श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन २ प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 2 By - Gurudev Shankar Abhyankar
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण हा चॅनेल सबस्क्राईब केला नसल्यास अवश्य करावा. (संपादक) 👃भेटीची वेळ फोनवर ठरवून आमच्या कार्यालयाला नक्की भेट द्या. आदित्य प्रतिष्ठान, ४/१५ वेदांतनगरी सोसायटी, कर्वेनगर पुणे ४११०५२. टेलिफोन ८४८४९ २११३०
गुरुदेव, आपल्या दिव्य वांणीने या लोकोत्तर महापुरुषांवर टाकलेला प्रकाशझोत कायम स्मरणात राहील. आपण ज्ञानेश्र्वर माऊलींच्या, सर्व संतांच्या भूमीत जन्माला आलो हे आपले महद्भाग्य.
आपल्या बद्दल आम्ही पामर काय. लिहणार.आपल्या द्याना पुढे आम्ही नतमस्तक आहोत.आपण.बोलावं आणि आम्ही एकत राहावं.नमस्कार गुरुदेव.आम्ही माउलींना एकु शकल नाही पण.निदान.आपल्याला एकता आल् हे आमचं भाग्य.नमस्कार