माऊली भाऊ लोक आपल्या आपल्या गम मंधे किंवा दुःखी काही आनंदी सुद्धा असतात पण तुम्ही नक्कीच दर गुरुवारी जनतेला हसवत असतात आनंद देत असतात धन्यवाद माऊली भाऊ आपल्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
माऊली भाऊ.... तुमचं.... हे भोळ्या शंकरा... हे गीत आणि पाहुणे यांचं... दुनिया में कितना गम है... लाजवाब झालं... बाकी नेहमी सारखाच मनमुराद भाग... छान.... एकदा भेटता येईल का माऊली भाऊ?? 👍👍🌾🌾🌴🌴🌾🌾🥔🥔💐💐🌺🥀🙏🙏
वा.... माऊली भाऊ तुमची कला खुप भारी आहे तूम्ही सगळेच खुप भारी काम करता आणि पूर्ण महाराष्ट्र हसवतता असेच नविन व्हिडिओ बनवत रहा तुमचे व्हिडिओ आम्हीं सर्वच मनापासून पहात आलोय तुम्हां सर्वांनाच खूप शुभेचछा