खरचं ताई आणि दादा तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळतं आहे.. वर्षाताई तुम्ही एक आदर्श स्त्री आहात.. आदर्श पत्नी/बहीण/मुलगी/सून कशी असावी उत्तम उदाहरण🙏 दादाची तबीयत लवकर बरी व्हावी हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏
दादा ना त्रास होतोय,दादा तुमच माझ नात कोणतच नाही पण तुम्हाला अस बघुन खूप वाईट वाटतय अस वाटतय आपलच कोणी तरी आजारी आहे . माझे मीस्टर पण Army रिटायर्ड आहेत आता पुण्यात नोकरी करतात.आमचे गाव सातारा आहे बाहेर राहील्यावर आपल्या माणसांची कीमंत कळते .मला भाऊ नाही मी देवाला प्राथना करते माझ्या भावाला लवकर बर कर.
दादा आई गावी गेली पण थोडे नाराज झाले. आसुद्या गावी पण गुराचं करावं लागत भाऊ एकटे आहेत. त्यामुळे आई गेली नका टेन्शन घेऊ खुप छान बाहेर जेवणं झाले. सगळे मिळून जेवण केल खुप भारी वाटल वर्षा तुझी आई तिचं माझी आई माझी आई पण अशीच आहे. पाय दुखतात त्यामुळे कुटे जायचं म्हटल की नको बोलती मला माझ्या आईची आठवण आली,👍 video खूप छान वाटला ❤❤
रामकृष्ण दोन्ही भावाची सुंदर जोडी आहे आईसाहेब दराडे आणि लांब जाणे दोघेही भाग्यवान आहे दोन सुरेख सुना लक्ष्मीच्या रूपात आहेत खूप छान व्हिडिओ असतात वर्षात तुझे मी एक पण मिस करत नाही सगळे व्हिडिओ मला खूप आवडते
खरं तर दुःखाचं बघायला आले होते घरच्यांना काही दिलं नाही आपण घ्यायलाच नाही पाहिजे आता तुझं मन होतं की एवढ्या दिवसांनी आले घरी तर घ्या व साडी आईच्या पायाची काळजी घे आईने राहायला राहिला पाहिजेत होते पण त्या पण लगेच
Sry ky ,konalac ghyayla nahi pahije karn te aajari person la bhetayla alet, ult dadaci dgdg hotiy, aaramaci grj ahe tyana, jevha special yetil tevha ghen vegl, rk tr varsha Tai ci pn dgdg hotiyc na, firayla nen vgere, patient c plus aalelyana bhaer nen
Varsha tujhi aai barobar bolli tumhi jawabdari ghaila pahije pan ti ghetli nahi gawakade tujhya asi la pan kam ahet jadhi tujhi vaini age tithe tasa ithe hi koni tari bhau chi kalji ghetlich asti
Varsha what you are doing is necessary. Krishna's mom must stay at least for some time. You should not take Krishna out because of his health issues. Climate is also very cold take care of him as well as family too.