Тёмный
No video :(

गणेशोत्सव स्पेशल, 2 शाही मोदक प्रकार, मावा / पेढा मोदक आणि बिना पाकातले काजू मोदक. विक्रीसाठी प्रमाण 

Sarita's Kitchen
Подписаться 1,7 млн
Просмотров 191 тыс.
50% 1

मार्केटसारखे परफेक्ट खुसखुशीत मावा मोदक आणि काजू पिस्ता मोदक/ विक्रीसाठी योग्य प्रमाणात. गणेश चतुर्थी स्पेशल
साहित्य :- ( 18-19 मोदक)
21 मोदक बनवायचे तर 300grm खवा घेऊ शकता.
खवा 250gms / 2 वाटी
साखर 70 gms / 1/2 वाटी ला थोडी कमी
केशर
तूप
काजू पिस्ता मोदक :- 11 मोदक
काजू 100gms / 1 वाटी
साखर 60 gms / 1/4 वाटी
पाणी 1/4 वाटी
पिस्ता पूड 3 tbsp
तूप
#शाहीमावामोदकअगदीमार्केटसारखेलुसलुशीत
#बिनापाकबनवताशाहीखुसखुशीतकाजूपिस्तामोदक
#shahikajumodak #shahimavamodak #पेढामोदक #हलवाईसारखेमावामोदक #मिठाईदुकानातमिळताततसेमावामोदक #मावामोदक #गणेशचतुर्थीस्पेशलमोदक #मोदक #गणेशोत्सवस्पेशलशाहीकाजूमोदक #shahimodak #पेढामोदकरेसीपीमराठी #पेढा #pedharecipe #howtomakemodak #हलवाईसारखेपेढामोदक
#काजूकतली #पिस्तामोदक #दूधमोदक #फक्त2वस्तूवापरूनमावामोदक #फक्त2वस्तूवापरूनकाजूमोदक #shahimodak #गणपतीस्पेशल #प्रसाद #ganeshprasad
#उकडीचेमोदक #saritaskitchenmodak

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 395   
@Aartishetye
@Aartishetye 2 года назад
Hello mi Mawa modak karun pahile.. Khup chhan zale.. Ghari saglyana Khup awadale.. thanks a lot!!
@ganapatgharve7573
@ganapatgharve7573 2 года назад
Llllllli
@Rudra-y9i
@Rudra-y9i 3 года назад
Me gavhache modak kele khupch mast zale. he pn modak karun baghte khaja pn khupch mast zala. mast recipe tai 👌👌👌👍🏻👍🏻
@nutanshelke9246
@nutanshelke9246 3 года назад
सरिता तु आमची स्वयंपाक टिचर झाली आता त्यामुळे शिक्षिक दिनाच्या शुभेच्छा ❤️❤️
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
😅 Thanks so much.. तुम्ही सर्व पण खूप काही शिकवता तुमच्या comments मधून... शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा
@smitakalwankar710
@smitakalwankar710 2 года назад
Tai tumchya recipee खूपच छान असतात.. खूप काही शिकायला मिळतं Thank you so much. .Tai he mava modak banvun baher kiti divas rahu शकतात
@shrinivastrichi7761
@shrinivastrichi7761 2 года назад
Chaan ani Sonya paddhatine bajra sarkhe modak. Thanks dear
@mandarkulkarni823
@mandarkulkarni823 3 года назад
मोदक छानच पण तुमची समजावण्याची पध्दत खूपच छान.
@archanadurgule8880
@archanadurgule8880 2 года назад
मी दोन्ही प्रकारचे मोदक केले खूप छान झाले thank you
@snehalbansude1240
@snehalbansude1240 11 месяцев назад
Tumchi recipe pahun me aata khava modak banvle chan zale aahet.
@hemangisingh5258
@hemangisingh5258 2 года назад
कमी साहित्य पण नॅचरल चव असलेले मोदक खूप खूप छान बनवले आहेत. असे गणपती साठी नवीन आणि पारंपारिक अशा रेसिपी तुम्हीं सांगा. खूप छान पद्धत आहे तुमची. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌🙏🙏🙏
@nutanshelke9246
@nutanshelke9246 3 года назад
माझ्या मनात आले जर मोदकाचे ताट समोर असते तर लगेच चव बघितली असती. गंमत केली मोदक मस्तच मीकरणार गणपती मध्ये
@kamaltajve3757
@kamaltajve3757 2 года назад
खुप छान आहे काजू मोदक खुप छान आहे
@manasirawool4370
@manasirawool4370 3 года назад
अप्रतिम 👌👌.. माझ्या घरी अनंत चतुर्दशी पर्यंत बाप्पा असतात.. तर ह्या वर्षी बाजारातून मोदक आणण्याची गरज भासणार नाही.. कारण आपण ह्या दिवसात घरी खूप घाईत असतो नैवेद्य.. येणारे पाहुणे त्यांच आदरातिथ्य.. त्यामुळे आपण थोड साशंक असतो बरोबर होतील ना मोदक.. रेसिपी फसणार तर नाही.. ह्या वेळी अस टेंशन नसेल..खुप खुप धन्यवाद.. 🙏🙏
@vaishaligaikwad4216
@vaishaligaikwad4216 3 года назад
खूपच सुंदर झाले आहेत मोदक
@manjirioak8067
@manjirioak8067 9 дней назад
😢 फारच सुरेख
@swapnapurandare1938
@swapnapurandare1938 2 года назад
Va sunder modak dakhvlet Ani presention 👌👌🙏🙏🙏,nakki karun baghin
@maheshkulkarni9514
@maheshkulkarni9514 3 года назад
तुमचा आवाज ही चांगला आहे. व सांगण्याची पद्धतही शुद्ध, सहज, सोपी, घरगुती अशी आहे.
@radhikaschannel-snehbhav2174
@radhikaschannel-snehbhav2174 11 месяцев назад
Kahi Modak Khup Chan!!👌🏽👍🏽
@manishamohite9868
@manishamohite9868 3 года назад
सरिता तुमच्या रेसिपीची मी वाट बघते कारण प्रमाण सांगितल्या प्रमाणे घेतले की परफेक्ट होते कोणतीही रेसिपी त्यामुळे पदार्थ बिघडण्याची भिती राहत नाही. 🙏🙏
@rajeshwarimore1589
@rajeshwarimore1589 3 года назад
खूप छान रेसिपी दाखवली.हे मोदक गणपती बाप्पा ला खुप आवडणार.बघतांना हे मनात आलं.
@sulochanamokal7432
@sulochanamokal7432 3 года назад
खुप सोप्या पद्धतीने काजू व मावा मोदक सांगितलेत ताई मला खुप आवडलेत बाप्पासाठी हे मोदक करणार मी
@swatikharat2288
@swatikharat2288 3 года назад
Khup sundar modak banavale Sarita 👍❤️❤️
@seemsjosh-zq6qq
@seemsjosh-zq6qq 11 месяцев назад
सरिता...तुमच्या कृतीप्रमणे आताच काजू मोदक केले. मस्त झाले आहेत.
@saritaskitchen
@saritaskitchen 11 месяцев назад
👌👍
@shilpawashivale7219
@shilpawashivale7219 3 года назад
अगदी खरे आहे त्या सांगतात तसे केले की बिघडत नाही
@VishalMore-dl1rm
@VishalMore-dl1rm 3 года назад
Will make this recipe soon Happy belated teacher day to my cooking teacher u have inspired and motivated many of us
@raghavendrajere
@raghavendrajere 3 года назад
Khup Chan ani sopta padhat thx tai video baghun ha udyog karanyachi ichha ahe
@sushmagaikwad4868
@sushmagaikwad4868 3 года назад
खुपच सुंदर झाले दोन्ही मोदक👌👌👌🙏 आणि सरिता ताई आज मी तुम्ही मोमीज रेसिपी दाखवली त्या पध्दतीने मोमोज बनवले खुप छान झाले व चटणी पण छान झाली तुमचे खुप खुप धन्यवाद
@AshasTadka
@AshasTadka 3 года назад
दोन्हीही मोदक 👌👌👌👍अप्रतिम बनवून दाखवले आहेत 🥰🥰🥰
@sangitashivale3586
@sangitashivale3586 3 года назад
खुपच छान मोदकाची रेसिपी.
@user-tl4hk9ql7i
@user-tl4hk9ql7i 3 года назад
अगदी छान मी नक्की करून बघेन.
@saritadesai7046
@saritadesai7046 3 года назад
खूप मस्त छान भारी..सरिता तुझे खूप आभार.. मी नक्की करून बघणार..हा व्हिडिओ बघून मला खूप आनंद झाला..कारण ऐवडी सोपी रेसिपी आहे..मला वाटलं खूप कठीण आहे.. मी नेहमी विकत आणायची..पण आता मी नक्की करणार coz Sarita receipes never fail..they are best ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
😅 Thanks so much dear.. 💕
@meghamahadik585
@meghamahadik585 2 года назад
मी करून पहिले खुप छान झाले.
@shubhadachandorkar5844
@shubhadachandorkar5844 2 года назад
Khupach chhan. kautukaspad
@smitajoshi995
@smitajoshi995 3 года назад
खूपच सोप्या पद्धतीने दोन्ही प्रकारचे मोदक दाखवले आहेत
@smitajoshi995
@smitajoshi995 3 года назад
तुमचा आवाज खूपच छान आहे receipe छान सोप्या पद्धतीने explain करता
@sanjayswarmandali840
@sanjayswarmandali840 3 года назад
खूप खूप सुंदर झाले आहे मला आवडले आहे धन्यवाद नमस्कार
@shilpadevlekar9932
@shilpadevlekar9932 3 года назад
खूप छान मोदक रेसिपी दाखवली ताई आणि खूपच छान समजले त्या बद्दल तुमचे खुप धन्यवाद 🙏🙏
@bhaktikulkarni6581
@bhaktikulkarni6581 3 года назад
खूप सुंदर झाले त आणि सोपी पद्धत आहे. धन्यवाद.
@suryakantkhedekar1198
@suryakantkhedekar1198 11 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती मिळाली!🙏🙏
@saritaskitchen
@saritaskitchen 11 месяцев назад
धन्यवाद
@shubhangigaidole2414
@shubhangigaidole2414 3 года назад
धन्यवाद ताई...असे सुंदर मोदक दाखवीले तू.नक्कीच गणेशोत्सव special असनार आहे या मोदकमुळे 🙂
@s_k282
@s_k282 3 года назад
शब्दच नाहीत ताई.... स्तुती करायला... इतकं छान करता तुम्ही... नक्की प्रयत्न करेन घरी करण्याचा 😘❤️
@ranjanagovalkar6252
@ranjanagovalkar6252 2 года назад
छान. ताई तुमच्या रेसिपी perfect असतात. उकडीचे मोदक मी नेहमी तुमचे प्रमाण वापरून करते. छान होतात.
@shubhangiringe6155
@shubhangiringe6155 3 года назад
Doni hi recipe khup chan me karun bhagnar lakrach
@santoshshinde5238
@santoshshinde5238 3 года назад
खूप छान खूप मस्त खूप टेस्टी आणि खूप रुचकर आहेत
@sumrrudhitambe1385
@sumrrudhitambe1385 3 года назад
खूपच छान अगदी योग्य वेळी रेसेपी दिलीत
@medhakulkarni9229
@medhakulkarni9229 2 года назад
अतिशय उत्तम बनले हे मोदक ,अगदी परफेक्ट रेसिपी .घरात सगळ्यांना फार आवडले.थँक्स.
@gayatrisawant6134
@gayatrisawant6134 3 года назад
सरिता तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळाले 👌👌
@ratanmaladoke1792
@ratanmaladoke1792 2 года назад
अतिशय सुंदर धन्यवाद 🙏🙏
@roshanhegiste7254
@roshanhegiste7254 Год назад
Tumhi kartana pahun Agdhy Sophi padhat Vatety khupch chan
@saritaskitchen
@saritaskitchen Год назад
Welcome
@alkadeshmukh9761
@alkadeshmukh9761 2 года назад
Hai sarita khup Chan smjvun sangte
@tejalferreira5815
@tejalferreira5815 3 года назад
मावा/पेढा मोदक रेसिपी फारच छान 😍👌👍...
@poojapimple9438
@poojapimple9438 Год назад
मस्त मी मोदकच्या order घेते मला छान idia भेटली हा पण मोदक विक्री साठी ठेवता येईल काजु आणि मावा धन्यवाद सरिता ताई
@saritaskitchen
@saritaskitchen Год назад
हो नक्की, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा👍
@aartisawant4866
@aartisawant4866 3 года назад
मोदक खूप छान, बाप्पा खूष...😋😋
@preetikulkarni6476
@preetikulkarni6476 2 года назад
मी यंदा गणेश चतूर्थी ला करून बघणार 👍 तुझ्या सांगण्याची शैली खूप छान आहे कठिण वाटणाऱ्या रेसिपी पण सोप करून सांगते🙏🏻
@jaysadgururecipevlog8576
@jaysadgururecipevlog8576 3 года назад
अप्रतिम मोदक झाले आहेत ताई.
@daivashalabjadhav3513
@daivashalabjadhav3513 2 года назад
जय सद्गुरु ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया
@suveerjadhav6815
@suveerjadhav6815 3 года назад
अतिशय सुंदर आणि सुरेख मोदक. सुनिता जाधव. पुणे
@priyamanorkar5264
@priyamanorkar5264 3 года назад
Khupach chhan, baghunach khavese wattay..... 😋
@shubhadaprabhune205
@shubhadaprabhune205 11 месяцев назад
रेसिपी छान वाटली मी करून बघेन
@saritaskitchen
@saritaskitchen 11 месяцев назад
धन्यवाद! हो नक्की करून बघा 👍
@shitalbadave7472
@shitalbadave7472 3 года назад
मोदक khupppppp मस्त 👌 सरिता mam plz plz plz तिखट चिरोटे कसे करायचे दाखवलं का plz plz plz.. गोड गोड प्रत्येक वेळी नको वाटतं. Plz plz i request you plz तिखट चिरोटे कसे करायचे दाखवा..plz🙏
@vidyabole8671
@vidyabole8671 3 года назад
खूप छान तुम्ही छान समजावून सांगितले नक्की ट्राय करेन 👌👌
@ushamane9264
@ushamane9264 2 года назад
Ekdam sunder
@manjirivaidya4542
@manjirivaidya4542 3 года назад
खूपच छान तुझ्या रेसिपीज छान आणि परफेक्ट असतात काहीही hidden नसते waiting for your receipes
@gaurikhandekar1110
@gaurikhandekar1110 3 года назад
Mi 1st type karun pahila. Khup chan zale hote. Thank u tai.
@savitabhalerao773
@savitabhalerao773 3 года назад
सरीता ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात मी बेसन लाडु केले आणि ते सर्वोत्तम झाले आभारी आहे
@daivashalabjadhav3513
@daivashalabjadhav3513 2 года назад
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया
@truptiabhaysabnis2281
@truptiabhaysabnis2281 3 года назад
खुपच छान पध्दत सांगितली ,last year maze mava Modak ओलसर झाले होते ह्यावेळी नक्की करून बघेन ... Thank you
@veenalavekar8243
@veenalavekar8243 3 года назад
Atishay sundar
@aishwaryahoval3325
@aishwaryahoval3325 3 года назад
Donhi modak khupach mast zale tai 👌👍mouth watering 😋😘🙏❤
@pranitakharat9059
@pranitakharat9059 2 года назад
अप्रतिम मोदक tie 👍karun pahto
@snehasrecipe--marathi2420
@snehasrecipe--marathi2420 2 года назад
Khup khup dhanyawad Sarita Mem Tumchya instructions ne mi ek kilo modakchi order complete keli
@snehabartakke6325
@snehabartakke6325 3 года назад
भारीच !! या दोन्ही मोदकात गुलकंद पण स्टफ करु शकतो .
@vishakhajoshi1457
@vishakhajoshi1457 3 года назад
खूप छान रेसिपी सांगितली मी हि करून पाहीन.
@mandashete2062
@mandashete2062 2 года назад
खुप छान सुंदर
@vaishalipandit2181
@vaishalipandit2181 3 года назад
दोन्ही ही मोदक मस्तच धन्यवाद
@vidyaahirraopatil6972
@vidyaahirraopatil6972 2 года назад
खुप छान मोदक
@prernachalke9192
@prernachalke9192 2 года назад
खुप छान पद्धतीने शिकवल्या बद्दल धन्यवाद
@prit19841
@prit19841 2 года назад
thanku sarita tai...tumhi dileli kruti vaprun me ganpati madhe 10kg modak vikale...atta maghi ganpati la suddha order ahet....thanku so much....
@vinodgodse169
@vinodgodse169 3 года назад
नमस्कार,आपल्या रेसिपीज एकदम परफेक्ट असतात.मी काजू मोदक केले पण तुमची पद्धत एकदम वेगळी आणि चांगली आहे.उद्या त्या पद्घतीने करून बघणार.मावा मोदक कधी केले नाहीत.करून बघणार.हलवाई एक लिटर दूध वापरून मावा बनवत असतील तर साखर साधारण ८० ग्रॅम घेतात.
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
हो.. एक लिटर पासून 200 gms मावा होतो.. तर 80 gms साखर पुरते
@x-d1avantibhosale923
@x-d1avantibhosale923 3 года назад
दोन्हीही मोदक अप्रतिमममम धन्यवाद ताई 🙏👌👌😍
@sangeetagaikwad4657
@sangeetagaikwad4657 3 года назад
Khup chan receipe. Mast ekdam.
@sayalijadhav2637
@sayalijadhav2637 3 года назад
दोन्ही मोदक छान आहेत मी नक्की करणार
@gameandediting9792
@gameandediting9792 3 года назад
तुमच्या दोन्ही पण रेसिपी छान झाल्या आहेत👌👌👌
@archanajoshi9991
@archanajoshi9991 3 года назад
सरिता जी खूप सुंदर दोन्ही मोदक मी नक्कीच या गणपतीमध्ये बनवते
@premakumar6822
@premakumar6822 2 года назад
Apratim Modak
@suchitrapatne4048
@suchitrapatne4048 2 года назад
खूपच छान
@shilpawashivale7219
@shilpawashivale7219 3 года назад
मी तूम्ही सांगितले त्या प्रमाणे गव्हाचे पीठाचे मोदक केले छान झाले
@sanjanakhatate54
@sanjanakhatate54 3 года назад
ताई तू ग्रेट आहे मोदक अप्रतिम मोरया
@poojakudikyal5676
@poojakudikyal5676 9 месяцев назад
Nice video , Aaj sankashti chaturthi la mala ha video khup helpful tharla ,Thank you Sarita GBU ❤
@saritaskitchen
@saritaskitchen 9 месяцев назад
Most welcome
@bhaktibagayatkar2189
@bhaktibagayatkar2189 3 года назад
छानच 👌 पाच दिवसांचे नैवैद्य दाखवा चतुर्थीच्या आधी.🙏🏻
@pradiprg
@pradiprg Год назад
will surely try to make it. thanks
@ujvalaparekar4126
@ujvalaparekar4126 3 года назад
दोन्ही मोदक मस्तच ♥️
@sonalmore3561
@sonalmore3561 3 года назад
Khup chan nakki banvnar
@anitajadhav8573
@anitajadhav8573 3 года назад
Kiti sundar
@jayakhardekar6289
@jayakhardekar6289 3 года назад
अप्रतिम
@shobhanautekar920
@shobhanautekar920 3 года назад
अप्रतिम मोदक
@sharvarishinde6343
@sharvarishinde6343 3 года назад
सरिता तुझ्या रेसिपी खूप सोप्या असतात म्हणूनच मला खूप आवडतात..... 👌🏻👌🏻👌🏻❤️
@daivashalabjadhav3513
@daivashalabjadhav3513 2 года назад
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया
@nanduudakhe8749
@nanduudakhe8749 2 года назад
Tai तुमच्या कोणत्या ही रेसिपी बघून केल्या की काहीच tention नसतं .कारण कधीच चुकत नाही. खूप छान आहे .. कितीही बघितले तरी बघावेच वाटते .. मन भरतच नाही
@uttamankalgi3224
@uttamankalgi3224 3 года назад
खुप मस👌👌त मोदक मी नक्कीच करणं आहे ताई 👍👍
@savitabhalerao773
@savitabhalerao773 3 года назад
तुमचे प्रमाण अगदीं बरोबर असते
@gauriraorane7117
@gauriraorane7117 2 года назад
Khup chan
@vidyagawade3347
@vidyagawade3347 3 года назад
खूप मस्त😋😋 तोंडाला पाणी सुटलं 🙏👌👌
@nikitagotmare8252
@nikitagotmare8252 3 года назад
Waw khupch mast tai me nakkhi try karel
@asfasa
@asfasa 3 года назад
अप्रतिम खुप छान 👌👌
@vaishaligaikwad8609
@vaishaligaikwad8609 3 года назад
खुप छान आहे हि रेसिपी मी पण करेण. 😊तुमची प्रतेक रेसिपी मी करत आसते खुप छान आहेत. 😊💐👌🏻
Далее
Italians vs @BayashiTV_  SO CLOSE
00:30
Просмотров 4,7 млн
ОБЗОР ПОДАРКОВ 🎁 | WICSUR #shorts
00:55
Italians vs @BayashiTV_  SO CLOSE
00:30
Просмотров 4,7 млн