Тёмный

कोरडवाहू शेतीचे पिक नियोजन - उदयजी देवळानकर 

Manavlok Ambajogai
Подписаться 24 тыс.
Просмотров 87 тыс.
50% 1

कोरोना संकटाच्या काळात सर्वजण घरात असताना शेतकरी मात्र शेतात व अगदी डुअर स्टेप डिलिव्हरी मध्ये सातत्याने प्रयत्नशील होते. स्वच्छ, ताजा, पौष्टीक भाजीपाला, फळे, धान्य हे सर्व शेतकऱ्यांनी ग्राहकांना पोच केले. यातून पिकवता शेतकरी विकायला शिकला. मानवलोक च्या सहकार्याने परिसरातील शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटांनी सुद्धा यात महत्वाची भूमिका निभावली.
पण अल्प भूधारक, कोरडवाहू शेतकरी सुद्धा यात आणखी काय करू शकतात, कोरडवाहू शेती मधील कमी पाण्यात येणारी कोण-कोणती पिके आज मार्केटमध्ये भाव खात आहेत? कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांनी काय पेरायला हवं या बद्दल अनुभवी, अभ्यासू व्यक्तिमत्व श्री. उदय देवळाणकर यांचे मार्गदर्शन मानवलोक मार्फत आयोजित "कोरोना पश्चात शेती: आव्हाने व उपाययोजना" या प्रशिक्षणात मिळाले.

Опубликовано:

 

30 янв 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@Aapli_manas
@Aapli_manas 4 месяца назад
खुप खुप चांगली शेती-विषयक माहिती आपण दिली ती मला खुपच भावली कारण साधे गांजर-गवताने शेतकरी हैराण-परेशान झाले,एकरी १०,०००रु.खर्च येतो तेव्हा बाकीचे खर्च आपल्याला माहीतच आहे, धन्यवाद 😢
@vishwanathpatil5950
@vishwanathpatil5950 5 месяцев назад
Great 👍
@gavitsaheb609
@gavitsaheb609 Год назад
खूप अभ्यासपूर्ण विवेचन सर. सर्व शेतकऱ्यांनी ऐकावं.
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 Год назад
हे राम रामकृष्ण हरी माऊली🇮🇳आप महान है आप में ईश्वर दिखाई दे रहा है
@surendrajayle7066
@surendrajayle7066 9 месяцев назад
वन्दे गौ मातरम् ज्ञानेश्वर भाऊ
@dicsmasher9468
@dicsmasher9468 Год назад
38:00
@shyamn1
@shyamn1 Год назад
Great sir
@mostvideo4494
@mostvideo4494 Год назад
Sir mobile namber deya
Далее
ТРОЛЛИНГ СКАМЕРА СТАНДОФФ 2
00:59
Каха заблудился в горах
00:57
Просмотров 981 тыс.
Maybe a little TOO much gel 😂
00:12
Просмотров 11 млн
Swayam Talks with Dr Uday Nirgudkar
38:02
Просмотров 142 тыс.
ТРОЛЛИНГ СКАМЕРА СТАНДОФФ 2
00:59