Тёмный

गुरुमंत्र कसा असतो?,कानमंत्र कसा असतो? हे youtube वर पहिल्यांदाच बघा 

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 373   
@Sscreationakola
@Sscreationakola Год назад
एवढं गुप्त ज्ञान दिल्याबद्दल खूप खूप आभार गुरुजी🙏🌸 जेव्हापासून तुम्हाला youtube च्या माध्यमातून ऐकण्याचे भाग्य लाभले तेव्हापासून खूप ज्ञान प्राप्त झाले गुरुजी... जय जगदंब🙏🌸
@ratnamalagore5652
@ratnamalagore5652 5 дней назад
गूरूजी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 सर तूम्ही खूप अनमोल माहिती देत आहात. आम्ही सगळे तूम्हचे ऋणी आहे. 🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 5 дней назад
जय जगदंब नमो आदेश 🙏 Thank you so much.
@vheejyasarak1142
@vheejyasarak1142 7 месяцев назад
जय माताजी , जय जगदंब , नमो आदेश गुरुजी तुम्ही धमकी देणारांना बरोबर सांगितलत की तुम च्या चेडे , गोटे व इतर जे काही वाईट शक्ती आहे त्यांची खरी गरज भारत पाकिस्तान बॉर्डर वरती आहे. जय जगदंब ,जय माताजी , नमो आदेश 🎉🎉🎉🎉🎉
@pradipthasale9042
@pradipthasale9042 Год назад
माऊली मंत्राबद्दल उपयुक्त मार्गदर्शन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🙏🌹🌹🌹💐💐
@दिपकतुपसुदर
@दिपकतुपसुदर 10 месяцев назад
👌👌👏👏🌹🌹🙏 एकदम क** ओम नमः आदेश जय श्रीराम
@SureshRathod-ee6tk
@SureshRathod-ee6tk 7 месяцев назад
सत नमो आदेश गुरुजी आपण जे गुरू दिक्षा बाबत माहिती दिली जात आहे त्यामुळे माझ्या मनात आशा विचार येतो की आजच्या कलीयुगात कोठे तरी सत्य सांगणारे गुरू आहे परंतु लोकांना माहिती नसते मी कानीफनाथ महाराज यांच्या चरणी शेवक आहे परंतु मला नाथ पंथी गुरू मीळालेला तरी क्रपया मार्गदर्शन करावे ही बडेबाबा चैतन्य मच्छीदृनाथ व चैतन्य कानीफनाथ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो सत नमो आदेश आदेश गुरुजी को आदेश❤❤❤
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 11 месяцев назад
आपले कार्य महान आहे,.......महाराज विनंती आहे ,,.पिडीत व गरीब यांना अदृश्य शक्ती वाईट त्रासदायक व्याधीतून मुक्त करावे ......
@ashokdehade3730
@ashokdehade3730 11 месяцев назад
धन्यवाद गुरुजी फार छान 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹नमो आदेश 🙏🙏🙏
@vijaymali8247
@vijaymali8247 Год назад
तुमच्या सारखेच गुरूवर्य ज्यांना लाभले त्यांना साक्षात मछिंद्रनाथाचे दर्शन झाले ,गुरूवर्य लाभेल 🌹🌹🌹🙏नमो आदेश
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 Год назад
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडीओ! 👌👌👌👌👌 या विषयावर डोळ्यात अंजन घालणारा असा समस्त इंटरनेटवरचा कदाचित हा पहिलाच व्हिडीओ असावा. अगदी सोप्या बोलीभाषेतून अशा थोड्याश्या क्लिष्ट विषयाची अगदी विस्तृत आणि तीही उदाहरणांसहित माहिती दिलीत आपण. अनेकांचे कान आज खऱ्या अर्थाने उघडले असतील. सदर व्हिडीओबद्दल, सदर माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आभार! तब्बेतीची काळजी घ्या.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, परखडपणे विचार कमेंट द्वारे कळविला त्याबद्दल अभिनंदन.जय जगदंब
@ranitarte2054
@ranitarte2054 Год назад
बरोबर आहे सर खरच खूप छान मार्गदर्शन करतात तुम्ही
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@savitabhise4951
@savitabhise4951 Год назад
खुपच छान अशी माहिती मिळाली आतापर्यंत अस कोनीच समजून सांगितले नाही धन्यवाद गुरूजी
@mahadevsakunde8437
@mahadevsakunde8437 Год назад
गुरुजी तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आम्हालाही मार्गदर्शन मिळण्यात यावे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@rupalishinde2605
@rupalishinde2605 8 месяцев назад
धन्यवाद महाराज 🙏
@vijaybad3827
@vijaybad3827 Год назад
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी.जय जगदंब जय मातादी नमो आदेश.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@dilippawankar
@dilippawankar 6 месяцев назад
नमस्कार गुरुजी खूप छान ध्यान ज्ञान माहिती सांगता खूप धन्यवाद. 🙏
@Navnath_mhatre_512
@Navnath_mhatre_512 7 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट 🙏🙏
@RoyalrahulPatil
@RoyalrahulPatil 7 месяцев назад
धन्यवाद सर खुप छान महिती दिली नमो आदेश
@babajipawar9604
@babajipawar9604 Год назад
सर आपण खूप छान बोलता आपल्या देवी देवतांची माहिती छान वाटली . ओम नमः शिवाय
@rahuldnyandevtawale4801
@rahuldnyandevtawale4801 Год назад
सर आपण खुप मुद्देसूत विडिओ बनवतात. धन्यवाद 🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@dipakk7970
@dipakk7970 8 месяцев назад
खंडोबाचा कानमंत्र आणि गुरु मंत्र यांच्या विषयावर व्हिडिओ बनवावा गुरुजी
@jaywantgangurde7324
@jaywantgangurde7324 Год назад
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद। आज पर्यंत अशी माहिती कोणीही कधीही दिली नव्हती जय जगदंबे ,ॐ नमः आदेश। तब्येतीची काळजी घ्यावी 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@kalpanasapkale3034
@kalpanasapkale3034 Год назад
सर खुप बरे वाटले सर आई जगंदबा तुम्हाला चांगले ठेवो 🌷🙏🙏🙏🙏🙏⚘
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@vijaybad3827
@vijaybad3827 Год назад
गुरूजी बरोबर आहे.देवीपुराण व ग्रंथाचा आधार आहे.मनाला खूप बरे वाटले.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@iammanojwadhave
@iammanojwadhave 10 месяцев назад
श्रद्धेय गुरुवर्य आपल्या श्री चरणी माझा साष्टांग दंडवत शतशत प्रणाम! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajeshgawari4839
@rajeshgawari4839 Год назад
Sir tummy khup chan mahiti deta tya baddal dhanyawad tabbetichi kalji gya guruji jay jagdamb
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
हो,काळजी घेणे सुरू आहे, जय जगदंब
@vijaybargude8436
@vijaybargude8436 6 месяцев назад
Lakh lakh dhannnnywad sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Uttam margdarshan kelyabaddal hi mahiti ajun paryant aikli nahvti.ani koni yabaddle sangital hi nahi,abhari aahe sir khoop khoop tuncha
@ranjanawagh3615
@ranjanawagh3615 7 месяцев назад
Danywad Sir,khup chan mahiti dili
@rajdhanraj7617
@rajdhanraj7617 Год назад
Tumacha hasra chehara pahun kup chan watala ahe dada ...... Tumi bkicha lokancha vichar Karu naka..... Tumi kharch kup chan kup karta Jai jagdamba 🙏 🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@ashimdeshpande4865
@ashimdeshpande4865 8 месяцев назад
गुरुदेव चरण स्पर्श
@जालिंदरखामकर
गुरुजी आजपर्यंत मी गेली ३२ वर्षापासुन नाथपंथात सेवा करत आहे माझे गुरुजी सद्गुरु श्री श्री जे आदिमुर्ती
@shivdasshewale992
@shivdasshewale992 8 месяцев назад
आभार गुरू
@vishalnaik-od5nu
@vishalnaik-od5nu 11 месяцев назад
Jai shree mahakal 🙏 गुरु मंत्र में बिज मंत्र होता हे ऐ आपने बलकुल सही काहा है आघोरी गुरु मंत्र मे 4ം 5ം 11ം बिज होते हे 🙏 Shree shree 1008 Shree chandranath ji Guru maharaj ki jai 🙏 Jai shree mahakal
@vaishaligaikwad46
@vaishaligaikwad46 3 месяца назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@ajitbhai2914
@ajitbhai2914 Год назад
Khupach chan mahiti avdhli....🙏
@study2iq519
@study2iq519 11 месяцев назад
Om shiv rupay..mahdguru devay namah............guru mantra Om param tatvay naraynay gurubhyo namaha
@tathastukokan
@tathastukokan Год назад
Jay jagdamb🙏. Tumhala baghun khup chhan vatal🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@ParvatiChavan-b6k
@ParvatiChavan-b6k Год назад
Guruji jyotibacha Guru Mantra saga aamche kuldaivat jyotiba aahe
@manojgupta7316
@manojgupta7316 8 месяцев назад
❤ gurudev parmeshwar ji Charan sparsh 🙏❤️🌺
@nirmalachikane8849
@nirmalachikane8849 Год назад
Jai jagadamba. Jai mataji .guruji. Pranam guruji.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@sarojayadav5118
@sarojayadav5118 Год назад
Ho बरोब्बर आहे सर अगोदर तुम्ही काळजी घ्या तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता त्या बद्दल आम्हाला अभिमान आहे ❤
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@jaydeep_94
@jaydeep_94 6 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏,tumchyasarke khar bolnare khup kami aahe khup chan mahiti dili sir tumhi
@ushakhade9560
@ushakhade9560 11 месяцев назад
Gurudev apko Mera. Kotikoti pranam gurudev meri bahot ichha hai. Apko guru bananeki aap muze guru diksha denge piease
@ramdastonde8808
@ramdastonde8808 Год назад
गुरुजी तुम्ही लगेच तयार झाले तब्बेत कशी आहे अजून आपली काळजी घेणे आवश्यक आहे खोकला येतो आहे काळजी घ्या जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
हो,ट्रीटमेंट सुरू आहे
@Nitin.m.andhale
@Nitin.m.andhale Год назад
देव तारी त्याला कोण मारी, आपल्या गुरुजींच्या पुढे जगदंबा उभी आहे,नाथ महाराज उभे आहेत, महादेव आहेत मग त्यांच्या केसाला धक्का लागण्या आधी ह्या तिघांना सामोरे जाण्याची ताकत त्याच्या कडे आहे का हे त्या व्यक्तीने तो विचार केला पाहिजे, लोकांना बघवत नाही की आपले गुरुजी एवढ्या कमी वयात त्यांनी एवढी प्रगती केली आहे हे काही भगत,बाबा,गुरु आई,लोकांना चांगलेच झोंबले आहे, गुरुजी तुम्ही ह्या शिष्याला कधीही अर्ध्या रात्री जरी फोन केलात ना तरी तुमच्या सेवेत हजर असेल,कारण मी बाकीच्यांचे नाही सांगत पण माझ्यासाठी खूप काही केले आहात,तुमच्या सारखी व्यक्ति या दुनियेत चुकून सापडली तर नाहीतर कोणीच नाही आहे,तुमचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात गाजेल अणि ते होणारच आहे ही भीती बाकीच्या काही मोजक्या लोकांना आहे, तुमचा हाथ कोणी नाही पकडू शकत, जय जगदंब,नमो आदेश,ओम नम: शिवाय गुरूजी.
@ravishinde5463
@ravishinde5463 Год назад
जय जगदंब गुरूजी आपल्याला पाहुन खुप बरे वाटले हीच काळजी होती तब्येत लवकर बरी होवो
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@kulaswaminibhairibhavanich2199
गुरुजी आपणास विश्रांतीची गरज आहे,क्रुपया विश्रांती घ्या, आपले गुरुमंत्र खुप सिध्द आहेत या बध्दल वादच नाही, असो,आई भवानी आपल्या पाठिसी आहे.जय भवानी.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@deepakbirhade5994
@deepakbirhade5994 Год назад
जय जगदंब सर... तब्येतीची काळजी घ्यावी हीच माझी विनंती🙏😊 खुप लाख मोलाचे ज्ञान दिले आहे पण याचा अर्थ काही... नालायक लोक वेगळा लावतील... पण आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी.. आम्हाला तुमची खुप आवश्यकता आहे आमच्या सारखे बरेच लोक आहेत... सर्वाना आवश्यकता आहे... छान समज दिला आहे...
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
आपण व आपलं प्रेम हीच माझी खरी शक्ती आहे जय जगदंब
@sachins9723
@sachins9723 Год назад
Sar tumhi khup sptikaran deta 🙏🏼bhole ahat hyacha lok vait fayda karun ghetaat
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
खरं आहे आपलं,जय जगदंब
@Nitin.m.andhale
@Nitin.m.andhale Год назад
Jay जगदंब गुरुजी मला खुप आनंद झाला तुमची तब्येत आत्ता चांगली आहेत, मनाला काळजी लागली होती खूप
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
तुमच्या सर्वांचं प्रेम आहे,जय जगदंब
@VaghuDalvi
@VaghuDalvi 10 дней назад
श्री.आंधळे गुरुजी आपल्याला नमस्कार गुरुजी तब्येतीची काळजी घ्या.समाज्यातील गरजू‌ भक्तांचे अडचणत आपण लक्ष घालून त्यांच्या प्रपंच आई तुळजाभवानी व तुमच्या माध्यमातून सुखी समृद्ध व्हावे. तुम्हाला अधिक अधिक शक्ति लाभो
@mahadevkale3929
@mahadevkale3929 7 месяцев назад
नमो आदेश गुरुजी माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार तुळजाभवानी मातेचा बीज मंत्र वरती व्हिडिओ बनवा कृपया तुमच्या चरणी प्रार्थना
@RaghunathSandanshiv-k4m
@RaghunathSandanshiv-k4m 7 месяцев назад
Guruji ,Aai Bhagwati Saptshrugi Devi chya krupene ,apan nath panthi Aahat .Tumahala kharokhar Shakti prapt zali ahe ....Bakichya bara paghad Andyani babaji chya nadala lagu Naka .Aaple Shardrayukt prabhodhan Tyanna chalnar nahi .🎉🎉🎉🎉 Malahi Aaplyala bhetun Gyanmal paridhan swikar karayachi ahe .....Aai Saptshrugi tumhala Khup Aayush Deo ..Hich prathana .
@MandakiniMengal
@MandakiniMengal 5 месяцев назад
गुरूजी तुम्ही दोवीदेवताची खूप खूप चांगल्याप्रकारे माहीत दोताय धन्यवाद गुरूजी 🙏🙏
@ravikantshagiral970
@ravikantshagiral970 Год назад
Guruji khup chan mahiti milali ahe , thank you
@gsubhash4298
@gsubhash4298 Месяц назад
जय गुरूदेव गुरूमाऊली
@saritamungekar3743
@saritamungekar3743 Год назад
Very nice guruji
@dadasaheblokhande443
@dadasaheblokhande443 Год назад
आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Год назад
Chan mahiti sangitali sir dhanyavad
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@guravdinesh
@guravdinesh Год назад
जय जगदंब गुरुजी 🙏 आपल्याला पाहुन खुप बरे वाटले. लवकर बरे व्हा. 🙏🙏🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@sandipnagre5790
@sandipnagre5790 Год назад
सर खरच माहिती चांगली माहिती दिली अक्षरशः माझ्या डोळ्याला पाणी आले
@swatizore8694
@swatizore8694 Год назад
Sir Tumi khrch great ahat
@manishraut694
@manishraut694 Год назад
Jay jagdamba,🙏🏻🌿
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@jayajawarkar6263
@jayajawarkar6263 Год назад
नमो गुरुजी नमो नमः
@sanyuktagandhale1391
@sanyuktagandhale1391 Год назад
Thanks Guruji Aapali Tabbet tik zali Aahe Barr vatale
@santoshposture8174
@santoshposture8174 Год назад
जय जगदंब 🙏🙏 नमस्कार गुरुजी 🙏🙏 आपण आपल्या तब्बेतीची काळजी घ्यावी,🙏🙏 गुरुजी खऱ्या अर्थाने गुरुमंत्र आणि कानमंत्राचे खूप छान स्पष्टीकरण ....देवी आणि देवतेचा मंत्र कसा तयार होतो याची माहिती आपण दिली आहे.... खऱ्या अर्थाने या video माध्यमातून आपण चुकीचे गुरुमंत्र देण्याऱ्याचा छान class झाला.....
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@krishnabarvekar7101
@krishnabarvekar7101 9 месяцев назад
गुरुजी साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏💐💐💐
@ratankarande6232
@ratankarande6232 Год назад
गुरुजी तुम्हाला माझा नमस्कार तुम्ही चांगले मार्गदर्शन करता यल्लमा देवी आणि तुळजाभवानी यांचा कोणता बिज मंत्र आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
आपण एकदा शिबिराला यावे,सर्व ज्ञान प्रत्यक्षात शिकवले जाते
@arunajadhav1489
@arunajadhav1489 Год назад
दादा खूप चांगले वाटले ,काळजी घ्या .जगदंबा आईकडून तुम्हांला उदंड आयुष्य मिळू दे .नमस्कार
@dilipkarane6492
@dilipkarane6492 Год назад
जय शिव शंकर . नमस्कार 🙏🙏
@geetadevre8379
@geetadevre8379 Год назад
ज‌य जगदंब गुरूजी तूमाला बर बगुन बर वाटल.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@vijubhise9575
@vijubhise9575 8 дней назад
खूप छान
@dadasaheblokhande443
@dadasaheblokhande443 Год назад
तूमच्या सारखे गूरू कोनी नाही जय जगदंबे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@PramodMete-ly9iv
@PramodMete-ly9iv 5 месяцев назад
SIR ,THANKS A LOT FOR SUCH A VERY VERY IMPORTANT & VALUABLE INFORMATION • I AM A POST GRADUATE & SINCE MANY YEARS I HAVE A " SANCHAR " BUT IT IS BLOCKED & NOW-A-DAYS I AM FACING MANY PROBLEMS & I WANT TO OVER COME , PLEASE HELP ME ,I WILL BE GRATEFUL TO YOU •
@jyotiramnajan2564
@jyotiramnajan2564 4 месяца назад
Om Namo Adesh sir
@ratikantdharmadhikari2594
@ratikantdharmadhikari2594 Год назад
खूप छान माहिती. 🙏🙏🙏 जय जगदंब
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@suvarnakhandare7046
@suvarnakhandare7046 9 месяцев назад
जय जगदंब गुरुजी
@rameshinche1388
@rameshinche1388 3 месяца назад
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@blossom_4849
@blossom_4849 Месяц назад
Pranam gurudev Mazi tumachi dev kadhi bhet ghadwel
@psychology12567
@psychology12567 Год назад
अतिशय सुंदर
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@psychology12567
@psychology12567 Год назад
गुरुजी नवार्ण मंत्र आहे त्याचा जप स्त्रिया करू शकतात का? आणि तो गुरुमुखी असावाच लागतो का? कृपया मार्गदर्शन करावे
@saigaikar6569
@saigaikar6569 11 месяцев назад
prnam guruji
@HariOm-sg3xz
@HariOm-sg3xz 3 месяца назад
Jay Jagadamba ji ❤
@surakhapatil60
@surakhapatil60 Год назад
🙏🌼श्री स्वामी समर्थ 🌼🙏 खूप छान माहिती सांगितली सर मी तुमचे आतापर्यंत चे सर्व व्हीडीओ पाहीले खुपच छान माहिती मिळते सर मला तुमच्या शिबिराला यायचे आहे
@SurekhaGadkari-zs3cy
@SurekhaGadkari-zs3cy 8 месяцев назад
JAI MATA DI SIR. NO BODY WILL TOUCH YOU IN ANY WAY.
@sanikashinde4314
@sanikashinde4314 Год назад
Shree Swami samarth
@Sandip-o5w
@Sandip-o5w Год назад
जय मल्हार गुरुदेव
@lataganpataare8425
@lataganpataare8425 Год назад
जय जगदंब
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@dipakchaudhari4133
@dipakchaudhari4133 Год назад
Khup cchan mahit dili dada mala aai tulaja bhavani cha beej mantra kasa ahe
@sayalivaru1509
@sayalivaru1509 Год назад
Sir u are the best 👌
@moneshmayekar5603
@moneshmayekar5603 Год назад
अकाल मृत्यू वो मरे जो काम करे चंडाल का काल भी उसका क्या बिघाडे, जो भक्त हो महाकाल का. जय महाकाल. श्री गुरुदेव दत्त. गुरुजी लवकर बरे व्हा.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद, जय जगदंब
@manojkurane-xl8qe
@manojkurane-xl8qe Год назад
गुरुजी आम्हाला आत्ताच कुलदैवत जोतिबा व कुलस्वामिनी तुळजाभवानी माता समजले आहे आम्ही तुळजाभवानीला जाऊन दर्शन घेऊन तेथील मूर्ती स्थापन केली आहे तरी या दोन देवी देवतांचा मंत्र सांगावा जेणेकरून आम्हाला रोज जप व पूजा करता येईल धन्यवाद
@aabasopatil7004
@aabasopatil7004 Год назад
जय जगदंब 🙏🙏🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@shraddhahate1402
@shraddhahate1402 Год назад
Jay Jagdamba 🙏 sir,kalaji ghya🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय जगदंब
@mangalbaifule3775
@mangalbaifule3775 Год назад
सर तुमच्या तब्येत ची काळजी घ्या जय जगदंब🙏🙏🙏🚩🔱 खूप छान माहिती सांगितली आहे हे आम्हाला माहीत नव्हतं धन्यवाद 🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
धन्यवाद
@chandaratnparlhe5901
@chandaratnparlhe5901 Месяц назад
Mi latur ci ahe candatai Ratnaparkhe mala pardi ali ahe tuljapurci pardi getlay padun khup sankat yet ahet tari margdashan karave hi vinti
@किशोरदामोदरशेंडगेशेंडगे
आदेश अलख निरंजन गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏
@SurekhaGadkari-zs3cy
@SurekhaGadkari-zs3cy 8 месяцев назад
Adesh Guruji
@ranjanamallav-we6xu
@ranjanamallav-we6xu 8 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏 Gurudev don varsh aajari aahe
@atulkamble8668
@atulkamble8668 Год назад
गुरुजी,तुम्हाला विश्रांती ची आणि औषध घेणे गरजेचे आहे,, तुमची तब्येत अजून खराब वाटतेय..
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
हो,खोकला व ताप आहे
@UjwalaJadhav-w6i
@UjwalaJadhav-w6i 4 месяца назад
गुरुजी मंत्र हा सिध कसा कराया🙏
@manishamane6238
@manishamane6238 Год назад
Guruji mala yallamma devicha mantra sanga plz Ani mangasuli chya khandoba cha pan mantra sanga
@rameshkargal3449
@rameshkargal3449 2 месяца назад
बिरोबा चा कानमंत्र देताय का...❤ लवकरच कळवा
Далее
Three NEW MAPS in Update 0.31.0 Nightmare | Standoff 2
01:48
На самом деле, все не просто 😂
00:45