Тёмный

कोळे नरसिंहपुर, श्री क्षेत्र ज्वाला तीर्थ, भुयारात असलेली मोठ्ठी व प्राचीन शाळीग्राम मूर्ती 

Kedar Pooja Pravas
Подписаться 12 тыс.
Просмотров 496 тыс.
50% 1

श्री क्षेत्र ज्वाला तीर्थ, कोळे नरसिंहपुर, जगातील सर्वात मोठी व भुयारात असलेली जगातील सर्वात मोठी एकमेव प्राचीन शाळीग्राम मूर्ती
श्री क्षेत्र नृसिंहवाडी
श्री क्षेत्र ज्वाला तीर्थ
नरसिंह मंदिर
वर तुळशी वृंदावनात टाकलेले नाणे खाली देवाच्या पायाशी पडते
-------------------
लाईक, शेअर आणि कॉमेंट करा.
---------------
संपर्क - kedarseeker1@zohomail.in
------------------
सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
---------------------
आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट -
१) • प्राचीन मंदिरे
२) • महादेव मंदीरे
३) • देवी मंदिरे
४) • विष्णू लक्ष्मी नृसिंह ...
५) • अन्य मंदिरे व मठ
६) • गुजरात दर्शन
७) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
८) • पळसदेव Palasdev प्राची...
९) • सज्जनगड Sajjangad
------------------------------
#रेल्वे_प्रवास
#ज्वाला_तीर्थ
#सज्जनगड
#अक्कलकोट
#गाणगापूर #नरसिंहपुर
#कोळे_नरसिंहपुर
#शाळीग्राम
#महेश_खळदकर
#Mahesh_Khaladkar
#Karad
#NH4
#नृसिंह
#नरसोबाची_वाडी
#औदुंबर
#नृसिंहवाडी
#pravasatil
#प्रवासातील_अनुभव
#अनुभव
#शिकण्याजोगे
#अनुभवांची_शिदोरी
#दांडेली
#उत्तम_काटकर
#Honda_Amaze_petrol
#petrol
#कार_ट्रिप
#टाटा_पंच
#पेट्रोलमध्ये_डिझेल_मिक्स
#Sharing_Experience
#Travel_Experience
#Kedar_K
#झोपाळलेला_ड्रायव्हर
#पेट्रोल_पंप
#गंमत_जंमत
#मजा
#Chinmay_Khaladkar
#Tata_Punch
#प्रवास
#लक्ष्मी_नरसिंह
#जगन्नाथ_पुरी
#मल्लिकार्जुन
#Laxmi_narsinha
#mallikarjuna
#jagannathpuri

Опубликовано:

 

10 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,5 тыс.   
@ushamandke6961
@ushamandke6961 11 месяцев назад
खुपचं छान नरसिंह तीर्थ दर्शन तुमच्या मुळे झाले आमचे कुलदैवत आहे तीस ते पस्तीस वर्षांनी आज दर्शन झाले तसे नीरा नरसिंह पुर हे पण कुलदैवत च आहे.तीकडे जातो आम्ही पण कोवळे नरसिंह चे खुप वर्षांनी दर्शन झाले जुने जे आहे ते तसेच आहे.नवीन नाही पाहिले पण आज तुमच्या मुळे जुनं, नवीन दर्शन खुपचं छान आले खुप खुप धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f 🙏
@chhayajadhav4335
@chhayajadhav4335 11 месяцев назад
धन्यवाद
@sanjaykambale578
@sanjaykambale578 11 месяцев назад
श्री क्षेत्र लक्ष्मी नृसिंह मंदिर सांगवडे ता.करवीर जिल्हा कोल्हापूर येथील जागृत मंदिर अतिशय सुंदर आहे कृपया त्याचा व्हिडिओ बनवा.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
@@sanjaykambale578 होय आमच्या यादीत नाव समाविष्ट करत आहे 🙏
@user-qj2gq6xp6n
@user-qj2gq6xp6n 10 месяцев назад
आपल्यामुळे आम्हाला दर्शन घडले अगदी मनापासून धन्यवाद (ॐनरसिंह लक्ष्मी माता पिताये नमो नमः ) भक्तप्रल्हाद नमः🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
आभार आभार आभार 🙏 आमचे अन्य तीर्थक्षेत्र व मंदिरांचे व्हिडीओ आपणास असेच आवडतील. अवश्य पहा 🙏
@kavitashinde9642
@kavitashinde9642 11 месяцев назад
खूपच सुंदर आहे. खूपच आभारी आहे. घरी बसून देवांचे दर्शन झाले.🎉🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
आभार आभार आभार 🙏 आमचे अन्य तीर्थक्षेत्र व मंदिरांचे व्हिडीओ आपणास असेच आवडतील. अवश्य पहा 🙏
@UmaHage-zg8qr
@UmaHage-zg8qr Месяц назад
जय हो नरसिंह महाराजांचा आम्हाला घरी बसुन नरसिंह विष्णू पत्नी लक्ष्मी भक्त प्रल्हाद यांचे दर्शन झाले पूर्ण टिमचे कोटी कोटी धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Месяц назад
धन्यवाद उमा ताई 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आभार !!! 🙏🌹🙏🌹🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 месяца назад
नमस्ते आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या "Thanks" च्या बटण ला क्लिक करून तुम्ही आम्हाला अर्थसहाय्य सुद्धा करू शकता. जेणेकरून आम्ही अधिक प्रमाणात अशीच सुंदर सुंदर मंदिरे दाखवू शकू. धन्यवाद !!! 🙏🙏🙏
@omofficial8529
@omofficial8529 11 месяцев назад
धन्यवाद sir , तुम्ही दोघांनी उत्तम आणि खूप छान माहिती आणि नयनरम्य देव दर्शन घडवले त्या बद्दल खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
आभार 🙏
@rajkarir9559
@rajkarir9559 8 месяцев назад
खुपच सुंदर
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 месяцев назад
धन्यवाद राज जी 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU&si=oTLy1-zq13LbQylj 🙏 आमच्या गुजरात प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडीओ अवश्य पहा, तुम्हाला नक्की आवडतील. 🙏
@ShubhangiNaik-so9pj
@ShubhangiNaik-so9pj 8 дней назад
ओम नमः शिवाय नमः तीर्थक्षेत्र आमचं कुलस्वामी
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 дней назад
@@ShubhangiNaik-so9pj धन्यवाद शुभांगी ताई 🙏 *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=0Y-iUI3YO3wqVTyL 🙏 अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे. 🙏🌹🙏
@snehaldeshpande5410
@snehaldeshpande5410 11 месяцев назад
आपला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद अतिशय सुंदर विश्लेषण नेमकी माहिती पूर्ण व्यवस्थित दर्शन धन्यवाद दादा. 👌👌🙏🙏💐💐🎉🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@chandrakalagaikwad1072
@chandrakalagaikwad1072 10 месяцев назад
😢नरसिंह भगवान की जय, धन्यवाद, तुमचेमुळे आम्हाला अधिक मासांत दर्शन घडल 🎉🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@sangitavyas1861
@sangitavyas1861 11 месяцев назад
नमस्कार दादा श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी आमचे कुलदैवत श्री नृसिंह भगवान यांचे दर्शन आपल्या chynel मुले झाले खूप छान वाटल धन्यवाद महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर राहो हीच प्रार्थना
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
आभार 🙏 आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील 🙏
@anilbhasme9586
@anilbhasme9586 11 месяцев назад
हितेअमोळे मंदिर रेठरे येथे नसून ते बाहे बोरगाव येथे आहे ,कृष्णा नदीच्या काठावर ते आहे , नदीत मोठे डोह असून तेथे मगरीचे वावर आहे ,जागृत स्थळ असून वरून टाकलेले नाणे देवाच्या पायाशी पडते
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
बाहे बोरगाव ला आम्ही भविष्यात जाणार आहोत सर 🙏
@OmkarShinde-qz2zh
@OmkarShinde-qz2zh 11 месяцев назад
अप्रतिम आणी उत्कृष्ट सादरीकरण! खुप छान 🚩👌🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
आभार ओंकार दादा 🙏🌹🙏
@smitamalangaonkar9445
@smitamalangaonkar9445 11 месяцев назад
नमस्कार बाहुबलीच्या तिथे जहाज मंदिर आहे बघण्यासारखे आहे तुमच्यामुळे देव दर्शन घडते घरी बसून छान वाटले तुमचे कार्य चांगले आहे धन्यवाद नमस्कार
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 आम्ही तिथे जाण्याचा नक्की प्रयत्न करू ताई 🙏
@wisecritic7197
@wisecritic7197 11 месяцев назад
धन्यवाद : ! नमो नमः !! अति शोभनम् !!!
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
आभार 🙏
@shashimohanprabhu781
@shashimohanprabhu781 11 месяцев назад
फारच छान माहिती व दर्शन लक्ष्मी-नृसिंह हे आमचं ही कुलदैवत आहे अशीच मूर्ती वेलिंग फोंडा (गोवा) येथे सुंदर देवळात आहे, हे देऊळ मंगेशीच्या जवळ आहे येथे गोमुखातून निरंतर पाणी येते अतिशय सुरेख आणि स्वच्छ देऊळ आहे.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
त्या मंदिराचे नाव काय आहे ? मॅप वर काय नावाने शोधू ? मंदिराचे नाव व नेमके लोकेशन मिळाले तर आमच्या भविष्य यादीत समाविष्ट करता येईल दादा 🙏 धन्यवाद !!! 🙏
@shailajashiralkarkhupchach3746
@shailajashiralkarkhupchach3746 11 месяцев назад
आम्ही लहान असताना आणी त्या नंतर पण जात होतो सुंदर मूर्ती आहे 🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील अवश्य पहा 🙏 आभार 🙏
@sujatapawar7395
@sujatapawar7395 11 месяцев назад
खूप छान आहे सकाळी सकाळी देवदर्शन झाला
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f 🙏
@ajayadwant6909
@ajayadwant6909 11 месяцев назад
खूप छान
@priyabharadwaj1823
@priyabharadwaj1823 11 месяцев назад
Thank you V. Much for bhagwan darshan.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
आभार 🙏
@maheshtari6116
@maheshtari6116 11 месяцев назад
🙏🚩 हे प्रभु आपको कोटी कोटी प्रणाम ❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏
@mangalahiwrale3215
@mangalahiwrale3215 11 месяцев назад
नमो नमो नरसिंह स्वामी कुलदेवता
@kamleshwaritiwari6351
@kamleshwaritiwari6351 11 месяцев назад
कोटि कोटि प्रणाम ❤❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील 🙏 आभार !!! 🙏🚩🙏
@hematdev9107
@hematdev9107 10 месяцев назад
अती सुंदर व अद्भुत व दैवी अप्रतिम क्रुपालाभ आपल्यामुळेच !!!!---अनेक विशेष त्रुप्त धन्यवाद !!! " 😀❤️🎉👍
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
@@hematdev9107 धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@shraddhapathak9435
@shraddhapathak9435 11 месяцев назад
Ati sundar
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏
@nileshgharat6234
@nileshgharat6234 15 дней назад
बाप रे खूपच छान जेव्हा मी देवाची मूर्ती बघितली डोळ्यातून आपसूक पाणी बाहेर आले हा जो ठेवा आहे तो प्रखरतेने आपले शास्त्र आणि पुराण अगदी १०१ टक्के सत्य आहेत ह्याचे पुरावे आहेत शिव छत्रपतींना आणि शंभू राजांना मानाचा मुजरा त्यानी हे जतन करण्या साठी खूप कष्ट घेतले , काका तुम्हा सर्वांचे खूप आभार तुम्ही आमच्या साठी हे घर बसल्या पाहायला भेटलं मी नक्कीच भेट देईन इथे , आणि हि सणसणीत चपराक आहे जे आपला धर्म आणि शास्त्र खोटं ठरवू पाहतायत, पुन्हा एकदा तुमच्या संपूर्ण टीम चे धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा ,,,,,,,
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 15 дней назад
@@nileshgharat6234 धन्यवाद निलेश जी 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "प्राचीन मंदिरे" या आमच्या अन्य वाहिनीवरील प्लेलिस्ट मधील अप्रतिम मंदिरांची चलचित्र पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@meenakulkarni2626
@meenakulkarni2626 11 месяцев назад
EXCELLENTLY SHOWN . NATMASTAK CHARANSPARSH DHANYWAD
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@manishakashikar4042
@manishakashikar4042 11 месяцев назад
🕉 नमो भगवते नृसिंहाय
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f 🙏
@dhananjaydeshpande136
@dhananjaydeshpande136 10 месяцев назад
धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@mrchandrakantmahajan3148
@mrchandrakantmahajan3148 Месяц назад
Namaskar saheb, Amaravati jilyat Dariyapur pasun 11 km var LASUR YETHE 1200 VARSHE JUNE MAHADEVACE HEDAMBA PADHATI CHE SUNDAR MANDIR AAHE.
@sanjaykanthale
@sanjaykanthale 10 месяцев назад
khoob chha mahiti sangiti dhan...
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 "प्रवासातील अनुभव तुमचे आमचे" 🙏👇🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4om3mC5HsInLx4uCj4oDp7&si=ome_fv-b8TqNEIqB 🙏 आपल्याला ह्या आगळ्यावेगळ्या विषयाचे व्हिडीओ पण काडचित आवडतील. एक दृष्टिक्षेप अवश्य टाका. 🙏
@vikasrao7024
@vikasrao7024 10 месяцев назад
Nice place..thqnx for ur efforts..jai Jai Lakshmi Narasimha..🙏🙏🌿🌿 🌺🌺
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@IshwariBags40
@IshwariBags40 11 месяцев назад
मी लहापणापनी त्या भागात राहत होते तेथे दरवर्षी यात्रा भरते तेथे आम्ही दर्शनाला जायचो मला कितीतरी दिवसांनी परत दर्शन घडले त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f 🙏
@user-fb9lv5tx2h
@user-fb9lv5tx2h 10 месяцев назад
अतिशय सुंदर भावस्पर्शी यात्रा घडवुन आणली सुसंस्कृत माहिती शुटींग्ज शुभेच्छा धन्यवाद 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@siteshsalvi4310
@siteshsalvi4310 4 месяца назад
ATI sunder anubhuti
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 4 месяца назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-opGEgwxisLA.htmlsi=16JJRqHHk_PSPlzE 🙏 बघायलाच पाहिजेत अशी सुंदर प्राचीन मंदिरे दाखविणे ही आमची विशेषता आहे. हे भारताचे सौंदर्य आणि वैभव पाहण्यासाठी आपल्या Kedar Pooja Pravas ह्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा ही विनंती आहे. 🙏
@mahendrakshirsagar1050
@mahendrakshirsagar1050 11 месяцев назад
ओम नमो भगवते श्री वासुदेवाय फार सुंदर वर्णन केले आहे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील अवश्य पहा 🙏 आभार 🙏
@rajashreechougale9718
@rajashreechougale9718 11 месяцев назад
Suder drshane zale thanks
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@sushamashahane7269
@sushamashahane7269 11 месяцев назад
🙏🙏🌺🍁
@mrunalinikaradgekar1209
@mrunalinikaradgekar1209 10 месяцев назад
आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाचा लाभ आपल्यामुळे झाला.खूपच आनंद झाला.धन्यवाद! मृनलिनी कारदगेकर कोल्हापूर
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 10 месяцев назад
खूप छान देवदर्शन करून दाखवल्याबद्दल आपल्याला खूप खूप अभिनंदन पर शुभेच्छा ❤ जयश्री सरस्वती नरसिंह भगवान की सदा ही जय जय कार हो 🌹🙏🥰
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@bhutkartailors1234
@bhutkartailors1234 11 месяцев назад
खूप छान ओम नमो भगवते वासुदेवाय
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@hemantshetty5986
@hemantshetty5986 11 месяцев назад
Nice god bless you
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@vitthalnerlekar7152
@vitthalnerlekar7152 11 месяцев назад
💐🙏🙏🙏💐
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील अवश्य पहा 🙏 आभार 🙏
@shriniwasralegankar6730
@shriniwasralegankar6730 11 месяцев назад
श्री क्षेत्र राक्षसभुवन ता. गेवराई जिल्हा बीड येथे श्रीनरसिंह भुयारी मंदिर आहे जमल्यास कव्हर करा
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
त्या भागात गेलो की नक्की तेथे जाऊ 🙏 धन्यवाद !!! 🙏🕉️🚩🕉️🙏
@dnyandevchoudhary9729
@dnyandevchoudhary9729 11 месяцев назад
Phar chan darshan
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@psm4727
@psm4727 4 месяца назад
सुंदर उपक्रम
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 4 месяца назад
धन्यवाद !!! 🙏 ru-vid.com/group/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4&si=R5z23MZEVGWi6nY2 🙏 आप को इस प्लेलिस्ट के सारे चलचित्र अच्छे लगेंगे | अवश्य देखिए यह आप को प्रार्थना है | 🙏
@rohanghodke1038
@rohanghodke1038 11 месяцев назад
मस्त ... सकाळी सकाळी देवदर्शन ... प्रसन्न वातावरण... छान उत्तम व्हिडिओ.... सर प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण पत्ता देत जावा, पाहणाऱ्यांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
पुढच्या वेळी पासून पूर्ण पत्ता नक्की देऊ 🙏 धन्यवाद रोहन सर 🙏 नृसिंह भगवान की जय !!! 🙏🚩🕉️🚩🙏
@vijayaparankar1632
@vijayaparankar1632 11 месяцев назад
​@@KedarPoojaPravasखूप छान माहिती मिळाली मला दर्शन घेणार खूप छान कार्य करताय धन्यवाद 👌🌹🙏🏻
@yashwantgadgil8989
@yashwantgadgil8989 11 месяцев назад
Hi murti 5000 warshapuwichi ahe , pakistanatun anli ahe maze mahitinusar, shejari shenoli jawal chouranginath swyumbhu murti ahe two long ahe.
@ashokdeshpande9278
@ashokdeshpande9278 11 месяцев назад
Narahari Shamraj Maharaj ki Jay 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
@@ashokdeshpande9278 धन्यवाद अशोक पंत 🙏 आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील अवश्य पहा 🙏 आभार 🙏
@prabhakarchitale5979
@prabhakarchitale5979 11 месяцев назад
आपण आपल्या प्रवासात आम्हाला पण बरोबर घेऊन श्रीं चे दर्शन घडविण्यात एक मोलाचे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद तसेच या ठिकाणचा संपूर्ण माहितीपट सांगून डोळ्यात आम्हीपण आपल्या सोबत दर्शन घेऊन कृतार्थ झालो ही श्रीं चीच इच्छाच म्हणावी लागेल.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
असेच शुभाशीर्वाद आमच्या प्रत्येक चित्रफितीला देत रहा व आपल्या सर्व आप्तेष्टांना पण त्यांच्या लिं क्स पाठवा ही विनंती आहे. 🙏 आभार !!! 🙏🌹🙏
@ujwalamalkar2969
@ujwalamalkar2969 11 месяцев назад
खुप छान माहिती दिलीय 👌👌 पाहिलंय हे मंदिर 👍👌.... औंध च्या यमाई मंदिराचा व मुळपीठ चा व्हिडीओ जर बनवला नसेल तर अवश्य बनवा... अतिशय सुंदर ठिकाण... माझे जन्म गाव 🙏
@jaipatil5835
@jaipatil5835 11 месяцев назад
खूप छान माहिती दिली. माझं माहेर आहे. मूर्तीकडे बघितल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटते. तुम्ही व्हिडिओ बनवत होता तेव्हा मी दर्शनाला आले होते.
@anjalikadam9069
@anjalikadam9069 11 месяцев назад
Thank u for video ❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
@anjalikadam9069 धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@user-or3el9yj8f
@user-or3el9yj8f 9 месяцев назад
जय हरि. प्राचीन ठे व जगासमोरआणलेला स्तुत्य उपक्रम ओम नमो नारायणाय
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 месяцев назад
धन्यवाद विठ्ठल जी 🙏 आमच्या गुजरात प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडीओ अवश्य पहा, तुम्हाला नक्की आवडतील. 🙏
@unmeshchaudhari6833
@unmeshchaudhari6833 11 месяцев назад
Khup Chan mahyati. Chan Murti
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद उन्मेष दादा 🙏 आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील अवश्य पहा 🙏 आभार 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
नृसिंह मंत्र १०८ वेळा 👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--GcTDDtLz9A.htmlsi=0RwELBN9p8B-nEM5 🙏 श्रद्धावान लोकांसाठी - पिशाच्च, भूतबाधा, अकाली मृत्यू, कालसर्प दोष निवारण तथा धन संपदा वृद्धिकरिता अत्यंत उपयुक्त मंत्र. 🙏
@jaichavi
@jaichavi 3 месяца назад
Far chhan v sundar mahiti Dhanyawad
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
नमस्ते 🙏 प्राचीन मंदिरांतील सुंदर शिल्पकला दाखवणारे आमचे दोन्ही You Tube चॅनेल आपल्याला नक्की आवडतील. 👇👇 1) "Kedar Pooja Pravas" - youtube.com/@KedarPoojaPravas 🙏 2) Kedar Seeker सनातन संस्कार - youtube.com/@kedarseeker8907 🙏 आपल्याला विनंती आहे की, वरील दोन्ही लिंक ला क्लिक करून आमच्या दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद !!! 🙏🇮🇳🚗🇮🇳🙏
@dr.umeshgujjar536
@dr.umeshgujjar536 11 месяцев назад
सुंदर दर्शन. धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@rajeshmotiwala5608
@rajeshmotiwala5608 11 месяцев назад
Dada thankyou so much for uploading this video 🙏🙏 Jay Jay shree Narsimha Prabhu 🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@kishorideshpande4924
@kishorideshpande4924 2 месяца назад
Very nice i am very happy to watch. Thank you very much.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 месяца назад
धन्यवाद !!! 🙏 तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇 youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo 🙏 वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे. 🙏🌹🙏
@sandhyahgaushal4402
@sandhyahgaushal4402 10 месяцев назад
Very nice video.🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@TheKaus2bh
@TheKaus2bh 11 месяцев назад
punya labhale thank you for darshan
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@madhavbhagvat9777
@madhavbhagvat9777 11 месяцев назад
🙏अतिशय ऊतक्रुष्ट! शतश: आभार.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@nitinshinde8602
@nitinshinde8602 11 месяцев назад
Atisundar
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@shrikantjaysingpure3859
@shrikantjaysingpure3859 10 месяцев назад
खूप छान दर्शन झाले. चांगली mahitiमिळाली. Jaysingpure
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@sainathsopannighut9988
@sainathsopannighut9988 10 месяцев назад
खूपच सुंदर आहे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@aparnavarerkar1886
@aparnavarerkar1886 10 месяцев назад
Khup chan🙏🙏🌺🌺
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@user-th4lv6lt7e
@user-th4lv6lt7e 9 месяцев назад
God bless you for this kind work
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 месяцев назад
🙏
@shubhadakherdekar6219
@shubhadakherdekar6219 10 месяцев назад
खूप छान 🙏🙏🌹🌸
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@shyamdumbre8304
@shyamdumbre8304 11 месяцев назад
Khup khup sundar. 👌👌👌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@gajananddate120
@gajananddate120 10 месяцев назад
Khup. Chhan
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 "प्रवासातील अनुभव तुमचे आमचे" 🙏👇🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4om3mC5HsInLx4uCj4oDp7&si=ome_fv-b8TqNEIqB 🙏 आपल्याला ह्या आगळ्यावेगळ्या विषयाचे व्हिडीओ पण काडचित आवडतील. एक दृष्टिक्षेप अवश्य टाका. 🙏
@ArunPhalak
@ArunPhalak 8 месяцев назад
Khupch chhan
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 месяцев назад
धन्यवाद अरुण जी 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU&si=oTLy1-zq13LbQylj 🙏 आमच्या गुजरात प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडीओ अवश्य पहा, तुम्हाला नक्की आवडतील. 🙏
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 3 месяца назад
Kupch sunder mahiti sunder Murti ahe 🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
धन्यवाद !!! 🙏 ru-vid.com/group/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4&si=R5z23MZEVGWi6nY2 🙏 आपल्याला ह्या प्लेलिस्ट मधील सर्व चलचित्र पण आवडतील. अवश्य पहा व आमच्या Kedar Seeker सनातन संस्कार वाहिनीला पण सबस्क्राईब करा ही विनंती आहे. 🙏
@sandhyashahapurkar5768
@sandhyashahapurkar5768 11 месяцев назад
Atishay sundar! Aamache kuldaivat aahe shri Narsinh! Aanand zaala tyanchya darsanane. Dhanyawad. 👌👌⚘⚘🙏🙏😁
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील अवश्य पहा 🙏 आभार 🙏
@madhuridhawalikar7227
@madhuridhawalikar7227 11 месяцев назад
I I श्री Nrusinhaay नमः ll
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f 🙏
@arxchananagnoor7687
@arxchananagnoor7687 2 месяца назад
Khup chan darshan jhale gharbasalya, aabhara aahe, 🙏🙏jay bhavan.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 месяца назад
धन्यवाद !!! असेच प्रतिक्रियारूपी आशीर्वाद कायम देत रहा ही विनंती आहे. 🙏 तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇 youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo 🙏 वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही आपल्यला प्रार्थना आहे. 🙏🌹🙏
@minalpradhan3305
@minalpradhan3305 10 месяцев назад
Khup. Chan. Mahitji. Aahe janychaprynkru.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@user-zf8oz9yk3o
@user-zf8oz9yk3o 11 месяцев назад
अप्रतिम अशीच प्रगती होऊदे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
आपण एकत्र फिरत राहिलो तर नक्की होईल. 🙏🙏🙏
@varshaprabhu1090
@varshaprabhu1090 Месяц назад
ओं श्रीं लक्ष्मी-नरसिंहाय नमः,ओं श्रीं लक्ष्मी-नरसिंहाय नमः,ओं श्रीं लक्ष्मी-नरसिंहाय नमः.🙏🙏🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Месяц назад
धन्यवाद वर्षा जी 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@jyotidbritto1766
@jyotidbritto1766 11 месяцев назад
धन्यवाद खुप छान दर्शन झाल
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@dattatrayajoshi3833
@dattatrayajoshi3833 9 месяцев назад
Bahut sundar Lakshmi Narasimha Bagavan
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 месяцев назад
आभार आभार आभार 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=hNCkZdMh_cEjk_mL 🙏 आमचे अन्य तीर्थक्षेत्र व मंदिरांचे व्हिडीओ आपणास असेच आवडतील. अवश्य पहा 🙏
@rajendrabhandvalkar9646
@rajendrabhandvalkar9646 11 месяцев назад
अप्रतिम सादरीकरण
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 आमचे अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील अवश्य पहा 🙏 आभार 🙏
@Maay_Maajhi
@Maay_Maajhi 4 месяца назад
अप्रतिम,नरहरी शामराजकी जय
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 4 месяца назад
नमस्ते 🙏 youtube.com/@kedarseeker8907?si=dHXZEpE3RmqXp6AW 🙏 हमारे प्राचीन मंदिर दिखानेवाले Kedar Seeker सनातन संस्कार यूट्यूब चैनल को कृपया सब्सक्राइब कीजिए यह आप को प्रार्थना है | आभार !!! 🙏🚩🙏
@narharikalekar7880
@narharikalekar7880 11 месяцев назад
छान माहिती दिली
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 पळसदेव मंदिराचे आमचे व्हिडीओ सुद्धा अवश्य पहा 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5WKuv2msi2O9Uc-3P9C84f 🙏
@rajendrasankhe640
@rajendrasankhe640 11 месяцев назад
Excellent information
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@kusumbendhokle4806
@kusumbendhokle4806 10 месяцев назад
खूप छान दरशन
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 11 месяцев назад
खूप सुंदर आणि अद्भुत
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@bhagyashreekanekar8461
@bhagyashreekanekar8461 11 месяцев назад
खूपच छान.मन प्रसन्न झालं.👏👏👏👏👏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@yashwantrawat2780
@yashwantrawat2780 11 месяцев назад
Khup Chan 👌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद यशवंतराव 🙏🙏🙏
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 11 месяцев назад
Very nice video sir.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@ravipatil4544
@ravipatil4544 11 месяцев назад
खूप छान मन प्रसन्न करणारी माहिती
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
आभार रवी भाऊ 🙏🌹🙏
@sandippendse2793
@sandippendse2793 10 месяцев назад
खुप सुंदर.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@nishigandhakosumbkar6058
@nishigandhakosumbkar6058 11 месяцев назад
खुप सुंदर आहे.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@amitkondhare1951
@amitkondhare1951 11 месяцев назад
Khupach Chan mahiti dili aahe, Shri Swami Samarth
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@user-tv7ik8ry1h
@user-tv7ik8ry1h 8 месяцев назад
खूप छान 🎉🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 месяцев назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU&si=oTLy1-zq13LbQylj 🙏 आमच्या गुजरात प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडीओ अवश्य पहा, तुम्हाला नक्की आवडतील. 🙏
@anjukeni3907
@anjukeni3907 11 месяцев назад
Khup sunder darshan..dhannywad🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@ramlad8803
@ramlad8803 11 месяцев назад
हरे कृष्ण खुप सुंदर धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
आभार आभार आभार 🙏🙏🙏
@meeradandwate628
@meeradandwate628 10 месяцев назад
Amhala Khup chan darshan ghadle
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
संगमेश्वर मंदिर - सासवड (सुंदर नक्षीकाम असलेले पुरातन मंदिर) 🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BJtm-ipfHeI.html 🙏 व्हिडीओ अवश्य पहा, कॉमेंट नक्की करा, इतरांना शेअर करा. 🙏🚩🕉️🚩🙏
@shridhargavande4255
@shridhargavande4255 9 месяцев назад
खूप छान देवदर्शन झाले
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 месяцев назад
धन्यवाद श्रीधर जी 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU&si=oTLy1-zq13LbQylj 🙏 आमच्या गुजरात प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडीओ अवश्य पहा, तुम्हाला नक्की आवडतील. 🙏
@pritipansare611
@pritipansare611 Месяц назад
Khup Sunder darshan thank you
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Месяц назад
धन्यवाद 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@hefshineakashsudhirjoshi413
@hefshineakashsudhirjoshi413 10 месяцев назад
Khup Chan
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@mrunalsawant252
@mrunalsawant252 10 дней назад
खूप छान नर्सिहा महाराजांचे दर्शन झाले ,,,
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 дней назад
@@mrunalsawant252 धन्यवाद मृणाल जी 🙏 *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=0Y-iUI3YO3wqVTyL 🙏 अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे. 🙏🌹🙏
@sureshtribhuvan8171
@sureshtribhuvan8171 9 месяцев назад
खुप खुप छान 🙏🏻धन्यवाद 🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 месяцев назад
धन्यवाद सुरेश जी 🙏 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU&si=oTLy1-zq13LbQylj 🙏 आमच्या गुजरात प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडीओ अवश्य पहा, तुम्हाला नक्की आवडतील. 🙏
@satishdeole7091
@satishdeole7091 11 месяцев назад
सुंदर माहिती...
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@user-ee1ze3og5y
@user-ee1ze3og5y 3 месяца назад
खुप छान 🌺🌺🌺🌺
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 месяца назад
धन्यवाद !!! 🙏 तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇 youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo 🙏 वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे. 🙏🌹🙏
@digambarghodke855
@digambarghodke855 11 месяцев назад
Very nice Information 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद दिगंबर 🙏🙏🙏
@shaileshburse4008
@shaileshburse4008 11 месяцев назад
Wah apratim 🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
संगमेश्वर मंदिर - सासवड (सुंदर नक्षीकाम असलेले पुरातन मंदिर) 🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BJtm-ipfHeI.html 🙏 व्हिडीओ अवश्य पहा, कॉमेंट नक्की करा, इतरांना शेअर करा. 🙏🚩🕉️🚩🙏
@manoharvaity3889
@manoharvaity3889 10 месяцев назад
खुपच छान माहिती धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@sanjeevanshelmohkar6572
@sanjeevanshelmohkar6572 11 месяцев назад
अति सुंदर मंदिर प्रणाम va धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद 🙏 अक्कलकोट व गाणगापूर चे आमचे हे व्हिडीओ पण आपल्याला नक्की आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv4ZQQppuLYUEdWlj9XnHNug 🙏 गाणगापूर अक्कलकोट प्लेलिस्ट 🙏🚩🕉️🚩🙏
@swatipradhan6839
@swatipradhan6839 11 месяцев назад
छान व्हिडिओ!🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@sanjayjoshi4994
@sanjayjoshi4994 11 месяцев назад
खुप सुंदर दर्शन झाले धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 месяцев назад
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@pramodkotkar3265
@pramodkotkar3265 Месяц назад
श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Месяц назад
धन्यवाद घनश्याम जी 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. ru-vid.com/group/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
Далее
СПАЛИЛА МАМЕ СТАРШУЮ СЕСТРУ
00:23
Камень, ножницы, нейронка
00:33
Просмотров 215 тыс.
СПАЛИЛА МАМЕ СТАРШУЮ СЕСТРУ
00:23