Тёмный
No video :(

खवळलेल्या समुद्रात पाईपावर बसून मासे पकडणारा साहसी मच्छिमार | कोकणातील मासेमारी | Ambolgad Fishing 

SM StArJi
Подписаться 1,4 тыс.
Просмотров 44 тыс.
50% 1

खवळलेल्या समुद्रात पाईपावर बसून मासे पकडणारा साहसी मच्छिमार | आंबोळगड, रत्नागिरी .
Sea Fishing at Ambolgad Ratnagiri .
Watch more videos:
Jan Shatabdi Express :
• Jan Shatabdi Express A...
होडीने केली जाणारी मासेमारी :
• आंबोळगडच्या समुद्रात प...
म्हाकुल माशाची संपूर्ण माहिती :
• म्हाकुल मसाला | म्हाकु...
दादर ते पंढरपूर रेल्वे प्रवास :
• Mumbai to Pandharpur T...
#konkan #ratnagiri #seafishing
Like, Comments, Share, & Subscribe.
And Thanks for Watching...

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 44   
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 Год назад
खुपच धाडसी मासेमारी! छान जीताडी/बारामुंडी पकडली.
@sudhakarraut4086
@sudhakarraut4086 Год назад
खरोखरच धाडसी मच्छीमारी करतात तीही एका PVCपाईपच्या साहाय्याने.
@ravindraarde8222
@ravindraarde8222 3 месяца назад
Great fishing
@sulabhagaonkar9245
@sulabhagaonkar9245 Год назад
हुशारकाका सलाम
@rahulpadwal830
@rahulpadwal830 8 месяцев назад
❤❤❤❤❤
@sukhadeowaghole6044
@sukhadeowaghole6044 Год назад
धाडसी माशे करणारे काका ना सलाम देव त्याच रक्षण करा 🎉🎉
@santoshkargutkar334
@santoshkargutkar334 Год назад
शिरीष भावा खूपच मेहनतीचं आणि साहसी काम.एक वेगळीच अनुभूती,मासेमारी.. अशी मासेमारी खूपच दुर्मिळ आणि साहसी..खूप मेहनत..एक शाळेतला वर्गमित्र स्वतः च्या कष्टाने पोट भरतोय.. भारी वाटतंय...
@SMStArJi
@SMStArJi Год назад
Thank u
@sharadpuralkar9396
@sharadpuralkar9396 Год назад
Aare Kakanna aani ashach aankhi yek paip samantar bandhun tyavar basun masemari karayala sang.
@sunilkhadpe8300
@sunilkhadpe8300 Год назад
आंबोळगड पुत्र श्री. शिरीष खाडये आपली जगावेगळी मच्छीमारी करण्याची कला व प्राणपणाला लावून तो सहज स्वार होऊन मच्छी पकतो.. आम्हाला सार्थ अभिमान आहे की मी आंबोळगडकर आहे... मित्रा शिरीष सलाम तूझ्या अनोळखी कलेला व तुला 🙏🏻💐💐💐
@hsk1977
@hsk1977 Год назад
हा माझा मोठा भाऊ आहे. आमच्या सर्व भावात सर्वात डेअरिंग करणारा. माझे नाव हृषिकेश शंकर खाडये.
@vishwasambolkar4819
@vishwasambolkar4819 Год назад
Mast❤ आसा मच्छीमार कधी बगितला नाही special thanks काका ला.आंबोळगड great🎉 👍👍
@santoshsakharkar1468
@santoshsakharkar1468 Год назад
खूप छानच, माझ्या मामाचे गाव वासुदेव परकर आंबोळगड
@sunilsartape3892
@sunilsartape3892 Год назад
एक वेगळी मासेमारीचा थरार बघाय मिळाला खरच या व्याक्तीचे धाडस आहे सलाम
@SMStArJi
@SMStArJi Год назад
धन्यवाद
@studentsourabhingle8141
@studentsourabhingle8141 Год назад
खरंच काकामध्ये खूप धाडस आहे
@shaileshparkar6166
@shaileshparkar6166 Год назад
शिरीष दादा ने ही परंपरा अजून जपली आहे... धन्यवाद
@ruchitaghag8339
@ruchitaghag8339 Год назад
धाडसी मच्छी मार 👍👌👌💖
@sameerbagwe461
@sameerbagwe461 Год назад
धाडसी कोळी आहेत हे सलाम
@guruprasadkambli5409
@guruprasadkambli5409 Год назад
एवढं करून पाईप कसा बनवला... दाखवलं असतं तर बर झालं असतं... बाकी मासेमारीला आणि विडिओला.. सलाम !
@kanchanmatal5651
@kanchanmatal5651 Год назад
DadA shirishkakana salute
@nilindpatil1493
@nilindpatil1493 Год назад
Good Handsup
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Год назад
नाही पहाली
@user-sh4wg7dj9m
@user-sh4wg7dj9m Год назад
माझा भाऊ आहे शिरीष भाऊ माझा नाव शुभांगी शंकर खडाये
@vishwasshinde961
@vishwasshinde961 Год назад
मी अद्याप पर्यंत अशी मासेमारी पहिली नही, हे खूप पट्टीचे पोहणारे दिसतात, मासेमारीचे साधंन त्यांनी त्यांचे सोयीने घेतले आहे, खूप कस्ट मेहनत आहे, त्यांचे अभीनंदन, सलाम.
@SMStArJi
@SMStArJi Год назад
🙏❤️
@weedlover7710
@weedlover7710 Год назад
Bhau on fire
@vishwaskargutkar6095
@vishwaskargutkar6095 Год назад
मस्त छान व्हिडीओ 🙏🙏👍👍🌹
@SMStArJi
@SMStArJi Год назад
Thank you
@anant8045
@anant8045 Год назад
मी पण नाही कुठं बघितला रे बाबा मच्छीमारांचा असा मच्छिमार नाही बघितला
@sunilkarambele3133
@sunilkarambele3133 Год назад
मस्त पन्... दादा कालजी घ्या 🙏
@anandraomudgal420
@anandraomudgal420 Год назад
Onli hodi nahi ship fakat paiep dad's machimar😢😮 Wahaa
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 Год назад
खूप छान सादरीकरण. पाईप कशाचा आहे ते सांगितले नाही .
@chandrakantgurav861
@chandrakantgurav861 Год назад
भयंकर धोकादायक माशेमारी काका तुमचे सामर्थ्य पाहुंन ,🙏
@hsk1977
@hsk1977 Год назад
फायबर.
@devananddhulubulu406
@devananddhulubulu406 Год назад
शिरीष खाडये ही व्यक्ती फार धाडसी आहेत, त्यांना समुद्रातील मच्छीमारीचा भरपूर अभ्यास आहे, ते जबरदस्त अनुभवी आहेत, या व्हीडिओ मध्ये पाहिलेल्या समुद्रा पेक्षा जास्त खवळलेल्या समुद्रात मच्छिमारी करतात, नक्कीच आपणास ते बाहेर येई पर्यंत भिती वाटत असते
@sunilmhatre1141
@sunilmhatre1141 3 месяца назад
तुझी shooting टुकार आहे
@kishorbandkar1973
@kishorbandkar1973 Год назад
शुभ सकाळ❤
@dinkarhumane9111
@dinkarhumane9111 Год назад
Jai Maharashtra
@pragatiparkar
@pragatiparkar Год назад
Bhau great aahai,aatach nhi 30varsh bagtoy asch machi pakdto
@540_com_fyjc_d_jayeshkambl8
मच्छीमार बांधव श्री.खाडी साहेब आपणास मानाचा मुजरा. आपण आपला प्राण पणाला लावून भर समुद्रात मच्छीमार करीत आहे.खरेच आपणास त्रिवार वंदन यालाच म्हणतात धाडसी मच्छीमार सरकार या बांधवांना आर्थिक मदत कराल का. सरकार कोकणात शेतकरी यांना कधीच मदतीचा हात पुढे करत नाही. आणि आम्हच्या कोकणात मोठे मोठे पुढारी आहेत . ढाण्या वाघ 🐅🐅🐅 स्वताला म्हणून घेतात. पण हे लबाड लांडगे आहे. जय कोकण .जय मच्छिमार ❤❤❤❤❤❤❤❤
@SMStArJi
@SMStArJi Год назад
जय कोकण❤️🙏
Далее
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Просмотров 2,7 млн
Музыкальные пародии
00:28
Просмотров 20 тыс.
I Built a WATERPARK In My House!
26:28
Просмотров 15 млн