मित्रांनो मागील विडिओ मध्ये आपण खाडीतून बुडून काढलेली मोठी "बुड-कालवा" कशी बोचतात ते पाहिल.. तो विडिओ तुम्ही पाहिला नसाल तर त्याची लिंक खाली दिलेली आहे
.
.
विडिओ लिंक: • खाडीतून बुडून काढलेली ...
या विडिओ मध्ये आपण त्या कालवाची भाजी कशी बनवतात म्हणजेच कालवा फ्राय कशी करतात ते पाहणार आहोत....
#कालव_रेसिपी
#कोकण
#YesMaharaja
5 авг 2024