कमळ खूपच सुंदर दिसते पान पण खूप छान दिसतात, गवळणी मस्त, हात बरा नसताना पण किती काम करते ती शेतात पण राबते कामाचा कंटाळा नाही तिला खूप कष्टाळू कुटुंब आहे
शेणाने सारवने आरोग्याला चागले आहे पण एकट्या बाईने किती काम करायचे ह्या गोष्टी चा विचार ही झाला पाहिजे. हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण जे काही करायचे ते घरातील स्त्री नेच केलं पाहिजे हा हट्ट का? घराच्या स्त्री ने ही कामे बंद केली म्हणून जग अधोगती ला जायला लागले हे बोलणे १०० % चुकीचे आहे. असे माझे मत आहे.
वहिनी खुप मेहनती आहे. खुप खुप धन्यवाद पुन्हा एकदा गवळणी विषयी माहिती दिली. बाकी भाग छानच 👌🏼👌🏼. दादांनी पण कधी कधी सारवावे. उगाच वहिनीला नावे ठेवू नये. पण तरीही त्यांनी त्याचे काम आनंदाने स्विकारले. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😊