Тёмный

गुरुवारी महीलांनी करा ही साधी सेवा, राजयोग येईल..आर्थिक प्रगती, नवरा बायकोच्या कटकटी कमी होतील 

Pooja's Lifestyle
Подписаться 605 тыс.
Просмотров 105 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 848   
@rahulwaghmare3318
@rahulwaghmare3318 2 года назад
खरं आहे बहीण, तुम्ही आमचं आयुष बदलून टाकलं, स्वामी सेवा करून खुप छान वाटत आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 जरी ज्यास कोणी नाही त्यास स्वामी महाराज आहेत 🙏🙏🙏
@Sanketnaik568
@Sanketnaik568 2 года назад
Sri swami Samarth
@swamisewa1752
@swamisewa1752 2 года назад
Dada tumhi mazya mnatl bolat , Shree swami samrth
@vedantjagadale2043
@vedantjagadale2043 2 года назад
खर आहे....पूजा मुळे आयुष्यात खूप बदल झाला आहे
@varshashinde9176
@varshashinde9176 2 года назад
Shree Swami Samarth 🌺🌺🙏🙏🙏🙏
@vvtgamingstudio1563
@vvtgamingstudio1563 2 года назад
@@vedantjagadale2043 हो नक्कीच
@anjalipatil69420
@anjalipatil69420 2 года назад
धन्यवाद पूजा, तू खूप मनापासून बोलतेस, तुझं नेहमी कल्याण होवो, तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत
@savitaphad2827
@savitaphad2827 2 года назад
ताई माझे अकरा गुरुवार व्रत चालू आहे आज आठवा गुरुवार आहे ताई आज मी जप करत असताना 6-7 माळी जप झाला कि अचानक स्वामी आल्यासारखं वाटल डोळे भरून आले अंगावर काटा आला... शब्दात नाही सांगता येत मला काय वाटल ते...🙏🏻🙏🏻🙏🏻 ताई हे सगळं तुझ्यामुळे माझा जीवनात घडत आहे तुझ्यामुळे मी स्वामी सेवेत आले धन्यवाद ताई 😊💓💓💓😘😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dhanshrikhanna7148
@dhanshrikhanna7148 2 года назад
Shree Swami samarth
@swatitodkar2092
@swatitodkar2092 2 года назад
Shri Swami Samarth
@ashwinigole2403
@ashwinigole2403 2 года назад
ताई तुमच्या व्हिडिओ मुळे माझ्या जीवनात खूप बदल घडला आहे thanks you tai ❤️😊
@sarojaharale5568
@sarojaharale5568 2 года назад
Kharcha ahe
@manavshinde7861
@manavshinde7861 2 года назад
Ho majepan Shri Swami Samarth
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 2 года назад
Tai shreesawami samarth
@sunilrane2768
@sunilrane2768 2 года назад
Khar aahye hye tai mazya pn tumchya mule mi swami sevet aale
@dhanshrikhanna7148
@dhanshrikhanna7148 2 года назад
Shree Swami samarth Ho tai 100 % correct ahe
@vrushalisarjine5290
@vrushalisarjine5290 2 года назад
ताई तुझ्यामुळे मी स्वामी सेवेत आले . माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल झालेले आहेत. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@urmilakoli8462
@urmilakoli8462 2 года назад
ताई खरं सांगू का मला ज्या वेळेला खरंच खूप गरज होती ना कुठल्यातरी एका एखाद्या गोष्टीची आशिकी मी काहीतरी करावं किंवा मला कोणीतरी असा साक्षात्कार येऊन देऊन सांगावं की बाबा तू हे कर हे कर असं त्यावेळेला मी खरं सांगते ज्यावेळेला मला खरं माझ्या गुरुजी माझ्या स्वामींची माझ्या दत्त महाराजांची गरज होती ना तेव्हा मला तेव्हा मला तुझा तुझे हे व्हिडिओ तुझा ब्लॉग दिसला जे जे तू सांगत गेलीस ते ते मी ऐकलं ते ते मी केलं आणि मला जाणवलं की माझे महाराज माझे दत्त महाराज माझ्यासोबत कायमच आहेत मी जे दत्त महाराजांचे डोळ्यात पाहते ना तेच मला तुझ्या डोळ्यात दिसतं खरंच ताई मी एकटी नाहीये माझे महाराज माझ्यासोबत आहेत मला ज्या वेळेला कशाची गरज भासली ना तेव्हा तुझ्यातर्फे महाराजांनी मला मार्ग दाखवला खरंच ताई खूप खूप खूप खूप धन्यवाद तुझं माझ्या घरी दत्त महाराजांचा एक फोटो आहे आणि त्यात महाराजांची जशी डोळे आहेत ना ते माझ्याकडे पाहतात तसेच डोळे तुझे आहेत मला नेहमी तुझा व्हिडिओ बघताना महाराजांचे भास होतो ज्या दिवसापासून मी तुझे ब्लॉग तुझे व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे तेव्हापासून माझ्या जीवनात खूप बदल घडला आहे तुझी आणि महाराजांची साथ माझ्यासोबत अशीच राहू दे खरच धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🌷🌷🌹🌹🌺🌺🌺 श्री अवधूतचिंतन गुरुदेव दत्त🌺🌺🌹🌹🌷🌷🌷
@mrsumeshkulal9990
@mrsumeshkulal9990 Год назад
Z
@kajaljadhav2272
@kajaljadhav2272 2 года назад
श्री स्वामी समर्थ🌺🌺🌸🌸 ताई माझा मुलगा 1 माळ जप करतो तो 6 वर्षयंचा आहे 🙏🙏
@priyankajadhav9093
@priyankajadhav9093 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🙏. खूप छान होता व्हिडिओ ताई तू बोलतेस तेव्हा खूपच छान पॉझिटिव्ह वाटते श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🌹🌹🌹👏👏🌺
@ujjwalaawale6877
@ujjwalaawale6877 2 года назад
Tai thank you so much एवढं चांगलं सांगितल्याबद्दल मला ऐकून खूप छान वाटलं आणि मी तू सांगितलं तसंच मी करणार तुझ्याकडून खूप काही शिकायला भेटता ताई🙏 श्री स्वामी समर्थ🙏
@madhavikadam3231
@madhavikadam3231 2 года назад
शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो..श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏🙏
@kirtijoshi8858
@kirtijoshi8858 2 года назад
तुमचे व्हिडीओ पहिला फार आवडते आणि माहती पण फार छान सगता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@manishachaudhari1270
@manishachaudhari1270 2 года назад
Thanks Pooja Tai 🙏🌺🌹shree swami samarth 🙏🌺🌹
@pallavinashti4091
@pallavinashti4091 2 года назад
Tai tumachya mule mala majhyat badal aani gharathi badal watat aahe..... Thank u tai
@charutasatarkar5587
@charutasatarkar5587 2 года назад
खूप छान माहिती सांगता ताई तुम्ही तुम्ही जसं सांगता त्या पद्धतीने मी करते हो मी पण स्वामी समर्थांची भक्त आहे मला स्वामी समर्थांमुळे आयुष्यात भरपूर अनुभव आले चांगले स्वामी समर्थ संकट काळात सगळ्यांना साथ देतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचे प्रचिती मला खरंच स्वामी समर्थांनी आयुष्यात दिली आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे खरच आहे स्वामी समर्थांचा आहे म्हणून मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते आणि खरंच मनाला पटेल असं तुम्ही छान सांगतातअसेच सांगत जा जे आम्हाला माहिती नसेल ते आम्हाला माहिती मिळते ताई तुमच्यामुळे धन्यवाद आणि नमस्कार
@swap0693
@swap0693 2 года назад
हो ताई तू एवढ्या कळकळीने सांगतेस तूला असं वाटतं ना की मी जसी गूरुंची सेवा करते तसी सेवा सर्वांनी करावी आणि सर्वांना गूरुंचा आशिर्वाद मिळावा सर्वांचं भलं व्हावं मला तूझे व्हिडीओ बघून एवढंच वाटतं की ज्या माता भगिनी तूझा व्हिडीओ पाहतात त्या आपल्या मुलांना नक्कीच भक्ति मार्ग शिकवतिल यांत शंका नाहीं तूझे मना पासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@kedarporlawar3594
@kedarporlawar3594 2 года назад
Tai fakt Ani fakt tuzya mude amhi swami seva karayla suruvat keli Ani khup chan watun rahl....khup khup abhari ahe tuze.... Shree Swami Samarth 🙏🙏🙏....tu nehmi happy raha 🙏🙏🙏
@GaneshShinde-iw7ue
@GaneshShinde-iw7ue Год назад
अवधूत चितंन श्री गुरुदेवदत्त 💐💐
@vidyapatil9725
@vidyapatil9725 2 года назад
Kharach Tai tuze video pahun khup positive energy milte🙏🙏🌹 Tu khuup bhari ahes...Shree Swami Samarth 🙏🙏💯😍
@manishadhole1835
@manishadhole1835 2 года назад
श्री स्वामी समर्थ,🙏🌹🙏अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी,माझी आई,माझी माय,माझे गुरू🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
@rajashreewaingankar6655
@rajashreewaingankar6655 2 года назад
ताई मी माझा पहिला गुरुवार केला खूप छान वाटल अशीच स्वामी कृपा राहूदे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌹🌹
@riyamadhavi3375
@riyamadhavi3375 2 года назад
🌹🙏स्वप्निल दादा ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा,स्वामीमय शुभेच्छा,त्या दिवशी WISH करायला गेले आणि नेट गेला,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🎂🍫
@anujadnyate3599
@anujadnyate3599 2 года назад
ताई तुम्ही खुप छान सांगता......खर आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी......!!श्री स्वामी समर्थ!!
@VISHWTEJJADHAVOFFICIAL
@VISHWTEJJADHAVOFFICIAL 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान माहिती सांगितली तुम्ही थँक्यू ताई
@priyatamachavan9511
@priyatamachavan9511 2 года назад
Pooja.,mza ayushayt Swami ale ...kharach kup changla divas ale... Shree Swami Samarth 🙏
@Vedgpvideo
@Vedgpvideo 3 месяца назад
Kiti Chan aani agdi pottedkin sangtes g tai khrch khup Chan❤Shree Swami Samarth🙏🙏
@bhagyashreegawle2809
@bhagyashreegawle2809 2 года назад
Tumche videos baghtana khup positive feeling yete
@indunalavade1199
@indunalavade1199 2 года назад
श्री स्वामी समर्थ ताई नमस्ते खूप छान माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ
@ktsawant6964
@ktsawant6964 2 года назад
Tai tumchya mulech swaminchi prachiti zhali💐🙏 thanks tuzhyamule mala mazhe guru bhetle🤗ythk Chan Kam kartes tula nkki Swami adchanit padnar ny😊 !! shree Swami Samarth!!
@rekha9098
@rekha9098 2 года назад
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏खरी गोष्ट आहे ताई सेवा केली की नक्की च मेवा देतात स्वामी🙏🙏 खुप छान आहे video 👌👌🙏🙏
@monikakokane9522
@monikakokane9522 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@bhumikolhe2601
@bhumikolhe2601 2 года назад
Khup chhan mahiti hoti.. Shree swami samartha jai Jai swami samartha Tai
@purushottampatil3429
@purushottampatil3429 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸shri swami Samarth 🙏🏻💐🌺🌺🌷🥀🌹💐🌸🌸
@sandipraut5669
@sandipraut5669 2 года назад
Tai tu kharach amchi guru ahes g kiti chhan sangte. Shree swami samrth🙏🙏🙏
@anitadeshpande2967
@anitadeshpande2967 2 года назад
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏 छान माहिती सांगितली
@sachinmore6016
@sachinmore6016 2 года назад
Thanks Tai tugha mule mi khup seva karayla lagali mi Sarita
@sanskarbodare3173
@sanskarbodare3173 2 года назад
श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे सगळं छानच होईल स्वामींच्या कृपेनें .
@anujamarathe2864
@anujamarathe2864 2 года назад
👌👌👌👌👌👌🙏🙏.om Sairam Jay Sairam. Guru Bal pathishi nasel tar kontyahi kamat yash milu shakat nahi. Khup cchan video.
@kumarshinde5036
@kumarshinde5036 2 года назад
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹 Tai khupch chaan mahiti deli Thank you
@factitech5047
@factitech5047 2 года назад
Khupach chan mahiti Dili Tai ty 🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏
@manaswilakhan1825
@manaswilakhan1825 2 года назад
Tai khup chan mahiti deta shree swami samarth
@vinoadbade3985
@vinoadbade3985 2 года назад
खरचं ताई खूप छान सांगता तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@ridhishingne6458
@ridhishingne6458 2 года назад
Tai tuze vedios khup inspirational astat. Khup Chan mahiti sangtes tu thanks. Shree swami samarth.
@bhavikapawar3721
@bhavikapawar3721 2 года назад
Pooja tai Amhi aj amcya gharat murti sthapn keli ahe tr koni mhnt ki murti gharat thevnyache khup niyam astat kadak tr nkki konte niyam pallale pahije murti sthapn kelyavr tyacha ek video share kra ani........Ani khrch Thank you tai tumcya video bghu tumhi sangitlyelya seva bghunach amhi seva krtoye maharajanchi.....Shree Swami samarth🙏🙏
@gopalage6397
@gopalage6397 2 года назад
ताई अभ्यासात लक्ष केंद्रित होण्या साठी काही उपाय सांगा सांगा, मुलीने सेवा केली तर चालेल का प्लीज सांगा ताई
@poonampawar6322
@poonampawar6322 2 года назад
Khup chan vatal tumcha ekun swami cha mala bolat ahe asa vatal
@gaurimudge7964
@gaurimudge7964 2 года назад
Tumch mule khup chngla zal maz thankyou so much 😍
@vasundharapawar3723
@vasundharapawar3723 2 года назад
Khup chan sangta tumhi ki positibity yete
@nehamakode6022
@nehamakode6022 2 года назад
Shree swami samarth Jay jay swami samarth 🌼🙏🌼 ... Tai mi guruvar krayche trvle aani ak kela pn baki guruvar krayche mhatl tr adchni yet ahe aadyayach vachn nahi hot ahe
@supriyapawar7940
@supriyapawar7940 2 года назад
Shree swami samarth. Tai 14 vatincha divyachi sevebaddal sangna. Hyach yogavar karatat
@aswhinipatil1641
@aswhinipatil1641 2 года назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मला आज स्वामींकडे बघून अचान क खूप रडायला आलो
@bharatighadage8211
@bharatighadage8211 2 года назад
Thanks Pooja tai . Tumchya mule Swami seva karne jamale
@kalavtipattar9096
@kalavtipattar9096 2 года назад
Vishnu sahasranamache pathn kadhi karaych sandhyakali ki sakali 🙏shree swami samarth 🙏plz sanga hh
@girijkulkarni6204
@girijkulkarni6204 Год назад
Shri swami samarth very very nice video very effective
@shubhangighatage6319
@shubhangighatage6319 2 года назад
Shree Swami Samarth 🌹🙏🌹🙏🌹 Tai aajpasun mi guruvar krayla suruvat keliy he sagl nirvighna par pad ude hit Swamy charani prathna 🙏🙏
@subhashwaydande7603
@subhashwaydande7603 2 года назад
Tai mazya bhavache lagn jamena kahi tari upay sanga please shree swami samarth
@saralawarke3577
@saralawarke3577 2 года назад
Shree Swami Samarth.tai mazya patila pn Swami seva karayla lavnya sathi plz kahi upay sanga ho tyanchya manat Deva vishai khup bhavna ahe pn te ka karat ny tech mala ny samjat.
@rohitkr1174
@rohitkr1174 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@omsuryawanshi2348
@omsuryawanshi2348 2 года назад
खरचं ताई खुप छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 jai jai swami samarth 🌹 🌹 🌹 🌷🌷🌻🌻🌺🌺🙏🙏❤️
@durgakulal5096
@durgakulal5096 Год назад
🙏क्षी स्वामी समर्थ🙏🌹🌹
@rupalidatey8754
@rupalidatey8754 2 года назад
Shri Swami Samarth 🌹🌹 tai shubh guruwar mla sag n plz ki उब्र्या वर ताब्या chya पादुका लावल्या तर चालतील का plz plz साग
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 2 года назад
Ho
@kalpanabhande9387
@kalpanabhande9387 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
@ashwinikarne2156
@ashwinikarne2156 2 года назад
Tai.. nawin gadi ghetlawar pooja kashi karaychi ani wahan yantra sathi video banwa na plz 🙏
@shobhatayade7037
@shobhatayade7037 2 года назад
🌺🌹 shri swami samarth 🌹🌺🙏🙏pooja maz asch hoat aahe maharajanch nav mi stat ghet aste mala as kadhi hi vatal nahi ki mi swaminch namsamrn karel pan te tuzya mule hoat aahe.
@vandananikam3786
@vandananikam3786 2 года назад
Tai mazi Nitya seva atharvshirsh swami ashstak tarakmantr 1 mal jap sidhamangal stotr dattbavni ghorkashtak stotr shevti Ganpati v swaminchi Aarti avdhi mazi Nitya seva aahe 🙏🙏 hi sarv tuzya mule shaky zale
@punammhase4108
@punammhase4108 2 года назад
अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺
@vaishnavigadave1986
@vaishnavigadave1986 2 года назад
Swami Samarth 🙏 plz can you put link of Vishnu Shastra Naam in description box
@MARATHAGAMER15
@MARATHAGAMER15 2 года назад
Tai apun gurupurnema chay devshi apun swami na la guru manla aahe tar magg non veg kayche ki nahi 🙏 shree Swami Samarth 🙏
@madhurichougale7170
@madhurichougale7170 2 года назад
🌸🌸🙏🏼🙏🏼अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌸🌸🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ🌸🌸🙏🏼🙏🏼
@nishabhushan577
@nishabhushan577 2 года назад
Shree swami samarth Tai maja mulicha payach had nigal ahi Dr Sagta janmac ahi pan teache payala trash ho to Mala Tumi Sanga konti Seva karave
@ashwinidudhate4194
@ashwinidudhate4194 2 года назад
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺 🙏शुभ गुरुवार 🙏
@prasad68
@prasad68 Год назад
खुप सुंदर व्हिडिओ ताई
@smitamishra138
@smitamishra138 2 года назад
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 श्रावणात कोणती सेवा करायची 🙏
@vishakhahiroji5147
@vishakhahiroji5147 Год назад
Last Thursday cha divas konata aahe. 15 or 22. Please guide.
@archanajagtap7320
@archanajagtap7320 2 года назад
Khup chaan mahiti dilit tai... dhanyawad...Shravan mahinyat gurucharitra che parayanala kadhi shuruwat karayachi aahe pls te sangal ka?
@vjgaming1113
@vjgaming1113 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺 खरचं खूप छान माहिती सांगता
@vinitawadmare3756
@vinitawadmare3756 2 года назад
Tai mla arogya seva kashi krtat plz sanga na tai shree swami samarth
@samadhanahire403
@samadhanahire403 2 года назад
श्री स्वामी समर्थ ताई शुभ गुरुवार ताई हो ताई बरोबर 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻🌺🌺🌺
@jyotsnasavale8221
@jyotsnasavale8221 2 года назад
ताई पशुपतीचे somvar sharavnat kele tr chalte ka plz ताई sangha na 🙏
@nayanrasal5727
@nayanrasal5727 2 года назад
श्री स्वामी समर्थ🙏 ताई तुमच्या व्हिडिओ बघितले की एक ऊर्जा मिळते धन्यवाद🙏
@vaishalimahajan4974
@vaishalimahajan4974 2 года назад
🙏🌺Shree swami samarth🌺🙏avadhut chintan shree gurudev datta😊🤗😊🤗😊shubha guruvar tai😊
@nikitapise4398
@nikitapise4398 2 года назад
ताई खूप छान माहीती देता
@archanabhosalebhosale1920
@archanabhosalebhosale1920 2 года назад
Avdhut Chintan Shree Gurudev Datta Shree Swami Samarth 🌻🙏🌻 Shubh Dupar 🙏🙏 khup cha mahiti sangitlis.
@priyankapathare5446
@priyankapathare5446 2 года назад
Hi Tai... Gurucharitracha 14 ani 18 va adhyay jar me vachla tar mazya mistrancha businesses che problems solved hotil ka ka tyache vachan mazya mistranach karave lagel
@shubhamgurav4162
@shubhamgurav4162 2 года назад
Khup chan mahiti dili Thx tai🙏🙏🙏 Shree swami samarth Jay Jay swami samarth 🌺🙏🌺🙏
@kavitavarpe1169
@kavitavarpe1169 2 года назад
Tai mla pandhrichi kathi pahije dindori pranit kadun kashi magvaychi pl reply dya
@samadhanahire403
@samadhanahire403 2 года назад
ताई माज्या prshanach उत्तर दिल ताई माज्या घरात खूप आलंचन आली होती पण तुम्ही सांगितलं ल्या प्रमाणे करील ताई सेव्हा tai
@poojapalaskar9481
@poojapalaskar9481 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🌹🙏 Khup chan mahiti dili tai 🙏❤
@pruthavirajjadhavofficial1901
@pruthavirajjadhavofficial1901 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ गुरुवार ताई माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे मला तुमच्याकडून स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आणि दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ मिळेल का माझ्याकडे स्वामी चरित्र सारामृत याचा ग्रंथ आहे पण त्यातील अध्याय खूप मोठे आहेत मी रोज तीन अध्याय घेते ताई मी तुमचे जुने सबस्क्राईब वर आहे आणि तुमच्यामुळेच मी स्वामी सेवेत आलेले आहे स्वामी आईची शपथ घेऊन सांगते मी तुमची रोज व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असते जसा चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो ताई मला तेवढे दोन ग्रंथ तुमच्याकडून मिळावेत ही माझी आशा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@minalkhedekar796
@minalkhedekar796 2 года назад
Khupchan tai mahiti SHREE SWAMI SAMARTH AVADHUT CHITAN SHREE GURUDEV DATTA DIGAMBARA DIGAMBARA SHREE PAD VALLABH DIGAMBARA DIGAMBARA SHREE PAD VALLABH DIGAMBARA DIGAMBARA SHREE PAD VALLABH DIGAMBARA DIGAMBARA SHREE PAD VALLABH DIGAMBARA DIGAMBARA SHREE PAD VALLABH DIGAMBARA 🙏🌹
@reshmachati5463
@reshmachati5463 2 года назад
Tai gyrucharitra ani navnaath granth paryan ekach divshi suru karu shakto ka ,mala donhi parayan karayche ahe shravan mahinyat
@priyankapathare5446
@priyankapathare5446 2 года назад
Tumche videos pahun malahi 11 guruvar ani gurucharitracha 14 ani 18 va adhyay vachaychi icha zali ahe
@ranjeetharal
@ranjeetharal 2 года назад
Tai gurucharitr chya shywti kaida lasun taken swayipak karu shakto ka
@santoshibhumkar2094
@santoshibhumkar2094 2 года назад
ताई माझ्या स्वप्नामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती आणि होळीमध्ये स्वामी समर्थ दिसत होते तर काय काय संकेत असू शकते सांगा ना प्लीज
@anilpakvane1343
@anilpakvane1343 2 года назад
ताई श्री स्वामी समर्थ आपण शंखामधे साखर ठेवायला सांगितलं त्याचं काय करायचं नंतर
@shubhangipatil1025
@shubhangipatil1025 2 года назад
Shree Swami Samarth 🌹🙏 khuup Chan video puja tai
@swamincaAshirvad
@swamincaAshirvad 2 года назад
Shree swami samarth tai tumche subscribers Aajun vadu de ashi swami charni prathna karte 🌺🌺🌺
@kavitaskitchen7363
@kavitaskitchen7363 2 года назад
Video khup Chan hota shree swami samrth 🌺🌺🙏🙏
@chandnikhade1710
@chandnikhade1710 2 года назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@vvtgamingstudio1563
@vvtgamingstudio1563 2 года назад
मातालक्ष्मी श्रीविष्णूचे पाय चेपत बसलेली मूर्ती जी शेषनाग वर बसलेत ती मूर्ती देवघरात ठेवली तर चालेल का पंचधातूंची कृपया मार्गदर्शन करावे कोणाला माहिती असेल त्याने
@meenapawar4943
@meenapawar4943 2 года назад
Tai mi ganpati hi 120 divsanchi seva karnyas suruvat Keli pan masik dharma ala ahe mag te pach divas पुढे extra करायचे काय. Plz सांगा. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
@mohanjadhav2175
@mohanjadhav2175 2 года назад
🙏🙏Tai 16somvar kase Pooja kartat plz video Kara 🙏🙏 shree Swami Samarth
Далее
Angry bird PIZZA?
00:20
Просмотров 8 млн
Angry bird PIZZA?
00:20
Просмотров 8 млн