Тёмный

गुडघेदुखी बरी करा | कॅल्शियमची कमतरता विसरा | कॅल्शियम साठी उपाय | सुजित साळुंके 

JIVAN URJA
Подписаться 66 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

#Jivan urja #strong bones #जीवन उर्जा #calcium #kneepain
हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा.
धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते.
जीवन ऊर्जा च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी व कॅल्शियमची कमी कशी भरून काढायची याविषयी संपूर्ण माहिती मिळवा,
आणि हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्ये बदल करून पुन्हा आपल्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी द्या.
पुणे स्थित जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये हाडांच्या, सांध्यांच्या व स्नायूंच्या सर्व विकारांवर आयुर्वेद, मर्म चिकित्सा व योगचिकित्सा यांच्या त्रिवेणी संगमाने खात्रीशीर उपचार केले जातात. गेल्या 14 वर्षात हाडाच्या विकारांनी ग्रस्त हजारो व्यक्तींना याचा फायदा झाला आहे.
पुणे शहरामध्ये असलेल्या जीवन ऊर्जा अस्थिचिकित्सालयाला संपर्क करण्यासाठी खालील क्रमांकावर फोन करा.
जीवन उर्जा अस्थिचिकित्सालय फक्त पुणे शहरामध्ये आहे
सदाशिव पेठ
सिंहगड रोड
बिबवेवाडी
आणखी काही माहिती हवी असल्यास
WhatsApp करू शकता. फोन नंबर - 9922040888
Your Queries
गुडघा सुजणे
गुडघे दुखी साठी व्यायाम
गुडघा चमकणे
पाय दुखणे कारण
पाय का दुखतात
तळ पाय का दुखतात
कंबर दुखी
कंबर दुखी साठी व्यायाम
कंबरदुखी कारणे
कंबर का दुखते
हाडे मजबूत होण्यासाठी आहार
हाड जुळण्यासाठी काय खावे
हाडे दुखणे
हाडे रोग
हाडे बळकट होण्यासाठी
पाठ दुखी वर घरगुती उपाय

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 4 месяца назад
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ❤...... नैसर्गिक माध्यमातून सर्व शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जीवन ऊर्जा आयुर्वेद आणि सांधे पुनरुज्जीवन चिकित्सालयाच्या माध्यमातून जीवन ऊर्जा चैनल चा सदैव प्रयत्न राहील.. जीवन ऊर्जा चिकित्सालय, पुणे संपर्क - 9922040888
@anjaliraje6309
@anjaliraje6309 4 месяца назад
😊
@vasudeosangurdekar2013
@vasudeosangurdekar2013 3 месяца назад
​@@anjaliraje630979
@sudhirkothawale3490
@sudhirkothawale3490 3 месяца назад
@komalpawar1245
@komalpawar1245 3 месяца назад
P1
@shobhajadhav296
@shobhajadhav296 3 месяца назад
धन्यवाद साळुंके
@sadhanagujarathi9874
@sadhanagujarathi9874 6 месяцев назад
सर खुपच उपयुक्त आणी सविस्तर अशी माहिती दिली आहे. खरोखरच हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यासाठी तुम्ही रामबाण उपाय सांगितला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. धन्यवाद. 👌👌🙏🙏
@shivaleelawaghmare238
@shivaleelawaghmare238 6 месяцев назад
खूपच उपयुक्त माहिती दिली सर. तुमच्या मार्गदर्शनामुळे हजारो पेशंटची गुडघेदुखी, कंबरदुखी, अणि हाडांचे आजार बरे झाले आहेत अणि ऑपरेशन टळले आहे. खुप खुप धन्यवाद 🙏 🙏
@madhurithakur5719
@madhurithakur5719 3 месяца назад
V
@sandhyabarve6566
@sandhyabarve6566 2 месяца назад
सर तुमच्या कडून अतिशय उत्तम आरोग्य टीप्स व महत्वपूर्ण माहिती मिळाली ! खूप खूप धन्यवाद!
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 месяца назад
🙏
@nalini.r.rajhans2916
@nalini.r.rajhans2916 3 месяца назад
खूप धन्यवाद माझी मुलगी 45 वर्षाची आहे तिला डायबेटिस असून हिरड्यांना सूज येते वकेल्शियम खूप कमी झाले मला हे वाचूनव ऐकून खूपच आधार मिळाला खरच धन्यवाद
@sunitachoudhary8698
@sunitachoudhary8698 3 месяца назад
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी तुमची आभारी आहे धन्यवाद सर God bless you
@sachindolas7392
@sachindolas7392 Месяц назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
@anserupalikanse1373
@anserupalikanse1373 3 месяца назад
Thank u so much Dr saheb Khup ch upyukt mahiti Nakki tumhi सांगितल्या प्रमाणे करून बघेन ... माझी 40 पार आहे Age.mla सांधे दुखीचा त्रास चालू झाला आहे . त्यामुळे खूप उपयुक्त माहिती दिली न्यू subuscriber sir Majhya dietation ni pn hech sarv khayla sangitl hot . Ones again thank u so much sir
@Sgamerz652
@Sgamerz652 3 месяца назад
Thank you sir 🙏
@kishkindapanchal4977
@kishkindapanchal4977 3 месяца назад
खूपच उपयुक्त अशी माहिती दिली सर आपल्या माहितीमुळे मार्गदर्शनामुळेआम्हाला हे पहिल्यांदाच ऐकायला भेटले सरअशीच माहिती वारंवार देत जावे सर धन्यवाद
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
🙏
@creativedisha
@creativedisha 3 месяца назад
Vajan growth karnya sathi upay sanga
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
लवकरच व्हिडिओ बनवू , चॅनलच्या टचमध्ये राहा
@minakshilokre8233
@minakshilokre8233 3 месяца назад
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@pushpapopale3457
@pushpapopale3457 3 месяца назад
Caylshim Kami kase karayeche wadle Aahe
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
कॅल्शियम चे सगळे सप्लीमेंट थांबवा , सकाळी नाश्ता बंद करून कोहळ्याचा ज्यूस घेत जावा.
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
तरीही कमी न झाल्यास तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 3 месяца назад
धन्य वाद योग्य महिती दिल्या बदल
@VasantmalaDevade
@VasantmalaDevade 16 дней назад
मला पण कॅल्शियमची कमी आहे आपल्याकडून खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
@vasundharabalsara320
@vasundharabalsara320 3 месяца назад
खूपच छान,सुंदर आणि उपयोगी माहिती सांगितली, खूप खूप धन्यवाद, घरात सर्व वस्तू असून माहिती नसल्याने योग्य वापर केला जात नाही, पुनःश्च धन्यवाद
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
🙏
@ShraddhaChaskar
@ShraddhaChaskar 6 месяцев назад
Atishay mhatwapurn mahiti milali ya video madhun😊😊
@anjaniraut3406
@anjaniraut3406 3 месяца назад
धन्यवाद सर, खूप उपयुक्त माहिती मिळाली.
@kavitakomakul3842
@kavitakomakul3842 3 месяца назад
खूप छान माहिती सर आजपासून च सुरू करते कारण हाडांचा त्रास होत आहे धन्यवाद सर
@mangalajadhav5321
@mangalajadhav5321 3 месяца назад
खूप खूप उपयुक्त माहिती दिली
@nikitabhosale5310
@nikitabhosale5310 3 месяца назад
खूप छान माहिती दिली
@yogitadeshmukh-m9f
@yogitadeshmukh-m9f 3 месяца назад
सर तुमची माहिती खूप आवडली मी हे करील काहीतरी याच्यामधले खात जाईल रोज तीन महिने कारण मला पण कॅल्शियमची कमी आहे खूप माझ्या हाडे दुखतात मी औषध घेऊन आले
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
थोडा वेळ सकाळचं ऊन पण घेत जावा..
@anilshivrampawar5776
@anilshivrampawar5776 2 месяца назад
किती छान पद्धतीत माहिती दिली तर तुम्ही आणि किती उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 месяца назад
🙏
@dkkajle5822
@dkkajle5822 8 дней назад
धन्यवाद, सर
@kantatilke3832
@kantatilke3832 4 месяца назад
खूपच छान माहिती.सांगण्याची पद्धतसुद्धा खूप छान.धन्यवाद.
@dhanashrimanohargore
@dhanashrimanohargore 3 месяца назад
धन्यवाद सर 🙏🙏
@SantosDage
@SantosDage 4 месяца назад
supar mahiti dili dr.saheb thanku
@sangitaanandkar9978
@sangitaanandkar9978 3 месяца назад
खूप चांगली माहिती सांगितली सर
@kaleykale8453
@kaleykale8453 4 месяца назад
अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती दिली. धन्यवाद.
@SudhakarShinde-bh2hn
@SudhakarShinde-bh2hn 3 месяца назад
छान माहिती दिली धन्यवाद.
@vibhalijadhav8182
@vibhalijadhav8182 4 месяца назад
सुजित सर खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@sambhajijagtap1040
@sambhajijagtap1040 4 месяца назад
खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही धन्यवाद.
@mangalkamble7771
@mangalkamble7771 3 месяца назад
खुप छान माहिती मिळाली सर👌
@omkarsmitamestry1676
@omkarsmitamestry1676 3 месяца назад
🙏🏻🙏🏻धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@sumatikhadke4080
@sumatikhadke4080 3 месяца назад
खुप छान माहीती दिली धन्यवाद सर
@anilkhillari2500
@anilkhillari2500 3 месяца назад
तुम्ही सांगितल्याबद्दल हाडाची माहितीबल तुमचे धन्यवाद सर
@shobakhaladkar1883
@shobakhaladkar1883 3 месяца назад
खुप छान माहिती . easy उपाय घरच्या घरी करू शकतो . धन्यवाद डॉ.🙏
@sulbhachabukswar4821
@sulbhachabukswar4821 3 месяца назад
खूपच छान माहितीपूर्ण आहेत
@sulbhachabukswar4821
@sulbhachabukswar4821 3 месяца назад
महत्व पूर्ण माहिती
@familyvlogs5516
@familyvlogs5516 15 дней назад
खूप छान माहिती दिली आहे. आपले आभार
@surekhasankpal6679
@surekhasankpal6679 3 месяца назад
खूप उपयुक्त माहिती दिलीत आपण.Thank you so much🙏
@sadanandpandurlikar8329
@sadanandpandurlikar8329 3 месяца назад
सदानंद लांबण न लावता माहिती उपयुक्त आहे.
@SomuChomu-f4h
@SomuChomu-f4h 6 месяцев назад
अत्यंत सुंदर विश्लेषण, अशी उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे
@VirendraBirajdar-x3n
@VirendraBirajdar-x3n 6 месяцев назад
सर्वांसाठी महत्त्वाची माहिती आहे.. हे छोटे-छोटे उपाय वापरून व हेल्थ व्हॅल्यू थेरेपी घेऊन माझी गुडघेदुखी आज पूर्ण बरी झाली आहे..
@sharadkedar9278
@sharadkedar9278 4 месяца назад
हि थेरपी कशी करायची प्लीज सांगा
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
​@@sharadkedar92789922040888
@gajananingole9082
@gajananingole9082 22 дня назад
​@@JivanUrjaAyurvedaसर मला पण b12 आणि डी कमी आहे म्हणुन डॉक्टरने सांगितले आहे आणि तर मी ही थेरपी करू शकतो का
@rajeshwaryghogale245
@rajeshwaryghogale245 3 месяца назад
खूपच छान मार्गदर्शन करण्यात आले.धन्यवाद सर
@nikitabhosale5310
@nikitabhosale5310 3 месяца назад
खुपच छान माहिती दिली
@shobha.dattaram
@shobha.dattaram 3 месяца назад
Khup chan mahiti dilit sir .thank you mi pan roj he upay karun pahate . 🙏maze gudhage khup dukhatat .
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
🙏
@AdmiringBluebonnetFlower-gd2lf
@AdmiringBluebonnetFlower-gd2lf 3 месяца назад
अतिशय सुंदर आयुर्वेदिक खाद्यपदार्थांची कॅल्शियम युक्त असलेल्या पदार्थांची माहिती दिली शरीरासाठी आरोग्यासाठी हितकारक अशी माहिती आहे साधा सरळ सोपा सुलभ उपाय आपण दिला धन्यवाद सर अशीच आपल्याकडं माहिती आपल्याकडनं मिळत राहो हीच सदिच्छा
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
🙏 नक्कीच
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 3 месяца назад
खूपच उपयुक्त माहिती दिली आहे, पण हुलगे कसे ओळखावे, परत एकदा सांगा. खूप खूप धन्यवाद. 🙏
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
असं सांगण अवघड आहे, घरातील वडीलधार्यांना विचारा..
@manishapawar5191
@manishapawar5191 3 месяца назад
Khupch chan mahiti dili aahe mala tar khup garach aahe
@SandipRelkar
@SandipRelkar 3 месяца назад
खुप छान माहिती 🙏🙏 9:13 👍👍👍
@nirmalaugale5667
@nirmalaugale5667 3 месяца назад
धन्यवाद 🙏 सर फारच छान माहिती दिली
@KishoriYesankar-zw1ij
@KishoriYesankar-zw1ij 3 месяца назад
व्हिडिओ ऐकून खूप खूप छान वाटले खूपच सुंदर माहिती मिळाली मला डायबिटीस बीपी व सोरायसिस चा भयंकर त्रास आहे तुम्ही सांगितलेला उपाय नक्कीच करेल
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
फायदा झाल्यास नक्की सांगा
@sunillattu6761
@sunillattu6761 3 месяца назад
या आहारामुळे सोरायसीस कमी व्हायला मदत होईल का?​@@JivanUrjaAyurveda
@M47man
@M47man 3 месяца назад
Khupch upyogi mahiti thanks
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 3 месяца назад
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
@pallavikulkarni1292
@pallavikulkarni1292 3 месяца назад
सर नमस्कार 🙏 अतिशय उत्तम उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद
@sachinkulkarni5905
@sachinkulkarni5905 3 месяца назад
सर आपण खूपच छान व उपयुक्त माहिती दिली त्यासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
🙏
@shivendramore7075
@shivendramore7075 3 месяца назад
सुजित छान माहिती दिली तुझया मामीला गुडग्याचा त्रास आहे
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
नमस्कार मामा 🙏, सांगितलेले कॅल्शियमचे सर्व उपाय करून बघा हाडं मध्ये कॅल्शियम भरून येईल व गुडघेदुखी आपोआप कमी होईल
@SunitaKalambe-w6v
@SunitaKalambe-w6v 3 месяца назад
खुच छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद 🙏🙏 हा उपाय नक्की करू🙏🙏
@rambhaudorle2021
@rambhaudorle2021 4 месяца назад
Om Shanti Thanks
@sarikabodke375
@sarikabodke375 3 месяца назад
Very nice information😊
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
🙏
@mandachikne450
@mandachikne450 3 месяца назад
Khup. Chhan .mahiti .sangitali. Aahe
@sumatikhadke4080
@sumatikhadke4080 3 месяца назад
खुपच छान माहीती दिली 🙏🙏
@SushmaLokare-fb5os
@SushmaLokare-fb5os 3 месяца назад
Evdhi mahiti mla navhti pn khup Chan mahiti dili sir tumi thank you sir karan mi calcium sathi golya khallya pn Maz sagle sharir sujale aaagodrch maze vajan khup ahe mla mankyacha khup treas ahe thank you sir Chan vatale
@rohiniupadhye1871
@rohiniupadhye1871 4 месяца назад
छान माहिति मिऴाली थँक्स
@sujatakalokhe6782
@sujatakalokhe6782 2 месяца назад
खूपच उपयुक्त माहिती दिली सर मनापासून धन्यवाद
@RudraDhamapurkar
@RudraDhamapurkar 2 месяца назад
खूप सुंदर माहिती दिली😊
@shubhangilimkar2062
@shubhangilimkar2062 Месяц назад
Khup chhan mahiti sangitli😊
@NayanaNemade-q5k
@NayanaNemade-q5k 6 месяцев назад
खूपच उपयुक्त माहिती सांगितली आहे. हाडांच्या मजबुतीसाठी हे उपाय आम्ही नक्की करू.
@prachitishinde2156
@prachitishinde2156 3 месяца назад
Khup chhyan mahiti dele Dr saheb
@pushpapopale3457
@pushpapopale3457 3 месяца назад
Chhyan mahithi dilie
@dinkarnagargoje7193
@dinkarnagargoje7193 3 месяца назад
Nice
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
🙏
@varshamohite9191
@varshamohite9191 4 месяца назад
Khoop chaan Tq
@sharmilakhabiya5110
@sharmilakhabiya5110 3 месяца назад
खूप छान 🎉
@vaishalizende4366
@vaishalizende4366 3 месяца назад
Thanks for very nice information❤
@DeepaliSawant-r8j
@DeepaliSawant-r8j 3 месяца назад
Very nice information
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
🙏
@pratibhakaldalgaonkar4730
@pratibhakaldalgaonkar4730 3 месяца назад
खूपच उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद.
@shakuntalasonawane8759
@shakuntalasonawane8759 3 месяца назад
खूप छान
@lalitathakur7608
@lalitathakur7608 2 месяца назад
सर पित्तामुळे पोट फार दुखते जिव घाबरतो तर चालेल का
@shobhashinde7322
@shobhashinde7322 3 месяца назад
खुपच मस्त माहिती दिली सर 🙏🙏
@ashwinigumate2668
@ashwinigumate2668 Месяц назад
खूप छान माहिती मिळाली सर आमच्या जीवनात ह्याचा अनुभव घेऊ काही शंका असल्यास मेसेज करू
@sugandhakharmale5941
@sugandhakharmale5941 4 месяца назад
Very nice
@motiramdiwate3055
@motiramdiwate3055 3 месяца назад
Useful & Important information for calcium in human body ! So thanks sirji !
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
Most welcome
@mahanandakhobragade6444
@mahanandakhobragade6444 3 месяца назад
खुप छान माहिती..मला नेहमीच हिमोग्लोबिन कमी होत असतं...ते हो नये यासाठी उपाय सांगा
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
लाल रंगाची फळे / गोष्टी खाणे
@rohinimhaske5752
@rohinimhaske5752 6 месяцев назад
Nice information
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 6 месяцев назад
Thanks
@anitadaware7199
@anitadaware7199 6 месяцев назад
खुप छान माहिती आणि वेगळी आहे
@Madhus.Kitchen_15
@Madhus.Kitchen_15 3 месяца назад
खूप छान उपयुक्त माहिती 👍
@ashokbhandarebhandare7394
@ashokbhandarebhandare7394 3 месяца назад
खूपच सुंदर.माहिती दिली मस्तच आहे dhnywad सर
@ShaliniShalini-h1i
@ShaliniShalini-h1i 3 месяца назад
खरंच खुप छान माहिती दिली 👌🏾👌🏾
@priyakelkar4779
@priyakelkar4779 3 месяца назад
Good A sir khup chhan mahiti sangitali 🌹🌹
@megharupnawar3367
@megharupnawar3367 3 месяца назад
Thanku so much for your important information sir🙏🙏
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
🙏
@surekhadeshpande4806
@surekhadeshpande4806 3 месяца назад
Khup छान माहिती सांगितली मला खूप त्रास होतो thanks
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
या उपायांचा नियमित वापर करा.. लवकरच फायदा होईल
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
या उपायांचा नियमित वापर करा, लवकरच फायदा होईल..
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 3 месяца назад
खुप उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद 🎉🎉
@madhuranatu6761
@madhuranatu6761 17 дней назад
खूप छान माहिती सांगितली शुद्ध भाषा आणि सांगण्याची पद्धत खूप छान 🙏
@tanujatalwalkar2768
@tanujatalwalkar2768 12 дней назад
खूप योग्य माहीती दिली खूप धन्यवाद🙏🙏
@ankushpawar2400
@ankushpawar2400 3 месяца назад
धन्यवाद सर चांगली गोष्ट आहे
@prachibehere1074
@prachibehere1074 24 дня назад
खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद.
@SupriyaparagsonarSonar
@SupriyaparagsonarSonar 3 месяца назад
खूप छान उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
@sambhajijagtap1040
@sambhajijagtap1040 4 месяца назад
व्वा ❗ खूपच छान माहिती दिली आहे सर तुम्ही.
@bhartibhoir1200
@bhartibhoir1200 4 месяца назад
Khup Chan Useful Mahiti dili Thanks sir
@vijayapradhan4022
@vijayapradhan4022 Месяц назад
आरोग्या बद्दल खुपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda Месяц назад
🙏🏻
@shrikantsaravade1572
@shrikantsaravade1572 3 месяца назад
100%खुपच छान माहीती दिली, सर माझं खुब्यातील बाँलच दुखनंं किंवा होनारी झीज कमी होईल का ?7/8 महीन्यांन पासुन ञास होत आहे.
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
हो नक्कीच होईल . त्याचबरोबर कोवळ्या उन्हामध्ये थांबून विटामिन डी सुद्धा घेत चला.. त्यामुळे जास्त चांगला फायदा होईल
@shardathale3742
@shardathale3742 3 месяца назад
Thank you for Good information
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
🙏
@nikitabhosale5310
@nikitabhosale5310 3 месяца назад
खूप छान माहिती दिलीत सर
@rahulmhase4613
@rahulmhase4613 3 месяца назад
Nice information health related.& Clear voice super
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 3 месяца назад
🙏
@prajktadeshpande8343
@prajktadeshpande8343 29 дней назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
Далее