Тёмный

तुम्ही फक्त एवढं करा, पैसा येणारच | Uday Deolankar | शेतीत बदल घडविणारे भाषण | Shivar News 24 

Shivar News 24
Подписаться 276 тыс.
Просмотров 33 тыс.
50% 1

तुम्ही फक्त एवढं करा, पैसा येणारच | Uday Deolankar | शेतीत बदल घडविणारे भाषण | Shivar News 24
शेती-उद्योग हा देशाला तारणारा आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. मात्र, शेतीच्या तंत्रात दिवसेंदिवस बदल होताना दिसताहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनाही हा बदल करणे अपरिहार्य आहे. याच संदर्भात ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ, सेवानिवृत्त कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा.
टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
#udaydeolankar
#shivarnews24
#UdayDeolankar
#उदयदेवळाणकर
#udaydevlankar
#udaydeolankarspeech
वेबसाईट - www.shivarnews24.com
फेसबुक पेज - / shivarnews24
इन्स्टाग्राम - / shivarnews_24
ट्विटर - / shivarnews24

Опубликовано:

 

20 апр 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 35   
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 2 года назад
जय 🇮🇳👳हरी माऊली🇮🇳 रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली
@lagamannahegade9564
@lagamannahegade9564 3 года назад
Hi Hello
@dnyaneshwarwargad5189
@dnyaneshwarwargad5189 3 года назад
सरांच्या व्याख्यानाचे 10 - 10 मिनिटांचे विषयानुसार विभाग करावेत , त्यामुळे वेळेनुसार पूर्ण व्हिडिओ पाहता येईल.
@yashwantdhake8704
@yashwantdhake8704 2 года назад
साहेब मला तुमच्या मदतीची खुप गरज आहे मला उन्हाळी भुईमूग लावायची खुप इच्छा आहे आधुनिक पद्धतीने लागवड करून तेल प्रकीया तयार करूनच विकायचा विचार आहे तरी मदत करावी अशी इच्छा आहे
@virenkanmande2950
@virenkanmande2950 3 года назад
Ur great sir ..Ian very big fan sir
@rajkumrbagwale4762
@rajkumrbagwale4762 2 года назад
खुप छान आहे माहेरी आहे
@hemantpatelmohanpatel4184
@hemantpatelmohanpatel4184 Год назад
Yavatmal ❤️❤️❤️🙏🙏🙏
@nileshtangade98
@nileshtangade98 3 года назад
सर तुमचे सर्व व्याख्यान एकले अगदी बरोबर आहे असेच मार्गदर्शन करावे विनंती. शेतीतुन मन उठल होत पन आता तुमच्या म्हणन्या नुसार करनार .तुम्हाला भेटायची ईच्छा आहे नं द्यावा विनंती. मेहकर जी. बुलढाणा
@swanandthatte
@swanandthatte 3 года назад
Amazing 🙏🏻🙏🏻🙏🏻
@manoharrahate7786
@manoharrahate7786 2 года назад
सर मला सांगा सिंगल फेज जिंनिग चालू केल्या नंतर रुई आणि सरकि कोणला विकणार आणि सरकि मध्ये तेल किती राहत
@parmeshwarshikhare4192
@parmeshwarshikhare4192 3 года назад
Hi
@shahajinagawade9236
@shahajinagawade9236 Год назад
शेती विषयातील अत्यंत उत्कृष्ट अभ्यासपुर्ण अधुनिक विचारान्च भाषण.तरुण शेतकर्यासाठी प्रक्टीकल चिन्तनशील विचार दिला आहे.धन्यवाद सरजी.
@kritisharma6246
@kritisharma6246 3 года назад
कृपया हा video आपल्या Facebook page वर पण टाका
@indeanchaynal5771
@indeanchaynal5771 Год назад
Sir mala single fhese jining chalu karaychi aahe kahi idia Mikel ka
@bhagvatbhute5015
@bhagvatbhute5015 Год назад
Hlo
@santoshthorat3969
@santoshthorat3969 2 года назад
साहेब तुमच बोलन समजतय पण
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 2 года назад
सर मला करडई लागवड करायची आहे त्या बद्दल माहिती पाहिजे
@pramodtale912
@pramodtale912 3 года назад
Shet karar peksha shetkari gatane pakka mal tayar vikava
@govindkulkarni6600
@govindkulkarni6600 3 года назад
Realy power full knowlage pl sen sir mobile no
@swapnilnikam9085
@swapnilnikam9085 3 года назад
Sir Mi pn kannad taluka cha
Далее