Тёмный
No video :(

खाडीची मच्छि साफ करून घातली 😍 | मच्छिचे कालवण आणि तव्यात बनवले फ्राय - Ambavali, Mandangad (Konkan) 

S FOR SATISH
Подписаться 379 тыс.
Просмотров 463 тыс.
50% 1

खाडीची मच्छि साफ करून घातली 😍 | मच्छिचे कालवण आणि तव्यात बनवले फ्राय - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही गावी खाडीत पाग लावून मच्छि पकडली होती. पागाने वाण पद्धतीने मासे पकडून आम्ही ते मासे घरी आणून साफ केले. मासे साफ कसे करतात ते दाखवले आहे. खाडीची मच्छि खूप चवदार असते. मच्छि चुलीवर किंवा गॅसवर खूप छान बनते. गावच्या जेवणाला खूप चव असते. मी मासे साफ करून स्वच्छ धुवून घेतले. अर्ध्या माशांचं आम्ही कालवण घातलं आणि काही मासे आम्ही फ्राय केले. फ्राय केलेले मासे प्रांजूला भाकरीसोबत खायला खूप आवडतात. आई मच्छिचे कालवण खूप छान बनवते. बायको वर्षा सुद्धा कालवण आणि फ्राय खूप छान बनवते. वर्षाने मासे गावच्या पद्धतीने कालवण घातले. खडपाची मच्छि फ्राय केली. मुतरी मासा खूप चवदार असतो. बोय, पालु असे खफोचे मासे खूप चविष्ट लागतात. दुपारच्या जेवणात आमची ही मेजवानी होती. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही जाळ्याने पकडलेली मच्छि दाखवली आहे. मच्छिचे कालवण गावच्या पद्धतीने सोबत मच्छिचं फ्राय तुम्हाला दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#KhadichiMachchiFry #KhadiFishKalvan #FishFryrecipe #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ kokoknatlamumbaikar

Опубликовано:

 

19 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 530   
@ganeshsawant1278
@ganeshsawant1278 3 года назад
मस्त माशे होते. आम्ही ही येतो. तुमच्या गावी मची खायला.👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Nakki ya ❤️
@mrunmayeekadam2608
@mrunmayeekadam2608 Год назад
​@@SFORSATISHp0
@vinodpedhamkar2208
@vinodpedhamkar2208 3 года назад
नाचणीची भाकरी आणि मच्छी जबरदस्त. तोंडाला पाणी सुटलं
@xyzxyz-xp4vt
@xyzxyz-xp4vt 3 года назад
Dada tumch sagl hun jast kavtuk mala vahini ch vate. Ikde mumbai la ale vr ti Mumbai sarkh rahte ..gavi ale vr gav ch sarkh rahte kam krte sagl te pan ekdum samadhani..smile aste face vr. Kup mothi gosth ahe hi.❤️👍.
@swapnilsupekar9273
@swapnilsupekar9273 3 года назад
खरच आगदी बरोबर
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Год назад
सतीश भाऊ आपले विडिओ जुने असो वा नवीन सर्वच चांगले आणि उत्तम असतात. (दासगांव, घाटकोपर )
@alexvlogers6970
@alexvlogers6970 3 года назад
My fev khadit le mashe😋👌
@rakeshdarennavar2002
@rakeshdarennavar2002 3 года назад
मस्तच. तुमचे सर्व विडीयो लय भारी असतात 👍👍😊
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 3 года назад
Satish village real and natural Video khub mast vatate👍👍👍👌👌👌
@kharkande
@kharkande 3 года назад
अतिशय सुंदर मेनू झालाय दादा. मच्छी फ्राय, कालवण, नाचणीची भाकरी. मस्तच व्हिडीओ.
@snehaparab2373
@snehaparab2373 3 года назад
तुमच गाव सगळ्यात बेस्टच,छान वाटत व्हिडीओ बघायला, गावचं वातावरणच लय लय भारी
@kailasjadhav40
@kailasjadhav40 3 года назад
खरोखर नशीबवान आहात असे ताजे माझे आम्हाला पुण्याला कधीही खाण्यास मिळत नाही आम्ही खास मासे खाण्यासाठीच कोकणात येतो
@vaibhavbhuvad3456
@vaibhavbhuvad3456 3 года назад
पुण्यात राहतो त्याला कधीच ताजे मासे खायला भेटणार नाही
@user-ek6rw1eg3t
@user-ek6rw1eg3t 9 месяцев назад
1 no bhava...love ur recipe and gava cha vatavaran...
@vinayrawat4287
@vinayrawat4287 3 года назад
Bhari satish bhai muh me paani aa gaya mast
@sukanyamhatreshingrut369
@sukanyamhatreshingrut369 3 года назад
Tumchi family khup god aahe👍👌👌
@preetivirkud877
@preetivirkud877 3 года назад
Aamchya ithe gaavi vaatan kanda nahi taakat lasun varch rassa kartat khup bhari hoto
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 года назад
जबरदस्त वीडियो👏✊👍 खूपच छान👏✊👍 केवढी मेहनत घेतली आहे... काेकणच्या यूट्यूबर लाेकांना सरकारने फंड दिला पाहिजे कारण काेकणच्या प्रगती साठी त्यांचा माेठा हातभार लागताे आहे... त्यांच्या एका मुलाला नाेकरी द्यावी म्हणजे बॅलन्स राहील, कारण फक्त शेतीवर सगळ्या कुटुंबाची गुजराण नाही हाेत...
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 2 года назад
Khaditle mase khup chan चवीला असतात...खूप छान बनवले....💖💖 खूप मेहनती आहात तुम्ही सर्व🙌🙌🙌
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 года назад
तुमच्या जेवणाची पद्धत अप्रतिम नेहमीच असते थाळी बघुन समाधान छान व्हिडीयो नेहमीप्रमाणे
@pradeepbhosale7848
@pradeepbhosale7848 3 года назад
सतिश सर तुमचे पुर्ण काय आहे?तुमचे सर्व व्हिडिओ अप्रतिम असतात .
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 3 года назад
डोंगराच्या कुशीत गाव "अंबवली"मंडणगड 👍 आहे 🤗👌👌. खाडी ची मासळी छान आहे.छान कालवण केलय!! करण्याची पद्धत वेगळी👍वर्षा छान आवडीनी करतेय 👍 नाचणीची भाकरी खुपच पौष्टीक👍व्हिडिओ. मस्त..तोंडाला पाणी सुटणारा 😂😂❤️
@kartikipatkar6387
@kartikipatkar6387 Год назад
दादा. Mast. मासे. आहे
@rahimasurve9097
@rahimasurve9097 3 года назад
Beautiful cooking my dear friend
@chandrashakershinde1155
@chandrashakershinde1155 3 года назад
खूप भारी मच्छी फ्राय पण आणि कालवण पण मजा आली 👌🙏
@savideos1234
@savideos1234 3 года назад
Khup chaan video
@beingpradnyavlogs
@beingpradnyavlogs 3 года назад
Fish ekdam superb 👍👍
@prasadmagare8457
@prasadmagare8457 2 года назад
Khup chhan bangal Tondala Pani suyal Rao😋
@anindian977
@anindian977 3 года назад
mastaaa....khavase vaatale...majja tumchi
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏🙏❤️😍
@sonalisiddhu5640
@sonalisiddhu5640 3 года назад
Chan aadt lavali aahe mulana sarv khanaychi bhakri vagere
@saurabhsawant3756
@saurabhsawant3756 3 года назад
मस्त मासे जेवण दादा👍🏻👍🏻🐟🐟🐠
@laxmanpawar2706
@laxmanpawar2706 3 года назад
मी नियमित पणे आपले व्हिडिओ पाहतो खूप छान असतात. सुंदर काम
@shridharsoundalkar462
@shridharsoundalkar462 3 года назад
खूप छान रेसिपी
@noorinahasware6799
@noorinahasware6799 3 года назад
Dada mai hu waise Ambet ki but filal Dubai me hu yakin Mano aap ki har ek vd dekhti hu bas aap ko comments frist time kar rahi hu aap ka khana bante dekh mu me pani aa jata hai tazi fish wooooow muje bohat pasand Khas tor se khari ki jinga our fish I love this
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️
@nagarkardalvi1125
@nagarkardalvi1125 3 года назад
Ekch number video dada 🎉🎉🔥👍
@snehalthakur2329
@snehalthakur2329 2 года назад
Khup chan astat dada tumche videos.....ani specially khaditli macchi che videos
@dineshanerao4422
@dineshanerao4422 3 года назад
Khup bhari Mitra .
@ddeepak5554
@ddeepak5554 3 года назад
आमच्या संगमनेर मध्ये किव्हा अहमदनगर मध्ये या माशाला चिलापी बोलतात... खूप टेस्टी असतात हे मासे
@surajpawskar2403
@surajpawskar2403 3 года назад
हा बरोबर
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 года назад
मित्रा छान व्हिडिओ बनवलास
@surendratarapure4023
@surendratarapure4023 3 года назад
Ek number
@surajgaikwad8398
@surajgaikwad8398 3 года назад
अतिशय सुंदर वीडियो आहे .
@vaishalihegiste1867
@vaishalihegiste1867 3 года назад
Nice dada..tumche video n tumchi family khup chaan ahate
@rupeshpawar2176
@rupeshpawar2176 3 года назад
Khup mast mala aavdhli macchi👍👌😋
@sandhyarodage1504
@sandhyarodage1504 3 года назад
Khup chan video 👌👍
@prashantchafale9991
@prashantchafale9991 3 года назад
खूपच छान सतीश भाऊ तोंडाले पानी सूटल बा.👌👌 आणखी नवीन वीडियो लवकर येवू दया .💐
@rajep572
@rajep572 3 года назад
तुमचा कोकण.छान.आहे.तुमचे.वीडीओ.फार.आवडतात आम्ही येवो.का.मछची.खायाला
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 года назад
सतीश, खाडीचे मासे एक नंबर लागतात.आणि तू तर काय मच्छी खाऊ आहेस.पक्का. प्रदणू चाखतो काय थोडा बाव,माच्छिचा.भारी लबाड बनत चाललाय.सगळ्यांचे नाक तपासून आपले नाक बघतोय . गावी चांगलाच रुळला आहे.वर्षा ने मच्छी छान बनवली👌 पडदी ला प्रानजू ला ♥️♥️ खा नुसते मासे खा,आम्हाला दाखाऊन दाखऊन तोंडाला पाणी सुटले बघून बघून. व्हिडिओ एक नंबर.🐟🐟🦐🦀
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
😊😍😍❤️aamchya gavi ya maja yeil
@KaranKait
@KaranKait 3 года назад
या व्हिडिओ ची वाटच बघत होतो...येणार माहीत होते...👍👍
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 года назад
भारीच....🙏
@aparnamuzumdar7547
@aparnamuzumdar7547 3 года назад
Maaast. Golu tar cutest
@anilchavan8543
@anilchavan8543 3 года назад
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
@priyankasawant7968
@priyankasawant7968 3 года назад
Mast video
@shortscreatergaju1936
@shortscreatergaju1936 3 года назад
Khup mast.. recipe..👍
@shankarchaugule5469
@shankarchaugule5469 3 года назад
मस्त बनवले मासे
@user-zv6xq5sy2y
@user-zv6xq5sy2y 3 года назад
🙏 जय महाराष्ट्र 🙏 दादा खूप सुंदर व्हिडिओ आहेत तूजे दादा वयनींचा स्वभाव खूप छान आहे दोघे पण 👌👌👌
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 года назад
सतीश भाऊ अभिवादन..!! 🙏🙏 👍खाडीची मच्छी आणि तव्यावरील फ्राय मासे पाहून छान वाटले.तथापि प्रत्येक वेळी सतीश भाऊंना वर्षा ताई अतिशय सविनय नम्रतेने सांगत असते आणि सतीश भाऊ ही सुंदर वार्तालाप साधत ते क्षण अप्रतिम आणि चित्रणाला साजेसे असेच करतात हे सर्व अविस्मरणीय आहे. 👍✌️ सतीश भाऊ प्रत्येक वेळी जेवायला या न विसरता सांगत असतात त्यात त्यांचा औदार्य गुण दिसून येतो असे फार दुर्मिळ क्षण अनुभवायला मिळतात खरंच सरतेशेवटी हाच असावा चित्रफीत कार यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर सामान्य जनांच्या मनातला असेच म्हणणे भाग पडते. ✌️👍❤️ 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@deelipbhuktare1610
@deelipbhuktare1610 3 года назад
कोकण मध्ये किती मस्त निसर्ग सौंदर्य आहे .
@saylimalvankar9452
@saylimalvankar9452 3 года назад
सतिश ,गावचे मासे बिनखोब्र्याचे खूप चविष्ट लागतात😋 .आम्ही करतो मुंबईत पण त्याला गावची सर नाही,वर्षा ने बनवलेले कालवण बघून तोंडाला पाणी सुटले असं वाटत होतं की तुझ्या बाजूला बसावं आणि वर्षाला सांगावं माझं पण ताट बनव😍
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 3 года назад
छान दाखवलत फिश चे प्रकार तिकडे कालवणात वाटण नाही टाकत दिसतय तळण पण आवडल आभारी मिसेस लिहीतेय
@nisarmujawar9238
@nisarmujawar9238 3 года назад
Mi tar vaat pahat hoto ya video chi love from kolhapur ( hatkanagale)
@shubhamgawade6855
@shubhamgawade6855 3 года назад
A 1
@shubhamgawade6855
@shubhamgawade6855 3 года назад
🥃🍻😋
@pritideshbhrtar406
@pritideshbhrtar406 3 года назад
Bahot Aacha video hai Aapki Recipe bhi Aachi hai
@pradeeprasam818
@pradeeprasam818 3 года назад
Satish sunder vdo👍👍
@neelpune2447
@neelpune2447 3 года назад
Dada tujhya video chi amhi vat paht asto really love you
@pratapchougule9253
@pratapchougule9253 3 года назад
Daroj video patavt rha mst video asttat tumche
@amarjadhav849
@amarjadhav849 3 года назад
Mastch......😋
@villastandle970
@villastandle970 3 года назад
ek number Dada tondala Pani
@predutechcreations.695
@predutechcreations.695 3 года назад
खुपच छान... मेहनत का फल मिठा..होता है..।☺️😊
@gurunathanbhavane5476
@gurunathanbhavane5476 3 года назад
खुप छान माहिती आणि व्हिडिओ आहे👌
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 года назад
Vaa koop bhari chavista ruchkar postik masta banavale avadali tuzi recipes yummy tasty
@niks_niks0112
@niks_niks0112 3 года назад
लवकरच subscriber 200k होतील ❤
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏
@snehaakhade4897
@snehaakhade4897 2 года назад
Khupch sunder
@narayanparab8993
@narayanparab8993 3 года назад
Khup chan satish ❤️🙏👍 keep it up
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 3 года назад
ओल खोबर बापरतच नाही माशा साठी .छान पण विडिओ मस्त आहे .
@mahendrakhandekar1321
@mahendrakhandekar1321 3 года назад
Great very very nice keep it up 👌👌👌👌👌
@mayurshelar6745
@mayurshelar6745 3 года назад
Khup chan bhava👌👌👌👍👍👍♥️♥️🌴⛳⚓
@vijayasatpuute1781
@vijayasatpuute1781 3 года назад
Khup chaan
@shubhangimeshram2877
@shubhangimeshram2877 3 года назад
Me javlpas tumche srvch vedio baghitle...khupch chan astat tumche vedio...me vidarbhachi.....👌👌
@anildesai3500
@anildesai3500 3 года назад
Wow, khup chan
@yogeshbhimani4699
@yogeshbhimani4699 3 года назад
1 no Jaber dust ricepe satish
@shindekiran636
@shindekiran636 3 года назад
Khup chhan 👌
@bnj366
@bnj366 3 года назад
खूप खूप खूपच सुंदर मित्रा 👍👌
@vrushaliadhangale2176
@vrushaliadhangale2176 3 года назад
Mast Satish Bhai
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 года назад
Khup Chhan taaje mase 👌👌👌 kalvanala colour pan mastach aalay 👌👌 aani Golu chi smile ....👌👌
@manikbidwe2961
@manikbidwe2961 3 года назад
तुम्ही आग्री कोळी का म्हणुन तुम्हाला मासे खुप आवडतात
@rahimasurve9097
@rahimasurve9097 3 года назад
Hi my dear friend kaise ho ap good work beautiful village thanks my name is Talat surve
@manoharbhovad
@manoharbhovad 3 года назад
माश्याची फ्राय बघून तोंडाला पाणी सुटले.... खरंच खूप छान.... मस्त... 👌👌👌
@AshokBabarFamily
@AshokBabarFamily 3 года назад
Khoop chan . mast recipe
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 года назад
खुप छान VD0 .सतिष दादा . धन्यवाद
@amarmore7996
@amarmore7996 3 года назад
Mastach bhava 👌👌😋😋
@meghabarwe9235
@meghabarwe9235 3 года назад
Jeva savkash. 🙋🌷🙌
@sapnasutar8272
@sapnasutar8272 3 года назад
Khup chan ahe mastach sagla taje taje
@TejaGurav
@TejaGurav 3 года назад
खूप छान....👌👌
@mubassirmullamubassir8792
@mubassirmullamubassir8792 3 года назад
My fev khadit le mashe 😋😋🤤👍
@santoshchavan9789
@santoshchavan9789 3 года назад
कालपासून वाट बगत होतो मासे कधी तळणार 👌👌👌
@anujadeshmukh8023
@anujadeshmukh8023 3 года назад
तुम्ही खूप छान माहिती देता, छान सीन दाखवता, पण आम्ही नॉनव्हेज आता सोडलय त्यामुळे बघून बघून सारखे मच्छी, क्रॅब, नको वाटे, कधी रान भाज्या पण बनवताना दाखवा, please
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 года назад
मंछी पकडडायची ,नंतर साफ करायची , नंतर खायायची महेनत 👍👍😂😂 मंस्त वीडीयो । नवीन नवीन मंछी बघीतली नांव पण नवीन । आणी मंछी बनवायची पण महेनत। हो खर आहे गांव चे काय पण जेवण असु दे चव खूप भारी लागते । पाणी चा ज फेर आहे ।👌👌✌️
@baban152
@baban152 3 года назад
Khup bhari video ❤️
@komallambade2001
@komallambade2001 3 года назад
Maja ahe gavi ❤️❤️😁😁machi khup khayla bhete👍
@sanikakupte217
@sanikakupte217 3 года назад
खूप छान. मेहनतीचे फळ.
@snehakadam703
@snehakadam703 3 года назад
सूंदर विडियो वर्षा मला फार आवडते 👌👌
@rajendrabhogal5370
@rajendrabhogal5370 3 года назад
❤️❤️फारच सुंदर 👍
@kunalpatil2919
@kunalpatil2919 3 года назад
Chan vedio
@satishshelar4493
@satishshelar4493 3 года назад
खूप छान सतिश दादा
Далее
МАМА И ВАЛДБЕРИС
00:48
Просмотров 508 тыс.