Тёмный

खताचा सौदा || Part 2 || Episode 699 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak 

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 304 тыс.
Просмотров 178 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 402   
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 Год назад
मारोतरावाच हार्दिक अभिनंदन फक्त प्रतीक्षा मारोतरावाच्या सोयरीकची देडके साहेबाच्या मुली संग😊😊
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
👌👌👌
@prashantwaghekar9360
@prashantwaghekar9360 Год назад
आता 100% देडंके पोरगी मारती राव ले देते🤣 हे पण सोयरीक होऊ द्या सर मारती राव ची आणि आलुबोंडा रस्सा एक एक प्लेट होऊ द्या सर्वाना 🤣🤣🤣🤣
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
Ho sir👌👌👌
@pravinmisar9023
@pravinmisar9023 Год назад
आतुरता aalubonda रस्सा ची
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
👌👌👌👍
@laxmikantwaghmare9811
@laxmikantwaghmare9811 Год назад
देविदास भाऊ सोबत असले की सर्व गोष्टी चांगल्याच होतात...देविदास भाऊ एक नंबर..💪🏻💪🏻
@Dj_Ajay_MH29.YAVATMAL
@Dj_Ajay_MH29.YAVATMAL Год назад
फिटला आता देंडके खताच्या सौदयात मेला ठार😂😂😂🤣🤣🤣😅
@GVT303
@GVT303 Год назад
कस हो राऊत सर आज देंडके साहेबानी तर तुमच्यावर च आळ आणला , राऊत सर ले काय मीच दिसतो का म्हणून 😂😂😂😂
@devendrafupare6380
@devendrafupare6380 Год назад
राऊत सर ओर आरोप नको देऊ भाऊ
@jaymaavaishnodevi5929
@jaymaavaishnodevi5929 Год назад
🙏सर देडके मारोती लगन झाल पायजे मग मारोती देडकेले सुधरवते सर 🙏👍👌🇮🇳🇮🇳
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
Ho sir👌👌👌
@GaneshChandar-gc6yx
@GaneshChandar-gc6yx 2 месяца назад
मेरी मुर्गी एकच टांग 😅😅😂😂 देवीदास भाऊ रूमन संघटना लय भारी
@chatanya400
@chatanya400 Год назад
'त्या राऊत मास्तर ले काय मीच दिसून राहिलो का' best dialogue होता 😂😂😂😂
@govindasushir7606
@govindasushir7606 Год назад
आज खूप एपिसोड पाहायाला मजा आली खूप हसू आला आज त्या राऊत सरले का मीच दिसतो का 🤣🤣😂😂
@swapnilnasare998
@swapnilnasare998 Год назад
देडके साहेबांनी मुलगी देऊन द्यावी मारुतीला 😂😂😂😂 संबंध भारी होणार धन्यवाद राऊत सर 🙏
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
👌👌👌
@nileshtayade3671
@nileshtayade3671 Год назад
मी बी तेच मनतो भुजंग राव,,,राऊत साहेबाले तुम्ही च काऊन दिसता हिमालया वर पाठवासाठी😂😂😂😅😅
@tukarampawar170
@tukarampawar170 Год назад
त्या राऊत मास्तरने काय मीच दिसलो काय हे वाक्य ऐकून खूपच हसू आलं सर वा खुपच मस्त😊😊😊😊😊
@SangitaKhadke
@SangitaKhadke Год назад
शेवट गोड झाला हे महत्वाचं . एकमेकांवर कुरघोडी करायला गेले दोघंही पण दोघांचेही बेत फसले. देविदासभाऊ असल्यामुळे योग्य न्याय झाला नाहीतर हमरीतुमरीच होती....... जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👍👍🙏
@shivamankar8083
@shivamankar8083 4 месяца назад
😅😮😢🎉🎉😂❤❤😂😂🎉😢😢😮😮😅😅😮😢😢😢🎉🎉😂😂❤❤😂🎉🎉😢😢😮😅😅😮😮😢😢🎉😂😂❤❤
@vipulpimpalkar5898
@vipulpimpalkar5898 Год назад
खताचा सौदा मस्त एपिसोड,......सर झांगड गुत्या सुन्या छोट्या आणि बाळू भाऊ ....यांना दाखवा एखाद्या एपिसोड मदे ....
@KRUSHIMITRAJAYSHELKE
@KRUSHIMITRAJAYSHELKE Год назад
१ नंबर व्हिडिओ आहे सर व्हिडिओ ३० मिनिटांचे पाठवा असेच शेती वर आधारित व्हिडिओ पाठवा सर जय जवान जय कीसान जय महाराष्ट्र 🚩🙏😎✌👌💪👍
@SURAJKADU2948
@SURAJKADU2948 Год назад
डबल फिटला बावा देडके साहेब😂🤣
@dineshkhandait.
@dineshkhandait. Год назад
तुम्ही बावा देंडके ले टार्गेट काऊन करून राहले सर 🤣🤣🤣
@ajinathsanap2039
@ajinathsanap2039 Год назад
देडकेचा काय डोक्याला लागलय का डॉक्टर ला दाखवा सर 😂😂😂😂😂😂😂😂😂
@manoharpokale3275
@manoharpokale3275 Год назад
मस्त मजा आली भुजंगराव देंडके ची, पण समजदारीने प्रकरण मिटले बरे झाले, नाही तर वटे खोशीवरच काम आले होते 😀😀👌👌🙏🙏
@userNarubhaushinde
@userNarubhaushinde Год назад
देंडके चे गिरेमान फिरले गुरूजी 😢😮😂😮😅
@Watchwithketan
@Watchwithketan Год назад
नैतरने माणसं खाली बसले आणि म्हातारी माणसं झाडावर चढलेत 😅😂
@sidhdarthkamble6797
@sidhdarthkamble6797 Год назад
Aʀᴇ ᴍʜᴀᴛʀɪ ᴍᴀɴsᴇ ᴢᴀᴅᴀᴠᴀʀ ʙᴀsᴀʟɪ ɴᴀsᴜɴ ᴛᴇ ᴍᴀʟᴀ ᴀᴀʜᴇ ʀᴇ ʙᴀᴡᴀ ᴊᴀʀᴀ ᴅᴏʟᴇ ғᴀᴅᴜɴ ɴɪᴛ ᴘᴀʜʏ
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 Год назад
आता मात्र,देंडके,ची मुलगी मारोतराव ले भेटु शकते,100/👍👍👍
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
100%👌👌👌
@govindakathilkar8318
@govindakathilkar8318 Год назад
🤣🤣 राऊत मास्तरले काय मीच दिसून राहलो काय मस्त डायलॉग मारला देंडकेनी
@sanatansankriti
@sanatansankriti Год назад
संक्या नेते ट्रॅक्टर फिरवाले एखाद्या दिवशी चाबी भेटली पाहिजे फक्त त्याले😅😅
@gopalfupare6641
@gopalfupare6641 Год назад
100% soyarik krata sir tumhi maroti chi rani sobat 😂😂
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 Год назад
सर बरोबर आहे डेंडगे भाऊ च सगळ्या तिपार्या बसून रायल्या त्यायले😂😂😂😂
@roshanundre6981
@roshanundre6981 Год назад
जे ते जे ते येते मलेच फसवते , त्या राऊत मास्तर ले काय मीच दिसतो का? 😂😂😂😂😂
@Bhavna_Manatlya_9370
@Bhavna_Manatlya_9370 Год назад
Sir देंडके वर एवढे अत्याचार करू नका ओ देंडके जीव देईल brr 😂😂😂😂
@rahuldevate9521
@rahuldevate9521 Год назад
❤ देंडगे साहेब स्वभाव बदला .❤
@abadardigambar5340
@abadardigambar5340 Год назад
देंडके भाऊ लय भारी आहेत बा 😊🥰🤣 नांदेडकर 🙏
@lakhaningole9324
@lakhaningole9324 Год назад
खूप छान आजचं विडिओ सर 😂😂😂😂
@akshaykothe6601
@akshaykothe6601 Год назад
Jay shree Ram 🙏🙏🙏
@prakashnikam1360
@prakashnikam1360 Год назад
कंदील आबाजी फारच व्यवहारी माणूस आहे
@hemantdeshmukh2816
@hemantdeshmukh2816 Год назад
Jai Jai Vidarbh 👌👌👌 Hemant Deshmukh from Bhilai Durg Chhattisgarh 💐💐💐
@Aditya.w
@Aditya.w Год назад
गेम झाला रे गेम झाला 😂😂😂😂😂
@chetansolanke6845
@chetansolanke6845 Год назад
🤣👌🏻👍अप्रतिम विडिओ सर 👌🏻😄😂👍
@rajubhakde7197
@rajubhakde7197 Год назад
शेवटी देंडकेच मन जिंकलं मारुती राव न जय महाराष्ट्र
@prakashkute6416
@prakashkute6416 Год назад
आता कसं, होणाऱ्या सोयऱ्यासाठी थोडीफार तडजोड तर कराच लागते. 😂👌👌
@krushi_mitra_raju
@krushi_mitra_raju Год назад
शेवटी मारोतराव मनलाच देंडगे साहेब सोयरिक 100%होणारं आता. खूच समजदार आहे देंडगे चा जावई 😀
@vishalpachkhede879
@vishalpachkhede879 Год назад
राऊत सिर तुम्ही ही देडके मांगे हात धुन लागले😅😅आधी मामा भाचे झाले चाच्या भ..झाले आता तुम्ही😂😂😂
@dineshtike8273
@dineshtike8273 Год назад
का हो देंडगे साहेब... 🤣😂😅 मुर्ती लहान किर्ती महान😁
@Vaibhav_Barad
@Vaibhav_Barad Год назад
जे ते मले च फसवून रायले 😂🤣🤣
@premakolekar3016
@premakolekar3016 Год назад
उटलं का सुटलं निरा देंडके ले टिपरी बसते😂😂😂😂
@sunilrindhe39
@sunilrindhe39 Год назад
देविदासभाउ एक नंबर फार समजदार माणूस👌👌
@swapnilkhawle3579
@swapnilkhawle3579 Год назад
तात्या इंचू...😅😅😂😂
@dipakdoifode1475
@dipakdoifode1475 Год назад
लावा की लग्न मारोती च देडके चा पोरीच 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sonukamble6626
@sonukamble6626 Год назад
😂😂 देण्डके साहेब मारोतराव चला चहा प्यायले घरी..एक नं व्हिडिओ.
@aparnachoudhari8626
@aparnachoudhari8626 Год назад
सर तुमच्या आयुष्यात समृध्दि , शांति , शितलता , राहो . तुम्हास भरभरुन प्रेरणा मिळो . आणि अर्चने चे बोट धरुन तुम्हाला असेच आनंदि जिवन जगता येवो . तुम्हि म्हणसांन कावं ...हे सगळं म्हणाले तुले आजचाच दिवस सापडला का वं...?? बुरा ना मानो सर ...एप्रिल फुल बनाया आपको गुस्सा तो नहि आया ...!!!😜🌹🌹🙏
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut Год назад
नाहीं ,काही हरकत नाही अपर्णा बहन
@nitingangole1148
@nitingangole1148 Год назад
गुरूजी देंडके च्या मुलीच आणि मारती च आनना काट्या वर काटा होऊन जाऊ दया अवदा एखाद तरी लग्न 😅😄
@rameshwarsonone7607
@rameshwarsonone7607 Год назад
नलू आणि झाब्रु चा व्हिडिओ दाखवा सर
@shivrahate9593
@shivrahate9593 Год назад
Raut mastar le ka Mich disto ka 🤣🤣🤣🤣 he aavdl aaplyala sir 🤣
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
👍👍👍
@TechnologyWing
@TechnologyWing Год назад
मला असं वाटते की हा शेणखताचा सौदा मारुती च्या आणि देंडके च्या पोरीच्या सोयरीकी पर्यंत जाते वाटते. 🤭🫣🤣
@omchavhan1779
@omchavhan1779 Год назад
मारती जोमात देंडगे कोमात 😅😂
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
🤣🤣🤣
@laxmanrathod3785
@laxmanrathod3785 Год назад
एक नंबर व्हिडिओ आहे झकासच
@MILINDGODE007
@MILINDGODE007 Год назад
गेम झाला रे भुजंगराव चा😅😅😅😂😂😂😂🎉🎉
@ppptuioigfnjiuhhggg
@ppptuioigfnjiuhhggg Год назад
देविदास भाऊ जिंदाबाद
@balkrushnawankhade9923
@balkrushnawankhade9923 Год назад
सर खरच भुजंगराव आणि त्यांच्यावरचे होणारे 😢😢😢अन्याय कमी
@ranjeetdeshmukh3827
@ranjeetdeshmukh3827 Год назад
देविदास भाऊ एक no माणूस आहे जिल्हा परिषद द्या सीट त्यांना
@PratikshaBhopale-ys3el
@PratikshaBhopale-ys3el Год назад
सर तुमचे व्हिडिओ खुप छान असतात 👌 मी नियमित पाहते ❤️
@shivrajwankhade3866
@shivrajwankhade3866 Год назад
सर एक नंबर देडकेच्या मुलीशी मारोती लगीन लावा.💐🙏
@dattrayabelkhede5940
@dattrayabelkhede5940 Год назад
देंडके साहेबाचा बिपी खुपच वाढला असेल😂
@Aditya.w
@Aditya.w Год назад
राऊत master ले मीच दिसत आहे का😂😂😂😂😂
@saurabhkhonde8917
@saurabhkhonde8917 Год назад
झाब्रु आणि नालू मॅडम चा एपिसोड कधी येणार आहे सर?
@teacherstakatak66
@teacherstakatak66 Год назад
Sir ek number sir 👌👌👌🤣🤣
@prakashrathod7960
@prakashrathod7960 Год назад
भुजंगराव देंडके चा फुल्ल बी पी वाढला होता 😂😂😂 मारोतराव ले असा तसा समजला होता का...😂.... देंडके च वाक्य..... राऊत सर ले का मीच दिसतो का... जिथं तिथं माईच फजिती...😂😂😂
@raviburale7112
@raviburale7112 Год назад
देण्डकेचा गेम झाला होता आज पण😂..देविदास भाऊ न निपटोल पण
@narayanlakhakar9132
@narayanlakhakar9132 Год назад
यालाच म्हणतात मारुती बुटके मूर्ती लहान पण कीर्ती महान
@gajananchavhan3013
@gajananchavhan3013 Год назад
देविदास भाऊ बोलले ते अगदी बरोबर बोललेत
@lakhaningole9324
@lakhaningole9324 Год назад
मारुती भाऊ च लग्न जमलं पाहिजे सर 😊😊😊😊
@vishvjitgawande2265
@vishvjitgawande2265 Год назад
देंडगे साहेब १ नंबर 😂😂
@amolwankhede8873
@amolwankhede8873 Год назад
मले तर अस वाटते मारत राव च लग्न होते देंडके च्या मूली सोबत 🥳🥳🥳
@gorvijaybanjarasonar7442
@gorvijaybanjarasonar7442 Год назад
एकच नंबर सर मस्त वीडीवो आज च गावातील आठवन आली❤❤❤❤
@krantiwadhonkar8980
@krantiwadhonkar8980 Год назад
देंडके वर साडेसाती चालू आहे का राऊत सर 😂😂😂
@shriganeshloundry6807
@shriganeshloundry6807 Год назад
Devidas bhau 1 no khatrnak manus ahe ba devisa bhau vr hou dya ajun ek video devdisa bhau la ptarek apisod madhye ek roll dya sir 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 to manus baghun hasayla yete pot dukhte manus baghitla ki 😂😂😂😂😂😂😂
@kailasvasatkar3904
@kailasvasatkar3904 Год назад
राणीला शोभेल असा आहे माझ्या जवळ सबंध...
@sanjaychavan9894
@sanjaychavan9894 Год назад
1 no sirji
@skmusic51288
@skmusic51288 Год назад
देंडके आणि देविदास ची होऊ द्या 😂😂😂
@chetanrohanechetan8531
@chetanrohanechetan8531 Год назад
Dednge saheb raut sir vr bhdkle ba 😅😅😅😂😂😂😂
@sachinmadhankar756
@sachinmadhankar756 Год назад
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 मारोति व राणी यांच्या गुण जुळवून टाका 36 पैकी 36
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
👌👌👌
@krishnagiri672
@krishnagiri672 Год назад
एक नंबर 🤣🤣🤣🤣🤣👍
@aakashgaygole934
@aakashgaygole934 Год назад
देविदास भाऊ म्हणजे जशास तसे 🔥
@kanchankhandare1882
@kanchankhandare1882 Год назад
मला वाटलं देंडके जाते आज😂😂😂
@villageboypranav3290
@villageboypranav3290 Год назад
Raut master le Mich disto ka dendke 😂😂
@rushikeshfokmare1811
@rushikeshfokmare1811 Год назад
Excellent Raut sir..... ❤
@rameshwarmahode6259
@rameshwarmahode6259 Год назад
गोल ऍतम व्वा!कंदील आबा 😂
@shreeram9182
@shreeram9182 Год назад
🤣🤣🤣 maroti cha gechmate jamate watate Rani sobat....👩‍👦
@vaibhavwane3287
@vaibhavwane3287 Год назад
मारुतीच जमते वाटते राणी सोबत
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Год назад
,100,,,,,,,,%
@ankushhore646
@ankushhore646 Год назад
Marot raw chi lhgnachi filding lavan chalu ahe vhttte 👌👍🙏
@deepaktayde2303
@deepaktayde2303 Год назад
Anjani Putra.... Maruti nandan..... Ki जय........ 💪💪
@nileshkholhe3649
@nileshkholhe3649 Год назад
Devdas Babu ek number
@bshrinivas725
@bshrinivas725 Год назад
दिवालीका हलका फुलका फटाका समझे क्या, देविदास भाऊ सणसणे,,हुं मै 🔥🔥
@indianfarmer6860
@indianfarmer6860 Год назад
देविदास भाऊ च पार्ट खूप आवडलं सर पिवर शेतकरी दिसतात
@rahulsitre1174
@rahulsitre1174 Год назад
खतरनाक 😀
@nikhilmali7835
@nikhilmali7835 Год назад
खूप छान सर
@shekharchaudhari8331
@shekharchaudhari8331 Год назад
देंडके साहेबाच्या मुलीचं लग्न मारोतराव सोबतच होईल❤
@Vitthalawakale
@Vitthalawakale Год назад
ट्रैक्टर पुडे आडवा झोपतो मी😅😅😅😅
@sagarkurhade6289
@sagarkurhade6289 Год назад
खुप खुप छान सर
@TechnologyWing
@TechnologyWing Год назад
देंडके ची तब्बेत बिगडणार होतीच आज 🤪😅
@lankeshjoge5261
@lankeshjoge5261 Год назад
दुसऱ्यासाठी गड्डा खोदला तर स्वतः त्याच्यामध्ये पडतो
@ramumisal9994
@ramumisal9994 Год назад
मारोतीराव ची सोयरीक जमायच्या मागे दिसती 😂😂😂
Далее
Why is it different from what I thought?
00:15
Просмотров 3,1 млн
Tav Li No Tseem Tsis Tau Paub Qhov Tseeb. 10/25/2024
47:34
13 October 2024
18:39
Просмотров 205