच धन्यवाद जी तुमची जोडी च गोड आहे
@bandupawar3288
@bandupawar3288 7 месяцев назад
असे भाऊ भाऊ कुठे पाहिले नाही अगदी गोळ्या मिळणे राहतात
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 7 месяцев назад
दादा, निसर्गातील विविध गोष्टींची किती चांगली माहिती सांगता.. मेंढरांमागे फिरताना रानमेव्याचा आस्वाद घेताय .. खुप भारी वाटत बघताना... काळजी घ्या 🙏
@poojakamble1760
@poojakamble1760 7 месяцев назад
दररोज व्हिडिओ टाकत जा दादा आम्ही वाट बघत असतो तुमच्या व्हिडिओची👍👍
@sangeetavale4606
@sangeetavale4606 7 месяцев назад
पहिली कमेंट🎉🎉🎉खुप वाट पाहिली विडीयो ची
@sushamashahane7269
@sushamashahane7269 5 месяцев назад
खुप खुप छान व्हिडिओ तुमचेपासुन खुप काही शिकण्यासारख आहे युवा पिढीने आहे त्यात समाधानी आनंदी कस रहायच हे खरच तुमचेकडून एक जनजागृती आहे आजकाल सर्व सुख सोयी असुन आनंदी रहात नाहीत तुम्ही कष्ट करून हसतमुख आनंदी रहाता थकले दमलेचा थोडा सुध्दा भाव दिसुन येत नाही खुप आदर्श घेण्यासारखे वागता व आहात असेच आनंदी रहा व सर्वाना आनंद द्या ही सदिच्छा 👍👍👌👌🌺🌺
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 7 месяцев назад
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप छान दादा.फार कष्ट आहेत दादा सलाम या जिद्दीला 🙏🙏
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 7 месяцев назад
सिध्दूभाऊ कोकणात एक एकर तरी शेती घ्याच.वर्षातले आठ महिने तूम्ही कोकणातच असता आदिवासी लोकांना स्वतः च्या चांगल्या जमिनी असतात धनगर समाज त्या बाबतीत सुध्दा उपेक्षित आहे.
@akashsathe1527
@akashsathe1527 7 месяцев назад
खुप छान वीडियो बनवता तुम्ही
@user-pf6uv4eh2l
@user-pf6uv4eh2l 7 месяцев назад
अति सुंदर जिवन आहे दादा 🙏🙏🙏
@lalitarupnar4350
@lalitarupnar4350 7 месяцев назад
आम्हाला बाळु मामाच्या मेंढ्यांचे दर्शन झाले मस्त पैकी प्रसाद पण मिळाला
@sumanmore6878
@sumanmore6878 7 месяцев назад
सिद्धू दादा खुप छान Video आहे. बानाई अणि तुम्ही खुप खुप केष्ट करत आहात. काळजी घ्या❤❤
@nandakasbe731
@nandakasbe731 7 месяцев назад
Banai evadhi unhat fhirunhi kiti sundar aahe ❤
@maliniwani207
@maliniwani207 7 месяцев назад
दादा मैस्तपैकी भारी म्हणतो, आणि कीसन एक नंबर लय भारी लय भारी म्हणतो, ऐकायला. लय भारी वाटते,
@anitakulkarni848
@anitakulkarni848 7 месяцев назад
यांच एक वैशिष्टय़ आहे ते कधी आमचे फॅन भेटायला आले, फॅन नी मदत केली...अस कधीच म्हणत नाहीत....subscriber च म्हणतात....खूप छान चॅनल आहे...तुमची खूप प्रगती होणार यात शंकाच नाही.....कारण तुम्ही इतरांसारखे खोट काहीही दाखवत नाही...जे काही असेल ते सत्य आणि साधेच असते कोणताही दिखाऊ पणा तुमच्या विडीयो मधे अजिबात नसतो....ग्रेट आहात 🙏🙏👍👍
@user-ib7dx6lg3m
@user-ib7dx6lg3m 7 месяцев назад
दादा तुम्ही मानदेश चे राजा माणुस तुमच्या सारख जिवन जगायला भाग्य लय मोठ पाहिजे
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 7 месяцев назад
दादा व्हिडिओ मस्त रानमेवा प्रत्येकाच्या नशिबात नसतो.रोज व्हिडिओ टाका आम्ही वाट बघतो.
@nandinik1754
@nandinik1754 7 месяцев назад
किती वाट बघत आहोत लवकर लवकर येत जा
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 7 месяцев назад
बानाई खुप कौतुक वाटतं तुझं ओल राऊंडर आहे बोलती खुप छान मला खूप आवडते बानाई
@sunandadrode6978
@sunandadrode6978 21 день назад
आहे त्या साहित्यात खूप सुंदर वटपौर्णिमा साजरी केली तुम्ही सर्वांनी मनोभावे पूजा प्रार्थना केली 🎉🎉❤❤
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 9 часов назад
❤❤
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 7 месяцев назад
हाय दादा वहिनी नमस्कार खुप कष्टमय जीवनाची वाटचाल करीत आहे
@marutikolekar5258
@marutikolekar5258 3 месяца назад
👌👌👌💐💐💐 मारुती कोळेकर
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 2 месяца назад
Nice breakfast thanks
@rekhadarole9633
@rekhadarole9633 7 месяцев назад
खूप सुंदर, पण कष्टमय,संघर्ष मय, हसत खेळत प्रवास करताना, सुंदर जीवन प्रवास प्रत्यक्ष पाहायला मिळते, व शिकायलाही मिळते, तुमची उमेद, आनंद, ह्यातून प्रेरणा देणारे,, प्रसंग, शिवणकाम, koopach सुंदर
@user-pb4qt1wf4o
@user-pb4qt1wf4o 7 месяцев назад
लय दिवसांनी बानाई ताई दिसली रानमेवा एक नंबर 😊जरा जपूनच काटाकुट्याच ताई
@sachinshinde8409
@sachinshinde8409 7 месяцев назад
एक नंबर राण मेवा आहे दादा
@rohineematange2446
@rohineematange2446 7 месяцев назад
दादा हे ताडगोळे आहेत खूप पौष्टिक असतात मीठ लावून खा मस्त लागतात। आज अर्चना कोठे गेली सागर पण नाही दिसत
@kiranthombare9122
@kiranthombare9122 7 месяцев назад
लगेच एवढा रावमेवा मिळणे व खाण्यायोग्य असणे नशिबात असावे लागते दादा व ताई माझी बहीण कल्याण ईकडे वाडे आहेत
@PushpaYadav-is5pv
@PushpaYadav-is5pv 7 месяцев назад
भाग्यवान आहात दादा तुम्ही रानमेवा तुम्हाला समजतो आम्हाला माहीत नाही
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 7 месяцев назад
बाणाई सर्वगुण संपन्न. सलाम.
@PratikshaKachare-lt5rv
@PratikshaKachare-lt5rv 10 дней назад
मस्त दादा आमच्या कडे पण खूप करवदी आहे जय आदिवाशी कळसुबाई शिखर जय आदिवाशी
@supriyashinde5377
@supriyashinde5377 7 месяцев назад
Tad gole aahet...so yummy mala khoop aavdtat
@Golu047
@Golu047 7 месяцев назад
किसन भाऊला चव कशी आहे विचारल्यावर फक्त 1 नंबर म्हणतो 😂
@rohinisatpute23
@rohinisatpute23 7 месяцев назад
रोज वीडियो बनवत जा ना दादा😊😊😊 लय वाट बाघयाला लगाते 😢😢
@virajhake4636
@virajhake4636 7 месяцев назад
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
@surekhakarambale7301
@surekhakarambale7301 7 месяцев назад
खुप सुंदर
@yogeshshinde1958
@yogeshshinde1958 7 месяцев назад
किती सुंदर जीवन...
@swatiwaghre7865
@swatiwaghre7865 7 месяцев назад
खूप छान आहे तुमचे जीवन जगावेगळं आहे की ती कष्ट करता
@nitinkedare3128
@nitinkedare3128 7 месяцев назад
👍
@suhasgosavi1310
@suhasgosavi1310 7 месяцев назад
खूप छान व्हिडीओ..... 👍
@VaishaliNavase
@VaishaliNavase 7 месяцев назад
Nice
@PopatShelke-ly7kc
@PopatShelke-ly7kc 7 месяцев назад
राम राम पाहुणं
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 7 месяцев назад
अगदी नजर लागेल असं सहजीवन आहे तुमचं। खूप छान व्हिडिओ! काल सहज बघताना या चॅनेल च्या रूपानं खजिना सापडला जणू काही! त्या नंतर मी ४। ५ व्हिडिओ तरी बघितले।
@user-oh9df7mv2p
@user-oh9df7mv2p 7 месяцев назад
खूप छान दादा
@satishrajepandhare2440
@satishrajepandhare2440 7 месяцев назад
जय मल्हार
@user-hk3wb3vc7d
@user-hk3wb3vc7d 7 месяцев назад
खूप छान आहे❤❤❤❤
@anantgawai440
@anantgawai440 7 месяцев назад
खूप छान विडिओ नमस्कार
@nilamjadhav8572
@nilamjadhav8572 7 месяцев назад
Khup chan banai tai👌
@prakashbaikar1402
@prakashbaikar1402 2 месяца назад
खूपच छान वाटलं दादा तुमचे सर्व्ह ब्लॉग पाहतो, खुप छान वाटतं, सोबत तुमचे बानाई माई ची सोबत, सर्व्ह प्रकारची ब्लॉग पाहतो तुमचे खुप छान वाटतात, खूपच कष्टाळू जीवन आहे, असेच नवनवीन प्रयोग करत रहा, खंडोबा देव आपणांस खुप शक्ती देवो सदैव आपल्या पाठीशी राहावे खुप बल मिळो, आपणांस खुप खुप शुभेच्छा देतो दादा आणि माई
@nilimashah7691
@nilimashah7691 7 месяцев назад
खूप छान व्हिडिओ
@manikmahanvar1092
@manikmahanvar1092 7 месяцев назад
लय भारी 👌👌👍👍
@ranjanamukhedkar4163
@ranjanamukhedkar4163 7 месяцев назад
एक तरी ताडाचे झाड तुमच्या तिकडे नेऊन लावा ते कुठेही उगवते लावून तर बघा तुमच्या गावी तुम्हाला पण कोकणातली आठवण
@kailasharu6456
@kailasharu6456 7 месяцев назад
खुप छान
@nandalonkar5418
@nandalonkar5418 7 месяцев назад
Kisan dada , आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो, आम्हाला जे तुम्ही पाणी पिऊन दाखवील ना, आम्हाला त्यात पण खूप आनंद वाटला ,तुम्ही आम्हाला आमच्या घरच्या सारखेच वाटता
@leenashinde3841
@leenashinde3841 7 месяцев назад
छान व्हिडीओ
@savitashinde612
@savitashinde612 7 месяцев назад
Really great all of you
@vishakhabhatkar5486
@vishakhabhatkar5486 7 месяцев назад
भारी 👍👍👌👌
@shrutikhalge3438
@shrutikhalge3438 7 месяцев назад
Khup chan video ahe dada
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 7 месяцев назад
Khup chhan Dada
@mayamhasade2715
@mayamhasade2715 7 месяцев назад
अभिनंदन दादा बानाई
@dattarymandwe
@dattarymandwe 7 месяцев назад
छानदादा❤
@kalpana2071
@kalpana2071 7 месяцев назад
खूप सुंदर आहे
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 7 месяцев назад
छान व्हिडिओ
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 2 месяца назад
किसन दादा खूप मेहनती आहे आई बानाई अर्चना ❤
@leenagodad159
@leenagodad159 7 месяцев назад
Wow very nice family brother God bless you always take care
@Travellife892
@Travellife892 7 месяцев назад
लय भारी दादा
@kavitashelar9032
@kavitashelar9032 7 месяцев назад
Khup kashtkari Manas ahet tumhi kharch manapasun salute saglyana ❤
@user-cg3bj7pj5m
@user-cg3bj7pj5m 7 месяцев назад
Ashi mstt paikii mendra chartat
@sonalichaudhari3359
@sonalichaudhari3359 7 месяцев назад
Khupach chan baghun Anand vatato tumala😊
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 7 месяцев назад
Bhari video Dada 👍👍👍🙏🙏
@reshmapawar5905
@reshmapawar5905 7 месяцев назад
Kisan dadachi smile khup chhan😊
@yashsatpute1574
@yashsatpute1574 7 месяцев назад
खरंच खुप छान
@nirmalagadekar6496
@nirmalagadekar6496 7 месяцев назад
Khup chan...
@vaishalikature1396
@vaishalikature1396 7 месяцев назад
Khup chan🎉🎉
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 7 месяцев назад
Banai la miss karat hoto amhi 🥰finally mast vedeio ala banai sobat 🥰
@sushmashete7396
@sushmashete7396 7 месяцев назад
वा वा बानाई मस्तच नाष्टा केला ताडाचे ताडगोळे छान वाटले ना धन्यवाद आभारी आहे
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 7 месяцев назад
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
@seemachavan4446
@seemachavan4446 7 месяцев назад
खूप छान असतात तुमचे वीडियो👍😍
@ranikarande4779
@ranikarande4779 7 месяцев назад
लय भारी
@surajbhosale-mj7tt
@surajbhosale-mj7tt 7 месяцев назад
🙏
@vinayakshinde8747
@vinayakshinde8747 7 месяцев назад
Khupp chaan dada vahini aanu bandhu lahan vahini
@nandajadhav7797
@nandajadhav7797 7 месяцев назад
खूप छान आहे
@akshaygadhave7916
@akshaygadhave7916 7 месяцев назад
दादा तुम्ही एक नंबर हीडीओ बनवतात ❤
@rajanisadare3721
@rajanisadare3721 2 месяца назад
मस्त video aahe. 👌👌👌👍👍👍🌹🌹💐💐❤️❤️
@bharatimane8221
@bharatimane8221 7 месяцев назад
Banai khup hushar ahe
@Kale027
@Kale027 7 месяцев назад
Ranatali telaring bhariy❤👍💖
@user-eg7cm1lr8j
@user-eg7cm1lr8j 6 месяцев назад
एकदम मस्त
@meenapathan1
@meenapathan1 7 месяцев назад
Salute to all your family
@vaishalidevasthali4811
@vaishalidevasthali4811 7 месяцев назад
मी रोज बघते मला त्याची जीवन शैली किती कष्टकर
@marutikolekar5258
@marutikolekar5258 3 месяца назад
👌💐💐
@user-dk8fm4wn8e
@user-dk8fm4wn8e 7 месяцев назад
एकच नंबर भाऊ❤🎉
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 7 месяцев назад
Nice blog.
Далее
pata copy momo airo com Bhave momo bnao
10:54
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Просмотров 31 млн