प्रिय आत्माराम आणि श्री व. सौ मालुसरे नमस्कार आपला शेतातला शेतीविषयीचा विडीओ पाहिला छान उत्कृष्ट जबरदस्तं आत्मारामजी आपण नाचणीची माहिती खुप छान पध्दतीने सांगितली आहे आपल्याला शेती विषयीची आवड ओढ आहे आपण नोकरी संभाळुन हे सर्व उपदयाप मस्त मैनेज करत आहात आपणांस खुप खुप शुभेच्छां नाचणी आणि हळद एकञ लागवड केल्यामुळे जमिनीचा कस चांगला रहातो तसेच नाचणीमुळे शेताची झीज कमी होते असो आपल्या सर्व सहकार्याना नमस्कार माझी काय मदत लागल्यास कळव आपला अभिमान वाटतो आता प्रयोगशील शेतकरी म्हणुन गर्व वाटायला लागला आहे धन्यवाद जय. महराष्ट्र आ, मित्र मारुती माने
काजूच्या झाडावरील टी मॉस्किटो बद्दल माहिती द्यावी. या माशी मुळे खूप मोठे नुकसान, यावर खरोखरच एक तरी जालीम उपाय आहे का. तीन तीन फवारण्या करून सुद्धा फारसा फरक पडत नाही