Тёмный

गणेश मंडळाचे कार्यक्रम || Part 1 || Episode 1207 || Marathi Comedy Video 😂😂 ||  

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 296 тыс.
Просмотров 94 тыс.
50% 1

Subscribe - Teacher Taka Tak RU-vid
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 349   
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 9 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WMXedaaKZWw.htmlsi=7JlPb2q8MUwrGTA6 गौरी आगमनाची धामधूम
@abhaychikte1552
@abhaychikte1552 9 дней назад
गौराईच्यी धामधूम चालू आहे सर 8:03 सर्व टीम ला माझ्या परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा🌈🚩🌿
@anildandge380
@anildandge380 9 дней назад
पुण्याला राहून टीचर टका टक चे व्हिडिओ पहणारे आणि गाव ची आठवण कढणाऱ्यांसाठी एक लाईक बनतो.......
@vijaysonone1792
@vijaysonone1792 9 дней назад
@atulrathod5501
@atulrathod5501 8 дней назад
@saurabhgiri9835
@saurabhgiri9835 8 дней назад
धन्यवाद भाऊ....
@gajananadhav9835
@gajananadhav9835 6 дней назад
मी पण पुण्यातून बघत असतो
@IllegalMoves
@IllegalMoves 6 дней назад
शाब्बास 😁​@@gajananadhav9835
@starabhijeet9602
@starabhijeet9602 9 дней назад
रामपुरातील प्लास्टिक निर्मूलन केल्यामुळे कंदील आबाजी यांना "नवयुवक मंडळ, रामपूर" तर्फे ५०००/- रोख पारितोषिक देण्यात येत आहे...
@prathameshsawarkar50
@prathameshsawarkar50 9 дней назад
खूप छान आहे
@TechnologyWing
@TechnologyWing 9 дней назад
गणेश मंडळ असावे तर रामपूर मंडळ सारखे पर्यावरण पूरक उपक्रम एक नंबर गुरुजी 👍👍👍👍👍👍
@VikrantGangathade
@VikrantGangathade 9 дней назад
एकच लाल शिवलाल .काय भन्नाट कल्पना ,ज्याच्या हातात प्लास्टिक त्याले दंड रक्कम ₹५०० 😂😂😂😅
@yogeshkhandare3416
@yogeshkhandare3416 9 дней назад
शिवलाल भाऊ चा संदेश हा सर्वात उपयुक्त आहे काळाची गरज आहे शिवलाल भाऊ अप्रतिम
@ChetanDhole3892
@ChetanDhole3892 9 дней назад
एकदाच लढवू आमदारकीच घडवू❤ एकच लाल शिवलाल❤ शिवलालभाऊ कट्टर समर्थक💪💪💪💪
@amitdeshmukh-lq6kv
@amitdeshmukh-lq6kv 9 дней назад
प्लास्टिक साठी कंदील बुडाला एक नंबर द्यायचा गुरुजी
@LaxmanBodkhe-li6lu
@LaxmanBodkhe-li6lu 9 дней назад
एकच वादा शिवलाल दादा रामपुर चा होईल फायदा...भावी आमदार.... 😂
@sapnaborkar7475
@sapnaborkar7475 9 дней назад
First like by gondia district chala बाकीचे या पट पट लाईक करा
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 9 дней назад
कोण कोणाला वाटते कंदील आबाजी चा पहिला क्रमांक येणार प्लॅस्टिकच्या स्पर्धेत 🤔🤔 लाईक करून समर्थन दर्शवा व कमेंट करून आपलं मत व्यक्त करा❤❤
@sandipnistane9630
@sandipnistane9630 9 дней назад
Laxman cha number aala pahije, kandil chapatar manus aahe ghabad pachawal tyan
@Izz_rutu
@Izz_rutu 9 дней назад
मला पण वाटते
@AkshayTayde-ph9ke
@AkshayTayde-ph9ke 9 дней назад
कंदील आबाजी चा पहिला आवाज पाहिजे टोतरा 😅
@chetankhule1292
@chetankhule1292 8 дней назад
Abe Kay ahe hey kuna kunala band karna
@satishkuhire7984
@satishkuhire7984 9 дней назад
झुंबर भाऊ देतात टिपारी कंदील भुड्याल प्याल्यास्टीक ले 😂😂😂😂
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 9 дней назад
प्रत्येक एपिसोड मधून जनतेला खूपच मोलाचा संदेश देत असता आपले कार्य खरोखर चांगले आहे 💐
@gajananwaghmare1910
@gajananwaghmare1910 9 дней назад
आजचा एपिसोड हा खूप सकारात्मक प्रतिसाद देणारा आहे आणि आजची वास्तविक परिस्तिथी प्रदर्शित गुरुजींनी केलेले आहे. खरोखरच प्लॅस्टिकचा प्रत्येकाने वापर टाळावा आणि या जनजागृती एपिसोड चा जिवनात वापर करावा जेणेकरून एपिसोड बघितल्याचा आनंद हा आपल्याला द्विगुणित करता येईल...😊😊
@RaniDahe
@RaniDahe 9 дней назад
आजचा व्हिडिओ खरोखर पर्यावरणाचा समतोल राखण्यावर आहे मस्त माहिती दिली सर तुम्हीं व्हिडिओ मधून
@seemababar1157
@seemababar1157 9 дней назад
प्लास्टिक गोळा करते कंदिल आबाजी 😂😊😊😊
@gajanantayde7620
@gajanantayde7620 9 дней назад
लक्ष्मणभाऊ चा नंबर आला पाहिजे असे आम्हाला वाटते गुरुजी❤❤
@mangeshfulari8840
@mangeshfulari8840 9 дней назад
सर हा शिवलाल खुप लुटत आहे हटेले ले आमची इच्छा आहे कि है प्रकरण समजले पाहिजे हटेले ले किंवा मारुती ले अस टिपारल पाहिजे आले हटेले न 😂😂😂
@suchitachandore5770
@suchitachandore5770 9 дней назад
जबरदस्त स्पर्धा idea, वसुली, कंदील आबाजी ची मेहनत... बाकी गाववाले तयारी 😂
@Rahul1akola
@Rahul1akola 9 дней назад
😅😅
@dattrayabelkhede5940
@dattrayabelkhede5940 9 дней назад
लक्ष्मण भाऊ चा पहीला नंबर येते वाटते.🙏🙏
@NP-ec1th
@NP-ec1th 9 дней назад
लक्ष्मण भाऊ ले पयल बक्षीस भेटलं पाहिजे😂
@SamikshaPunde-qk7lq
@SamikshaPunde-qk7lq 9 дней назад
काही करा गुरुजी पण शिवलाल भाऊ आमदार झाले पाहिजे म्हनजे शिवलाल भाऊ भिकारचोट काम करणार नाहीत आणि रामपुर ला मुक्ती मिळेल🎉🎉😂😂😊😊
@SachinDhole-ku1jo
@SachinDhole-ku1jo 9 дней назад
या भागातून खूप चांगल्या प्रकारे समाज प्रबोधन केले असून. असे उपक्रम्मुळे गाव नगर स्वच्छ तसेच प्लास्टिक मुक्त होण्यास मदत होईल
@manojpophale9960
@manojpophale9960 9 дней назад
सर्वांना गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा....
@raghunathbhagat861
@raghunathbhagat861 9 дней назад
🎉🎉🎉
@PrafulGawande-bm3rd
@PrafulGawande-bm3rd 9 дней назад
कॉमेडी माध्यमातून का होईना पण palstik निर्मूलन ची माहिती शिवलाल भाऊ ने पहिल्यांदा चांगली माहिती दिली😊 nice episode guruji
@RajuPendor-gi7zt
@RajuPendor-gi7zt 9 дней назад
गणेश मंडळ रामपुर यांचे खरच खुप आभार कारण प्लास्टीक निर्मुलन हा उपक्रम राबविला ‌खुप आवडला पण नंबर चा प्रश्न् पडला कंदील आबाजी ले फिटवते खर लक्ष्मण भाऊ तिकड आलु पोंगा अलबते गलबते छोट्या कामी लागले,😂😂😂♥️♥️♥️
@nilkanththakare3569
@nilkanththakare3569 9 дней назад
😮😮मस्त स्पर्धा आयोजित केल्या सर् खूप छान जय गुरुदेव😊😊
@SamikshaPunde-qk7lq
@SamikshaPunde-qk7lq 9 дней назад
शिवलाल भाऊ 1 नं बोलले😊😊
@AjayIngalee
@AjayIngalee 9 дней назад
या वेळेस कदील आबाजी लां नकीच रटा भेटणार आहे😂😂
@MilindUmap
@MilindUmap 9 дней назад
आपल्या प्रत्येक एपिसोड मधून काहीना काही सामाजिक संदेश देताच आपण... विनोद सोबत च ग्रामीण भागाचे दर्शन तर तुमचा प्रत्येक एपिसोड मधून घडतेच पण प्रत्येक एपिसोड मधून आपण जे सामाजिक संदेश देता ते खरंच स्तुती योग्य आहे.... असेच आपले एपिसोड बघायला मिळणार अशी अपेक्षा करतो sir
@prakashnikam1360
@prakashnikam1360 9 дней назад
वारे व्वा कंदील आबाजी😂😢😮 ३ बक्षीस घरीच😂😂😂😂😂
@jayrajne2969
@jayrajne2969 9 дней назад
Jay Shree ram ❤
@cartooncraze1992
@cartooncraze1992 9 дней назад
कंदिल आबा चा पहिला क्रमांक येणार 😂
@satishnikhade7612
@satishnikhade7612 9 дней назад
खुप छान उपक्रम आहे....
@ashishpakhare7642
@ashishpakhare7642 9 дней назад
खरच कंदील आबाजी लय Angry प्लास्टिक जमा केल बक्षीस पण वाळून घेतल😂😂😂
@shivshnkartoranpwar853
@shivshnkartoranpwar853 9 дней назад
👌👌👌
@prashillohakare6693
@prashillohakare6693 9 дней назад
हटले च्या हातून शिवलाल ले बत्ती भेटलीच पाहिजे.
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 9 дней назад
प्लॅस्टिक जमा कऱ्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक कंदील आबाजी चाच येते बाकी तयारीच तशी केली कंदील आबा न पुरा आंब्यास केला...😂😂
@vaishnavnikas4867
@vaishnavnikas4867 9 дней назад
फक्त 5 हजार बाकी आहेत करा लवकर लवकर follow मारती चे लग्न होते mg
@cartooncraze1992
@cartooncraze1992 9 дней назад
खूपच छान माहिती दिली गुरुजी... प्लास्टिक बद्दल 👍
@bharatmokle2328
@bharatmokle2328 9 дней назад
कंदिल आबाजी चा एक नंबर गुरुजी 😂😂
@jayantdehankar8728
@jayantdehankar8728 9 дней назад
राऊत सर आपल्या कार्याला सलाम ग्रामीण भागात प्लास्टिक वापरा संबंधी जन जागृती ❤❤❤
@samavlogs0
@samavlogs0 9 дней назад
एवढ्यात शिवलाल चे विचार आपल्याला पटायले.... आपलं मत शिवलाल ला एकच लाल शिवलाल कट्टर कार्यकर्ते उमरखेड. यवतमाळ 😂😂❤❤
@mangeshmeske704
@mangeshmeske704 9 дней назад
विघ्नहर्ता बाप्पा मोरया 🙏🙏
@vaibhavkanhere-d3c
@vaibhavkanhere-d3c 9 дней назад
सर आमच्या गावातील शाळेतील सरांनी प्लास्टिक पत्रावळी मुक्त अभियान सुरू केले आहे त्या मध्ये आम्ही सर्व गावकरी व विद्यार्थी स्टिल चे ताट घेऊन जेवायला जातो आमचे गाव प्लास्टिक पत्रावळी मुक्त गाव
@SantoshBodhade
@SantoshBodhade 9 дней назад
Kay politics khelte shiwlaal khatarnak khup chhan
@abhaychikte1552
@abhaychikte1552 9 дней назад
स्वछ भारत🇮🇳 सूंदर भारत चांगला उपक्रम राबवून रायले रामपूर वाले🎉
@samruddhikale7051
@samruddhikale7051 9 дней назад
कडिल्या च कायच करावं बावा 😅😅😅😅😅😂😂😂
@MohanMendhekar
@MohanMendhekar 9 дней назад
शिवलाल चा पूर्ण सिरीयल मध्ये सर्वात पहिला आणि चांगला निर्णय
@sopanshinde2892
@sopanshinde2892 9 дней назад
शिवलाल च्या स्वभावात खूप बदल झाला गुरुजी त्याची बुद्धी चागल्या कमी येते तो पहिलाच बुद्धिमान माणूस आहे आणि आज खूप चांगला संदेश दिला तुम्ही
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 9 дней назад
राम राम हो गुरूजी बाकी छान झाला आहे आजचा व्हिडिओ
@DineshBhoyar-ft6rb
@DineshBhoyar-ft6rb 9 дней назад
Shivraj Bhau khup chan mahiti Dili
@AmitGawai-ms2gl
@AmitGawai-ms2gl 9 дней назад
JAY Bhim 🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺
@BhushanRajkumar1202
@BhushanRajkumar1202 9 дней назад
पर्यावरन मुक्त स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या सर्व सदस्य ना हार्दिक शुभेच्छा ❤
@shubhamghatol6990
@shubhamghatol6990 9 дней назад
सर ५ लाख झाले की लग्न आहे ना मारतीच 😊😊३ लाख subscriber होतात आता लवकर
@vaibhavraut3589
@vaibhavraut3589 9 дней назад
मी भारतीय जनता पार्टी चे वाशिम जिल्हा अध्यक्ष Er वैभव राऊत याच्या वतिने 🎉 रामपूर मतदानसंघातील तिकिट देण्यात येईल महा युत्तीत आलेत तर त्याचे स्वागत🎉🎉🎉❤
@rajubhakde7197
@rajubhakde7197 9 дней назад
माणसाने मराव आणि कंदील बुड्याच्या पोटी जन्माला याव जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@Shriram14350
@Shriram14350 9 дней назад
कॉमेंट मथे पण शिवलाल सारखे दिसतेच 🤣🤣🤣
@kartikgarole8426
@kartikgarole8426 9 дней назад
सर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दोन आधारित व्हिडिओ
@dinanandtajane358
@dinanandtajane358 9 дней назад
हिशोबाच्या वेळी वादळी मिटिंग.... शिवलाल 😅😅😅
@kunalbhagat5699
@kunalbhagat5699 9 дней назад
चांगले उपक्रम राबविण्यात येतात रामपूर गणेश मंडळा कडून 👌👌
@Earningpiyush
@Earningpiyush 9 дней назад
Jay Ganesh
@panditraodeshmukh3076
@panditraodeshmukh3076 9 дней назад
आतुरता फक्त मारोतराव च्या लग्नाची........🎉 🎉🎉🎉
@nitingangole1148
@nitingangole1148 9 дней назад
जेष्ठा गौरी आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏
@ramprasadhuse2968
@ramprasadhuse2968 9 дней назад
कंदील बुढा जवळ भरपूर पैसे आहे तरी पास्टीक गोळा करते
@Ghatesiddharth
@Ghatesiddharth 9 дней назад
कंदील आबा जिंदाबाद,, 500 rs आबाचेच आहेत आता 😅😂❤
@AashishAgham
@AashishAgham 9 дней назад
रामपुरातील प्लास्टिक निर्मुलन केल्यामुळे कंदील आबाजी नवयुवक मंडळ रामपुर तर्फे 500/- रोख पारितोषिक देण्यात येते का नाही तर कोनाच्या येते❤❤❤❤❤❤❤😂😂😂
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 9 дней назад
5000 हजार
@nitindharpawar6067
@nitindharpawar6067 9 дней назад
कंदील आबा ले कितीही भेटलं तरी त्यांचं मन काही भरत नाहीं
@raviburale7112
@raviburale7112 9 дней назад
पुरा रामपूर च प्लास्टिक कंदील बुडाच जमा करणे वाटते 😂बक्षीस पक्क आहे कंदील आबाजी तुमचं😂😂
@yogeshghuge3080
@yogeshghuge3080 9 дней назад
सुपर एपिसोड ❤
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 9 дней назад
कंदिल आबाजी आमच्या गावात या खुप कचरा गोळा होते 😂😂
@MangeshWaghade-fk7pg
@MangeshWaghade-fk7pg 9 дней назад
शिवलाल भाऊले आमदार कि साठी यवतमाळ कडून फुल सपोर्ट 😂
@akashzanke-358ap91p
@akashzanke-358ap91p 9 дней назад
शिवलाल भाऊ पुरा हिसोब घ्याचा 😂😂😂
@SamadhanGawai-q3u
@SamadhanGawai-q3u 9 дней назад
उत्सुकता उद्याच्या एपिसोड ची, मिशन खादोडे 😊👍
@ChetanDhole3892
@ChetanDhole3892 9 дней назад
शिवलाल भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.💪💪
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 9 дней назад
🙏🏻🌺 जय भीम गुरुजी 🌺🙏🏻 कंदील आबा खुपच लागले प्लास्टिक मुक्त रामपुर करायला
@GopalVairale-rn4lc
@GopalVairale-rn4lc 9 дней назад
Jay Ganesh❤
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 9 дней назад
यांच्या वर्गणी च्या घोळाचा हिशोब शांताराम भाऊ च निपटू शकतात 😂😂❤❤
@sandipmadse8226
@sandipmadse8226 9 дней назад
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
@abhishekpatilwankhede4564
@abhishekpatilwankhede4564 9 дней назад
Kandil aabaji cha Nambar aala pahije sir
@harshalmehre8446
@harshalmehre8446 9 дней назад
गणपती बाप्पा मोरया ❤❤
@user-jo5kz3fb7y
@user-jo5kz3fb7y 9 дней назад
अपक्ष भावी आमदार ✌️✌️✌️✌️💯
@user-jo5kz3fb7y
@user-jo5kz3fb7y 9 дней назад
शिवलाल
@bhimsongs358
@bhimsongs358 9 дней назад
शिवलाल ले फिठवा सर आमदारकीच्या इलेक्शन मदे
@chetanzoting602
@chetanzoting602 9 дней назад
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
@dipakpatil1928
@dipakpatil1928 9 дней назад
रामपूर येथील गणेश मंडळाने पर्यावरण पूरक उपक्रम राबविल्या बद्दल हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊 🌹🌹🌹🙏🙏🌹🌹राऊत सरांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹💙💙💙❤❤💜💜👍👍👍
@babitajamnik9443
@babitajamnik9443 9 дней назад
मारोतराव च्या नावावर पैसे घेते शिवलाल ले बस्ती द्या सर😂😂😂😂❤❤❤❤
@akshaykothe6601
@akshaykothe6601 9 дней назад
जय श्री राम
@AkashChopade-q7x
@AkashChopade-q7x 9 дней назад
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती
@ShivajiShinde-md4uz
@ShivajiShinde-md4uz 9 дней назад
काल मामाला आणले होते तर मनाला समाधान वाटले होते मामाची लगातार दोन-तीन एपिसोड काढा सर
@prathmeshghanot679
@prathmeshghanot679 9 дней назад
Shivlal bhau chi budhi khup tarbej ahe👍😅
@shubhamkhandarkar6026
@shubhamkhandarkar6026 9 дней назад
👌❤❤😂😂😂❤❤👌
@mangeshingle3944
@mangeshingle3944 9 дней назад
शिवलाल भाऊ अपक्ष उभे रहा आपला पक्ष राष्ट्रिय पक्षाचा दर्जा निर्माण करायचा आहे😂
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 9 дней назад
झुंबर घरफीरवे सार्थक नाव आहे कारण झुंबर भाऊ लवकर खबर इकड ची तीकड़े करते
@vivekmeshram2987
@vivekmeshram2987 9 дней назад
@user-ts7kv2bn8w
@user-ts7kv2bn8w 7 дней назад
कंदील बुद्याले पैशाच सांगा फक्त superb video Raut sir
@pradnyakulkarni769
@pradnyakulkarni769 9 дней назад
Mst episode kewa sampla klech nahi🎉🎉🎉🎉🎉🎉 Bundichya ladvasarkha 🎉🎉🎉🎉🎉
@SanjayWalke-c4w
@SanjayWalke-c4w 9 дней назад
या एपिसोडमधून प्लास्टिक निर्मूलनाची सुंदर माहिती सांगितली आहे
@manoharpokale3275
@manoharpokale3275 9 дней назад
गणपती दहा दिवस आहे तर एपिसोड पण दहा यायला पाहिजे असे मला वाटते 👌👌🙏🙏
@gajananelectricals7979
@gajananelectricals7979 9 дней назад
गजानन इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स मोताळा 🙏🙏
@pankajchanne1140
@pankajchanne1140 9 дней назад
गुरुजी कंदील आबाजी सोबत झुंबर चा हेराफेरी वाला सीन दाखवा थोडा व्हिडिओ कॉमेडी होईन😅😅😅
Далее
БЕЛКА РОЖАЕТ? #cat
00:29
Просмотров 297 тыс.