kokan .... मित्रानो कोकणात रत्नागिरी संगमेश्वर ला माझ्या गावी हा पाऊस 19तारखेला संध्याकाळी 5 वाजता आलेला वादळी पाऊस होता .... प्रचंड विजांच्या गडगडासहित आलेला हा पाऊस फळ झाडांचे आणि मशागत केलेल्या शेतांचे भरपूर नुकसान करून गेला .....
OMG 😱😱😱 ksy bhayanak vadali paus hota. Gavala asa prakar zala tar khup bhiti vatate. Tuzya mule aai babana ek adhar vatla asel. Tuze gav khupach chhan ahe. Corona la palaun lavnyache aai ne sakde ghatle, te khare vhave. Corona nast vhava hi aplya sarvanchi ichchha ahe. Sarv purvavat vhave. Garancha paus mi pahilyanda baghitle. Avadhya pavsat sudha tu shooting kadhu amhala dakhvlis. Thanks n Hattts offfff to #KOKANSANSKRITI
करोना आजार आला नसतातर आंबा पिकांचे नुकसान झाले नसते हाच आंबा पाऊस येण्या आगोदर नवी मुंबई वाशी फळ मार्केट ला विकला गेला असता तरी कोकणातील शेतकरी कधीच भरपाई मागत नाही कोणतेही प्रसार माध्यम दखल घेत नाही
संदेश, अतिशय सुंदर झालाय व्हिडिओ. घोंघावणारा वादळी वारा, गारांचा अवकाळी पाऊस, हलणारी झाडे या सर्व गोष्टींचं अचुक चित्रण केलं आहेस. कोकणातला पाऊस अगदी व्यवस्थीत दाखवला आहेस. महिन्याभरात हा व्हीडीओ 1 मिलियन व्ह्युज पुर्ण करेल अशी आशा आहे.
He Corona news baghun baghun dokhyla taap jhala hota bara jhala ha video banavlat me notification milalya pasun 8 vela ha video bagitla . Khup chaan vatla.