कृष्णभक्तहो, गुरुदेव शंकर अभ्यंकरांच्या अत्यंत लोकप्रिय 'भगवान श्रीकृष्ण' या प्रवचनमालेचे हे पाचवे पुष्प! या प्रवचनमालेचा हा निम्मा टप्पा !!! यानंतर पुढील ५ दिवस रोज प्रत्येकी १ याप्रमाणे उर्वरित ५ भाग प्रसारित होतील. जय मधुसूदन !!!
प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर
15 окт 2024