Тёмный
No video :(

कोकणात जागा घेताना कशी काळजी घ्याल.... न चुकता पूर्ण पहा ! 

Kokan Vastu
Подписаться 264 тыс.
Просмотров 176 тыс.
50% 1

#Kokanvastu
What everyone need to check before buying property in kokan !
Follow us on Instagram :-
/ kokanvastu
Like us on Facebook :-
/ kokanvastu
Visit our website :-
kokanvastu.com
Keep supporting us 😊
Do Like 👍🏻
Share 📲
Subscribe ❤️
🙏🏻 ThankYou 🙏🏻
🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴

Опубликовано:

 

4 апр 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 580   
@aartipatil6220
@aartipatil6220 3 года назад
Tumhi dileli information correct aahe..me hi jaga ghetli 1 acre..tumhi sangitlya prakare...sagli prosiger keliy
@KokanVastu
@KokanVastu 3 года назад
अभिनंदन 🌹🌷💐
@sanjusalve8199
@sanjusalve8199 4 года назад
आपण सांगितलेली संपूर्ण माहिती ऐकून समाधान वाटल आजही मराठी माणसाचं जीवन कस पूर्णतृप्त राहिलं.याची काळजी घेत आहात . 🙏 धन्यवाद साहेब.🙏
@anjalicreationmulay908
@anjalicreationmulay908 2 года назад
किती समाधान वाटत कुठलही धाडस करते वेळी असा मराठी भाषिक मार्गदर्शन करणारा कुणी आपला माणूस समोर दिसतो, जो आपल्याला सावधगिरीच्या सर्व सूचना आत्मियतेने समजून सांगतोय , खरच धन्यवाद !
@dailyhealthmotivation7079
@dailyhealthmotivation7079 4 года назад
अगदी सरळ आणि स्पष्ट विवरण।
@lampardshashi
@lampardshashi 4 года назад
भाऊ उत्तम माहिती.. मी स्वतः राजापूर चा आहे तरी इतकी माहीत मला अजून कोणीच दिली नव्हती कोकणात जागा घेण्या संदर्भात. खुप खूप आभार..
@sanketdeorukhkar9174
@sanketdeorukhkar9174 4 года назад
धन्यवाद दादा खूपच महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्ल 🙏 🙏 🙏
@Dexyie
@Dexyie 4 года назад
अशी माहिती इतक्या सरळ आणि सोप्या भाषेत आज पर्यंत कोणीही दिली नाही। धन्यवाद साहेब।
@pradiprahate7435
@pradiprahate7435 4 года назад
अगदी सरळ आणि साध्या भाषेत समजून सांगीतल्या बद्दल मनापासून धन्यवाद😘💕
@bandunavpute5932
@bandunavpute5932 2 года назад
खरंच सर तुम्ही सांगितलेली माहिती खूप महत्त्वाचे आहे फार फार धन्यवाद अशाप्रकारे माहितीचे व्हिडिओ टाकत जा थँक्यू
@shekharshinde7196
@shekharshinde7196 4 года назад
खुप आवश्यक माहिती सोपी करून सांगितल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
@ankursurwade6697
@ankursurwade6697 4 года назад
धन्यवाद खुप खुप आभारी आहोत. भविष्यात छान पैकी जगा घेण्याचा स्वप्न आहे ,त्यासाठी मोलाचा सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 года назад
तुमच्या विडिओ मधून नेहमीच अश्याच चांगल्या आणि महत्व पूर्ण विषयावर माहिती मिळते धन्यवाद
@suhaspawar6062
@suhaspawar6062 3 года назад
आपण सांगितले ली माहिती फार उपयोगी पडेल.आपण जमिन खरेदी बाबत दिलेली माहिती बद्दल धन्यवाद
@KokanVastu
@KokanVastu 4 года назад
Follow Kokanvastu 🏡 on Instagram : instagram.com/kokanvastu/
@NM-hq2jd
@NM-hq2jd 4 года назад
Token amount detana stamp karaycha ka?
@SeachGateINDIA
@SeachGateINDIA 4 года назад
1) company form karun agri land gheu shakto . 2) interstate 7/12 extract var naav asel tar agri land gheu shakto ? for example. a person has a relative in another state who is a farmer, than by joining as a co owner in that property in another states /12 extract, then is it possible to buy agri land here ? Respectfully , Rajan
@pandharinathsakpal1052
@pandharinathsakpal1052 4 года назад
छान छानच माहिती दिली तुम्ही, हे खरय की अजून बऱ्याच लोकांना जागा किंवा रिसेल bunglow,ghar घेताना खूप भीती वाटते, की आपणास फसवित तर नाही ना, पण त्यांच्या मनातील संशय तुम्ही छान सोप्या भाषेत दूर केला आहे ,मी तुमचे अभनंदन करतो,धन्यवाद, आपलाच कोकण वासी
@dipalinagawekar4633
@dipalinagawekar4633 4 года назад
खास करून सिंधुदुर्गात agricultural जागा घेताना 1• private survey करा, कारण जागा घेताना दाखवतात एक व विकतात दुसरीच. 2• शेतमालकाने लावलेली किंमत व मध्यस्थीने लावलेली किंमत याची नीट शाहानिश करा. 3• सातबारा वाचायला शिका. जागेवर बोजा आहे का ते पाहा. 4• जागेत पाणी आहे का ते नक्की पहा. त्याच प्रमाणे पावसात जागा कीती पाण्यात असते याची आजूबाजूला राहणारांकडे माहिती काढा. 5• वकील व तलाठी कडे लागणारया सर्व कागदपत्रांची माहिती करून घ्या. नाही तर वेळ व पैसा जातो .
@1707447
@1707447 4 года назад
धन्यवाद !खूप छान सूचना दिल्यात. असेच लिहून इतरांना मदत करत जा.
@ratnaprabhachavan2601
@ratnaprabhachavan2601 2 года назад
फारच छान माहिती सांगितली आहे. तुमचे खुप खुप आभार मानतो. 👌👌🙏
@byteknightcomputer9749
@byteknightcomputer9749 4 года назад
Dada khup saral Ani sopya padhhatine samjavlas khup.. khup abhar..
@pavitrasankalp7533
@pavitrasankalp7533 3 года назад
सहज कळेल अशी माहिती👌
@captsunilmoreshwargodbole9257
@captsunilmoreshwargodbole9257 2 года назад
ओंकार जी, एवढी महत्त्वाची माहिती कोणी एजंटस / एजेंसी देत नाही,,, हॅट्स ऑफ,,,, स्वस्थ रहा,,,, सुनिल
@nehasalvi9540
@nehasalvi9540 4 года назад
Thank you very much share a valuable information, because me savta searching karta Hoti,but khup khi mahiti navta , really thanks 🙏🙏🙏🙏
@miteshpatil406
@miteshpatil406 4 года назад
धन्यवाद खूप महत्त्वाची माहिती छान प्रकारे सांगितली
@maheshtare924
@maheshtare924 4 года назад
खूप चांगली व महत्वाची माहीती धन्यवाद
@ppendam
@ppendam 4 года назад
आपण सांगितलेली संपूर्ण माहिती ऐकून समाधान वाटल
@ritudavierwalla8370
@ritudavierwalla8370 4 года назад
गुंठ्यामध्ये फार्महाऊस जागा मिळते ती घेताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी
@mahadevpatil9861
@mahadevpatil9861 4 года назад
खूप चांगली माहिती दिली आपण. धन्यवाद.
@Ratnagiri_Riders
@Ratnagiri_Riders 2 года назад
Thank you very much khoop sunder mahity dilit sir!!!
@viddheshbondkar8224
@viddheshbondkar8224 4 года назад
Video aavadala dada chagali maheti melali tuzakadun 👍👍👍👍👍👍👍
@sachinnagpurkar6096
@sachinnagpurkar6096 3 года назад
You were wonderful as always. Straight forward, honest and transparent. Will get in touch with you soon. Greatly impressed. Advocate Sachin Nagpurkar
@shrikantambokar1773
@shrikantambokar1773 4 года назад
अगदी सरळ आणि स्पष्ट विवरण। thanks
@avinashraimal1253
@avinashraimal1253 4 года назад
ओंकार भाऊ, फार उपयोगी माहिती दिली. आणि हो, तुमचा आवाज खूप गोड आहे. चित्रपटात आवाज देन्यासारखा.
@nikhilmalvankar3235
@nikhilmalvankar3235 4 года назад
तुम्ही खुप चांगली माहिती दिली, आशा माहिती ऐकायला आम्हाला आवडेल
@sandeshpatil8906
@sandeshpatil8906 4 года назад
Khup polite aahat... Aavdl tumch bolna mala
@siddheshchavan4192
@siddheshchavan4192 3 года назад
Mahit agdi sopya paddhatit dilya baddal khup abhar 🙏🙏🙏
@prakashpatki350
@prakashpatki350 4 года назад
खूप छान . सध्या काही जण राजस्थान मधील जमीन खरेदी करून ( कारण तिथे शेतकरी नसताना सुध्दा शेतजमीन घेता येते असे सांगतात ) तेथील दाखला दाखवून आपल्या येथे शेतजमीन खरेदी करता येइल असे सांगतातं . असे चालते का ? आपल्या राज्याचा असा नियम आहे का की कोणत्याही राज्यात शेतजमीन असेल तर हिथे घेता येते ?
@dineshsalvi6581
@dineshsalvi6581 4 года назад
ओंकार साहेब, कृपया प्रकाश पत्की साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असेल तर द्यावं म्हणजे आम्हाच्याही माहीतीत भर पडेल.
@spjmalimumbai
@spjmalimumbai 4 года назад
हो, आहे, वकीलाना विचारून ध्या ।
@ashishvaity2901
@ashishvaity2901 4 года назад
ho chalele
@nichestagekraft8709
@nichestagekraft8709 4 года назад
राजस्थान ला जमीन घेऊन शेतकरी होता येते ह्या बद्दल explain करा प्लीज. ह्या बद्दल खूप ऐकले आहे. असे करणे शक्य आहे का.
@vilaswagh2979
@vilaswagh2979 3 года назад
खूपच महत्वपूर्ण माहिती धन्यवाद
@dineshsalvi6581
@dineshsalvi6581 4 года назад
ओंकार साहेब आपण खुपचं उपयुक्त माहिती दिली आहे त्यासाठी आपले प्रथम मनःपूर्वक आभार! आपण जो शेती जमिनीच्या ३० वर्षांच्या सर्च रिपोर्टचा उल्लेख केला आहे तो काढण्याचा अधिकार फक्त वकिलांनाच आहे की तो इतर कोणीही काढू शकतो? आणि वकिलांनी दिलेल्या सर्च रिपोर्ट अधिकृत आहे ह्याची १००% खात्री बाळगता येते का? कि त्यामध्ये फेरफार करण्याची शक्यता नाकारता येत नाही?
@ameetk4
@ameetk4 4 года назад
Dinesh Salvi ho Search report vakil kiva Advocate Firm kdun kadhun ghyva lagto
@vijayzore4223
@vijayzore4223 4 года назад
Great omkar its very essential video. .....but how can we know that the lawyer doing well
@adhyatmikgyan199
@adhyatmikgyan199 3 года назад
Tumhi dileli mahiti khup khup madatishil zali
@lovelyentertainment3124
@lovelyentertainment3124 4 года назад
धन्यवाद सर खूप महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल.
@shindesang
@shindesang 4 года назад
धन्यवाद.... खूप महत्वाची माहिती सांगितली आहे तुह्मी..... 🙏🙏
@riteshrajwadkar615
@riteshrajwadkar615 4 года назад
खूप चांगली माहिती दिली खूप आभार
@raviyedalwar9
@raviyedalwar9 3 года назад
सविस्तर आणि महत्वपूर्ण माहिती . . .
@pramilakarande9920
@pramilakarande9920 4 года назад
नमस्कार खुप छान माहिती भेटली धन्यवाद
@inayatkazi8474
@inayatkazi8474 4 года назад
Hello good evening Dada I am from Dubai I am always see you are video very nice and good introduction I am always happy your video see but I'm I am from Ratnagiri sangmeshwar so sweet you and you are careful coronavirus you and your family take care thank you very much
@BharatPadwal-qm9mq
@BharatPadwal-qm9mq 3 года назад
मस्त समजाऊन सांगता, फक्त कोणी - कोनला फसवू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र
@dhebesachin8749
@dhebesachin8749 4 года назад
Ashach vedeo bhanava tymule lokana sarva mahit milel aani kouachi fashunuk honar nahi dhanyvad
@milindshigwan3709
@milindshigwan3709 4 года назад
khup changli mahiti dilit dada.. aapla abhari ahe
@sonalijabde
@sonalijabde 3 года назад
मूल्यवान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार🙏
@coramaine9983
@coramaine9983 2 года назад
Lokanchya kalji karoon aapan hya video banavla me aabhar maanto. 👍😎🌷
@Mitmysweethard
@Mitmysweethard 2 года назад
खुपच छान माहिती, धन्यवाद
@prakashgidde6539
@prakashgidde6539 2 года назад
खुप छान माहिती दिली.. खुप धन्यवाद
@ML-wy5xv
@ML-wy5xv 3 года назад
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@vishalchavan1747
@vishalchavan1747 4 года назад
Thank you sir, aagdi sopya Ani saral bhashyet sangitle tumhi. 😇👍
@abhijitsalvi6021
@abhijitsalvi6021 4 года назад
Omkar what a wonderful video, you really explained in a simple manner.. Kudos to you.. Please do more videos of NA Plots in Konkan, closer to Goa ..Thanks
@shamikasawant2900
@shamikasawant2900 3 года назад
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
@samreenchowdhary7746
@samreenchowdhary7746 4 года назад
खुप महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब🙏🙏
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 4 года назад
चांगली माहीती सांगितली आता अॅनलाइन झाले मुळे फार बरे झाले आहे
@maulaalimulani1055
@maulaalimulani1055 4 года назад
गुड इव्हिनिंग सर अतिशय उपयुक्त माहिती आपण दिली परंतु माझ्याकडे शेत जमीन नाही काहीतरी पर्याय असेल जेणेकरून मी शेत जमीन विकत घेऊ शकतो
@spdpspdp9389
@spdpspdp9389 4 года назад
खूप छान माहिती दिली। thanks
@user-go3ol2mb8t
@user-go3ol2mb8t 4 года назад
सर आपण खूप महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद.सर माझी जमीन केन्द्र सरकारने संपादित केली 50 वर्षे झाली लॅनड अफेक्टेड सरटीफिकीट माझ्या नाही जमीन घ्यायची आहे सर माहिती कृपया द्या.रामकृष्णहरि.
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 4 года назад
योग्य माहिती.... धन्यवाद!
@nissarsayyad5708
@nissarsayyad5708 4 года назад
Thank you..khup changli mahiti Dili..!!
@amitbhatkar438
@amitbhatkar438 4 года назад
खुप छान माहिती दिली. आभारी आहे
@siddhisurve1957
@siddhisurve1957 4 года назад
Khup sundar ani sutsutit mahiti dilit....!!! Agdi Navin mansala suddha kalel ashi...
@pravinlakhe6307
@pravinlakhe6307 4 года назад
Perfect Mr Bhatkar , we got our all queries solved in this video as we are keen to purchase agri and non agri land in konkan in 2020 THANK YOU
@sanjaymore5762
@sanjaymore5762 4 года назад
आभारी आहे कोकण वास्तु
@chandanbhoir7616
@chandanbhoir7616 3 года назад
खूप सुंदर माहिती दिली आहे 👌👌🙏🙏
@laxmivishvanathsuryavanshi1931
@laxmivishvanathsuryavanshi1931 4 года назад
खूप छान माहिती धन्यवाद
@shambhavi9859
@shambhavi9859 4 года назад
This is very important information you are giving.Thank youv.much. जर शेत जमीन नसेल तर जर KOकणी बक्षिसे जमीन दिली तर नंतर आपण GHEYUघेई शकतो का
@ravindradamdhar1489
@ravindradamdhar1489 4 года назад
Khup mahatwachi mahiti dilit dada thanks
@harshadarane7000
@harshadarane7000 4 года назад
खूप छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू, 🙏
@darrylsequeira9835
@darrylsequeira9835 4 года назад
Thank you for the information and the confidence you are giving to the potential buyers.
@MrKitkatzone
@MrKitkatzone 4 года назад
Thank you so much for sharing such a valuable information.
@vishakhakalamudran5606
@vishakhakalamudran5606 4 года назад
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर. धन्यवाद 🙏
@nileshchatur951
@nileshchatur951 4 года назад
खरच खूप चांगली माहिती मिळाली
@rohanraje3078
@rohanraje3078 4 года назад
This particular video is very simple to understand.....u have made our concepts clear..... great going
@prachishirbhate2213
@prachishirbhate2213 4 года назад
Corona madhe Mandi yetey.. Plots, homes, agriculture che rates kase rahtil?? What to do
@milindrane4995
@milindrane4995 4 года назад
बऱ्याच वेळा अशी पूर्ण माहिती दिली जात नाही... धन्यवाद अशी माहिती देत गेलात तर दलाल लोकांचे वांदे होतील
@sameersawant5619
@sameersawant5619 4 года назад
Mast aani mahiti dilya baddal dhanyavad
@narayanpalave7826
@narayanpalave7826 4 года назад
सर मी सोलापूर जिल्हा मधील आहे मला कोकण खूप आवडते .
@ranjeetmalavi4983
@ranjeetmalavi4983 4 года назад
खूप छान माहिती ...धन्यवाद सर
@rajag3049
@rajag3049 2 года назад
Chhan mahiti dili, thanks 🙏🏻
@mohankalal3403
@mohankalal3403 4 года назад
Mahiti baddal khup dhanyavad 👍👍👌👌👌
@tilottamaveralkar9033
@tilottamaveralkar9033 4 года назад
Khup chan mahiti dilit. Dhanyawad. Apale vdos avdatat. 🙏🙏
@kalpanashirolkar8467
@kalpanashirolkar8467 3 года назад
खूप छान माहीती दिलीत.
@dattatrayamane3231
@dattatrayamane3231 4 года назад
Very good Chan mahiti milali
@vinodkadam7567
@vinodkadam7567 4 года назад
Chhan mahiti sangitli saheb
@aishanandgude4544
@aishanandgude4544 4 года назад
Khup chan mahiti dili sur
@smita5361
@smita5361 4 года назад
खूप छान माहिती दिली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद
@mayureshparanjape
@mayureshparanjape 3 года назад
Khup chhan mahiti milali🙏
@subodhpathak8306
@subodhpathak8306 4 года назад
Very nice and useful information mala kokanat sadharan aardha acre madhye plantation v chhote ghar have aahe
@nikhilmalvankar3235
@nikhilmalvankar3235 3 года назад
Kupach changli mahiti milali
@omnamahashivaya8078
@omnamahashivaya8078 4 года назад
👌खूपच छान माहिती मिळाली साहेब,धन्यवाद
@user-mn6si5ij9e
@user-mn6si5ij9e Год назад
Khup chan mahiti
@satishpasalkar1904
@satishpasalkar1904 4 года назад
Chote chote amba bagechi kokan mahiti
@vinodbhosale3975
@vinodbhosale3975 4 года назад
Chan mahiti sangitali apan...
@yogib3276
@yogib3276 4 года назад
खुप छान माहिती दिलीत...आपले खुप खुप आभार..🙏
@anandakamble264
@anandakamble264 4 года назад
खूप छान माहिती दिली आहे, Thank you so much.
@omkarmayekar4637
@omkarmayekar4637 3 года назад
Khup Chan mahiti
Далее
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
Просмотров 43 млн
아이스크림으로 진짜 친구 구별하는법
00:17
Gelik yoki Velik?
00:20
Просмотров 823 тыс.
до/после Знакомо?
00:16
Просмотров 14 тыс.
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
Просмотров 43 млн