उपाशी मित्र मंडळ by @YesMaharaja . . Insta I'd @YesMaharaja पार्टी, पार्टी आणि फक्त पार्टी गावाकडच्या पार्ट्यांची धमाल.. पार्ट्यांची मज्जा मस्ती धमाल... . . . #villagecooking #yesmaharaja #upashimitramandal
आयुष्याच्या वाटेवर मित्र नसतील तर काय मज्जाच नाय... ☺️ आणि असे मित्र असतील तर विषयाच हार्ड 😘.. मित्रान सोबतची मजा मस्ती आणि अश्या पार्ट्या होत असतील तर मजाच 🙌🥰
कोण कसाही असो, गावच्या ठिकाणी अशी निस्वार्थी दोस्ती टिकून आहे हे बघून खूप छान वाटतं. ती तशीच राहूदे. शहरात दोस्ती फक्त पैसे सोबत असले की दिसते. असे क्षण अनुभवणे म्हणजे भाग्य
सुप्रेश दादा तु जसा आहेस तसाच रहा आम्हाला असाच मस्ती मस्करी करणारा सुप्रेश आवडतो आणी बाकीचे सगळे पण खुप,छान मदत करतात पींट्या दादाला आणी जेवण बघुन तर तोंडाला पाणी सुटलं खुपच छान व्हिडिओ आहे
Ajch ha video baghitala TV var amhi khup chan astat tumche video agdi tondala pani sutat baghu.. Sukhi macchi chya jevanacha video baghyala nakkich avdel amhala.. Khup sara prem amchya kadun ani khup sarya shubhecha...
सर्व प्रथम खूप खूप धन्यवाद माझी Request खेकडा रस्सा बनवन्याची जी होती थी आज पूर्ण केलीत पिंट्या दादा एक नंबर रस्सा झाला होता तोंडाला पानी सूटले बघून 😋 काश मी इथे बनवू शकलो असतो असा रस्सा bad luck for me 😔😭 Love from Africa ❤️💕
Aye supresh tula bhetaych aahe yar me nashik cha tuza fan but tuzyakade fish Ani khekda khayala yaych aahe but rise ne Jevan ny hot amch bhakar pn lagte
Nice vlog guys 👌😍 kurlya cha rassa wa 😋🦀 ek no recipe dada 😍👍 tumhi maja ahe gavi ata sarv khayla milanar 😅😊 mast maja ali 💯❤️👍 to kanda tomato vaigre baki ka thevla hota but yevdha te nahi samjl 🤔🤔