Тёмный

|| गजर || बुवा श्री संदीप लोके दमदार बतावणी || नवीन जुन्या गाण्यांची झलक || ढोलकी योगेश सामंत || 

𝐑𝐚𝐣 𝐕𝐚𝐫𝐝𝐞𝐤𝐚𝐫
Подписаться 22 тыс.
Просмотров 17 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो ,
कसं काय मित्रांनो सर्वाचे स्वागत करतो पुन्हा एकदा हक्काच्या मराठी यूट्यूब चैनल वर म्हणजेच आपल्या 💥 " 𝐑𝐚𝐣 𝐕𝐚𝐫𝐝𝐞𝐤𝐚𝐫 "💥 वर सर्वाचे मनापासून स्वागत ......
भजन हा मराठी संस्कृतिचा वारसा आहे. व तो उत्तम अशा प्रकारे तो कोकणामध्ये जपला जातो. भजनाचाच एक वेगळा प्रकार म्हणजे डबलबारी. या सामन्या मध्ये दोन किंवा त्यापेक्षा बुवा असतात,व प्रत्येक बुवा आपले भजन करून समोरच्या बुवाची थोडी फार चेस्टा-मसकरी करतात. तर असा हा डबलबरी चा सामना असतो. व या सामन्यात खूप मजा येते. चला तर पाहूया तिंरगी भजनाचा जंगी सामना........
तर मित्रांनौ मला असं वाटलं की ही विडिओ तुमच्या सोबत शेअर करावी . तर तुम्हांला ही विडिओ नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करतो.
जर विडिओ आवडली तर विडि ओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा .आणि सबस्काईब करायला विसरु नका.
🤗भेटूया नवीन एका धमाकेदार विडियो मध्ये.........
..............................................................
#कोकणातील_डबलबारी #भजन #संदिप_लोके#गुंडू_सावंतबुवा #राजवर्देकरएककलाप्रेमी #yogeshsamant #tusharnalawade #डबलबारी_2022#डबलबारी_2022 #तिरंगीबारी#parshuram_panchal_buva
..............................................................
•••धमाकेदार विडिओ लींक•••
• 🙏 वारसा परशुरामाचा🙏नवर...
.............................................................
•••••हालीच टाकलेली विडिओ लींक•••••
• || नवरात्री स्पेशल गजर...
...........................................................
♥ जमलं तर Instagram वर फोलो करा. ♥
invitescon...
............................................................
♥ Hop you like the video. if you like the video,
please like it. share it with your friends.
Also, don't forget to subscribe this channel
and must press the bellicon.
How is the video? If you have any questions,
please feel free to comment below......
..............................................................
••• Your Queries •••
• डबलबारी 2022 |
• डबलबारीचा‌ जंगी सामना |
• कोकणातील डबलबारी |
• भजन |
• बुवा श्री संदीप लोके |
• बुवा श्री गुंडू सावंत |
• Double Bari |
• Double Bari 2022 |
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
[ राज वर्देकर . महाराष्ट्र, कोकण,सिंधुदर्ग. ]
WhatsApp :- 7620819505
××××××××××××××××××××××××××××××××

Опубликовано:

 

11 окт 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 18   
@ramchandrasawant8242
@ramchandrasawant8242 Год назад
Va Lay भारी बुवा ऐक नंबर वन म्यान शो फुल्ल एन्जॉय फुल्ल धम्माल 😂😅
@manohardevrukhkar1965
@manohardevrukhkar1965 Год назад
Chan buva yogesh far Chan ashich vatchal chalu theva.
@rajendrapowar7556
@rajendrapowar7556 Год назад
माऊली चकवा वादन खूप छान 🙏🙏
@rajendrapowar7556
@rajendrapowar7556 Год назад
लोके माऊली खूप छान 🙏🙏
@rajendrapowar7556
@rajendrapowar7556 Год назад
पोवाडा अप्रतिम 🙏🙏🙏 अंगावर शहरा आला 🙏🙏
@mayuraeer8580
@mayuraeer8580 Год назад
Yek No.. loke buwa 💯💯💯❤️❤️❤️❤️
@rushijanak952
@rushijanak952 Год назад
Ek no. Saund
@maheshjoil9021
@maheshjoil9021 Год назад
Bhari c loke buva
@prabhakarphatak2430
@prabhakarphatak2430 9 месяцев назад
Sundr
@MALAVANIDHAMAKA
@MALAVANIDHAMAKA Год назад
Khup Chan batavani buva 👌👌💥
@Narayansawant933
@Narayansawant933 Год назад
छान बुवा आणि योगेश
@rajeshpanchal8159
@rajeshpanchal8159 Год назад
छान लोके बुवा
@nandkishorrasam2775
@nandkishorrasam2775 Год назад
अप्रतिम बुवा 👍👌👌 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 Год назад
माऊली, छान..👌🌹🚩
@manohardevrukhkar1965
@manohardevrukhkar1965 Год назад
Yogesh aple vadha original sangitala Kami padel par Chan.
@suhasnarvekar4321
@suhasnarvekar4321 Год назад
राज दादा मुंबई .. नालासोपारा इथे लोके बुवा आनी Gundu बुवा याछि doublebari नक्की कुटे आहे ते लोकेशन सांग. बुवांना विचारून रिप्लाय नक्कि दे
@suhasnarvekar4321
@suhasnarvekar4321 Год назад
@जयेंद्र वर्देकर 😊 २३ ऑक्टोबर ला आहे नालासोपारा मदे..पण exact location नाही माहित...तुमच्या कॉन्टॅक्ट मदे लोके बुवा गुंडू बुवा असतील तर त्यांना विचारा आणी मला पण रिप्लाय देऊन सांगा लोकेशन
@suhasnarvekar4321
@suhasnarvekar4321 Год назад
राज दादा लोकेशन सांग कुटे आहे ते
Далее
NOOOOO 😂😂😂
00:15
Просмотров 6 млн
NOOOOO 😂😂😂
00:15
Просмотров 6 млн