Тёмный

कोल्हापूरमध्ये कोणत्या जागांवरून तिढा निर्माण होणार? I Dayanand lipare I EP-1/2 

The Politics
Подписаться 51 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

#Kolhapur #Satejpatil #maharashtrapolitics #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #eknathshinde #uddhavthackeray #thepoliticsmarathi #maharashtrapolitics #ladkibahin
लोकसभेनंतर कोल्हापूरात विधानसभेचं वातावरण तापत चाललंय. तसंच महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीतही कोल्हापूरमध्ये अनेक विधानसभा जागांवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहेत. त्या जागा कोणत्या असतील? विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये सतेज पाटील फॅक्टर किती महत्त्वाचा असेल? राजू शेट्टी यांची काय भूमिका असेल? हे जाणून घेतलंय लोकसत्ताचे कोल्हापूर विशेष प्रतिनिधी दयानंद लिपारे यांच्याकडून.

Опубликовано:

 

7 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 24   
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 18 дней назад
सगळे नेते बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत, आणि सगळे चुप्या पद्धतीने बंटी पाटील यांच्या सोबतच आहेत, याचा अनुभव लोकसभेला आला आहे
@ravirajm943
@ravirajm943 17 дней назад
lol shahu Maharaj was trailing in his constituency 😭😭
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 17 дней назад
यंदा दक्षिण मधून ऋतुराज पाटील पङणार 💯
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 17 дней назад
@@Skvambletaveromp जरा फिरा आणि वातावरण कोणाचा आहे बघा, अखंड D.Y.P मधून विधानसभा नियोजन चालू सुधा केल
@Vishwajeet_Patill
@Vishwajeet_Patill 16 дней назад
​@@Skvambletaverompकाही पण 😂😂😂
@user-us5ne1ot3j
@user-us5ne1ot3j 16 дней назад
काय फरक पडत नाही एकटा वाघ बस्स आहे Only one Banti Saheb
@akashpatil4396
@akashpatil4396 17 дней назад
शक्ती पिठामुळे सगळ्या सीटा पडणार महायुतीच्या
@rajarammagdum8478
@rajarammagdum8478 17 дней назад
महा विकास आघाडी मध्ये कोणतेही बिघाड तिडा होणार नाही
@rohitnandulkar6256
@rohitnandulkar6256 17 дней назад
आतून बंटी पाटील सोबत
@TanajiChavan-dh9rm
@TanajiChavan-dh9rm 16 дней назад
राधानगरी तालुक्यात AY साहेब
@-oh6ob
@-oh6ob 17 дней назад
Bunty Patil saheb
@badamkamble8226
@badamkamble8226 15 дней назад
तरीपण.कोल्हापूरचा.वाघ.बंटीपाटील.
@maheshbhosale618
@maheshbhosale618 17 дней назад
पूर्ण माहिती घेऊन विश्लेषण करा. चंदगड मध्ये अपी पाटील वंचित चे उमेदवार होते, जनसुराज्य चे नाही. आणि संग्राम कुपेकर भाजप मध्ये आहेत. सेने मध्ये नाही
@suniljathar6521
@suniljathar6521 16 дней назад
राधानगरी प्रकाश आबिटकर ठासून नाही घालून के पी पाटील च्या मानगुटीवर बसतील
@ShubhJoshi-xm1fo
@ShubhJoshi-xm1fo 16 дней назад
राधानगरी फक्त आबिटकर पॅटर्न
@akashpatil4396
@akashpatil4396 17 дней назад
शेट 5 सीट
@pravinchindage347
@pravinchindage347 17 дней назад
कागल च स्पष्टीकरण चुकीचं आहे
@manikakurde2335
@manikakurde2335 16 дней назад
कागल विधानसभा मतदारसंघ श्रीमंत राजे समरजीत सिंह घाटगे राजे साहेब फिक्स आमदार 👑💯
@pratikpatil8811
@pratikpatil8811 17 дней назад
Tri pn bunty
@vishaljadhav3934
@vishaljadhav3934 17 дней назад
आग लावायचं कामं करताय
@akashpatil4396
@akashpatil4396 17 дней назад
Aata kon aahe ka त्यांच्याकडे
@rohitpawar4080
@rohitpawar4080 15 дней назад
Banti wagh ahe saglyana purun uren
@avinandre3130
@avinandre3130 16 дней назад
बंटी पाटील विधानसभेला जास्त ऊमेदवार निवडूण आनतील.❤
@pratik_patil_57
@pratik_patil_57 16 дней назад
राजेश क्षीरसागर 🏹🚩
Далее