Тёмный

कोकणातील शेतीच्या माळ्यावर रात्रीची पार्टी आणि फुल धम्माल, मस्ती | Yes महाराजा 

Yes Maharaja
Подписаться 145 тыс.
Просмотров 149 тыс.
50% 1

ह्या विडिओ मध्ये जो डबल मजली माळा आहे, तो कसा बनवला आहे, हे पाहायच असेल तर, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
👇 👇 👇 👇
.
.
1)पहा भातशेतीची राखण करण्यासाठी चक्क दोन मजली लाकडाचा माळा कसा बनवला.??
विडिओ लिंक: • पहा भातशेतीची राखण करण...
2)खूप मेहनतीनंतर या शेतकर्‍याचा डबल मजली लाकडाचा बंगला बनवून पूर्ण झाला...
विडिओ लिंक: • खूप मेहनतीनंतर या शेतक...
#शेतमाळा
#पार्टी
#YesMaharaja

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 563   
@ganeshtawde-cp4hd7tm4m
@ganeshtawde-cp4hd7tm4m 3 года назад
अप्रतिम मला ही माझे गाव चे दिवस आठवले आम्ही पण मुंबईत येण्यापूर्वी अशीच मजा करायचो मुंबई काम धंदा निमित्त आल्यानंतर मी सर्व माझ्या माझे बंद झाली आहे पण भावा तुझे हे व्हिडिओ बघून मनाला एक शांती भेट होते आम्ही तर मजा नाही करू शकलो आता पण तुझे व्हिडिओ बघून कमीत कमी त्या जुन्या आठवणी ताज्या होतात त्याचीच मनाला शांती
@ganeshtawde-cp4hd7tm4m
@ganeshtawde-cp4hd7tm4m 3 года назад
त्याच्यासाठी तुझे मनःपूर्वक धन्यवाद
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
खूप खूप धन्यवाद.. 🥰 खूप छान वाटल तुमची प्रतिक्रिया वाचून.. ❤️ गणपती मधून नक्कीच या गावी.. 👍 🥰
@ganeshtawde-cp4hd7tm4m
@ganeshtawde-cp4hd7tm4m 3 года назад
माझी उद्याची गणपतीला गावी येण्याची टिकीट आहे 8 तारखेची आहे त्यामध्ये वेळ भेटला तर नक्की आपल्याला भेटायला येईन. माझे गाव पण राजापूर विल्ये कोंडवाडी आहे . तुझ्याकडे वेळ भेटला तर नक्की आपणास भेटण्यास येईन आपला मोबाईल नंबर देणे कारण मी आपल्याला फोन करून ये . आपल्याला भेटायला येईन .
@raghunathdange7362
@raghunathdange7362 4 года назад
शेतात मचाणावर आजची पार्टी झाली ही खरी अप्रतिम पार्टी होती सर्व मुलांचे चेहऱ्यावर जो आनंद पहिला तो अवर्णीय होता सगळ्यांना शुभेच्छा, असेच एकोप्याने रहा , मिसळ बनवणारे भाऊ,मचाण बनवणारे भाऊ यांचे अभिनंदन
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
हो 👍 👍 Thanks 🙏 🙏 😍 ❤️
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 3 года назад
ही मजा अनुभवणं म्हणजे पर्वणीच. नशीबवान आहात सर्व जण. 👌👆👍🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
हो. 👍 👍 धन्यवाद 😊 🤗 😍
@amolburkule576
@amolburkule576 3 года назад
मला फार आवडला हा व्हिडिओ आणि मला शेतावरील पार्टी खूप आवडते
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
खूप खूप धन्यवाद🙏🙏 तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल 😍 ❤️
@maheshmane7893
@maheshmane7893 3 года назад
१ नंबर झाली पार्टी दुसऱ्यादा ही विडिओ पाहतोय👍👍👍👍 जबरी झाली पार्टी👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️
@aakashmali4875
@aakashmali4875 3 года назад
Tijori bharun paise asle tari haa aanand milne nahi..👍🏻
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
हो, अगदी खर.. ❤️
@nileshbavkar5050
@nileshbavkar5050 4 года назад
लय भारी भावा तुमची मिसळ पार्टी बघुन पाणी सुटलं यार तोंडाला मस्त एन्जॉय केलात सर्वांनी
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊 🤗
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 4 года назад
व्हिडिओ जाम आवडला. पोरं खुश झाली होती. गुरुजी नी मिसळ मस्त बनवली आहे.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 😍 हो, पोर जाम खुश होती.. 😃😃
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 3 года назад
पार्टीचा निमित्ताने ऐकत्र येता असेच ऐकत्र रहा सर्व मुलांचा चेहऱ्यावर हसू होत लय भारी व्हिडिओ होता
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
हो.. 👍 Thanks 🥰
@sandeepharekar5703
@sandeepharekar5703 3 года назад
अप्रतिम वीडियो शेतावरची मजा वेगळीच असते छान मिसळ झाली
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
धन्यवाद. 🥰 ❤️
@shrikantpatil5646
@shrikantpatil5646 3 года назад
अश्या पार्ट्यानी च आम्ही बेवडे झालो, ...... घे रे काय होत नाही, जो पित नाही तो1000 बा..... चा,मटण आहे घे रे, आपण सर्व च घेणार आहोत कोण बागताय आपल्याला
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
खर आहे तुमच.. 😃 😃 😃 पण आमच नशीब आहे गावातले तरुण मुल दारू पीत नाहीत.. 🤗 त्यामुळे पार्टी ला पिण्याचा संबध नाही येत.. तरुण मुल आणि लहान मुलांचा ग्रुप वेगळा आहे मोठ्या मंडळींपासून..
@thejayeng
@thejayeng 3 года назад
@@YesMaharaja असेच रहा निर्व्यसनी..... व्यसन गाव बर्बाद करील..... वीडियो साठी धन्यवाद
@प्रशांतपांचाळ
हा ही सुंदर व्हिडीओ..! मिसळ पाहून तोंडाला पाणी सुटले, तुम्ही खाताना किती एन्जॉय केला असेल ...! मस्तच..! खूप छान टीम आहे तुझी रोशन..!👌👌👍👍 ऑल द बेस्ट फॉर एव्हरीथिंग..!
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
खूप खूप धन्यवाद दादा.. ❤️ ❤️ ❤️
@pradeepgujar6362
@pradeepgujar6362 4 года назад
दिड वर्षांनी लाल परीचे दर्शन झाले खरच बरे वाटले आणि मी स्पष्ट बोलतो राग नको असं आहे ना, लोक बघतात आणि बरे वाईट बोलतात मला तूला कोणी खराब बोललेले चालणार नाही परत असे करू नकोस सूरवातीला सांगायचे होते बाकी पार्टी मिसळीची चिकनची नाही खरच सुरेख भजन धमाल मस्ती लाजवाब मिसळ खुपचं कडक झाली होती राव 👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏 😍चिकनची पाहिजे होती पोरांना.. 😃😃 राग नाही अजिबात.. 😀
@NothingSpecial-_-
@NothingSpecial-_- 3 года назад
Khupach chan mitranno... ASA anubhav ghaila nakkich aawadel... Aani konanat mhatyavar double majja... Khupach chan...
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ Yeva kokan aaploch aasa.. ❤️
@nikhilkadam1
@nikhilkadam1 3 года назад
41 dislike करणारे घरचे चुलकोंबडे आहेत 😁
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
😃😃😃😃😜
@amolshinde2085
@amolshinde2085 3 года назад
🤣🤣🤣
@anandyeram4933
@anandyeram4933 3 года назад
😂😂😂🤗👍
@sagarnawale3105
@sagarnawale3105 3 года назад
ते यूपी बिहार वाले भय्ये असतील...
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
😃 😃 😃
@mangeshadawade2282
@mangeshadawade2282 3 года назад
लय भारी भावांनो. तोंडाला पाणी सुचलं.....
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@vilasjadhav1232
@vilasjadhav1232 4 года назад
खुपच मस्त रात्रीची पार्टी.झणझणीत मिसळ.पावपण छान.झक्कास.👍👍👌👌😋😋😋
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
@vilasjadhav1232
@vilasjadhav1232 3 года назад
Thank you.
@sanjaydoundkar8565
@sanjaydoundkar8565 2 года назад
Apratim roshan khup chan anandi ani majedar mitra aahet Mala asech vatavaran avadte
@YesMaharaja
@YesMaharaja 2 года назад
Thanks ❤️❤️
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 4 года назад
मज्जा आली ......,...... दादा धन्यवाद 🙏👌👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 😊 🤗 😍 ❤️ 💕
@sujitsalekar9815
@sujitsalekar9815 3 года назад
Khup chan party faruch majja aahe hya ashya party madhe,kokanatala shetmala khup sundar aahe,thank you....
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much 😊 🤗 😍 ❤️
@vikasparab1795
@vikasparab1795 4 года назад
रोशन तुझ्या आवडलेल्या व्हिडिओ पैकी हा एक व्हिडिओ आहे तुमची टीम एकत्र येते तेंव्हा तुम्ही खूप मज्जा करता ,मस्त वाटले तुमची मिसळ पार्टी बघून आपण पण तिंथे असल्यासारखे वाटते तुमच्या बरोबर आणि मिसळ बघून खावीशी वाटली असेच तुमच्या टीमचे नवीन ,नवीन व्हिडिओ बनव 👍👌👌👌😍❤
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️ या तुम्ही कधीपण आमच्याकडे.... 👍👍♥️
@vikasparab1795
@vikasparab1795 4 года назад
@@YesMaharaja मे महिन्यात नक्की येईन तुमच्या गावाला👍🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
हो या.. 👍 👍 👍
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 4 года назад
मस्त झाली मिसळ पार्टी👌👍👍 गुरुजींनी मिसळ चांगलीच चरचरीत झणझणीत केलीय👌👌👌😋😋😋
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
हो.. 👍 👍 Thanks 🙏 😍 ❤️
@aniketsangare5539
@aniketsangare5539 3 года назад
Nice vdo 😍😍 and party bgun ami gavala kelelya partychi atvn zali ❤️😍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much भावा 🥰 ❤️
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 4 года назад
काय भावा मिसळ पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले आम्ही अशीच पार्टी करायचे खूप छान विडीओ
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
👍👍 खूप खूप धन्यवाद 🙏 😍❤️
@sachinraut2277
@sachinraut2277 3 года назад
5 स्टार हॉटेल मध्ये एकत्र बसून खाण्या पेक्षा एकत्र बसून शेतातल्या मचाणावर बसून खाण्याची मज्जा वेगळी.... निसर्गाच्या सानिद्यात मुलांची मज्जा झाली
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
अगदी.. 👍 👍 ❤️ खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
@cnikmatic
@cnikmatic 3 года назад
Mi maharashtrian tar nahi ahey pan mala khup avadla ha video ...and misal 😋😋
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much 😍❤️ Khup chan vatal comment vachun.. ❤️
@ajitagate3707
@ajitagate3707 4 года назад
रोशन पार्टी तुफान झाली..... 👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
@yogeshrelekar5672
@yogeshrelekar5672 4 года назад
😍😍😍 भावा 1च नंबर.... आम्ही नुसतं नियोजन करतो. पण काय होत च नाही...😄😄😅 तुमची पार्टी बघून पाहून खूप भारी वाटलं की यार😀😍😍😍 मस्त च👌👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 😊 🤗 😍 ❤️ होऊन जाऊदे एकदा पार्टी .. 😃👍❤️
@farooquesayyad2548
@farooquesayyad2548 3 года назад
Ek no..khup chaan
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much 😍❤️
@shridharsoundalkar462
@shridharsoundalkar462 4 года назад
झणझणीत उसळ झाली आहे खूप छान
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 🙏 😍❤️🥰
@vforvijay8105
@vforvijay8105 4 года назад
रोशन खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर मिसळ पाव 👌👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
@ashwinijadhav6280
@ashwinijadhav6280 3 года назад
Amhla pn awdel tikde yayla... Mst enjoy kelay saglyani
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
हो या ना.. 👍 👍 Thanks.. 🥰
@nandlalraut334
@nandlalraut334 3 года назад
Tumchi wegli party ani weglya thikanchi party pahun Aanand watla... Amhi lahanpani aamche shetat asech machan, (zopdi) madhe jewaycho... Mast... Enjoy...
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 3 года назад
खुप छान भावा यश महाराजा सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सुंदर 👌👏 छान झाली पार्टी 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 🚩 जय शिवराय 🚩
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ जय शिवराय 🙏 🚩
@rohitmulik1154
@rohitmulik1154 4 года назад
Kharch mst ...❤️ Regards to Marathi Stand-up comedian Rohit mulik 🔥🔥🔥 ❤️
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 😊 🤗 😍 ❤️ 💕 भावा विडियो बघितले आहेत तुझे, कडक असतात.. Friendz Production ❤️
@rohitmulik1154
@rohitmulik1154 4 года назад
😂😂😂😂😂
@rohitmulik1154
@rohitmulik1154 4 года назад
Olkhalas😂😂😂
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
@@rohitmulik1154 हो भावा 😜😃 ❤️
@ajitgawade7847
@ajitgawade7847 3 года назад
खमंग पार्टी ! Enjoy
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
धन्यवाद 😍 ❤️❤️
@rahul21jun1990
@rahul21jun1990 4 года назад
वा अशी माझ्या फक्त गावीच येते ,एक वेगळाच आनंद असतो
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
अगदी बरोबर ❤️❤️😍
@sanjaybaramate7118
@sanjaybaramate7118 4 года назад
फुल टू धमाल पोरांची
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
हो 👍 👍 😀❤️
@shahidatar9608
@shahidatar9608 3 года назад
mi roj tumche videos pahato khup chan videos banavata tumhi
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much ❤️ ❤️
@ganeshmatal4980
@ganeshmatal4980 4 года назад
Jabrdast mast khup bhari party something special 👌👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thanks bhava 😍 ♥️
@govindrajam249
@govindrajam249 4 года назад
maja aahe tuji bhava......shetichya maalyavaril night party......chan ch plan aahe....so enjoy the misal-paav party.....👌👌👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
@dhananjayugale2858
@dhananjayugale2858 4 года назад
खूप छान मज्जा मस्ती दंगा, छान वाटले व्हिडिओ बघून keep it up असेच आनंदी राहू.. From नासिक
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️ हो नक्कीच 👍 👍 😍 ❤️
@dayanandbhandare7128
@dayanandbhandare7128 3 года назад
Jabardast Bhava, ekdm tondala Pani sutle👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much 😍❤️💕
@prashantmodak9422
@prashantmodak9422 4 года назад
मित्रा हा एपिसोड खूप छान होता. खूप छान रेसिपी होती
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊 🤗
@nilab9093
@nilab9093 4 года назад
Yes Maharaja, Lal Pari great. Enjoy night party at Suresh kaka's double mala. Yr team is great. Guruji has prepared excellent zanzanit misal👍👌👏
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 😊🤗
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 4 года назад
👌👌 एकदम झक्कास ,, 😋🤩😛😝
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
खूप खूप धन्यवाद ❤️ 😊 🤗 😍
@amolshelke3330
@amolshelke3330 3 года назад
तोंडाला पाणी आले राव मित्रानो मस्त वाटल पाहायला असेच एकोप्याने रहा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️
@tejasauti4616
@tejasauti4616 3 года назад
Ek no bhau khup Chan 😍😍👌💯
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
धन्यवाद.. ❤️ ❤️
@hemantkhaire331
@hemantkhaire331 3 года назад
1 no vedio bhava...
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much ❤️❤️❤️❤️
@abhaybelawadi9066
@abhaybelawadi9066 3 года назад
लई भारी भावा. बघायला पण मजा येत्ये.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
धन्यवाद 😍 😊 ❤️🙏
@vinayakkolte6072
@vinayakkolte6072 4 года назад
Village memories khup interesting long lasting...
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
हो अगदी खर. 👍 ❤️
@sanjaybhatle6847
@sanjaybhatle6847 4 года назад
सड्यावरच्या(माळावर ) पार्टी ची मजा वेगळीच असते. खूप छान माझा गाव राजापूर धाऊलवल्ली
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
हो... 👍 👍❤️ जवळच आहे.. 👍 👍
@maheshpawar2548
@maheshpawar2548 4 года назад
खूप छान होता विडिओ
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏 😍❤️💕
@mahadevappamulge3535
@mahadevappamulge3535 4 года назад
मस्त झाली पार्टी. तोंडाला पाणी सुटल.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
धन्यवाद 😊🤗😍❤️
@maheshkulaye9235
@maheshkulaye9235 4 года назад
जाभ भारी पार्टी..एक नंबर विडीओ
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
@vforvijay8105
@vforvijay8105 3 года назад
मस्त खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर तुमची खूप मझ्या आहे. 👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
खूप खूप धन्यवाद... ❤️❤️
@amitdalvi1980
@amitdalvi1980 3 года назад
Mitrano tumhi khup lucky ahat kokant gavi majha krta
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much ❤️❤️💕
@revathiskitchenandvlog8185
@revathiskitchenandvlog8185 4 года назад
मस्त झणझणीत मिसळ पाव.Enjoy ,👌👌👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 😊🤗😍
@akshaybhisevlogs7074
@akshaybhisevlogs7074 Год назад
Kadakkk 🔥 ahe gavakadchj life☺️
@YesMaharaja
@YesMaharaja Год назад
Thanks ❤️❤️
@karanpatil8799
@karanpatil8799 3 года назад
Yes maharaj a bola jai maharaja
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
🤩🤩❤️❤️
@santosh__shelar555
@santosh__shelar555 3 года назад
1 no bhavano
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much 😍❤️😘
@jayeshthukarul2788
@jayeshthukarul2788 2 года назад
खूप सुंदर
@YesMaharaja
@YesMaharaja 2 года назад
धन्यवाद.. 🥰
@rajashreepawar7162
@rajashreepawar7162 4 года назад
Ya jagecha vapar kayamswarupi picnic spot mhanun kara. Kokanat paryatanala yenarya Mumbaichya public la ha spot khoop avdel. Tya thikani konkani Non-Veg jevnachi soy kara. Tyatun kakana income milu shakte.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
हो...👍 👍 काकांना आम्ही बोललोय तस... भाजी वैगरे पण विकतात ते..
@sakshibhalerav4045
@sakshibhalerav4045 3 года назад
🤤🤤🤤🤤 awesome misal party 🥳🥳🥳🥳🥳🎉🎉🎉🎉🎉👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
🥰🥰
@santoshmanjrekar965
@santoshmanjrekar965 4 года назад
Maharaja tuzi party ekdam mast maza ali amhala pan enjoy karayachi ahe
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️ Ya aamchyakde.. 👍 👍
@Akash-ki9yo
@Akash-ki9yo 3 года назад
Mst bhau
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much ❤️❤️
@raisshaikh3314
@raisshaikh3314 3 года назад
Miss you my kokan I m from Kuwait
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
😊😍❤️👍👌
@neel20ambar
@neel20ambar 4 года назад
Mastaaachhh... zanzanit tarri wala rassa... n try matkichi misal.. ti jast chan lagte
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
हो, next time 👍👍😊🤗 Thanks 🙏 🙏 😍
@mrjadhav3656
@mrjadhav3656 3 года назад
bhava khup chan parti jhali ☺️
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much 😍❤️❤️
@manoharbhovad
@manoharbhovad 4 года назад
कडक... लय भारी.....
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
@ulkagaonkar5266
@ulkagaonkar5266 3 года назад
मज्जाव मज्जा
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
🤩🤩
@tusharmestry9504
@tusharmestry9504 3 года назад
Bava 1no party mst grup
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much 🤗 😍 ❤️
@vinodpandit4542
@vinodpandit4542 4 года назад
सुंदर मिसळ पाटीॅ मित्रा.........
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
@tiger835
@tiger835 3 года назад
Jaam bhari mamledaar misal at Thane sarkhi diste guruji great cook
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much ❤️❤️
@namitapadwal7256
@namitapadwal7256 4 года назад
Khup bhari zali misal aani video 👌👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 4 года назад
एक नंबर मिसळ रस्सा 😋😋✌️👌 मज्जा आली 😇❣️❣️
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thanks bhava 😍 ♥️ 🙏
@amolgurav9402
@amolgurav9402 4 года назад
kasli bhari dada mstch da tondala pani sutl 😋😋😋😋😋😋😉
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thanks bhava 😍 ♥️ 🙏
@someshbharti44
@someshbharti44 3 года назад
1 nomber bhau
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much भावा ❤️❤️❤️
@TomJerry-ey3vm
@TomJerry-ey3vm 3 года назад
Osm vlog yar.. kharach Dil khush zala😍
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much ❤️❤️❤️
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 2 года назад
छान 👌👌👌👌👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 2 года назад
धन्यवाद ❤️❤️
@virendralankeshwr8840
@virendralankeshwr8840 3 года назад
Nice video..
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much ❤️ ❤️
@ganeshdandage8187
@ganeshdandage8187 4 года назад
खूप छान पार्टी झाली आसेन
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
हो... 👍 👍 👍 ❤️
@swarajkadam7562
@swarajkadam7562 3 года назад
Lay bhari bhavanu🙂
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thank you so much ❤️❤️
@shubhamwankhede441
@shubhamwankhede441 3 года назад
Tumchya sobat ti gavakadchi life anubhava vasa vattay 🤩shahrat kahi rahila nahi , suresh kakanchya banglyala ekda tari bhet dyaychie💗
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
हो नक्की या केव्हापण .. 👍 👍 ❤️❤️
@vaibhavmore6279
@vaibhavmore6279 3 года назад
Dada tumchya kokna madhi criket kasha kheltat dakhvna mala videos madhi plzz
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
आहेत बघ चैनलवर वीडियो.. 👍❤️
@satyawanrane1433
@satyawanrane1433 4 года назад
खूप छान वीडियो आहे👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
@Stories_of_konkan
@Stories_of_konkan 3 года назад
Khup chan
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
धन्यवाद 😊 🤗 😍 ❤️
@manojbhagare2300
@manojbhagare2300 4 года назад
मस्त पैकी मजा आली भावा 👌👌👌😋😋
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
😊🤗Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
@yuvi-yz1lf
@yuvi-yz1lf 3 года назад
Nice
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thanks ❤️
@NasirDadan
@NasirDadan Год назад
Good canhl aknmbar
@YesMaharaja
@YesMaharaja Год назад
❤️❤️
@surekhapanchal6887
@surekhapanchal6887 4 года назад
वां मस्त झनझनीत मीसळ पाव
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 4 года назад
First comment👌✌️❣️सांगली
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
❤️❤️❤️❤️❤️
@vivekpatil1428
@vivekpatil1428 4 года назад
Great job by guruji sir
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
हो.. 👍 👍 ❤️ Thanks 😊 🤗 😍
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 4 года назад
मस्त मज्जा आहे बुवा तुमची
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍
@maherpatankar4343
@maherpatankar4343 4 года назад
Khup chan party 🥳 hoti bhava nice
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
@ganeshdodakade3944
@ganeshdodakade3944 4 года назад
Mast khed bharana nala
@YesMaharaja
@YesMaharaja 4 года назад
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
@satishbhogle1710
@satishbhogle1710 3 года назад
Suresh Kaka ni mala mast banvla ahe poor mast enjoy kartat ahe gani mahun enjoy misal party
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️
@sagarmalusare9420
@sagarmalusare9420 3 года назад
Bhava kuthe astos
@premnathmhatre6933
@premnathmhatre6933 3 года назад
👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
❤️❤️
@ghanshyambamble3453
@ghanshyambamble3453 3 года назад
👌👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 года назад
Thanks ❤️❤️
Далее
Eco-hero strikes again! ♻️ DIY king 💪🏻
00:48
Unique deep painful back massage for Lisa #chiropractor
00:11
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Eco-hero strikes again! ♻️ DIY king 💪🏻
00:48