आज गोपाळकाला !!! सर्व श्रद्धेय श्रोत्यांपुढे, गुरुदेव शंकर अभ्यंकरांच्या 'भगवान श्रीकृष्ण' या प्रवचनमालेचा दुसरा भाग सादर करत आहोत. यानंतर या प्रवचनमालेचे अजून ८ भाग असून रोज प्रत्येकी एक भाग यापुढील ८ दिवस प्रसारित होईल. जय श्रीकृष्ण !!!
प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर
11 авг 2020