Тёмный

गुरुदेव शंकर अभ्यंकर । श्रीमद् भागवत - प्रवचन ७ । Gurudev Shankar Abhyankar 

aditya pratishthan
Подписаться 59 тыс.
Просмотров 169 тыс.
50% 1

श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. १४ सप्टेंबर २०२१ म्हणजेच भागवत सप्ताहारंभापासून सादर करत आहोत गुरुदेवांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत प्रवचनमाला!
धन्यवाद !
श्रीमद् भागवत - प्रवचन ७
प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
श्रीमद् भागवत - प्रवचन ७ - विषयसूची:
उद्धवगीता
Shreemad Bhagvat - Part 7
By - Gurudev Shankar Abhyankar

Опубликовано:

 

19 сен 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 343   
@dattaramparsekar2482
@dattaramparsekar2482 2 года назад
जीवनातील घडलेल्या चुकांचे परीमार्जन होण्यासाठी ही भागवत कथा पुन्हा पुन्हा ऐकून जीवनाचे सार्थक करून घ्यावे👌
@snehajoshi8208
@snehajoshi8208 2 года назад
गुरुदेवांच्या ओघवती वाणीने धन्य झाहलो ,जय श्रीकृष्ण
@vimaljoshi4566
@vimaljoshi4566 2 года назад
E
@anitamadke1070
@anitamadke1070 2 года назад
गुरूदेव खुप खुप आभार. शिर साष्टांग नमस्कार 🙏
@radharaut8415
@radharaut8415 11 месяцев назад
!!🌹!! जय श्री कृष्ण🙏 जय हरि !!🌹!!
@narayankulkarni4274
@narayankulkarni4274 8 месяцев назад
गुरूदेव आपल्या चरणी दंडवत प्रणाम. 🙏
@anitaarvind8431
@anitaarvind8431 8 месяцев назад
अत्यंत श्रवणीय व आदर्श शत🎉
@brahmanandghugare4052
@brahmanandghugare4052 7 месяцев назад
अत्यंत सुंदर आणि सुश्राव्य अशी ही भागवतावरची प्रवचनमाला ऐकून अतिशय धन्य झालो. गुरूदेवांची ओघवती भाषा, श्रोत्यां प्रति असलेला विनम्र भाव केवळ थक्क करणारा आहे. संस्कृत आणि मराठी भाषेवरील प्रभुत्व स्तिमित करणारं आहे. अशी ही मौल्यवान प्रवचने वयाच्या इतक्या उशिरा ऐकली त्याबद्दल जरा वाईटच वाटले. सर्वांनी जरूर जरूर वेळात वेळ काढून ही ऐकावी.
@shwetakhare7557
@shwetakhare7557 2 года назад
व्वा खरंच किती छान सांगता तुम्ही 🙏 अगदी डोळ्यात पाणी येतं 🙏
@alkakulkarni9917
@alkakulkarni9917 2 года назад
भागवतकार आपल्या ओघवती भाषेतील भागवत ऐकून मन प्रसन्न होऊन भारावून गेले.चार वेळा भागवत ऐकले पण आपल्याकडून ऐकले आणि कृतकृत्य झाले.🙏🙏🙏
@latashete3159
@latashete3159 2 года назад
ओघवती भाषेतील भागवत ऐकूण मन आंनदी झाले खुप छान
@neelimalimaye5579
@neelimalimaye5579 2 года назад
Apli bhagvat Geeta pravchan ikayala nakkich awadtil ha yog lavkar yeude ashi prarthna parmeshwar la sarvacha vatine karate
@shakuntaladeshpande5829
@shakuntaladeshpande5829 Год назад
मी बी नी नी नी नी
@shobhajoshi5315
@shobhajoshi5315 Год назад
टखम
@shobhajoshi5315
@shobhajoshi5315 Год назад
ध😅
@smitakulkarni2959
@smitakulkarni2959 11 месяцев назад
गुरूदेव साष्टांग दंडवत 🙏🙏 मी सात दिवस आपल्या मधूर वाणीने भागवत श्रवण केले कान तृप्त झाले धन्यवाद 🙏🙏
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 года назад
जय श्रीकृष्ण!परम आदरणीय गुरुदेवांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत श्रवण करण्याचा आनंद प्राप्त होत आहे,तसाच आनंद श्रीनादभ
@surekhagaekwad514
@surekhagaekwad514 2 года назад
श्रीमद्भागवता चे साती प्रवचन ऐकले पण मनाची तृप्ती होतच नाही. सतत ऐकतच रहावे असं वाटतं .गुरुदेव आपल्याला कोटिशः नमन
@rameshpuradkar139
@rameshpuradkar139 Год назад
Jai Gurudev नमः. पर द्रव्य, पर नारी यांचा धरी विटाळ देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकला तुका म्हणे ते शरीर गृह भांडार देवाचे. _ संत तुकाराम महाराज.
@mamtachavan6212
@mamtachavan6212 11 месяцев назад
गुरुदेव साष्टांग दंडवत , आपल्या रसाळ वाणीतून भागवत कथा ऐकतांना खूप आनंद मिळाला,मन आणि कान अगदी तृप्त होऊन गेले , खूप खूप धन्यवाद
@sharadasalvi8270
@sharadasalvi8270 3 месяца назад
भागवत कथा श्रवण करुन खूप खूप समाधान वाटले गुरुदेव 🌹🌹🙏🙏🌹🌹
@anjalisurnis691
@anjalisurnis691 2 года назад
अप्रतिम..अत्यंत श्रवणीय.आम्ही कृतार्थ झालो.. 🙏🙏🙏🙏🙏
@kusumgandhe1666
@kusumgandhe1666 2 года назад
सात दिवस मनापासून भागवत कथा ऐकल कृतार्थ झाले खूपच सुंदर भाषा प्रबोधन कार्यक्रम निरुपण उत्तम धन्यवाद र्सवांना मनापासून आभार व्यक्त करते
@shubhangideshpande4902
@shubhangideshpande4902 Год назад
नमस्कार गुरुदेव चरणी वंदन गेले सात दिवस रोज एक भाग ऐकत होते अधिकमासात आपल्या सुश्राव्यवाणीतून श्रीमद् भागवत कथाऐकले एक अलोकिक अनुभव होता आजपर्यंत श्रीमद् भागवत कथा खूप वेळा ऐकली आहे परंतु अत्यंत वेचकपणे मुद्देसूद सोप्या शब्दात परंतु पूर्ण प्रगल्भतेने आपण कथन केले कान तृप्त झाले सार्थक झाले धन्यवाद खूप वेळा कथा सांगताना अनेक जण उदाहरणे रूपक सांगतात आणि ती सांगताना इतके रंगतात की मूळ मुद्दा सुटून जातो शेवटी एकाच शेवटच्या दिवशी कथा पटापटा उरकली जाते परंतु सातही भागात एकदाही आपल्याकडून एकही मुद्दा सुटला नाही शेवटपर्यंत पूर्ण एकसंघ पणे आपण कथा सांगितलेत आणि कथा श्रवणाचा मनसोक्त आनंद घेता आला खऱ्या अर्थाने श्रीमद् भगवद्गीता यावेळी कळली खूप खूप धन्यवाद ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो 🙏🙏
@dhondiramjadhav286
@dhondiramjadhav286 2 года назад
रामकृष्ण हरी .....................🙏🙏🙏
@kishorantapurkar2464
@kishorantapurkar2464 11 месяцев назад
** !! Guru Deva Shankar Abhyankar Guruji Sader Pranham . !! ** Aaj Bhagavatanchi Samaptee Hot Aahe . Sarva Shrotyanna V - Sadhakanna Sashtang Dandvat. Jay Shri Krishnha Jay Purushottama . *** !!! 🌹🌹🌹👏👏💐💐💐🙏🐧
@shrikantthuse8272
@shrikantthuse8272 2 года назад
🙏🙏🌹🌹 त्रिवार वंदन, नमो भगवते वासु देवा य हरेंन haren maha
@pramodkotkar3265
@pramodkotkar3265 2 месяца назад
Shree krishn Shree Dwarakadhish shree Vitthal shree yogeshwar Bhagwaan ki Jai Bhagwat katha ekun Rasna shant zali
@nilimakulkarni1359
@nilimakulkarni1359 2 года назад
अतिशय ओघवती वाणीव रसाळ वाणी आहे खूपच छान वाटले ऐकतच रहावे असे वाटते 🙏
@nilkanthhood3737
@nilkanthhood3737 8 месяцев назад
Very nice all parts of Bhagwat by Learned Shri Swami Shankar Abhyankar, VidyaVachasspati. 🎉🎉🎉
@adipratishthan
@adipratishthan 8 месяцев назад
Many Thanks for your comments 👃
@pallavibhosale1848
@pallavibhosale1848 Год назад
Gurudev asa ekahi divas hot nahi ki mi tumch speech eikat nahi prachand sundar sangat asta tumhee. Shree sadguru krupene mla tumhala bhetnyachi sandhi milavi🙏🙏🙏🙏 अतिशय सुंदर speech
@madhurideshkar4328
@madhurideshkar4328 2 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी
@ajitmavalkar9251
@ajitmavalkar9251 2 года назад
खूप खूप धन्यवाद आणि लाख लाख दंडवत खूपच छान वाटले सात दिवस ऐकायला मन प्रसन्न झाले🌹👌👌👌🙏🙏🙏
@sumannajirkar1454
@sumannajirkar1454 2 года назад
मोबाईल वरून ऐकून धन्य झाले
@monalipatil1593
@monalipatil1593 2 года назад
आपली आघवती वाणी कानातून मनात उतरते. भागवत ऐकणे परमभाग्य असते मनुष्याचे. धन्यवाद गुरुवर 🙏🙏
@Laxmansawale807
@Laxmansawale807 11 месяцев назад
गुरुदेव अधीकमासात आपले भागवत ऐकुन अत्यानंद वाटला .कोटी कोटी प्रणाम
@alkaarabole624
@alkaarabole624 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद खुप छान
@nilimavaknalli9323
@nilimavaknalli9323 2 года назад
खूप छान आणि मनाला प्रसन्न करणारे वाटले आणि हे सर्वे आम्ही प्रत्यक्ष त्या जागी नसताना ऐकले खूप खूप धन्यवाद!🙏🙏🙏🙏🙏🙏
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 года назад
जय श्रीकृष्ण!आदरणीय श्रीगुरूदेव,आपणांस मनोभावे नमस्कार!खूप आनंद प्राप्त झाला.आता आपल्या अमृतवाणीतून 'गीता' श्रवण करावयाची आहे.खूप सुंदर!👌💐👌
@mrgadge2901
@mrgadge2901 Год назад
अतिशय सुंदर ,मन त्रूप्त झाले
@anandbodade8631
@anandbodade8631 2 года назад
धन्यवाद गुरुदेव,आपल्या वाणीतून श्रीम द भागवत ऐकून मन प्रसन्न झाले. हरेकृष्ण 🙏🙏
@radharaut8415
@radharaut8415 11 месяцев назад
!!🌹!! गुरू देव आपल्या चरणी दंडवत प्रणाम !!🌹!!
@madhurishikarkhane
@madhurishikarkhane 5 месяцев назад
🙏🙏
@jayshreebhalekar1461
@jayshreebhalekar1461 2 года назад
गुरुदेव धन्यवाद
@sampatkharabe5492
@sampatkharabe5492 Год назад
खूप खूप धन्यवाद गुरुजी
@hemapatki3483
@hemapatki3483 2 года назад
खुप खुप सुंदर।अ। तिशय रसाळ श्रवणीय प्रवचन।साष्टांग नमस्कार।
@mrudulalokhande6839
@mrudulalokhande6839 11 месяцев назад
गुरुदेव कोटी कोटी प्रणाम.🙏🙏
@mugdhakulkarni8854
@mugdhakulkarni8854 2 года назад
खूपच छान गुरुदेव आयुष्यात येऊन काहीतरी मिळाल्यासारखे वाटते धन्यवाद 🙏🏼🙏
@rajanikawathekar935
@rajanikawathekar935 2 года назад
खूपच सुंदर आहे भागवत तुम्ही ते सोपं करून सांगीतलं धन्यवाद 🙏🙏🙏
@manjiriwakankar4820
@manjiriwakankar4820 Год назад
🙏|| ॐ श्री सद् गुरवे नमः ||🙏 🙏|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||🙏
@shashikantkhairnar7818
@shashikantkhairnar7818 Год назад
परम पूज्य श्री श्री महाराज जी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 जय श्री कृष्ण 🙏🙏🙏
@hemapatki3483
@hemapatki3483 2 года назад
गुरूमाऊली आपले प्रवचन सलग सात वेळा घरात ऐकले।खुप खुप धन्यवाद माऊली।आपल्या चरणी साष्टांग नमस्कार।आयुष्यात एकदा आपल्याला भेटण्याची इच्छा आहे नक्कीच श्री क्रुष्णा गोविंदा पुर्ण करेल खात्री आहे।पुनश्च दंडवत माऊली।
@milindpardhi1619
@milindpardhi1619 Год назад
गुरुदेव प्रणाम 🙏. अतिशय श्रवणीय
@pratibhabagul1546
@pratibhabagul1546 Год назад
गुरूजी श्रीमद् भागवत आपल्या रसाळ वाणीतून ऐकणं, परमभाग्य आहे . आपणास साष्टांग नमस्कार🙏
@priyakulkarni3564
@priyakulkarni3564 2 года назад
ओम नमो भगवते वासुदेवाय,
@ashashinde2988
@ashashinde2988 11 месяцев назад
सतत सात दिवस श्रीमद् भागवताचे रस अमरुत पाजलयाबददल आदित्य प्रतिष्ठान आणि गुरुदेवांचे कोटी कोटी धन्यवाद.नतमसतक आपल्यापुढे.
@vijayapandit1969
@vijayapandit1969 2 года назад
आजपर्यंत भागवत कथे बद्दल ऐकले होते ह्या कथेची गोडी अमृतमय आहे खूप इच्छा होती ही कथा ऐकण्याची ती आपलया प्रवचनाने तृप्त झाली खूप खूप धन्यवाद अशाच उत्तम कथा चे श्रवण करण्याचे भाग्य लाभो ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना
@urmilachavan8290
@urmilachavan8290 2 года назад
Dhanyawad jai guruji
@sanjaykolhe3521
@sanjaykolhe3521 2 года назад
शुकदेव असेचं असणार !!!काय गोडवा आहे भाषेत ! ! 😍😍😍
@snehalatachaudhari3471
@snehalatachaudhari3471 9 месяцев назад
😂😂
@abasahebshivajipatil5352
@abasahebshivajipatil5352 2 года назад
🕉️नमो भगवते वासुदेवाय 🌷🌷🙏🙏🌷🌷
@Krushna263
@Krushna263 7 месяцев назад
Hare krishn hare krishn krishn krishn hare hare hare Ram hare ram ram ram hare hare
@mangalapethe1815
@mangalapethe1815 2 года назад
मला भागवत कथा ऐकण्याची खूप इच्छा होती पण ८७ व्या वर्षी मला कुठे च जाता येत नाही पण आत्ता नवरात्रात ७ दिवस श्रवण झाले व कृतार्थ झाले.खूप खूप धन्यवाद आपणाला दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो हीच प्रार्थना.आयोजकांनाही खूप खूप धन्यवाद .
@vidyaghalsasi9215
@vidyaghalsasi9215 2 года назад
Om namo bhagvate vasudevay. 🙏🙏🙏🙏🙏
@neelampatil9710
@neelampatil9710 2 года назад
गीता ऐकायला नक्कीच आवडेल धन्यवाद गुरूजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nehalimaye3241
@nehalimaye3241 11 месяцев назад
खूपच सुंदर 👌🏻मधुर 👌🏻
@funnychannel9544
@funnychannel9544 Год назад
धन्यवाद गुरुदेव माझ्यामनातील त्या प्रश्णांना आत्ताच भागवत ऐकतांनाच उत्तर मििळाली आभारीय आणि मनापासुन प्रणाम
@subhashkulat3756
@subhashkulat3756 2 года назад
गुरुवर्य आपले शतशः धन्यवाद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नांथ नारायण वासुदेव
@aaditishiralkar4373
@aaditishiralkar4373 2 года назад
अंभ्ंकर गुरूजींना सांष्टांग नमस्कारखुप छान सांगतात मनाचे खुपछान समाधान झाले
@manishkarnik4212
@manishkarnik4212 2 года назад
गुरूजी विनम्र प्राणम..!! 💐💐
@deeparedgaonkar584
@deeparedgaonkar584 2 года назад
खूप खूप छान! मन:पूर्वक साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏
@pratibhapaithankar9549
@pratibhapaithankar9549 11 месяцев назад
गुरूदेव शंकर अभ्यंकर यांना अनेकवार साष्टांग नमस्कार .... खरोखर माझं भाग्य म्हणून मी हे भागवत प्रवचन ऐकू शकले.. माझ्या जीवनाचं सार्थक झालंय.. आपणास पुन्हा एकवार साष्टांग नमस्कार
@sangitashetake5073
@sangitashetake5073 11 месяцев назад
गुरूदेव आपणास नमस्कार दंडवत आपण जे निरूपण सांगता ते अतिशय सुंदर अस वाटत ऐकतच राहवं .
@hanumantkajale7169
@hanumantkajale7169 2 года назад
Jai guru dev
@nalininandekar3153
@nalininandekar3153 7 месяцев назад
इतक छान भागवत कथा श्रवण करून मी धन्य झाले
@vaidehigadre9787
@vaidehigadre9787 2 года назад
श्रीमदभागवताचे 7दिवसाचे निरुपण ऐकून खूप समाधान वाटले !! मन शांत झाले
@darshanaghavi4656
@darshanaghavi4656 10 месяцев назад
हरे कृष्ण हरे राम 🙏🙏 गुरूवर्य शिर साष्टांग नमस्कार.🙏🙏
@krishnakhedkar6845
@krishnakhedkar6845 Год назад
Gurudev aaplyala bhetaych aahe. 🙏🙏🌷🌷
@vidyashukla7516
@vidyashukla7516 2 года назад
Khup khup aabhar guruji🙏🙏🙏🌹☺
@surekhajadhav7499
@surekhajadhav7499 2 года назад
खूप छान. धन्यवाद गुरूदेव. ऐकून कान तृप्त झाले. गीता श्रवण मिळावे ही विनंती.
@vinitabhat7029
@vinitabhat7029 Год назад
गुरुदेव तुमच्या मुखातुन भागवत ऐकुन खुप समाधान वाटले मला खुप छान वाटले
@sindhupatil6351
@sindhupatil6351 2 года назад
आपणा मुळे ह्या देहाला खूप च आनंद दायक उत्तमोत्तम व्हावे. आपणास अनंत कोटी कोटी कोटी धन्यवाद. पुण्यच् गीता श्रीमंत दासबोध इत्यादी ग्रंथाचे श्रवण व्हावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
@sunilpatil5630
@sunilpatil5630 2 года назад
गुरुजी आपणास साष्टांग दण्डवत, आणि दुसरा दण्डवत यूट्यूब ला ,ज्यामुळे या देहाला जीवणातील भागवत कथा ऐकण्याचा,खर तर सगळीच प्रवचने जी तुमची मी ऐकली त्या वाणीचे कित्तेक वर्षे लिखाण केली तरी तुमची स्तुती पूर्ण होऊ शकत नाही,तेव्हडी अलौकीक वाणी परमेश्वराने आपल्याला दिली आहे,आपणांस कोटी कोटी धन्यवाद,आणि त्या मातेस साष्टांग दण्डवत ज्या मातेने आपणास जन्म दिला
@udayshinde1100
@udayshinde1100 2 года назад
गुरुदेव आपल्या चरणी साष्टांग दंडवत आपण भगवंताची कथा सांगताना हिंदू समाजामध्ये राष्ट्रप्रेम जागवितात आपल्या वाणीने कान मंत्रमुग्ध होतात
@arunkulkarni-vu9gr
@arunkulkarni-vu9gr Год назад
Guruwarya aapali wani aani dhynan aapratim aamachya sarkhya samanyna deep stahamba sam waranwar sharwan karawese watate
@vijayaauti3579
@vijayaauti3579 Год назад
Jay shree gurudev 🙏🙏
@nalinishinde165
@nalinishinde165 Год назад
श्रीकृष्णार्पणमस्तु
@nalinishinde165
@nalinishinde165 Год назад
खूप सुंदर 🎉🎉🎉
@smitakulkarni5256
@smitakulkarni5256 Год назад
आपले प्र व च न अनुपम. आहे धन्यवाद
@hemadeshpande9882
@hemadeshpande9882 2 года назад
खुप धन्यवाद गुरुदेव पवित्र व प्रसन्न वाटले आपली वाणी खुप छान आहे
@amolkulkarni6940
@amolkulkarni6940 2 года назад
जयश्रीकृष्ण
@anitagavande8269
@anitagavande8269 2 года назад
भागवत महापुरण प्रवचन अतिशय सुमधुर,सोपे,सर्वांना समजेल उमजेल व कृती मध्ये अनाव्यास सोपे जाईल असे आहे गुरुजी तुम्हाला अनेको अनेक धन्यवाद व आदर पूर्वक नमस्कार
@ushasardar367
@ushasardar367 2 года назад
अप्रतिम खूप.छान वाटले. मनत्रुप्त् झाले मदभागवत कथा श्रवणाने .आपणही छान.समजवून सांगितली.नमस्कार अभ्यंकर महाराज.
@chhayakolhe9218
@chhayakolhe9218 Год назад
आपले चरणी अनंत कोटी नमस्कार
@vishaldeshmukh6435
@vishaldeshmukh6435 2 года назад
Ram krishna hari...
@neetadeshmukh5382
@neetadeshmukh5382 Год назад
सर्व भाग ऐकून खूप खूप छान माहिती मिळाली. तुमच्या वाणीला, तुमच्या बुद्धिमत्तेला प्रणाम
@madhurimarathe8344
@madhurimarathe8344 Год назад
गुरूदेव साष्टांग दंडवत. योगेश्वर कृष्ण महाराज की जय
@prabhakarmarodkar5574
@prabhakarmarodkar5574 Год назад
🙏🚩👌🍀🌺धन्यवाद महोदय नमस्कार 02/23
@mandakshirsagar681
@mandakshirsagar681 2 года назад
जय श्री कृष्ण
@mangalad3524
@mangalad3524 2 года назад
अवीट गोडी ,फार छान,भागवत छान आहेच ,सांगणारे गुरुदेव तुम्ही श्रेष्ठ,साष्टांग नमस्कार
@darshanaghavi4656
@darshanaghavi4656 10 месяцев назад
गुरुदेव आपल्या चरणी साष्टांग नमन🙏🙏🙏🙏🙏
@1sayali
@1sayali 2 года назад
Om namo bhagwate Vasudevay 🙏
@smitagogate7072
@smitagogate7072 2 года назад
भागवत खूप छान श्रवणीय गुरुदेव
@janardanbhosale6094
@janardanbhosale6094 2 года назад
उलगडले,जीवनाचे,कोढे, मनुस्मृती,, सर्पन, दंडवत,. गुरूवर्य,धंन्य,धन्य,
@shrutikulkarni6683
@shrutikulkarni6683 Год назад
अप्रतिम,अत्यंत श्रवणीय आणि रसाळ प्रवचन , 1-7 सर्व भाग ऐकून मनाला खूप समाधान लाभले ,🙏👍
@ushakulkarni313
@ushakulkarni313 2 года назад
गुरू देव आपले प्रवचन ऐकून धन्य झाले
@shivruppathak539
@shivruppathak539 2 года назад
Eka vegalya vishawat praveshache he dwar aahe. Man trupt aani aanandi zale. Jai shri Krishna.
@madhurijoglekar9992
@madhurijoglekar9992 2 года назад
Apratim Guruji albhya laabh 7 divsancha Bhagvta cha koti koti 🙏🙏🙏🙏🙏
@ashadeshpande9894
@ashadeshpande9894 Месяц назад
नमस्कार आपल्या रसाळ वाणीतून छान भागवत ऐकलं
@pournimapitale9102
@pournimapitale9102 2 года назад
नमस्कार दादा. गेले सात दिवस आपल श्रीमद् भागवता वरच व्याख्यान श्रवण करतांना अवर्णनीय आनंद अनुभवला.तुमचा अभ्यास आणि समर्पण यासाठी कृतज्ञ आहोत कारण भागवताची अवीट गोडी त्यामुळे आम्हाला चाखता आली. नवनीताची वाटी भरभरून ओठी लावली.शतशः धन्यवाद आणि नमस्कार.
@ashrobataynath8463
@ashrobataynath8463 2 года назад
jaY. gurudeo
@madhavisapre7267
@madhavisapre7267 2 года назад
Guru deo Namaste. Bhagwata Gitta shravanacha . milava hi prarthana 🙏🌹🙏Jay Shrikrishna
@nandiniaparajit9236
@nandiniaparajit9236 Год назад
फारच सुंदर ऐकत राहावे असे ओधवती भाषा सुंदर आवाज 🙏🏼🙏🏼🙏🏼
@veenakarande3216
@veenakarande3216 2 года назад
जय श्रीकृष्ण. जय भागवत धर्म
@rameshwaghode9585
@rameshwaghode9585 2 года назад
Gurudev Shankar Abhyankar Ji Maharaj Ji's Pravachan is Blissful to all, thanks provided by Jio 4 G 4G.
@vaishaliagashe6602
@vaishaliagashe6602 2 года назад
अप्रतिम खुपच सुंदर,
@manishakirtane7
@manishakirtane7 2 года назад
Ll Ll
@manishakirtane7
@manishakirtane7 2 года назад
@@vaishaliagashe6602 lllpp0
@rameshpuradkar139
@rameshpuradkar139 Год назад
Jai Gurudev नमः पर द्रव्य पर नारी यांचा धरी विटाळ देव भाग्य घरी येती संपत्ती त्या सकला. _ संत तुकाराम.
@vinitabhat7029
@vinitabhat7029 Год назад
गुरूदेव तुमची बुध्दीची तुलना कशातच नाही साष्टांग नमस्कार
@arjunshetye7039
@arjunshetye7039 2 года назад
रसाळ व ओजस्वी वाणीला शतशा प्रणाम.
@sharadjaitapkar978
@sharadjaitapkar978 2 года назад
अप्रतिम महाराज अतिशय श्रवणीय प्रवचन खूप आनंद मिळतो ! श्री स्वामी समर्थ💐🌹🙏💖🙏🚩🚩
@manjushachiwate869
@manjushachiwate869 2 года назад
फारच सुंदर प्रवचने! खूप खूप धन्यवाद गुरुवर्य💐💐
@tanvidhanavade6452
@tanvidhanavade6452 2 года назад
A
Далее
No one will play with him( #standoff #meme #grenade
00:12
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
Просмотров 1,1 млн