स्वतः काही न करता , आदिवासींचे प्रश्न संसदेत न मांडता फक्त मोदीजी ने हे केले मोदीजी ने ते केले....चाटुकारिता करून संसदरत्न घेणाऱ्यांनी हा विडिओ एकदा पाहवाच.... याला म्हणतात आदिवासींसाठी बोलणारा खासदार.... we proud of you Sir... Salute
विरोधकांनी एका हे भाषण.. उपऱ्या टपऱ्या ज्याला तुम्ही म्हणत होते तो कसा फड फड इंग्लिश बोलतोय.. विकासाचे मुद्दे घेऊन बोलतोय.. जे उपऱ्या टपऱ्या बोलत होते त्यांचा मधून काही लोकांना समजणार पण नाही की गोवाल दादा काय बोलले. एकच वादा गोवाल दादा.. त्यांची बोलायची भाषा,त्यांचा पोलायिट पणा, रेस्पेक्ट,बोलायची शैली, ही आहे खऱ्या साध्या माणसाची निशाणी.❤
काँग्रेस चा दणका खा.गोवाल पाडवी साहेब यांनी दाखवून दिला.अस नका समजा की मीच संसदेत इंग्लिश मध्ये बोलू शकते,शेरास शेर भेटला ,अभिनंदन गोवाल पाडवी.आता गेलेत 50 वर्ष मागे आता नाही येणार निवडून.
Great work and good presentation our nandurbar district tribal people problem and question in parliament, jay Johar jay aadiwasi salute for you adv ADV goval dada Padvi saheb.
Thank you so much sir.. some people troll me when my support for you but now i really feel proud. And specially proud for you. Because you spoke Parliament our constituency problem. My vote is not failed. I choose best MP. Thank you.. असेच नेहमी संसदेत आवाज उठवत रहा..