Тёмный
No video :(

महाराष्ट्राला हसवनारा  

गावाकडचा राहडा
Подписаться 845 тыс.
Просмотров 3,4 млн
50% 1

गावाकडचा राहडा माऊली
कॉमेडी व्हीडीयो आहे या
व्हीडीयोमधुन फक्त मनोरंजन
व्हावे हाच आमचा हेतु आहे

Опубликовано:

 

13 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@rajbhaiyya4412
@rajbhaiyya4412 2 года назад
सत्य परिस्थिती दाखवली माऊली भाऊ.. समाजातील असे व्यसनाधीन लोकांचे सण व त्यांची होणारी हेळसांड दाखवली .. मस्त संदेश
@user-nz8rb1np5u
@user-nz8rb1np5u 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WywOyPc79M8.html
@yuvrajkavar6136
@yuvrajkavar6136 2 года назад
छंछंछछंछंछंु
@sagar_2003
@sagar_2003 2 года назад
@@yuvrajkavar6136 blousec
@dkhade944
@dkhade944 2 года назад
Hi ❤️🙏
@rajaiwale2202
@rajaiwale2202 2 года назад
😭😥😓
@sharadshewale9958
@sharadshewale9958 2 года назад
खरच माऊली भाऊ तूम्ही शेवटी दाखवलं की दारुमूळेसणासूदीचे दीवसात आनंदी वातावरन कीती विस्कळून जाते. .आणि खरच कीतीतरी कूटूंबात दारूमुळे ऊपासमारीची वेळ येते..आणि शेवटी तूम्हाला पसच्याताप झाला .आणी.लेकरांनी पण त्या पशच्यातापाचा स्वीकार केला. खरय कूठल्याच कूटूंबावर अशी वाईट वेळ ऐऊ नये .सर्वांनी आपल्या कुटुंबात सूख मानावे ..दारुत नाही...👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🌹🥰🌹🥰
@user-is7ws5yq2i
@user-is7ws5yq2i 2 года назад
खुपच छान संदेश दिला आहे माऊली भाऊ तुम्ही या भागात आम्ही सगळे सर्व कुटुंब एकत्र मिळुन तुमचे सर्व एपिसोड बघतो पण खरच सर्वांना हसवन्यार्या माऊली भाऊंनी आज जगातील चाललेल्या सत्य घटनेवर आधारित भाग दाखवला आणि समाजानी त्यातून एक चांगला आदर्श घेतला पाहिजे तुमच्या मुलांनी खुपच छान काम केले तुम्हाला आणी तुमच्या परिवाराला आमच्या परिवाराच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 2 года назад
आईला आज पर्यंत माऊलीं सारखे आणि त्यांच्या सोबत काम करणारे कलाकार आणि ते चांडाळ चौकडी चे सर्व कलाकार इतके भारी कलाकार आज पर्यंत कसे लोकांना माहित नाही हे शाहरुख, सलमान कुठेच हिशोबात सुध्दा लागत नाही इतके हसवतात आणि दरवेळेस एक समाजाला चांगला संदेश देतात 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@user-nz8rb1np5u
@user-nz8rb1np5u 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WywOyPc79M8.html
@arvindmaske3437
@arvindmaske3437 2 года назад
माउली शेवटच्या चारच ओळी काळजाला क्षणभर थांबवून गेल्या व डोळे भरून आले आणि मन सुन्न झाले. तुम्हाला व तुमच्या सर्व प्रेक्षकांना दिपावलीच्या खुप खुप शुभेछा. या वर्षीची दिवाळी सर्वाच्या घरी आनंदाने साजरी होओ ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@geetamapare8327
@geetamapare8327 2 года назад
माऊली भाऊ खूप छान संदेश दीला तुम्ही तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेछा
@banduchormale4841
@banduchormale4841 2 года назад
टभ
@sarthakthorve4109
@sarthakthorve4109 2 года назад
Happy diwali
@worldofswara7103
@worldofswara7103 2 года назад
*ru-vid.com/show-UCW-bfDdaNnQdDQxgIIQg2Qg*
@rajendrajadhav6032
@rajendrajadhav6032 2 года назад
@@geetamapare8327 **(
@shankarkohkade5850
@shankarkohkade5850 2 года назад
अतिशय सुंदर माउली !! सत्य परीस्ती आज तुम्ही दाखवली !! तुम्हा सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
@rajendragadakh153
@rajendragadakh153 2 года назад
Khup chhan episode Mauli.
@sunilgothe1690
@sunilgothe1690 2 года назад
Ek numbar maulik bhau
@nanduangarakh2184
@nanduangarakh2184 2 года назад
अ प्रतिम पिसोड माऊलीच्या परस्तिती ने डायरेक्ट घातला काळजात हात, हि दिवाळी प्रेतेक परिवारासाठी आंनदाची भरभराटीची गोड आहे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना,
@santoshshinde1963
@santoshshinde1963 2 года назад
Happy birthday vaini and 👌👍🙏
@dipaktanpure4156
@dipaktanpure4156 2 года назад
..
@mahendrasurjuse1808
@mahendrasurjuse1808 2 года назад
So nice
@bhaumhaske6274
@bhaumhaske6274 2 года назад
पहिल्या वेळेस तुमचा विडीओ पाहाताना डोळ्यात पाणी आले . दारू फार वाईट गोष्ट आहे.आज तुम्ही जे दाखवलं ना ते मी अनुभवले आहे.😭😭 माझे वडील खूप दारू पित होते .आज ते या जगात नाही. Miss you papa
@balasahebpathare2612
@balasahebpathare2612 2 года назад
माऊली काय राव खूप रडलो आम्ही आज... अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आजची.... खरंच कुठलेही व्यसन हे आयुष्य बरबाद करतेच... खूप खूप अभिनंदन एक व्यसनमुक्ती मॉरलं दिले माऊली 🌹🌹🌹👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 2 года назад
रोज हसणाऱ्या माउलींनी आज खरज रडायला लावल राव.माऊली खूप वाईट वाटतंय 👍👍👍👍👍
@MH-ts4be
@MH-ts4be 2 года назад
शेतकरी राजा होता आणि तो ही माहिती दिली होती आणि आता
@varshamane4680
@varshamane4680 2 года назад
Ho barobar ahe
@somnathlabade5392
@somnathlabade5392 2 года назад
अवघ्या महाराष्ट्राला हसवणारे माऊली भाऊ आज तुम्ही सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणले खुप खुप धन्यवाद माऊली भाऊ तुम्हाला तुमच्या परीवाराला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
@ravindragavhane8628
@ravindragavhane8628 2 года назад
खरचं लय भारी आहे विडीओ माऊली भाऊ तुम्ही आज आम्हाला रडवल आहे दारु सोडा संसार जोडा माझे स्वतः डोळे भरून आलेत खूप खूप धन्यवाद माऊली भाऊ
@sharadshewale9958
@sharadshewale9958 2 года назад
माऊली भाऊ आजचा व्हिडीयो लवकरच टाकल्यामूळे खूप खूप खुपच आनंद वाटतोय...👍👍👍👍👍👍🥰🌹🥰🌹🥰🌹💐💐👌👌👌😃😄😃😄
@tilekar734
@tilekar734 2 года назад
मस्त . माऊली . भाऊ
@vithalbhintade9292
@vithalbhintade9292 2 года назад
माऊली खूप छान
@tilekar734
@tilekar734 2 года назад
दारु . हि फार . वाईट आहे . घराच . वाटुळ होत . माझा . अन भव आहे . मि .स्वाता. दारूकड . बघत नाही .
@vasudhasurve2259
@vasudhasurve2259 2 года назад
GG yx yrgttghnxgbfO
@sarthakgalande7121
@sarthakgalande7121 2 года назад
राम राम माऊली✨
@amolshinde4010
@amolshinde4010 2 года назад
Khup chan mauli daru hi mansache vatul karat he thumhi sravana dakhaun dile thanks 🙏🙏mauli and your family👪 happy dipavali
@Fakirapatil-nashik
@Fakirapatil-nashik 2 года назад
माऊली भाऊ तुम्ही खुपचं छान विषय घेतला आणि तो खुपचं छान समाजाला पुढे व्यवस्थित मंडला खरच दारु मुळे संसार कसा उद्वस्थ होतो ते मण्डल 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌
@amolwaghmode1295
@amolwaghmode1295 2 года назад
माऊली खरंच हा भाग सर्वात महत्त्वाचा बनवला तुम्ही तोड नाही तुमच्या अभिनयाला
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda 2 года назад
खरच मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏
@jaymahakal8025
@jaymahakal8025 2 года назад
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 माऊली. बेवड्यांना चांगला संदेश 🙏🙏
@dipalibadgujar1202
@dipalibadgujar1202 2 года назад
माऊली खूप रडवलं तुम्ही
@amolgunvare4140
@amolgunvare4140 2 года назад
As ka
@kiranjadhav6139
@kiranjadhav6139 2 года назад
भाऊ बेवडा बेवडा म्हणू नको परस्थिती बेवडा म्हणायला शिकवते...
@amolgunvare4140
@amolgunvare4140 2 года назад
@@kiranjadhav6139 Jay mahakal 1 number bevada aahe
@jaymahakal8025
@jaymahakal8025 2 года назад
@@kiranjadhav6139 म्हणायला नाही बनायला शिकवते.
@prakash_17
@prakash_17 2 года назад
😎❤️ माऊली भाऊ तुम्ही रोज हसवता पण😂 आज खरं डोळे 😭भरून आले . खरं खूप आवघड आहे . अशी परस्तीती 🙏🔥🔥🔥🔥👍
@rohitghanghav4343
@rohitghanghav4343 2 года назад
Very good
@kiranahire7703
@kiranahire7703 2 года назад
तुमचा हा ॲपिसोड पाहुन खरच डोळ्यांना अश्रु अनावर झाले . खुप वाईट परिस्थिती असते दारू पिणार्या घरच्यांची . जय शिवराय जय महाराष्ट्र .
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@panduranggawali2076
@panduranggawali2076 2 года назад
माऊली,पाहूने, सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद. तुम्ही नुसते मनोरंजन नाही केले तर समाजातील खरी वास्तविक या दाखवली.परत एक था धन्यवाद..
@rajendradive8224
@rajendradive8224 2 года назад
माऊली भाऊ खूप छान सामाजिक संदेश दिला तुम्ही या एपिसोड मध्ये , डोळ्यात पाणी आलं.
@dr.ajitthite8578
@dr.ajitthite8578 2 года назад
1 lakh like for this episode ......
@parbatkere4051
@parbatkere4051 2 года назад
माऊली खुप सुंदर या भागामध्ये जनतेने बोध घ्यावा अशी भूमिका व मनाला लागेल असे काम केले माऊली तुमच्या या कामाचे कौतुक वाटले दिपावलीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@devidaskothule9457
@devidaskothule9457 2 года назад
खुपच छान माऊली सर्वांची दिवाळी सुखाची समृद्धीची व भरभराटीची जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...
@pratikdhaytadak6826
@pratikdhaytadak6826 2 года назад
मला तर पाहुने आणि त्याच गाणं लई आवडत😊😊😊😊😊😊
@vishnumali9545
@vishnumali9545 2 года назад
खुपच छान माऊली मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. लहानपणी आमचीही परिस्थिती खुपच गरीब होती. भात शिजवताना योगीताताई च्या डोळ्यातून पाणी आले. खुपच छान. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
@user-ei5zq8bq1x
@user-ei5zq8bq1x 2 года назад
शुभम सुभाष
@sagarkadnor9269
@sagarkadnor9269 2 года назад
@@user-ei5zq8bq1x y==yy=
@janardanshirsat7596
@janardanshirsat7596 2 года назад
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा . माऊली हा व्हिडीओ पाहुन खरोखरच वाईट वाटले लहान मुलांनी सुध्दा जबरदस्त छान केलेले आहे पण आज डोळ्यात पाणीच आणले आहे सगळ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा
@narayansalunke590
@narayansalunke590 2 года назад
माउली खरच आज राडविले तुम्ही हा एपिसोड खरा आहे समाजात आहेत अशी लोक जे दारू पिउन स्वताच्या संसारची दैना करुण घेतली आहे.आजचा एपिसोड त्यांच्या साठी शिकवण आहे आपल्या व संपूर्ण टीम कडून असेच समाज प्रभोदन कारक व्हिडिओ बनत राहों हीच ईश्वर चरणी प्रार्थना शुभ दीपावली
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 2 года назад
माऊली लवकरच आपली वेब सिरीज महाराष्ट्रात नाही पुर्ण परराज्यात नंबर ऐकला असेल. रोज हसवणार्या माऊलींनी आज खरंच रडायला लावलं.😂😂👍👍👍👍👍
@poojamagar7390
@poojamagar7390 2 года назад
Lom;9
@devramsable1699
@devramsable1699 2 года назад
@@poojamagar7390 a
@amolmule7925
@amolmule7925 2 года назад
बघायच्या आधी धन्यवाद माऊली भाऊ आम्हा सगळ्यांना हसवन्या साठी🙏🙏🙏
@pratibhanagori8924
@pratibhanagori8924 2 года назад
@pratibhanagori8924
@pratibhanagori8924 2 года назад
Q
@lakhanshinde4717
@lakhanshinde4717 2 года назад
खूप छान आहे माऊली म्हाजी पहिली कमेड आहे दिवाळी हार्दिक शुभेच्छा
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda 2 года назад
धन्यवाद बरका 🙏🙏
@mohengaikwadnewasamhonemho2074
@mohengaikwadnewasamhonemho2074 2 года назад
एकच नंबर एपिसोड माऊली भाऊ एपिसोड मधून काहीतरी शिकण्यासारखा हाई धन्यवाद माऊली भाऊ तुमचे एपिसोड दाखवल्याबद्दल तुम्ही तुमचा मित्र मोहन गायकवाड नेवासा बुद्रुक साईनाथ नगर
@bollywoodtalk2243
@bollywoodtalk2243 2 года назад
माऊली भाऊ मी माझ्या घरचे सगळेच लोक तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो तुम्ही नेहमी सगळ्यांना हसवता पण आज खरच डोळे भरून आले तुमच्या या प्रयत्नांना नक्की यश मिळो
@cropcareagroproducts9178
@cropcareagroproducts9178 2 года назад
😎पुढच्या एपिसोड मध्ये⏩ 🔥नशा ये प्यार का नशा है❤️ ⚡गाणं होऊन जाऊद्या😍
@kirangaikwad1310
@kirangaikwad1310 2 года назад
खूप छान माऊली भाऊ तुम्ही खरच खूप भारी संदेश दिला
@rahulkotkar2504
@rahulkotkar2504 2 года назад
हा भाग पाहून डोळ्यात पाणी आले माऊली भाऊ 🙏
@Shreyash559
@Shreyash559 2 года назад
खरच डोळ्याला पाणी आलं .आम्ही पण असेच दिवस बघितले पुर्वी 😭
@Painting_arts202
@Painting_arts202 2 года назад
सत्य परिस्थिती वर आधारित समाज प्रबोधन आणि मनोरंजन या मधुन बरेच काही बोध घेण्यासारखे आहे. माऊली भाऊ तुमच्या कलेला मंगलमय शुभेच्छा
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda 2 года назад
मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏
@kanipanathpawar1044
@kanipanathpawar1044 2 года назад
जगाला हसवणारे माऊली भाऊ चे डोळ्यात पाणी आले मला खूप वाईट वाटले दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ धन्यवाद
@coupleemergence7156
@coupleemergence7156 2 года назад
माऊली भाऊ खरच या व्हिडिओ मधून सर्वांना शिकायला भेटले पहिल्यांदा डोळ्यांना पाणी आले माऊली भाऊ
@sakshii6242
@sakshii6242 2 года назад
खरचं असे वागणाऱ्यानी आता तरी सुदरा असे मुलांचे हाल नका करू माऊली भाऊ खूप छान संदेश🙏🙏
@santoshjejurkar3461
@santoshjejurkar3461 2 года назад
माऊली भाऊ नकाशे दारू माऊली भाऊ दारू नका पिऊ लेकरेबाळे हल्ला करू सणासुदीचे नवे कपडे एक नंबर व्हिडिओ बनवला माऊली भाऊ सलाम करतो मी
@SAGAR_GAYKE_007
@SAGAR_GAYKE_007 2 года назад
माऊली भाऊ ही कमेंट तुमच्या मुलांसाठी खूप भारी अक्टिंग केली खूप म्हणजे खुपचं 😢
@Shreyash559
@Shreyash559 2 года назад
आता पर्यंत जेवढे एपिसोड झाले त्यामध्ये सगळ्या एक नंबर एपिसोड झाला माऊली👍👍
@shivajizodage8957
@shivajizodage8957 2 года назад
काय राव माऊली दिवाळीचे हसवायचे सोडून रडवले. १ नंबर एपिसोड सत्य परिस्थिती दाखवता.
@youtubevideos7386
@youtubevideos7386 2 года назад
माऊली भाऊ खरच १ नबर बनवला व्हिडीयो आवडला आपल्या आजची सत्य परीस्थिती दाखवली खरच खुप मनापासुन धन्यवाद। माऊली भाऊ
@user-nz8rb1np5u
@user-nz8rb1np5u 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WywOyPc79M8.html
@sureshgiram8692
@sureshgiram8692 2 года назад
माऊली भाऊ तुमच्या प्र्यानाला यश मिळो तुम्ही हा व्हिडिओ दारू पिणाऱ्या साठी तयार केला आहे. तुमचा हा व्हिडिओ पाहून. दहा जणांनी जरी मनावर घेतल तरी हा व्हिडिओ सफल होईल. असेच व्हिडिओ बनवा अभिनंदन 🙏🙏
@dilipshinde1883
@dilipshinde1883 2 года назад
ᗯES Tᑫ
@satishsathe3268
@satishsathe3268 2 года назад
माऊली भाऊ
@nitinunhale2810
@nitinunhale2810 2 года назад
Mauli bhau tumi khas darudyamnsa sathi vidivo banvila ahe, khas karun daru pinare mans sudhartil,,
@rekhadole8506
@rekhadole8506 2 года назад
Q
@mrrushikeshnarale4656
@mrrushikeshnarale4656 2 года назад
Hi
@mohengaikwadnewasamhonemho2074
@mohengaikwadnewasamhonemho2074 2 года назад
एकच नंबर एपिसोड माऊली भाऊ एपिसोड मधून शिकण्यासारखं काहीतरी आई सर्वांना शिकण्यासारखा आहे तुम्ही जे दाखवलं ते सत्य आहे असेच एपिसोड टाकत जा माऊली भाऊ तुमचा मित्र मोहन गायकवाड साईनाथ नगर नेवासा बुद्रुक
@adeshshinde4481
@adeshshinde4481 Год назад
माऊली भाऊ दारू ही आयुष्याचं वाटोळ करते त्या मुळे तुम्ही या नशे पाहु दुर रहा
@babasahebsalunke1370
@babasahebsalunke1370 2 года назад
माऊली भाऊ आज पर्यंतच्या भागांमध्ये खूप खूप हसवलं पण आजचा भाग खूप खास बनवला दारूमुळे संसार उध्वस्त होतो हे खरं आहे ह्या भागात सारखे अनेक घरांमध्ये असे प्रकार होतात खूप छान संदेश दिलेला आहे धन्यवाद माऊली भाऊ माझ्या साळुंके परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@hemrajchudhari1510
@hemrajchudhari1510 2 года назад
हो का
@saiyedabdul8177
@saiyedabdul8177 2 года назад
खरच रडवलं माऊली भाऊ तुम्ही या एपीसोड मध्ये. अक्षरशः डोळ्यात पाणी आलंय राव😭😭😭😭😭😥😥
@asaramkute1704
@asaramkute1704 2 года назад
खूप छान व्हिडिओ होता माऊली दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा 👌👌👌
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda 2 года назад
मनापासुन धन्यवाद 🙏🙏
@kishorshinde9903
@kishorshinde9903 8 месяцев назад
माऊली भाऊ ची सासू लय भिकारी आहे .त्या माऊली भाऊ च खाती आणि मोठे पणा दाकवती 😐🥺
@santoshkene4226
@santoshkene4226 2 года назад
व्हिडिओ चा शेवट खूप काळजाला खूप भिडुन गेला 😭😭😭 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माउली भाऊ व तुमच्या परिवाराला
@yuvrajkolekar7478
@yuvrajkolekar7478 2 года назад
खरच माऊली भाऊ दिवाळी च्या सणा निमित्ताने सर्व जे धूम्रपान करतात त्यांनी दारू पिने बंद करणे जरुरी आहे, नाहीतर आपले आयुष्य माती मोल होण्यासाठी वेळ लागणार नाही आरे प्रत्येकाला वाटते की आपण लग्न केले पाहिजे हो जरूर केले पाहिजे पण ज्या मुलीला आपण आपली पत्नी बनवत आहोत तिची एक पण इच्छा, अपेक्षा आपल्याकडून अपूर्ण राहता कामा नये.
@madhavganlawad5611
@madhavganlawad5611 2 года назад
माऊली भाऊ छान दारू पिऊन संसार उद्धवस्त होते हा संदेश खुपच आवडला धन्यवाद माऊली भाऊ
@dilipdhas9659
@dilipdhas9659 2 года назад
खरच असे लोक आहेत. सहा महिने ऊस तोडतात. तरी पण माऊली सारखे करतात.
@sasepatil909
@sasepatil909 2 года назад
हा व्हिडीओ पाहिल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं खुपच छान एक्टिंग केली माऊली भाऊ तुम्ही
@vaidhavbodke3171
@vaidhavbodke3171 2 года назад
अंगाला काटा आला माऊली भाऊ खूप मोठं वास्तव मांडलं हा व्हिडिओ प्रत्येकाने समाजात ,घरात आणि प्रत्येका पर्यंत पोहचवावा 🙏
@sunilingale6629
@sunilingale6629 2 года назад
अतिउत्तम माऊली भाऊ हा संदेश प्रत्येक घरोघरी पोहोचले पाहिजे हीच हीच विनंती
@user-pw8bj2jy7n
@user-pw8bj2jy7n 2 года назад
माऊली भाऊ एकच नंबर
@abhijitkadam393
@abhijitkadam393 2 года назад
दिवाळीला खरंच काही ठिकाणी अस होत असेल तुम्ही या व्हिडिओ मधून छान प्रेरणा दिली 👍 तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
@user-tz4qz5tk6q
@user-tz4qz5tk6q 2 года назад
@bhausahebingale1813
@bhausahebingale1813 2 года назад
माऊली भाऊ समाज प्रबोधनावर व्हिडिओ छानच जमला. डोळ्यात अक्षरशः पाणी आलं.
@CR-gt6bq
@CR-gt6bq 2 года назад
खुप बर वाटल माऊली तुम्ही खुप सुंदर संदेश दिला कारण दारूमुळे खुप घराचे वाटोळे झाले आहे
@macchindrachandanshiv8604
@macchindrachandanshiv8604 2 года назад
माऊली भाऊ तुम्ही अगदी वास्तव मांडलं. खरच पुढचा काही वेळा चा सिन पाहूच वाटला नाही. आज कभी ख़ुशी कभी गम असं केलं तुम्ही. दारुड्या लोकांना हा चांगला बोध दिला. समाज प्रबोधन पर व्हिडीओ. मस्त. 👍👌👌👌
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda 2 года назад
धन्यवाद बरका मनापासुन 🙏🙏🙏
@SPNIMKARDEVLOGS3067
@SPNIMKARDEVLOGS3067 2 года назад
Very nice video Mauli dada 👌 👌 👌 👌 👌 👌 💖 💖 💖 💖 💖 💖 💖 💖 💖 💗 💗 💗 💗 💗 💗 💗 💗 💗 💜 💜 💜 💜 💜 💜 💜 💜 💜 💝 💝 💝 💝 💝 💝 💝 💝 💝
@nitindethe5593
@nitindethe5593 2 года назад
🙏माऊली भाऊ आज चा व्हिडिओ खरच आवडला भाऊ🙏 मानाचा मुजरा भाऊ तुम्हाला खरच खूप छान व्हिडिओ बनवला☝👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@longgamer7499
@longgamer7499 2 года назад
माऊलि।दादा।मीतुमचा।लेमोटा।फोण।आहे।माझणाव।आवीणाष आहे।मीतूमचा।गुलाम।आहे💝💝,🙏🙏😂😂💍🍎🗡️🛸🇨🇮🇨🇮🇨🇮🇳🇪🇳🇪🎀🎀😄😄😄🥵💝
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 Год назад
माऊली दादा रडवलस बघ शेवटी तू आपल्याला फक्त पाहून रडु येततर त्या लोकांवर महिलांवर लेकरांवर अशी वेळ येते त्यांचे काय हाल होत असतील या दारूमुळे खुप छान असाच पुढे जा लोकांना हसवत रहा 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@abhishekdhaygude4341
@abhishekdhaygude4341 2 года назад
माऊली भाऊ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना.
@bhaskarahire531
@bhaskarahire531 2 года назад
भाऊ आपला आवाज फारच सुंदर आहे.
@balajikawale9624
@balajikawale9624 2 года назад
Vhj
@balajikawale9624
@balajikawale9624 2 года назад
Ftjlk
@balajikawale9624
@balajikawale9624 2 года назад
Ndilng
@balajikawale9624
@balajikawale9624 2 года назад
@@bhaskarahire531 पण त्या आधी विकासाची
@hello-sd5kd
@hello-sd5kd 2 года назад
"""" One of the best people who are support this will be abillion """""day God bless 🥰🥰😘😘😘
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda 2 года назад
🙏🙏
@kingofgamer5524
@kingofgamer5524 2 года назад
Hi
@akshay2039
@akshay2039 2 года назад
Q1
@nileshbachhav5476
@nileshbachhav5476 2 года назад
हेलो
@user-nz8rb1np5u
@user-nz8rb1np5u 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WywOyPc79M8.html
@siddheshwarchinchkar6316
@siddheshwarchinchkar6316 2 года назад
माऊली भाऊ सत्य परिस्थिती दाखवली तुम्ही , व्यसनी माणसामुळे घरच्याचे खूप हाल होतात.
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda 2 года назад
🙏🙏🙏🙏
@anilsolse8018
@anilsolse8018 2 года назад
सत्य परिस्थिती दाखवली माऊली भाऊ खरंच अप्रतिम विडिवो
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda 2 года назад
🙏🙏🙏
@danwate419
@danwate419 2 года назад
माऊली भाऊ तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@bnu112.3k
@bnu112.3k 2 года назад
दारुड्या लोकांनी हा तुमचा एपिसोड पहिला तर थोडाका होईना बदल होईल.खुप छान संदेश दिला या व्हिडिओ मधून माऊली भाऊ तुम्ही.
@user-nc6vb5cb8k
@user-nc6vb5cb8k Год назад
Ho
@umeshkadhne2019
@umeshkadhne2019 2 года назад
एक नंबर माऊली भाऊ
@suniladsul4524
@suniladsul4524 2 года назад
धन्यवाद माऊली खुपच सुंदर असतात आपले व्हिडीओ खरे. वाटतात आपले वाटतात
@vishvnathrakde236
@vishvnathrakde236 2 года назад
माऊली भाऊ तुम्ही खुप हसवतात पण आज तुम्ही खरंच रडवलं दारू वाल्यासाठी छान सदेंश दिले मनापासून धन्यवाद
@babasahebubale3418
@babasahebubale3418 2 года назад
Vaa
@nileshchede2794
@nileshchede2794 2 года назад
माऊली भाऊ तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 😍
@anusaysatelang6907
@anusaysatelang6907 2 года назад
एक नंबर भाऊ
@pinalgaikwad7634
@pinalgaikwad7634 2 года назад
माऊली भाऊ खूप मोठा संदेश दिला समाजाला...खरच डोळ्यात पाणी आलं ........
@shubhampathare7354
@shubhampathare7354 Год назад
L
@balajishinde448
@balajishinde448 2 года назад
खरच काळजाचे पाणी झाल दारु पिण्यारा साठी खुपच चागंला संदेश दिला माऊली तुमचे धन्यवाद दिपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परीवाराला हार्दिक शुभेच्छा
@tejaswinikdrecipesvlogs1593
@tejaswinikdrecipesvlogs1593 2 года назад
माऊली भाऊ खरंच खूप चांगला सदेश दिला. खरच रडायला आले 😭😭😭😳
@akashsalve2787
@akashsalve2787 2 года назад
माऊली भाऊ खुप छान संदेश दीला या एपीसोड मधून डोल्यातुन पानी आल भाऊ 🙏👍👌
@vasudeodevale6342
@vasudeodevale6342 2 года назад
Aaj Aamhala pan Radu Aala mauli Bhau 😭😭😭😭
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda 2 года назад
🙏🙏
@killerzone-cj6us
@killerzone-cj6us 2 года назад
खुप मन सुन्न झालं ही परिस्थिती पाहून समाजासाठी खुप छान संदेश दिला आहे भाऊ तुम्ही
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda 2 года назад
धन्यवाद बरका 🙏🙏
@ashagambhire-waje4320
@ashagambhire-waje4320 2 года назад
भाऊंचा आवाज खरच खूप छान आहे.
@dipakkamble4792
@dipakkamble4792 2 года назад
Mauli you are simply great .Without zero sexy words you have scored over all ....You have been explaining our life with clean words ...Keep it up Mauli.
@pratikshadhaygude5500
@pratikshadhaygude5500 2 года назад
माऊली आम्हाला तुमचे व्हीडिओ खुप आवडतात त्यामुळे तुम्ही पुढील व्हीडीओ टाका
@rupeshmhatle2650
@rupeshmhatle2650 2 года назад
😭😭 माऊली दादा खूप छान व्हिडीओ केला
@sandipjadhav3088
@sandipjadhav3088 2 года назад
एकदम मस्त आहे एपिसोड 👌👌👍
@atulchampionsaport1483
@atulchampionsaport1483 2 года назад
आजची खरी परिस्थिती हीच आहे. दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ
@mohanmharnur7743
@mohanmharnur7743 2 года назад
माऊली खरं आहे सत्य परिस्थिती दाकवली
@onlygaming992m8
@onlygaming992m8 2 года назад
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@user-wt5hy5js2f
@user-wt5hy5js2f 2 года назад
माऊली देवळे बाजार चा व्हिडिओ पाहून फार दुःख कारण दारू पिणारा सणाचा बाजार करू शकत
@narsinhgangthade9739
@narsinhgangthade9739 2 года назад
माऊली भाऊ खूप चांगला भाग आहे वाईट पण वाटले असे घडते राव
@rajushelar1025
@rajushelar1025 2 года назад
माऊली सेट वीडियो एकदम कड़क आहो👌👌👌😁😁😥😥😥😭😭😭😭
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 2 года назад
माझी,पहिली, कमेंट, आहे, बरं का, दिवाळी,चा शुभेच्छा तुम्हाला, सर्वना,
@user-il8sq3fc7h
@user-il8sq3fc7h 2 года назад
Very nice 👍👍
@pratappawar9488
@pratappawar9488 2 года назад
Qaa
@bharatwarkad3792
@bharatwarkad3792 2 года назад
@@user-il8sq3fc7h ोझंनप
@harshmahabale2721
@harshmahabale2721 2 года назад
Ii
@sureshmlrashe5183
@sureshmlrashe5183 2 года назад
@@user-il8sq3fc7h a\xz\azxz ccxcxxx/xzAda z///x/x
@kishorandhale2453
@kishorandhale2453 2 года назад
Very Nice Mauli bhau... Aaj pahilyanda comment karavisi vatali. Ashach vishyanna hat ghlat chala aani samaj prabodhan kara.. we always with you...
@ashokrautpimpalkhunte5325
@ashokrautpimpalkhunte5325 2 года назад
खरच दारुड्याच्या पोरांचे काय हाल असतात ते दाखवले माऊली भाऊ तुम्ही 🙏
@sourabhmane3991
@sourabhmane3991 5 месяцев назад
व्हीडीओ एक नंबर
@nitin2553
@nitin2553 2 года назад
रडवलंच माऊली भाऊ तुम्ही खरच आणि शिकवलं पण
Далее
ТАЙНЫ И ЗАГАДКИ ИНТЕРНЕТА 2
41:37