Тёмный

गुरुदेव शंकर अभ्यंकर । शिवशंकर महारुद्र - प्रवचन १ । Gurudev Shankar Abhyankar 

aditya pratishthan
Подписаться 59 тыс.
Просмотров 84 тыс.
50% 1

श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. ३० ऑगस्ट २०२१ म्हणजेच श्रावणी सोमवारपासून ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत घेऊन येत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांची, 'शिवशंकर महारुद्र प्रवचनमाला' ही तेजस्वी प्रवचनमाला. दि. ३० ऑगस्ट २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ दररोज संध्याकाळी आदित्य प्रतिष्ठानच्या RU-vid चॅनेलवर याचे प्रसारण होईल. शिवशंकर महारुद्राचे स्वरूप व रुद्रपठणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी अवश्य पहावी अशी ही प्रवचनमाला! २०१९ मध्ये १७ ते २१ सप्टेंबर ह्या कालखंडात पुण्यात मनोहर मंगल कार्यालयात संपन्न झालेली ही प्रवचनमाला न चुकवावी अशीच!
धन्यवाद !
शिवशंकर महारुद्र - प्रवचन १
प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
ShivaShankar MahaRudra - Part 1
By - Gurudev Shankar Abhyankar

Опубликовано:

 

29 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 112   
@sudhakarsapre2172
@sudhakarsapre2172 Год назад
नमस्कार ,अमृतवाणी सुमधुरवाणी,देववाणी वेदवाणी आम्हाला धन्य समजतो अशी प्रवचन श्रवणाला मिळणं म्हणजे साक्षात् भगवंताचीच कृपा असली पाहिजे.ॐनमःशिवाय
@gajananp049
@gajananp049 2 года назад
🙏🙏🙏 अप्रतिम ll सर्वांनी श्रवण करावे असे प्रवचन ll गुरुजींचे चरणी नतमस्तक ll
@dilipjoshi6943
@dilipjoshi6943 Год назад
जय. गुरुदेव विद्यावाचस्पती शंकर जी अभयंकर
@rageshreeshastri8823
@rageshreeshastri8823 2 года назад
🙏🪔🌹शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो! हे गिरिजापती नमामि शंकर शिव शंकर शंभो! 🙏😌🙏प्रवचन अत्युत्तम.🙏 सद्गुरु तं नमामि!👣🪔🌹 🙏
@madanmore8636
@madanmore8636 4 месяца назад
ओम नमः शिवाय
@rajendrakatre207
@rajendrakatre207 2 месяца назад
Namo na maha.
@sandeshkarpe7617
@sandeshkarpe7617 11 месяцев назад
व्वा व्वा व्वा साधू साधू साधू
@sunilkhisti7829
@sunilkhisti7829 2 года назад
सादर चरण वंदना श्री गुरु देव.🙏🌸🏵🌺
@geetabudhale2822
@geetabudhale2822 10 месяцев назад
गुरुवर्य आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
@vinayakketkar6491
@vinayakketkar6491 2 года назад
Om Namo shivaya 🕉️🕉️🕉️🕉️🕉️💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 Год назад
ओं नमो शिवाय
@vijaykumarteredesai5240
@vijaykumarteredesai5240 2 года назад
॥ ॐ नम: शिवाय ॥ 🌸🌸🌸🌸🌸👏👏👏
@sadashivshete403
@sadashivshete403 2 года назад
।।ॐ॥अप्रतिम विवेचन माहितीपूर्ण,धन्यवाद!
@sharaddeshmukh243
@sharaddeshmukh243 2 года назад
खुप खुप सुंदर आहे गुरू देव दत्त🙏🙏
@yashshreeapte9055
@yashshreeapte9055 2 года назад
जय गुरुदेव फारच छान
@dhondiramjadhav286
@dhondiramjadhav286 2 года назад
Ram karshana Hari ........ 🙏🙏🙏
@jayantvaidya9324
@jayantvaidya9324 2 года назад
गुरु देव आपल प्रवचन नवसंजीवन देणारच
@madhukarkhaire5646
@madhukarkhaire5646 2 года назад
हर हर महादेव
@narendraapte2256
@narendraapte2256 2 года назад
अतिशय मधुर, रसाळ, आणि सतत मार्गदर्शक अशी ही प्रवचनमाला आहे. आदित्य प्रतिष्ठानचे खूप धन्यवाद . आपल्या सगळ्यांच्या थोड्या माहितीसाठी - पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांनी मुंबईला पाठशाळेत रुद्राच्या चमकातील अकराव्या अनुवाकावर (एकाचमे तिस्रश्चमे . . .) जवळजवळ वर्षभर प्रवचने केली आहेत. .
@jagannathshinde4492
@jagannathshinde4492 Год назад
Atishay sundar pravachan khup navin aikavayas milate
@sandeeppardeshi2531
@sandeeppardeshi2531 Год назад
अप्रतिम अभ्यासपूर्ण विवेचन,धन्य धन्य झाले सर्व श्रोते...
@dnyaneshwarsutar7036
@dnyaneshwarsutar7036 Год назад
सा.न. गुरूदेव !! खुप छान विवेचन !! 🙏
@shrikantjoshi6313
@shrikantjoshi6313 4 месяца назад
Om namah shivaya 💐
@udhavhaibatpure8257
@udhavhaibatpure8257 2 года назад
Om namha shivay* pranam gurudev
@rajashribhite8026
@rajashribhite8026 2 года назад
खूप छान प्रवचन, धन्यवाद..!! मनःपूर्वक नमस्कार..!!🙏🙏🙏
@prakashdhase9342
@prakashdhase9342 2 года назад
जय श्री गुरुदेव 🙏🙏🙏💐
@waghganesh1125
@waghganesh1125 2 года назад
Har har har mahadev
@vidyabake7187
@vidyabake7187 2 года назад
गुरुरदेवो नमो नमः 🙏🏼🙏🏼
@mahadeobhagwanjadhav9264
@mahadeobhagwanjadhav9264 2 года назад
॥ॐ नमः शिवाय॥ गुरूदेव
@namdeotaru6207
@namdeotaru6207 2 года назад
जय गुरुदेव खूप छान .🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🙏🏻🙏🏻🙏🏻
@ujjwalakajale7067
@ujjwalakajale7067 2 года назад
Om namo shevay khup Chan zaly prachan
@ajaykumarchavan2160
@ajaykumarchavan2160 2 года назад
ओंम नमः शिवाय हर हर महादेव
@subhashchavan3175
@subhashchavan3175 2 года назад
ॐनम: शिवाय 🕉️
@swatidevipatankar7056
@swatidevipatankar7056 2 года назад
Om namah shivay 🙏🌹💐
@sitaramgaikwad3402
@sitaramgaikwad3402 10 месяцев назад
खूप छान हर हर महादेव 🎉🎉
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 года назад
आदरणीय गुरुदेव यांना विनम्र अभिवादन!ओम नमः शिवाय!👌💐👌खूप सुंदर.👌💐👌
@shounak1730
@shounak1730 Год назад
Samrthacha amatmbodh pravchan
@sureshnikam4198
@sureshnikam4198 2 года назад
अप्रतिम
@kalyanijoshi9944
@kalyanijoshi9944 2 года назад
खुप छान ऐकायला मिळाले. काय अभ्यास आहे. आम्ही साष्टांग दंडवत नमस्कार 🙏🌹🙏🌹🙏. प. पु. साष्टांग दंडवत नमस्कार श्री शकंर माहाराज ना🙏🙏🙏🙏
@user-ol9kq4sr9z
@user-ol9kq4sr9z Месяц назад
🙏🙏
@prachibehere1074
@prachibehere1074 2 года назад
अप्रतिम. पाऊस असल्याने येता आले नव्हते. मी वाट पहात होते.
@meeraghayal6150
@meeraghayal6150 2 года назад
फारच सुरेख
@myfluffy9465
@myfluffy9465 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@jayashreeshinde1226
@jayashreeshinde1226 2 года назад
खूपच सुंदर 🙏🙏🙏🙏
@baburaochincholikar150
@baburaochincholikar150 2 года назад
Jay gurudeo
@prabhakarmarodkar5574
@prabhakarmarodkar5574 Год назад
💫🍀🌺🙏🏻👌🚩धन्यवाद महोदय नमस्कार 03/23
@sulbhagosavi4027
@sulbhagosavi4027 2 года назад
खूप सुंदर सद्गुरू जी. 🙏🙏🙏 अप्रतिम
@sanjaypatankar4353
@sanjaypatankar4353 2 года назад
Namaskar Guruji 🙏🌹
@kakashet9480
@kakashet9480 9 месяцев назад
Om namah shivaya
@rachanaghumare298
@rachanaghumare298 2 года назад
Apratim
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 10 месяцев назад
🌹🌹🌹🌹🌹🕉️🌹🌹🌹🌹🌹
@neelampatil9710
@neelampatil9710 2 года назад
🙏🏻
@kirankarande8189
@kirankarande8189 2 года назад
अप्रतिम गुरुदेव तुमच्या मुखातून निघणारी अमृत वाणी म्हणजे आमच्यासाठी अमृत मेजवानीच आहे 👌👌👌💐
@shamjoshi7859
@shamjoshi7859 2 года назад
V
@jayashripathak1939
@jayashripathak1939 2 года назад
💘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@udayrajjoshi2190
@udayrajjoshi2190 2 года назад
@@shamjoshi7859 às wale pl lp lzl😂😂😂💯
@ArundhatiLom
@ArundhatiLom 10 месяцев назад
खुप छान मन प्रसन्न होते🎉
@gunvantchikhalikar1208
@gunvantchikhalikar1208 10 месяцев назад
Aĺy
@minakshikekan3586
@minakshikekan3586 9 месяцев назад
👌👌
@shivnsh7580
@shivnsh7580 2 года назад
अमृतवाणी👌👌👌
@nanigudkar
@nanigudkar 4 месяца назад
🎪🔔🙏
@jeevansatav
@jeevansatav 10 месяцев назад
एकदम छान
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 Год назад
Apratim!
@jayashripathak1939
@jayashripathak1939 2 года назад
अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@surryakantashimpi7495
@surryakantashimpi7495 Год назад
अत्यंत सुंदर आहे
@smitaaloni2165
@smitaaloni2165 2 года назад
अप्रतिम💐🙏
@madhuripakhale4686
@madhuripakhale4686 2 года назад
सौ.माधुरी पखाले सहभागी झाले आहे ओम् नमः शिवाय
@bharatimysorewala6422
@bharatimysorewala6422 2 года назад
जय श्रीराम 🙏 गुरूजी शिर साष्टांग नमस्कार 🙏..खंरच खूप सुंदर आणि सखोल माहिती मिळाली.अप्रतिम निरूपण. 🙏🌹🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹🙏
@shubhanginayar1965
@shubhanginayar1965 2 года назад
आत्मसुख मिळालं.
@manishaphutane321
@manishaphutane321 2 года назад
जय गुरू नमस्कार आपल्या मधूर वाणी तून शिव महिमा ऐकून मन प्रसन्न झाले
@Kingfisher813
@Kingfisher813 2 года назад
Aatachya kalatale Vedvyas maharaj
@surekhaghadge6531
@surekhaghadge6531 2 года назад
गुरुदेव मी युम्हला 7विम्धे असल्यापासून ओळख्तेय आत्ता मी 63 ची आहे.मी नेहमी तुमचे कार्यक्रम बघतेय.ती वी वरचे पन 70 सलत तुम्ही नगर जिल्हा रहुरी कारखान्यावर .गीतरामायण ऐकले होते 2 वेला तेव्हापासून मी तुमची फनाहे.तुमची वाणी स्वच्छ आणि गोड आहे.👌👌👍👍👍💐🤗😃
@ganeshhalkandar8351
@ganeshhalkandar8351 2 года назад
नमस्कार !!!
@samarthgurav4029
@samarthgurav4029 Год назад
Ok
@anuradhakulkarni8492
@anuradhakulkarni8492 Год назад
❤🙏🏻🙏🏻 खूप छान
@nitinmore8092
@nitinmore8092 2 года назад
खुप छान 👍🙏
@manishajoshi4637
@manishajoshi4637 2 года назад
🙏🙏🙏
@dnyaneshwarlangote9305
@dnyaneshwarlangote9305 2 года назад
Please Upload Bhagvat Puraan Katha And BHAGVATGEETA By GURUDEV...... And another Topics Like This.....
@kakashet9480
@kakashet9480 9 месяцев назад
Very nice
@meeraghayal6150
@meeraghayal6150 2 года назад
आदरणीय गुरुजी साष्टांग नमस्कार मला आपण व पंडित संजीव अभ्यंकर यांनी टिळक स्मारक मंदिर येथे सादर केलेला रामनवमीचा कार्यक्रम परत परत ऐकावेसे वाटतेय. मिळेल का ?
@mrunaljoshi4010
@mrunaljoshi4010 2 года назад
Namaskar
@kalidasdeshmukh43
@kalidasdeshmukh43 Год назад
Good
@vasudevphadke3427
@vasudevphadke3427 Год назад
Shivshankar maharudra 3
@gayatrisakekar37
@gayatrisakekar37 2 года назад
Excellent
@sandeeppardeshi2531
@sandeeppardeshi2531 Год назад
अमृतवाणी...
@apurvao1032
@apurvao1032 2 года назад
Fadake guruji mhanje anand fadake ka??
@shrikantpase6718
@shrikantpase6718 2 года назад
आदरणीय गुरूदेव हा अतिशय अनुकरणीय सनातन धर्म टिकून राहील काय ❓
@neelampatil9710
@neelampatil9710 2 года назад
गायत्री मंत्र स्रियांनी म्हणू नये का ? कृपया मार्गदर्शन करावे Thank you 🙏🏻
@apurvao1032
@apurvao1032 2 года назад
Ho nasato mhanaycha
@apurvao1032
@apurvao1032 2 года назад
*शास्त्र जे करू नका म्हणते; तेच नेमके करावयास धावणे, हा सामान्य स्वभाव असतो. आणि त्यामुळेच नाश होत असतो, हे आपणांस समजत नाही*. असे परमपूज्य सद्गुरू श्री.मामासाहेब देशपांडे महाराज त्यांच्या 'अभंग अमृत' या ग्रंथात पान क्रमांक १७८ वर सांगतात आणि हे समजावण्यासाठी खालील कथा सांगतात- स्त्रिया आणि गायत्रीमंत्र : सहज विषयांवरून विषय निघाला; म्हणून मला माझ्या आईची गोष्ट आठवली. माझ्या मातुःश्री (परमपूज्य सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे)या परमार्थातील एक थोर अधिकारी होत्या. त्यांच्याकडे अनेक स्त्रिया मार्गदर्शनासाठी येत असत. एकदा अशाच पाच-सहा जणी त्यांच्याकडे आल्या होत्या. चर्चा सुरू झाली. एका बाईने आमच्या मातुःश्रींना विचारले की, “बायकांनी गायत्री मंत्र का म्हणू नये ?" त्यावर आमच्या मातुःश्री चटकन् सावरून बसल्या. एक-दोन मिनिटे स्तब्धतेत गेली. मग त्या सांगू लागल्या; "हा प्रश्न योग्य आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्याची माझी पात्रता नाही. परंतु मला एक माहीत आहे की, सर्व ऋषी,मुनी, साधू, संत सदैव आपल्या हिताचेच सांगत असतात. त्यावर माझा नितांत विश्वास आहे. माझे तीर्थरूप पू.श्री.नारायणराव सोनटक्के हे मोठे अभ्यासक होते. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज यांचे ते निःसीम भक्त होते. त्यांच्याकडून मी जे ऐकले, त्यांनी मला जे सांगितले, तेच मी तुम्हांस सांगते; नीट ऐका ! 📖📖📖📖📖📖📖📖 ही कथा खालील पुस्तकात आहे. *अभंग* *अमृत* प्रकाशक - श्रीवामनराज प्रकाशन,पुणे *लेखक - परमपूज्य सद्गुरू श्री.मामासाहेब देशपांडे* सवलत मूल्य - रु.८५ संपर्क - ९८७०३८१७१८, ०२०२४३५६९१९ 📖📖📖📖📖📖📖📖 गायत्रीमंत्राची अक्षरे आहेत चोवीस ! प्रत्येक अक्षर एका एका नाडीद्वारे प्रकाशित होत असते. जसे टाईपरायटरवर एकेका अक्षरासाठी एक एक बटण असते आणि ते दाबले की, नेमके तेच अक्षर उमटते; तसे गायत्रीमंत्रातील प्रत्येक अक्षर एकेका नाडीद्वारे प्रकाशित होते. पुरुषांना पूर्ण चोवीस नाड्या आहेत; परंतु स्त्रियांना मात्र फक्त बावीसच नाड्या आहेत. त्या दोन नाहीत, त्यामुळे स्त्रियांना दाढी-मिशा येत नाहीत व प्रोस्टेट ग्रंथी वाढत नाही. या अशा दोन नाड्या कमी असल्यामुळे, चोवीस अक्षरांचा गायत्रीमंत्र जपला तरी उपयोगी पडत नाही.ज्याप्रमाणे टाईपरायटरवर जेवढा कागद असेल, तेवढीच अक्षरे उमटणार; आणि कागद संपल्यावर अक्षरांची बटने दाबली तरी अक्षरे उमटणार नाहीत; त्याप्रमाणे ही अक्षरे परिणाम करू शकणार नाहीत. इतकेच नव्हे तर; गायत्रीमंत्र हा पुरुषबीज वाढविणारा मंत्र असल्यामुळे, तो जपल्याने बीज वाढू शकते.शास्त्र असे आहे की, स्त्रियांमध्ये बीज वाढू नये; शोणित वाढावे. स्त्रियांनी गायत्रीजप केला तर, शोणित जळून जाईल. *त्यामुळे या जन्मी केलेला जप,पुढल्या जन्मी धड स्त्री नाही,धड पुरुष नाही असा तृतीयपंथी बनवतो* . अशांना दाढी-मिशा येतात; परंतु त्याचबरोबर लुगडे नेसण्याची हौस निर्माण होते. स्त्रियांप्रमाणे हातवारे करावे असे वाटू लागते. या सर्व पूर्वजन्मीच्या स्त्रीवासना ! परंतु, त्या जन्मात गायत्री जपल्यामुळे बीज वाढले, दाढी-मिश्या फुटल्या; पण मूळचे स्त्रीसंस्कार असल्यामुळे लुगडे नेसण्याची हौस मात्र राहिली. असे होऊ नये, शोणित जळू नये, अर्धवट बीज वाढू नये; यास्तव बायकांनी गायत्री जपू नये !" आजकाल, स्वतःचा मोठेपणा सांगण्याकरिता, “तुम्ही करा; काही होत नाही. मी आहे ना !" असे सांगण्याचे फॅडच आहे. परंतु ऐकणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की, आपण असे केले तर काय घडेल ? प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी, तसेच सर्व प्रमुख आचार्यांनी जे सांगितले आहे ते सोडून, आजच्या कोणा लुंग्यासुंग्याने काहीही सांगावे व त्याप्रमाणे आपण करावे; यात तोटा कुणाचा होतो ?
@neelampatil9710
@neelampatil9710 2 года назад
@@apurvao1032 🙏🏻
@mukmama
@mukmama 2 года назад
He pravachan kadhi jhla aahe..? Koni sangel ka..?
@vaishaliathavale7588
@vaishaliathavale7588 2 года назад
३० ऑगस्ट ते ३सप्टेंबर २०२१ असं तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे.
@mukmama
@mukmama 2 года назад
@@vaishaliathavale7588 thanks for the help pn he pravachan "२०१९ मध्ये १७ ते २१ सप्टेंबर ह्या कालखंडात पुण्यात मनोहर मंगल कार्यालयात संपन्न" jhlay
@sujatagavade1686
@sujatagavade1686 2 года назад
Awaj khupch kami ahe
@pramilabipatil5496
@pramilabipatil5496 2 года назад
प्रमिला बाई पाटील
@pushkarajj
@pushkarajj 2 года назад
0
@rajendrakatre207
@rajendrakatre207 2 месяца назад
I am Rajendra Katre, charkop, kandivaliwest mumbai 400067
@vasudev1770
@vasudev1770 2 года назад
ओम नमः शिवाय
@anjaleebodas2159
@anjaleebodas2159 5 месяцев назад
🙏
@suvarnadeshmukh6053
@suvarnadeshmukh6053 2 года назад
हर हर महादेव
@madhujoshi5340
@madhujoshi5340 2 года назад
🙏🙏🙏
@neelampatil9710
@neelampatil9710 2 года назад
🙏🏻
@nilimakasturey9368
@nilimakasturey9368 2 года назад
Very nice
@minakshikekan3586
@minakshikekan3586 9 месяцев назад
🙏
@nandadevighadgedeshmukh8653
@nandadevighadgedeshmukh8653 10 месяцев назад
🙏
@rajashreedivekar8548
@rajashreedivekar8548 2 года назад
🙏🙏🙏
@madhukarkulkarni9871
@madhukarkulkarni9871 2 года назад
🙏🙏🙏
@pramodgijare925
@pramodgijare925 2 года назад
🙏🙏
@shobhahoskalle5413
@shobhahoskalle5413 2 года назад
ओघवत्या वाणीतल आपलं प्रवचन खूप छान झालं नमस्कार गुरुदेव
Далее
БЫДЛО НА ПУНКТАХ ВАЙЛДБЕРРИЗ
13:26