दादा ताई तुम्हाला व तुमच्या सर्व हाके कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी सुखसमृद्धी आणि आनंदाची जावो ही बाळुमामा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
बनाई अर्चना ताई सिद्धू किसन दादा मोठे दादा v सोबत असलेल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा... तुमचे साथीदार आमदार खासदार फौजदार यांना पण दिवाळीच्या शुभेच्छा..
सिध्दुभाऊ,बाणाईताई,किसनभाऊ, अर्चनाताई व सिध्दुभाऊंचे वडील ह्या सर्वांवरती बाळु मामांची ईश्वरी छाया आहे,एवढा लांब लांबचा मोठा प्रवास पाऊस ऊन,खात केले वरती सुध्दा कायम हसतमुखाने सर्व कामे करतात ही ईश्वरी बाळु मामांची कुपा आहे.
सिद्धू भाऊ, बानाई,दादा,आज पहिली आंघोळ,तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤ सांभाळून प्रवास करा,उद्या 1 तारीख आहे, लक्ष्मी पूजन उद्या आहे,कुठेतरी थांबून दिवाळी सण साजरा करा❤❤....🎉🎉
दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सिद्धू दादा बाणाई ताई देवा यांचे भलं कर देवा यांचं कल्याण कर तेव्हा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊ दे केस दीपावलीच्या शुभेच्छा
सस्क्रायबरला तुम्हाला भेटून छान वाटतं .म्हणजे दादा बाणाई विचार करा तुमच्यावर लोकं किती प्रेम करतात . तुम्ही त्यांच्याशी बोलतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मनातलं प्रेम स्पस्ट दिसतो.
सर्व हाके कुटुंबाला दीपावलीच्या शुभेच्छा सावकाश जा काळजी घ्या बाकी ह्वीडोओ मस्त त्या दिवशी रात्री पाऊसात रात्र काढली खूप वाईट वाटलं झाले आता थोडे राहिले