Тёмный

कमी साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने बाणाईने बनवली चिकन तंदुरी | Tawa Chicken Tandoori Recipe | banai 

धनगरी जीवन
Подписаться 477 тыс.
Просмотров 850 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 388   
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
वहिनी आम्हाला पण एवढ घरात असून सुद्धा एवढी छान तंदुरी चिकन रेसिपी कधीच बनवली नाही तुम्ही एवढ रानोमाळ राहून सुद्धा अशा छान छान रेसिपी बनवता ग्रेट वहिनी एकच नंबर ❤❤🙏🙏👌👌👍👍
@sangitashinde8890
@sangitashinde8890 Год назад
बानाई किती तुझ कौतुक करेल तेवढ थोडेच आहे. आम्हा शहरातल्या बायका किती सोई सुविधा आहे तरी कुरकुर असते. पण तू मात्र किती समाधानी आंनदी आहेस.तुझ्याकडुन काही तरी वेगळं शिकायला मिळालं. धन्यवाद तुम्हां दोघांना सलाम तुमच्या कार्याला.❤😊 21:00 ❤❤😊❤ 21:00 ❤
@namdeomukane1921
@namdeomukane1921 Год назад
खरंच खुप सुंदर जोडी आहे.. खुप समाधानी खुश असतात कोणाला पण आवडेल अशी फॅमिली आहे... खुप खुप शुभेच्छा तुमच्या सुखी आयुष्याकारिता 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻 सलाम तुमच्या कार्याला ❤❤❤
@maltiroy4076
@maltiroy4076 Год назад
बानाई मला ना तुम्हाला काय लिहावे सुचत नाही कारण तुम्ही जी तंदुरी बनवली ती खरंच पाहुनच छान झाली असेल आणि चविष्ट पण 😊
@sanchitaSD
@sanchitaSD Год назад
बाणाई ताई च shiskan नसेलही कदाचित पन शिकण्यासारख खुप ahe त्यांच्याकडून... 👌👌
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 Год назад
खूपच छान.🍗🍗😋 खरचं तुम्ही काही सुख सुविधा नसताना पण किती खुश आहात. सलाम आहे तुम्हाला ❤❤
@gorakhgatir7693
@gorakhgatir7693 Год назад
विडिओ तुमचे धनगर लोक पाहतीलच पण सर्वत्र तुमचे विडिओ खूप आवडीने लोक बगतात, तुमच्या बोलण्यात खूप गोडवा आहे. छान रेसिपी.
@bharatsarode8584
@bharatsarode8584 6 месяцев назад
खुप सुंदर बनवली आहे तंदूरी चिकन,वागण्यात आणि राहण्यात , बोलण्यात समाधान आहे. कौतुक करावं तेवढं कमीच नाहितर करोडो कमावणारे पण इथ सुखी नाहीत, जय मल्हार ❤
@tanishromji2028
@tanishromji2028 Год назад
घरातल्या बाईला येवढं जमत नाही .पण हे बाहेर राहून बनवत आहेत .🤔🤔🤔🤔🤔🤔😋😋😋😊
@DnyaneshwarMhatre-x5b
@DnyaneshwarMhatre-x5b Год назад
अरे खरच लय भारी तुमची चिकन तंदुरी गटारी पार्टी तुमच्या कडे आलेला पाहुणा मनसोक्त खाऊन पिऊन जाणारच लय सत्कार तुम्ही मनापासून आनंदाने करतात म्हणून अन्नपूर्णा तुम्हाला काहीही कमी पडू देत नाही आहे जगातले सर्वात आज तरी तुम्हीच श्रीमंत आहेत देव तुमचे भल करो प्रेमाने राहा काळजी घ्या गॉड ब्लेस ❤❤
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
वहिनी खूप सुगरण आहे. 👌👌👍 काय भारी बेत केला दोन दिवस अगोदर बनवल असत तर आम्ही पण असच बनवल असत😊👌 चिकन तंदुरी आज जोतिबाचा वार रविवार असल्यामुळे आम्ही खात नाही रविवार पाळतो 🙏 पण रेसीपी एकच नंबर बनवली वहिनीला सर्व रेसिपी 1 नंबर भन्नाट लाजवाब बनवता येतात. 👌👌👌👌👍👍
@smitajadhav5874
@smitajadhav5874 Год назад
तंदुरी खुपच छान रेसिपी आवडली बाणाईताई सुगरण आहे हसत मुख चेहरा आहे👌👌
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Год назад
लई भारी. आम्हाला पण आवडेल तंदुरीवर ताव मारायला गटारी स्पेशल.
@nanaraut4744
@nanaraut4744 Год назад
खूप खूप छान बानू ताई तुमची रेसिपी जे बनवतात ते खरंच चांगल्या चांगल्या बायकांना किंवा चांगल्या बनवणाऱ्याला सुद्धा लाजवी
@rahuljadhav5773
@rahuljadhav5773 Год назад
Such a honest and skillful woman
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Год назад
5 स्टार हॉटेल मध्ये सुद्धा नाही मिळणार अशी भारी बनवली बाणाई ताई ने चिकन तंदुरी अजून तर मी कधी च नाही खाल्ली बाबा 🍗🍗🍗🍗🍗👌👌👌👌😋😋😋😋😋
@smitanaik4221
@smitanaik4221 Год назад
Khupchan .how to enjoy our life we should learn from them hats of to them
@supriyaamarkumbhar8079
@supriyaamarkumbhar8079 Год назад
❤खूपच छान आहे चिकन तंदुरी 😊
@happycoffee1839
@happycoffee1839 Год назад
मस्तच सगळेच व्हिडीओ छान असतात .तुमच्या सारखे श्रीमंत तुम्हीच . प्रेम माया भर भरून असते बोलण्यात दादा तुम्ही कुठे थाबता आहेत हे नेमीच्या व्हिडीओ मधून सांगत जावा. मला यायचं आहे तुमच्या वाड्यावर बानाई ताईला भेटायला ..
@DevanshJadhavVlogs
@DevanshJadhavVlogs Год назад
बाणाई ताई सुगरण आहे, खुप छान रेसिपी सांगते. ❤❤
@fatimanadaf5303
@fatimanadaf5303 Год назад
आई शप्पत कसल भारी बनवलय बाणाईने .तोंडाला पाणी सूटल.ऐवढ्या कमी सामानात सगळ केल.नाद खुळा
@Pradnya-ko8ww
@Pradnya-ko8ww Год назад
Mala tumche sagale videos avdtat khup sadhe Ani kashtmay jivan jagta dada vahini tari hi anandi rahta...asech sagale khush raha .
@MeghanaMalkar
@MeghanaMalkar 3 месяца назад
Khup sunder recipe
@ReshmaKamble-jn7nk
@ReshmaKamble-jn7nk 3 месяца назад
बाणई प्रथम तुम्हाला सलाम! अतिशय कठीण परिस्थितीत, कोणतीही सुविधा नसताना हसत मुख चेहऱ्याने चविष्ट जेवण बनवतात. तुमचं बोलणं खूप प्रमळ आहे. ऐकावस वाटत. तुमचे मिस्टर ही तुम्हाला खूप सहकार्य करतात त्यांचे पण खूप कौतुक. अतिशय छान कुटुंब. मला तुमच्या रेसिपी पाहताना खूप अभिमान वाटतो.
@Chhaganrupnawar-oi4cw
@Chhaganrupnawar-oi4cw Год назад
आम्ही एवढं गावात राहतो पण आमच्या घरच्यांना अशी चिकन तंदुरी येत नाही ताई तुमच्या कर्तुत्वाला सलाम सागर कडे लक्ष द्या माझा नातू तसाच आहे
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Год назад
Chhan khup chhan tandoori chicken gatari jorat aahe chhan video Jay malhar
@beautyqueen2833
@beautyqueen2833 Год назад
बाणाई अननपूण॔ आहे सगळ्या ना चांगले चांगले पदार्थ बनवून खायला घालते फारच सुंदर विडिओ आहे हा 👌🏾
@शिवाजीवामन
खरच खुप मजा येते राणात जेवायला मेनु पण छान बनवणारी ताईपण सुगरण आहे
@nirmalasanas2178
@nirmalasanas2178 Год назад
बांधायचे खूप कौतुक वाटते उघड्यावर राहुन सर्व साहित्य घालून सर्व पदार्थ खूप छान करते
@nirmalasanas2178
@nirmalasanas2178 Год назад
बानाईचे
@alkasarose5272
@alkasarose5272 Год назад
Kup Chan Banvli Chikan Tanduri Banai Alka Sarose
@mukundjadhav7026
@mukundjadhav7026 Год назад
बानाई ताई छान बोलताय तुम्ही. तुमचे सगळे विडीओ आम्ही पाहतो छान असतात.
@babapatil2030
@babapatil2030 Год назад
तुमच्या नॉलेज ला चॅलेंज नाही जोडी तुमची क्वालिटी आहे ❤❤❤❤🎉
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 11 месяцев назад
Banaiche बोलणे एकदम शांत आणि मस्त आहे त्यामुळे ऐकायला बरे वाटते.
@vijayshrishiraskar9293
@vijayshrishiraskar9293 11 месяцев назад
खुपच छान बनवता बाणाई तुम्ही मला एक विचारायचे होते जो तुमचा घरी बनवलेला मसाला आहे तो कसा बनवला आहे। सामुग्री काय घेतली आहे कृपया सांगा सर्वच रेसेपी अतिशय सुंदर तोंडाला पाणि सुटतं तुम्हाला मनापासून धन्यवाद
@MangalaGaikwad-yt9ze
@MangalaGaikwad-yt9ze 10 месяцев назад
You are a great banaee
@jyotsnasutar6791
@jyotsnasutar6791 9 месяцев назад
Hotel pexhahi bhari. Ranat raun pan chhan
@vanitaskitchen5311
@vanitaskitchen5311 Год назад
मावशी लाजून हसतायत 😂👌🏻👌🏻निष्पाप हसू आणी भोळी माणसं 🙏🏻👌🏻🌹
@ShubhangiNaidu-x6u
@ShubhangiNaidu-x6u 7 месяцев назад
खुपच छान बनवली तंदुरी
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 Год назад
Butiful banayi thi
@SmilingGorge-zz8dq
@SmilingGorge-zz8dq 2 месяца назад
Khup Chan recipe ahe tai 😊😊😊❤❤❤❤❤
@rutujap6037
@rutujap6037 4 месяца назад
Ttumhi tandduri banwayala kothe shikalat Asa jeevan samadhanane jagane Salam tumhala
@dattatraykedare1393
@dattatraykedare1393 Год назад
खरं आहे अगदी आवड असेल तर सवड मिळते
@rajeshreejagtap8518
@rajeshreejagtap8518 10 месяцев назад
Khupach chan banvta tumhi Banai Tai Recepie mla khupach aavdle tumche padarth ,mastch,ani tumach Hasu,khupach God❤
@rukminithombare1508
@rukminithombare1508 Год назад
तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात बानाईताई तुम्ही असेच छान छान रेसिपी बनवत जवा खूप छान
@suryakanttambe9966
@suryakanttambe9966 Год назад
बानाई कमाल आहे तुमची 👍कोणताही पदार्थ तुम्ही सहज बनवता 👍सलाम🙏
@yashadvertsing5740
@yashadvertsing5740 Год назад
तुम्हा दोघांच कौतुक कराव तेवढ थोडच आहे सिध्दापां बाणाई च्या रेसिपीच तोंडभरून कौतूक ही करतात खूप छान एक नंबर 👍
@sureshsarak1518
@sureshsarak1518 Год назад
खूप छान आहे रेसिपी, मला खूप आवडते 😋😋
@ganeshther2521
@ganeshther2521 Год назад
नमस्कार सिद्धू भाऊ.. .मी तुमच धनगरी जीवन हा युट्यूब चॅनेल वरील सर्व विडिओ पाहतो. काॅलेज मध्ये असताना बनगरवाडी ही धनगर समाजाच्या जीवनाजीवनावर आधारित कादंबरी वाचली होती तेव्हा पासून धनगरी दैनंदिन जीवन कसे असते हे जवळून पहायची इच्छा होती ती तुमच्या या चॅनेल मुळे शक्य झाले. त्यामुळे तुमचे खूप खुप आभार. आणि धन्यवाद. .तुम्हा सर्वांना एकदा तरी प्रत्यक्षात भेटायची इच्छा आहे.
@ramhariveer3882
@ramhariveer3882 Год назад
बानाई ताईचं नंदे वरचं प्रेम खूप छान आहे
@shivajipungle5069
@shivajipungle5069 Год назад
khup chan tanduri banvali.....
@jyotsnasutar6791
@jyotsnasutar6791 9 месяцев назад
Banaich jevadh kautuk Karu tevdh kamich khup chhan padarth banvate
@jyotsnasutar6791
@jyotsnasutar6791 9 месяцев назад
Aamhala lajveel asa banaich swaypak utkrust
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Год назад
बाणाई खूप छान सुगरण आहे छान झाली चिकन तंदुरी
@bhagyashreegaikwad8950
@bhagyashreegaikwad8950 Год назад
नमस्कार बानाई ताई खुप छान कमीत साहित्यातील चिकन तंदुरी बघुनच तोंडाला पाणी सुटलंय
@kalpanaundirwade7200
@kalpanaundirwade7200 Год назад
किती सुंदर बनवतात प्रेमळ बोलणं
@faiyajjamadar2032
@faiyajjamadar2032 Год назад
Khup chan racipe tai👌👌👌👌
@surajmali3662
@surajmali3662 Год назад
खुप छान रेसिपी
@musicmelody232
@musicmelody232 11 месяцев назад
ताई तंदुरी छान झाली.मस्त खूप छान स्वयंपाक करते.
@monalizade8669
@monalizade8669 Год назад
Vahini far chhan diste chicken tanduri
@sandhyashinde125
@sandhyashinde125 2 месяца назад
Banaitai tumhi खुप हुशार ahat
@rajmore3199
@rajmore3199 4 месяца назад
Khup chan Tai
@aminakazi4770
@aminakazi4770 Год назад
सोप्या पद्धतीने चिकन तंदुरी केली खूप छान. 👌👌नणंद खुश झाली.
@pratapsinhsawant3037
@pratapsinhsawant3037 Год назад
Tumche kutumb khup chan ahe. Sagar evda lahan ahe pan samjutdar ahe ani sanskari pan ahe
@kaustubhambekar2224
@kaustubhambekar2224 Год назад
खूपच छान, बोले तो एकदम झकास
@sunandanair5658
@sunandanair5658 Год назад
खूप खूप छान केला पाहुणचार
@shankarauti9819
@shankarauti9819 5 месяцев назад
छान आहे
@SS-uf3yb
@SS-uf3yb Год назад
Banai changli sugran tar aahech pan sansari pan aahe. Agdi kami sahityat chan cheisht jewan banvte. Tasech pahunchar pan uttam karte. Banai sukhi raha. 👌👌
@GauriPachankar
@GauriPachankar Год назад
बानाई....मी गौरी....मला तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय खूप आवडते....! आपला परिवार व तुम्ही खूप छान आहात....! तुम्ही स्वयंपाक खूप छान बनवता....! असे वाटते एकदा आपणा सर्वांना एकदा भेट दिली पाहिजे...! मुख्य म्हणजे आपल्या कुटुबात बॉऊंडींग खूप छान आहे....!
@narayangurav7976
@narayangurav7976 Год назад
सर्वच रेसीपीज सुंदर असतात.
@shobhak3713
@shobhak3713 Год назад
रेसिपी खूप छान आहे.
@vishakhamane1178
@vishakhamane1178 Год назад
बानाई तू सगळ्या च करतेस तुझा मध्ये आपुलकी ची भावना आहे तुझा स्वभाव खूप छान आहे तूला सलाम
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Год назад
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान पाहुणचार केला आहे दादा,👌👌
@KiranPawar-x5n
@KiranPawar-x5n Год назад
छान उत्तम
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 Год назад
खुप छान आहे चिकन तंदुरी, बानाई ताई तुमचे कौतुक करावेसे वाटते छान रेसिपी आहे.आत्या व सागर ❤❤मस्त गट्टी जमली
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 Год назад
Very nice tanduri 👍👍🙏🙏
@nilamabhangrao8419
@nilamabhangrao8419 Год назад
Khup chan
@sjrecipe9266
@sjrecipe9266 Год назад
Itna achcha banaa hai ki munh mein dekhte hi Pani a jaaye 😋😋😋😋👌 itna kasht dayak jivan hai fir bhi aap log itna aap hanste Ho. Ytech kar bahut kuchh sikhane Ko milta hai aap log se....❤❤❤❤❤
@RekhaGaikwad-q1j
@RekhaGaikwad-q1j 9 месяцев назад
Banai tai great❤
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 Год назад
खूप छान आहे चिकन तंदुरी👌👌👌👌👌
@sanchita16
@sanchita16 Год назад
बानाईचा हसरा चेहरा पाहून खूप छान वाटत
@vinitapai2573
@vinitapai2573 Год назад
Khuchan mast banval aahe
@smb4459
@smb4459 Год назад
खूप छान 👌 कोमल शिकून खूप मोठी हो बेटा...! खूप छान आहे तुझी वाहिणी आणि दादा....
@nileshshirsath3812
@nileshshirsath3812 Год назад
खुप छान बनवलं
@atmaramshelke2269
@atmaramshelke2269 Год назад
काय म्हणाव, या माऊलीला खर मेंढपाळाच खडतर कष्टाच जीवन तुम्ही जगाच्यासमोर मांडल याचच नवल, परमेश्वर तुम्हा सर्वांना चागले दिवस देवो.येळकोट येळकोट जत्र मल्हार.
@rekhabhosle3924
@rekhabhosle3924 8 месяцев назад
Kup chan taii
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Год назад
खूप छान रै खुप छान रेसिपी आहे मला खूप छान
@sudhirkumbhar8043
@sudhirkumbhar8043 Год назад
ताई मसाल्यात तर मस्त केले चिकन पण पण तव्यात भजण्यापेक्षा फक्त चुलीवर हारा वर सळई त भाजले असते तर मस्त झाले असते पण तुमची आयडिया पण मस्त आहे
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Год назад
नाती जपावी ती बाणाईने ननंदेसाठी मस्त रेसिपी 👌👌👌👌
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 Год назад
Khup chan recipe
@shilpashahane2968
@shilpashahane2968 Год назад
Very nice and yummi 👌👌😋
@babudoke798
@babudoke798 Год назад
Banaaivahini Tumhi Great ahaat 👌👌khup chan video
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 Год назад
Vahiny Jaclyn tanduri chicken shikayala milale dhanywaad khupach chaan recipe dakhvile Tumha saglyachya jajbyala salam❤❤ 🙏🙏
@vasudhanikale64vasudha91
@vasudhanikale64vasudha91 Год назад
खूप छान. Banai la खूप खूप आशीर्वाद. 👌👌
@sushilajoshi4825
@sushilajoshi4825 Год назад
खूप छान
@chitranggopal3826
@chitranggopal3826 Год назад
खुप छान
@manasikshirsagar1858
@manasikshirsagar1858 Год назад
रेसीपी तर भारी आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@RohiniJadhav-z9n
@RohiniJadhav-z9n 8 месяцев назад
छान व्हिडिओ आहे 🎉
@gauriyenpure347
@gauriyenpure347 Год назад
Khup chan vahini
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 Год назад
Mast Recipe lay bhari tanduri
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Год назад
खूप खूप छान
Далее