Тёмный

गणपतीची वर्गणी || Episode 1202 || Marathi Comedy Video 😂😂 ||  

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 296 тыс.
Просмотров 114 тыс.
50% 1

Subscribe - Teacher Taka Tak RU-vid
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 433   
@parmeshwarsojal707
@parmeshwarsojal707 14 дней назад
राऊत सर या यावेळेस हाटेल एकूण पैसे भेटले नाही पाहिजे पैसे भेटले नाही पाहिजे शिवलेला पैसे भेटले नाही पाहिजे
@samirkamble5451
@samirkamble5451 14 дней назад
Barobar ahe sir
@abhiambadare-sb5lu
@abhiambadare-sb5lu 14 дней назад
Pahile bhetle le pn ghetle le pn kada polyachi vargani pn yachya s pasun kadli
@jayantudakhe6804
@jayantudakhe6804 14 дней назад
प्रिय सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आधुनिक काळातील तत्वज्ञानी आहात, तुम्ही ज्या पद्धतीने सोप्या शब्दात धडे देता ते आश्चर्यकारक आहे.
@dhammpalwankhde8102
@dhammpalwankhde8102 14 дней назад
शिवलाल,ले,हटेल्यान,बत्ती,देली,पायजे,असं,कोना,कोणाला,वाटते,पन,सर,शिवल्याच्या,चांगला,धूलाईचा,विडीओ,होऊच,द्या,प्लिज,सर,🙏🙏🙏🙏🥰
@NilimaWanjari-k6p
@NilimaWanjari-k6p 13 дней назад
इतका कॉम्मा द्यायचा असते काय भाऊ 😄😄
@TechnologyWing
@TechnologyWing 14 дней назад
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitingangole1148
@nitingangole1148 14 дней назад
शिवलाल ले बत्ती खजूर हटेला च देणार गुरूजी या गोस्टीचा भांडाफोड़ करा शिवलाल फिटला मग 😂😅 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गुरूजी 🙏🙏
@KrishnaZod
@KrishnaZod 14 дней назад
टीचर टाका टक चाईनाल व त्याचे चालक आमचे श्रद्धा स्थान आदरणीय गुरुवर्य जांच्या कल्पनेतून आम्ही खरच काहीतरी रोज च्या व्हिडीओ मधून शिकलो असे आमचे सर्वांचे लाडके श्री सुरेशराव राऊत गुरुजी आपणास शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला भर भरून यश भेटो हीच प्रार्थना. भुजंगराव देंडके समर्थक डोल्हारी ( शेंद्रि )
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 14 дней назад
Thanks 🙏🙏
@pravinbawane6261
@pravinbawane6261 14 дней назад
गुरू विना न मिळे ज्ञान ज्ञानाविना जगी न होई सन्मान जीवन भवसागर त्यांच्या चल वंदूया गुरू राया शिक्षक दिनाच्या सर्व गुरू वर्यांना शतशः नमन.. सर्व भारतीयांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤ गणेश उत्सव ची चाहूल लागली लय भारी बा❤❤❤❤
@dattaramraut9518
@dattaramraut9518 14 дней назад
हटलेचया हातचा मारतीले मार खाऊ नका देवू गुरुजी
@NileshKhonde
@NileshKhonde 14 дней назад
राऊत गुरुजी ना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा गणपतीची मूर्ती 1न बनवली देवीदास भाऊंनी
@bhojajimaharajbuildingmate9528
@bhojajimaharajbuildingmate9528 14 дней назад
एक ना एक दिवस शिवल्याले खजूर हटेले पक्काचं मार देणार करण त्याची जीप रस्त्यावर प्यासेंजर घेऊन फिरते त्या मुळे एक दिवस तो नक्कीच येईल ❤❤❤❤
@आपलीचवाट
@आपलीचवाट 14 дней назад
Bhau tumch observation bhari ahe...te scene bghyla mja yenar😂
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 14 дней назад
देविदास भाऊ खुप छान गणपति ची मूर्ती बनविली आहे. खुप छान. Tumche मन खुप मोठे आहे.
@vaibhaosakhalkar3211
@vaibhaosakhalkar3211 14 дней назад
शाळेतील शिक्षक तसेच आपल्या चॅनल च्या माध्यमातून विविध गोष्टीचे ज्ञान व शिकवण देणाऱ्या राऊत गुरूजी ना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@nareshmalshetvar2204
@nareshmalshetvar2204 14 дней назад
शिवलाल एकदा चांगला सापडला पाहिजे खजूर हाटेलेला राऊत गुरुजी 😂
@manoharpokale3275
@manoharpokale3275 14 дней назад
शिक्षक दिनाच्या सर्व मंडळी ना हार्दिक शुभेच्छा🌹🌹 खजूर हटेला एक ना एक दिवस शिवलाल ले तुडवल्या शिवाय नाही रहात असे चित्र दिसून रायलं 😀😀👌👌🙏🙏
@VaibhavRaut-e4i
@VaibhavRaut-e4i 14 дней назад
संकेत एकच नंबर सांग पाटला पेर गं वारी शेर्या एकच नंबर गुरुजी
@shardapandit9589
@shardapandit9589 14 дней назад
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सर तुम्ही तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून खूप चांगले समाज प्रबोधन करत आहात व्हिडिओ पाहताना अगदी गावात असल्याचा भास होतो
@swarajkulat2443
@swarajkulat2443 14 дней назад
मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे सर दिवसभर कधी कधी खूप टेंशन येत मात्र तुमच्या व्हिडिओ मधून एक वेगळी ऊर्जा भेटते न चुकता तुमचा विडिओ पाहतो म्हणजे पाहतो.तुम्हाला तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
@shubhamnayak7235
@shubhamnayak7235 14 дней назад
तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून दैनंदिन जीवनाच्या बरेच धडे मिळतात ,मी रोज ऑफिस वरून आल्या वर पाहिले तुमचा व्हिडिओ बघतो शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sir
@OmBadhe-kg8jd
@OmBadhe-kg8jd 14 дней назад
गणपती बाप्पा ची मुर्ती लागलीतर आहे श्री मंगल मुर्ती आर्ट पळसो बढे आहे 😊
@dattaramraut9518
@dattaramraut9518 14 дней назад
गूरुजी आपणास शिक्षण दिनाच्या शुभेच्छा राम राम
@dipakraut-k8m
@dipakraut-k8m 14 дней назад
शिक्षक दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा राऊत सर 💐💐💐 एक गाव एक गणपती ही कल्पना आवडली. 👍👍👍 शिवलाल आयत्या पिठावर रेगा मारते.........😂😂😂😂
@BhushanRajkumar1202
@BhushanRajkumar1202 14 дней назад
भावी आमदार शिवलाल टोयगोटे 😂😂😂
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 14 дней назад
बाप्पा बाप्पा भावी आमदार😮😮हे पा शिवलाल भाऊ जर काय हटेल्या ले माहित zalना पूरा मोळ माळ करते बर तो😅😅
@atulraut5182
@atulraut5182 14 дней назад
टीचर टकाटक च्या टीचर ला टीचर डे च्या लाख लाख शुभेच्छा 💐💐♥️♥️ ... एकदा हटेल्या कडून शिवल्यावर बत्ती पाहिजे सर.बस जमलं मंग. धन्यवाद 🙏🙏🙏
@dnyaneshwarsarode8641
@dnyaneshwarsarode8641 14 дней назад
देविदास भाऊ छान गणपती बनवले आणि वर्गणी पण योग्य दिली शनार्थ 🙏
@dipakpatil1928
@dipakpatil1928 14 дней назад
राऊत सर आणि सर्व टीमला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 🙏🙏🌹🌹🎉🎉🎉🎉😂😂
@pratiknichale2633
@pratiknichale2633 14 дней назад
शिवलाल ले बत्ती हे खजूर हटेलानच देली पाहिजे सर
@ranamakeshwar493
@ranamakeshwar493 14 дней назад
मास्तर मोरोत्या च लग्न जवळ येऊन राय ल लग्न गोत्यात आल नाही पाहिजे शिवलाल चे कारनामे पाहून अस वाटून रायल ❤❤🎉🎉😂😂
@NilimaWanjari-k6p
@NilimaWanjari-k6p 14 дней назад
शिवल्या नि त्याची बायको दोघे ही सारखेच आहे, प्रत्येक गावात अशी जोडी राहते.
@rameshborde7269
@rameshborde7269 14 дней назад
देविदास भाऊ सारखा दिलदार मानुस मंडळात असल्यावर काहीच कमी पडते नाही...❤❤❤
@nitinbonde1727
@nitinbonde1727 14 дней назад
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा राऊत सर
@saurabhchauragade5170
@saurabhchauragade5170 14 дней назад
आमदार होण्याची लायकी रामपुरातून फक्त शिवलाल भाऊ तुमचीच आहे, एकदा तुम्ही आमदार झालेच पाहिजे, 🚩🚩
@dnyaneshwarbundhe4548
@dnyaneshwarbundhe4548 14 дней назад
गणपती बाप्पा मोरया राऊत गुरुजी
@abhaychikte1552
@abhaychikte1552 14 дней назад
बोले तैसा चाले देविदास भाउ लय चांगले शिक्षक दिना निमित्त खूप खूप शुभेच्छा🎉🎉
@suchitachandore5770
@suchitachandore5770 14 дней назад
ह्या वेळी शिवलाल ची पुरी तयारी झाली बा जिंकायची... आजपासून दिवाळी पर्यंत उत्सव च उत्सव... मज्जाच मज्जा...
@manojpophale9960
@manojpophale9960 14 дней назад
गुरुजी खजूर हटेला कडून शिवलाल ला बत्ती द्या सर आमच्या सर्व रुम्हणे संघटनेची मागणी आहे... मनोज पोफळे देवीदास भाऊ सनसणे मित्र मंडळ
@rajendrajamodkar7184
@rajendrajamodkar7184 14 дней назад
Happy Teacher day sir या वेळी शिवलाल चांगलाच अडकला आहे त्याला भतीजा ओळखते बत्ती द्या जरा त्याची
@yogeshkhandare3416
@yogeshkhandare3416 14 дней назад
प्रामाणिक माणूस आहे देविदास भाऊ समाजासाठी त्यांचा संदेश महत्वाचा आहे
@nitiningle0289
@nitiningle0289 14 дней назад
शिवलाल च काम काढा सर हाटेल्या कडून 😂😂😂
@rajubhakde7197
@rajubhakde7197 14 дней назад
शिक्षक दिनाच्या गुरुजी आपणास हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@kimjongun2230
@kimjongun2230 13 дней назад
अखिल भारतीय इच्चुकाटा संगटेंचे अध्यक्ष भावी आमदार शिवलाल भाऊ टोयगोटे...यांना आमदार बनण्यासाठी शुभेच्या 🎉🎉🎉
@gokulmisal9970
@gokulmisal9970 14 дней назад
झाब्रु ची आणी लखलखे ची वर्गणी रायली गुरुजी
@amolchikse4241
@amolchikse4241 14 дней назад
Bhavi Aamdar Ekch lal Shiv Lal😂sir tumhi shivlal charector ekdm bhari krta sir😂👌👌👌
@dnyandevchoure8772
@dnyandevchoure8772 13 дней назад
देविदास भाऊ ने गणपती दिला वर्गणी पण दिली दिलदार माणूस आहे
@gajananasurve415
@gajananasurve415 14 дней назад
🙏गणपती बाप्पा मोरया ओम गं गण पतये नमो नमा 🙏
@sagarshirodkar-vx1im
@sagarshirodkar-vx1im 14 дней назад
खाद़ोळे ला बत्ती मामा भांजे एपिसोड कधी ऐणार
@SamuSarap
@SamuSarap 14 дней назад
सर टीचर टका टक मधून सर्व गावतील माहिती मिळते लोक असेच वागतात पण शिवल्या सारखे असतात
@lakshdeeplokhande
@lakshdeeplokhande 14 дней назад
राऊत साहेब काही पण करा पण शिवलाल नि मार खाल्ला पाहिजे उद्याच्या इपिसोड मध्ये कारण कि हटेले चा विषय आणि शिवलाल ले बत्ती झाली पाहिजे plz🙏🙏🙏🙏🙏sir ❤️❤️❤️❤️❤️
@pankajthakare5891
@pankajthakare5891 14 дней назад
शिवलाल ले बत्ती खजूर हटेल्या ले मुक्ती😂😂😂😂
@vipulchaudhale5595
@vipulchaudhale5595 14 дней назад
शिवलाल ले बत्ती हटेले ला मुक्ती...😂
@GauravJadhav-s9n
@GauravJadhav-s9n 14 дней назад
Jay shree ram
@PrakashKurkute-l1l
@PrakashKurkute-l1l 14 дней назад
सर उद्याच्या व्हिडिओ मध्ये शिवलाल ची धुलाई झाली पाहिजे खूपच छान व्हिडिओ
@Mahadev.Ravane
@Mahadev.Ravane 14 дней назад
मारोती भाऊ सावद राहा तुंम्हाले शनि लागला शिवलाल
@akshaykothe6601
@akshaykothe6601 14 дней назад
जय श्री राम
@devanandpawde1549
@devanandpawde1549 14 дней назад
राऊत गुरुजी तु्म्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@gauravmhasne5496
@gauravmhasne5496 14 дней назад
हटेले कडून शिवल्या ले पैशा च्या जागी टीपारी बसली पाहिजे चांगलीच,,,,
@PRASHANT942
@PRASHANT942 13 дней назад
जबरदस्त
@vikramnagpurkar3554
@vikramnagpurkar3554 14 дней назад
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा राऊत सर 🎉🎉
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 14 дней назад
Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke mama no 1 ❤️ 💯 sir
@AkashaRathod-ec9hd
@AkashaRathod-ec9hd 14 дней назад
संकेत ना खूप चागलं केलं पण बैलगाडी घेऊन वर्गणी घ्याले ... त्या शिवाय जमलं नसत
@vikaspurke3030
@vikaspurke3030 14 дней назад
आमच्या आवडत्या सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिवलाल ला हटेल्याच्या हाताने बत्ती दया भावी आमदाराची धुलाई झालीच पाहिजे
@महेशभारती-ढ2थ
👍👍
@chetanzoting602
@chetanzoting602 14 дней назад
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
@SamuSarap
@SamuSarap 14 дней назад
हे शुटिग कूठी करता सर कोणत्या गावात असे लोक आहेत त्या गावात राहायला जव वाटते
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 14 дней назад
काल्पनिक
@tusharchamnur7521
@tusharchamnur7521 14 дней назад
1 नबर सर गनपति बापा मोरया🎉। 😊
@user-cy6bv3gp6h
@user-cy6bv3gp6h 14 дней назад
सर शिवलाल जे खजुर सोबत करूण राहीला ते उघड झालं पाहीजे
@Ghatesiddharth
@Ghatesiddharth 14 дней назад
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. गुरूजी ❤🎉
@aakashkamble3367
@aakashkamble3367 14 дней назад
शिवलाल एक मस्त विनोदी वील्लन आहे
@ankushbale4700
@ankushbale4700 14 дней назад
शिवलाल चे कोण कोण fan आहे... ते like करा 😊
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 14 дней назад
खादोडे ले बत्ती मामा लुटरे ले मुक्ती 😂😂😅😅
@MohsinShaikh-cf3it
@MohsinShaikh-cf3it 14 дней назад
Bhavi aamdar shivlaal 😂😂😂😂
@maheshghangaon6071
@maheshghangaon6071 14 дней назад
शिवलाल तोही गटे 😂 इचू काटा संघटना अध्यक्ष भावी आमदार
@rajeshwarbhopale8873
@rajeshwarbhopale8873 14 дней назад
शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर 🎉🎉🎉
@bhushanpatil7781
@bhushanpatil7781 12 дней назад
Love you devidas bhau
@SarthakDudhe-l1e
@SarthakDudhe-l1e 14 дней назад
गुरुजी देविदास भाऊला आमदार बनवा रामपूर चl खुप चांगला विकास होईल. एक no. माणूस आहे. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गुरूजी 🙏😊
@ShubhamSontankke-b3b
@ShubhamSontankke-b3b 14 дней назад
Happy teachers day Raut sir 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉
@mogarkarswapnil
@mogarkarswapnil 14 дней назад
Jay shree shyam
@SanjayNavale-zo7ci
@SanjayNavale-zo7ci 14 дней назад
सर आता या वर्षी बंडी खचलीच पाहिजे शिवलालची, गाडी विकाच लागली पाहिजे.
@shubhamdahake694
@shubhamdahake694 14 дней назад
Happy Teachers Day Sir🎉
@mahadevtayade666
@mahadevtayade666 14 дней назад
देविदास भाऊ मनाने उदार तर आहेतच,पण त्यांचे विचार खूप छान आहेत.❤❤
@tukaramraut6140
@tukaramraut6140 14 дней назад
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर
@sanjivpawar7105
@sanjivpawar7105 14 дней назад
आमच्या शिवलाल भाऊला आमदारकी साठी तिकिट मिळाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा . इचु काटा संघटने तर्फे त्यांचे अभिनंदन एकच लाल शिवलाल 😂😂😂😂😂😂😂😂😂
@AnandShahane-jl5ju
@AnandShahane-jl5ju 14 дней назад
भावी आमदार शिवलाल 😂😂😂😂😂😂😂
@suchitachandore5770
@suchitachandore5770 14 дней назад
समाज मनाचा, रामपूर वाल्यांच्या माध्यमातून हुबेहूब आरसा दाखविणाऱ्या राऊत सरांना शिक्षक दिनानिमित्त विनम्र दंडवत.
@abhiambadare-sb5lu
@abhiambadare-sb5lu 14 дней назад
Shivlal sapadla pahijen
@shankardeva4912
@shankardeva4912 14 дней назад
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
@cartooncraze1992
@cartooncraze1992 14 дней назад
भावी आमदार 😂😂
@amolchikse4241
@amolchikse4241 14 дней назад
Bhavi aandar Ecchu kata ekch lal shivlal😂
@kishortayde4239
@kishortayde4239 14 дней назад
AMRAVATI
@maheshghodam5671
@maheshghodam5671 14 дней назад
"मारोतराव, "इचु- काटा"आणि हटेले यांच्या मधला मांजर-बोक्याचा खेळ खूप पाहण्या सारखा झाला आहे....😂😂😅 😅 *शिवलाल ले बत्ती"""भेटलीच पाहिजे""*🎉
@KhushalJaybhaye
@KhushalJaybhaye 14 дней назад
Wish you happy teachers day
@shivharikakad8124
@shivharikakad8124 14 дней назад
राम राम राऊत गुरुजी ❤❤ HAPPY TEACHAR DAY❤❤❤
@kartikraut9858
@kartikraut9858 14 дней назад
मारोती don म्हणून शिवलाल ले दाखून दया दर तुमच्या चाणक्य विचाराने..... फिटला मग शिवलाल 😂😊
@akshayrathod6454
@akshayrathod6454 14 дней назад
सर शिवलाले स्वता पाठवा वर्गणी घ्याले हटेले जवड
@govindkhandre6744
@govindkhandre6744 14 дней назад
Happy Teacher's Day Sir ♥️
@bharatmokle2328
@bharatmokle2328 14 дней назад
माझ्या सर्व गुरूजी नां शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
@arvindumale2870
@arvindumale2870 14 дней назад
शिवल्या अति करून राहिला गुरुजी त्याला हात दाखवा हि विनंती अरविंद उमाळे मुर्तीजापूर
@TechnologyWing
@TechnologyWing 14 дней назад
मनोरंजना सोबत चं अतिशय मार्मिक धार्मिक आणि सांस्कृतिक बोध देणाऱ्या राऊत गुरुजींना शिक्षण दिनाच्या सर्व suscribers कडून हार्दिक शुभेच्छा. गुरुजी असेच शिकवत रहा आणि मनोरंजन करत रहा आमचे 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 14 дней назад
Thanks
@akshayshirsat553
@akshayshirsat553 14 дней назад
Jay bhim sir
@anil3879
@anil3879 14 дней назад
Happy Teachers day sir
Далее
For my passenger princess ❤️ #tiktok #elsarca
00:24