Тёмный

कोण आहेत वाल्मिक कराड?,pankaja Munde,Dhananjay Munde,walmik Karad,Maratha OBC,politics,live stream, 

Mai Marathi
Подписаться 496 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघा बीड जिल्हा संघर्षाने पेटला आहे. परळी तर चक्क एका सरपंचाचा गोळीबारात मुडदा पडला. या सर्व गुन्हेगारी घटनांमागे वाल्मीक कराड हेच असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, याचा तपास सीबीआय व्कडे द्यावा अशी मागणी आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
कोण आहे ते वाल्मीक कराड? नेमकं काय इतिहास आहे यांचा?
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#beedLoksabha #DhananjayMunde #pankajaMunde #valmikKarad #MarathaOBC #Manojjarange #politics #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664

Опубликовано:

 

4 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@rekhakarad196
@rekhakarad196 17 дней назад
वाल्मिक आण्णा एक निष्ठ आहेत हेच लोकांना जमत नाही वाल्मिक आण्णा हे देवासारखे धावतात गरजुना तर खुप छान प्रकारे मदत करतात
@rekhakarad196
@rekhakarad196 17 дней назад
धंनु भाऊचा लहान भाऊ च आहे ते लोकांना जमत नाही कारण त्यांना आण्णा सारखा माणुस भेटल नाही हेच जमत नाही धंनुभाऊ व आण्णा यांच्या मैत्रीला कोणाची नजर नको लागायला पाहिजे देवा
@devraodongare
@devraodongare 18 дней назад
वाल्मीक कराड सारखे विश्वासू शिलेदार असावेत
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 18 дней назад
😂😂😂
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 18 дней назад
परळी चा ढाण्या वाघ वाल्मिकी आण्णा कराड
@navnathkhandare8299
@navnathkhandare8299 14 дней назад
वाल्मीक अण्णा कराड साहेब जिंदाबाद
@chandrashekharrathod5835
@chandrashekharrathod5835 18 дней назад
राजकारणात आणि समाजकारणात निष्ठावंत वाल्मीकराव सारखे व्यक्ती ची आवश्यकता आहे सर्व जनसामान्य माणसाचे आधारस्तंब आहेत आण्णा 😊
@pramoddesai6953
@pramoddesai6953 14 дней назад
देव मानुस वाल्मिक आणा
@ganpatpawar1334
@ganpatpawar1334 18 дней назад
C b I chokashi kara
@ganeshdoiphode496
@ganeshdoiphode496 18 дней назад
तुझ्या आ.बा.करा
@sudhakarbhise5398
@sudhakarbhise5398 19 дней назад
Current gunaha dakhal karva
@ramchandrakantule7486
@ramchandrakantule7486 18 дней назад
Pratil khunachi CBI market chokasi vhavi
@devraodongare
@devraodongare 18 дней назад
वाल्मिकी यांना सारखे विश्वासू श्रीधरा साहित्य त्यांना विनाकारण या भानगडीत बोलले जाते
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 18 дней назад
😂😂 चिक्कीचा ठोक्या आहे वाटत...😂😂
@PravinPalve-mm9ro
@PravinPalve-mm9ro 18 дней назад
एकच वाघ वाल्मीक दादा
@AMOLGITE-hw5vq
@AMOLGITE-hw5vq 18 дней назад
Valmik Anna &DM& PM
@user-go8hf7ix3v
@user-go8hf7ix3v 18 дней назад
वाल्मिक आणा साहेब
Далее
Tom🍓Jerry 😂 #shorts #achayanarmyfamily
00:14
Просмотров 14 млн
Tom🍓Jerry 😂 #shorts #achayanarmyfamily
00:14
Просмотров 14 млн