श्री स्वामी समर्थ वर्षा कसं घर भरल्यासारखं वाटे इतके पाहुणे घरात असायला पाहिजे आणि जे पेशंट माणूस असतो ना त्याला तर खूपच छान आहे तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे
वर्षा तुझी जाऊ पण पण खूप सुंदर आहे त्यांना पण ड्रेस खूप छान दिसत आहेआणि तू पण सुंदर आहे दोघं जावा बहिणी बहिणी वाटत आहेतनाईस फॅमिली तुम्हाला सर्वांना बघून आम्हाला खूप बरं वाटत आहे👌👌👌👍👍
वर्षा, दादा खरच घर भरल्या सारखे वाटत खूप भारी वाटत. राम भैय्या, मोठी वहिनी, आई सर्व आल्यावर दादाच अर्ध्याहून जास्त दुखणं बर झाल दादाच आम्हालाही खूप भारी वाटले सर्वांना बघून असच कायम आनंदी रहा खुश रहा ❤❤👌👌👍video खूप खूप छान वाटला वर्षा 💗💞💗💓👌👌👍