Тёмный

गुरुदेव शंकर अभ्यंकर । शिवशंकर महारुद्र - प्रवचन २ । Gurudev Shankar Abhyankar 

aditya pratishthan
Подписаться 59 тыс.
Просмотров 49 тыс.
50% 1

श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. ३० ऑगस्ट २०२१ म्हणजेच श्रावणी सोमवारपासून ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत घेऊन येत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांची, 'शिवशंकर महारुद्र प्रवचनमाला' ही तेजस्वी प्रवचनमाला. दि. ३० ऑगस्ट २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ दररोज संध्याकाळी आदित्य प्रतिष्ठानच्या RU-vid चॅनेलवर याचे प्रसारण होईल. शिवशंकर महारुद्राचे स्वरूप व रुद्रपठणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी अवश्य पहावी अशी ही प्रवचनमाला! २०१९ मध्ये १७ ते २१ सप्टेंबर ह्या कालखंडात पुण्यात मनोहर मंगल कार्यालयात संपन्न झालेली ही प्रवचनमाला न चुकवावी अशीच!
धन्यवाद !
शिवशंकर महारुद्र - प्रवचन २
प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
ShivaShankar MahaRudra - Part 2
By - Gurudev Shankar Abhyankar

Опубликовано:

 

30 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 69   
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 2 года назад
मला वाटते मागच्या जन्मीचे आणि या जन्मीचे काहीतरी खूप पुण्य आहे आमचे म्हणून हे ऐकत आहोत...बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठ्ले आवडी..अशी ऐकण्याची इच्छा होणे हे सुध्दा काही सहज होत नाही. मोबाईल या साधनाचा इतका चांगला उपयोग होऊ शकत नाही..आदित्य प्रतिष्ठान खूप धन्यवाद... गुरुजींची प्रवचन माला आम्हाला ऐकायला मिळत आहे...गुरुजी तुमचे आभार कोटी कोटी प्रणाम...
@vinitapethkar1421
@vinitapethkar1421 2 года назад
Very very intelligent person .his style of exploring everything is very fascinating
@vibhainamdar6354
@vibhainamdar6354 Год назад
Agdi manatle bol lat shatashah gurudevanna naman v mobile la dhanyawad
@rajendrakatre207
@rajendrakatre207 3 месяца назад
Om namah shivay
@vaishalikhare8456
@vaishalikhare8456 2 года назад
आपलं प्रवचनं ऐकणं ही पर्वणी आहे. मिरजेतील कृष्णेश्वर मंदिरातील देवे आम्हीही ऐकलेत पण खूपच लहान होतो आम्ही.आमच्या मिरजेतील तुम्ही आहात याचा अभिमान वाटतो.
@deepalidatar1495
@deepalidatar1495 Год назад
रसाळ व ओघवाती वाणी! ज्ञान प्रचुर प्रवचन!!👌👌🙏🙏🙏🙏🙏
@dattatraypotdar1025
@dattatraypotdar1025 2 года назад
श्री गुरूदेव चरणी साष्टांग नमस्कार
@pratibhadeole1357
@pratibhadeole1357 2 года назад
ओम् नमः शिवाय.. साष्टांग दंडवत..🙏
@jayashreeketkar3023
@jayashreeketkar3023 9 месяцев назад
खूपच छान अभ्यासपूर्ण प्रवचन.
@shrutikulkarni6683
@shrutikulkarni6683 Год назад
अत्यंत सुंदर निरूपण, ऐकून मन प्रसन्न झाले 🙏👍
@sadhanabhise1999
@sadhanabhise1999 10 месяцев назад
🙏🙏🌺🌺😌
@yashwantsonawane4865
@yashwantsonawane4865 2 года назад
ओम गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक हर हर हर महादेव
@swatidevipatankar7056
@swatidevipatankar7056 2 года назад
Om namah shivay 🙏🌹
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 Год назад
ओं नमो शिवाय
@vaijayantigodbole1603
@vaijayantigodbole1603 9 месяцев назад
Kharach magchya janmiche punya ahe,ya janmi khup nashib Chan ahe mhanun he aikayla miltay, tumche lakh lakh abhar 👃👃👃
@ashokkarke1489
@ashokkarke1489 2 года назад
हर हर महादेव, हर हर महादेव.
@udhavhaibatpure8257
@udhavhaibatpure8257 2 года назад
Om namha shivay* pranam gurudev**
@vijaykumarteredesai5240
@vijaykumarteredesai5240 2 года назад
॥ ॐ नम: शिवाय ॥ 💐🌸🌸🌸🌸🌸💐👏👏👏
@abhijeets7796
@abhijeets7796 2 года назад
Har har mahadev 🙏
@suvarnadeshmukh6053
@suvarnadeshmukh6053 2 года назад
हर हर महादेव
@smitaaloni2165
@smitaaloni2165 2 года назад
अप्रतिम💐 गुरुदेव चरणी प्रणिपात💐
@parladpawar1629
@parladpawar1629 2 года назад
पीऐपवार
@parladpawar1629
@parladpawar1629 2 года назад
@prernaparanjape9030
@prernaparanjape9030 2 года назад
ॐ नमः शिवाय साष्टांग नमस्कार मन खूप प्रसन्न झाले 👏👏👏👏👏
@shailmin
@shailmin 2 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!..
@vidyaadate8753
@vidyaadate8753 2 года назад
Gurudevacnya charanrli Salamanca Namaskar AMHI bhagyawan aahot ,,,, ,,,
@shailmin
@shailmin 2 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!..
@vinayakketkar6491
@vinayakketkar6491 2 года назад
💐💐💐🕉️🕉️🕉️ Om Nama shivaya 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@shailmin
@shailmin 2 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!....
@shailmin
@shailmin 2 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 ... !! जय जय रघुवीर समर्थ !!
@nandakulkarni6500
@nandakulkarni6500 2 года назад
खूप छान काही महीने गुरूंचे काही श्रवण करायला मिळाले नव्हते. बरे झाले आज मिळाले ऐकण्या साठी मी वाट बघत होते .
@shailmin
@shailmin 2 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!...
@shobhanadeshpande3434
@shobhanadeshpande3434 2 года назад
अप्रतिम निरूपण🙏🏻🙏🏻🙏🏻
@yashshreeapte9055
@yashshreeapte9055 2 года назад
ओम नमशिवाय , छान च गुरुदेव
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 2 года назад
Extraordinary shaily t feed,express
@shobhakshirsagarnose622
@shobhakshirsagarnose622 2 года назад
🙏🙏🙏
@balwantjoshi5172
@balwantjoshi5172 2 года назад
ईश्वर छान उमजून सांगितला
@kakashet9480
@kakashet9480 10 месяцев назад
Omna shivaya
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 2 года назад
धन्यवाद!
@nishigandhalele4627
@nishigandhalele4627 2 года назад
खूप छान . आनंददायी!
@shailmin
@shailmin 2 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 ... !! जय जय रघुवीर समर्थ !!
@prabhakarmarodkar5574
@prabhakarmarodkar5574 Год назад
💫🍀🌺👌🚩🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार 03/23
@sunilkhisti7829
@sunilkhisti7829 2 года назад
श्री गुरुदेव कोटी प्रणाम🙏🙏🙏🌸🏵🌺
@shailmin
@shailmin 2 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 ... !! जय जय रघुवीर समर्थ !!
@shobhakshirsagarnose622
@shobhakshirsagarnose622 2 года назад
🙏
@shailmin
@shailmin 2 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!...
@shailmin
@shailmin 2 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!..
@rajaniindalkar2010
@rajaniindalkar2010 4 месяца назад
Kharach vidyavachadpati shabdalahi bhushan vatave Ashi vibhuti ! Koti koti sashtang dandvat! Guruji🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@adipratishthan
@adipratishthan 3 месяца назад
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण हा चॅनेल सबस्क्राईब केला नसल्यास अवश्य करावा. (संपादक) 👃
@yashshreeapte9055
@yashshreeapte9055 2 года назад
तुमचे सगळे ऑडिओ खूप वेळा मी ऐकते सांगली मध्ये 18 अध्याय होते तेव्हा आपल्याला नामस्करणकेला।होता आता बघू पुण्यात आले।की आहे इच्छा
@shubhadakelkar3880
@shubhadakelkar3880 2 года назад
रूद्र चा भावार्थ खूप छान समजला
@shubhadabarve3169
@shubhadabarve3169 2 года назад
रुद्र आतील एका एका शब्दाचा अर्थ खुप छान उलगडून सांगितला आहे.. खुप छान माहिती मिळते आहे. 🙏🙏🙏
@shailmin
@shailmin 2 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!..
@appasahebkanale897
@appasahebkanale897 2 года назад
गुरुवर्य शंकर अभ्यंकर महाराजांनी रूदाचा अर्थ अतिशय सुंदर आणि सुलभ भाषेत उलगडून सांगितला आहे.तुमच्या अमोघ वाणीतून प्रवचन अखंड ऐकताना अंगावर रोमांच उभे राहते.मन प्रसन्न होते. धन्यवाद! 🎉🎉🙏🙏🙏
@appasahebkanale897
@appasahebkanale897 2 года назад
🎉🎉👍👍
@suchitralavakare2532
@suchitralavakare2532 2 года назад
मोबाईल चा अवतार कल्याणासाठी आहे अशी माझी श्रद्धा आहे. सुरी कात्री इतर साधने प्रगती साठी वापरायचे ही समज असावी लागते तसंच मोबाईल चं.जे ऐकण्याची भूक होती ती या मोबाईल "अवाताराने" भागवली. 85 व्या वर्षी. हे अद्भूत आहे.
@alkaparulekar1446
@alkaparulekar1446 2 года назад
ओम नमो रूद्राय नमः
@vibhainamdar6354
@vibhainamdar6354 Год назад
Agdich khare
@rekhathite1040
@rekhathite1040 2 года назад
Om namha shiway🙏🙏
@waghganesh1125
@waghganesh1125 2 года назад
Har har har mahadev
@devidasnandgaonkar7580
@devidasnandgaonkar7580 2 года назад
हर हर महादेव
@jaihanumanjiful
@jaihanumanjiful 2 года назад
🙏🙏🙏 I am learning Rudra Path. Your explaining art is so good. I am blessed! I would like to have your book to study. I know it will take long time but I am interested. Regards to you Guruji🙏
@urmilasagdeo4298
@urmilasagdeo4298 Год назад
ब९
@sharmilakulkarni5057
@sharmilakulkarni5057 9 месяцев назад
😊 HH😊😊
@vijay88941
@vijay88941 8 месяцев назад
Make video learn rudrapath 🙏
@kakashet9480
@kakashet9480 10 месяцев назад
Har Har Mahdev
@yashwantphansalkar9982
@yashwantphansalkar9982 2 года назад
8 Tp and
@raghottamkarkhane4084
@raghottamkarkhane4084 11 месяцев назад
Mast pravachan aahe
Далее
Украшаю чехлы 🎀
00:51
Просмотров 228 тыс.
Mandatai Gandhe Pravachan seva day-8
1:46:17
Просмотров 7 тыс.
Украшаю чехлы 🎀
00:51
Просмотров 228 тыс.