डॉक्टर तुम्ही कोलेस्ट्रॉल कसा कमी करायच ह्या बदल खूप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर मला वातावरण मधे बद्दल झाल की लगेच सर्दीने डोक खूप दुखते तर त्यावर काही तरी उपाय सांगा मला तुमचे व्हिडीओ खूप आवतात मी तुमचे सर्वे व्हिडीओ बघते
धन्यवाद आपण इतके चांगले उपयुक्त माहिती दिली त्याचा उपयोग नक्कीच करणार जो आपण निश्चय केला आहे हिंदी मध्ये व्हिडिओ बनवण्याचा निश्चितच आपण टू करू शकता व त्याचा फायदा ज्यांना मराठी कळत नाही त्यांना होईल एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हेच आपण करत आहात त्याबद्दल आपले शतशः आभार
खुप छान माहिती दिली आहेत आपण 👍 मराठी बरोबरच हिंदी मधे काही VDO केलेत तर नक्कीच हिंदी भाषिकांना पण आपल्या Tips चा उपयोग होईल तर आपण नक्की याचा विचार करावा असे मला वाटते , प्रतिक्रिया लिहा असं सांगितलं होते 😀म्हणुन माझे मत व्यक्त केले आहे मी, धन्यवाद ,🙏
Thank you mam khup chan mahiti cholesterol baddal dilit Ani Hindi video nakki banva Karan sarvana khupch useful diet tips ani weight lose baddal samjel ani te suddha yacha fayda gheu shktil Thank you so much mam
डॉक्टर मला हवामान बदलले की सर्दीचा त्रास होतो तसेच फॅनची हवा धूळ यामुळे शिंका येणे ,पाणी वाहने, नाकपुडी बंद होणे ,घशात आग होणे हे त्रास होतात तर त्यासाठी उपाय सांगा
खूप छान इन्फॉर्मशन मॅडम. पण जवस चटणी नुसती खाल्ली तर चालेल का? म्हणजे दही न घालता. 🙏एस हिंदी आज काल सर्वांनाच येत. म्हणजे मराठी लोकांना जितकं हिंदी येत तितकं हिंदी लोकांना मराठी नाही येत. 😊करू शकता हिंदी व्हिडीओ. पण तुमची व्हिडिओ ची व्यवस्थित लिंक लागली आहे, लोकांना मराठीतून ऐकायची सवय झालेय, तर ती लिंक तुटणार नाही ना? याचा पण विचार करा. धन्यवाद 🙏