अनिकेत व श्वेता -- निंदा सौख्यभरे. व्हिडिओ खूपच छान वाटला. माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद!! . 🙌🙌. Waiting for next Vdio. अनिकेत तुझे सर्वच व्हिडिओ मी मन लावून व न चुकता पहाते व एन्जॉय करते.
Vaa koop sunder chhan masta shoot kela langna sohala baghun koop ananda zala Dev bare karo Congratulations Aniket ani Shweta Wish both of you happy marriage life video avadala number one
मेस्त्री छान व्हिडिओ बनवलाय अनिकेत रासमच्या लग्नाचा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अनिकेत ची खूप गमती जमती पहायला मिळाल्या. अंतरपाट वरुन पहाण्याची आणि खूप सार्या. मला प्लीज अनिकेत चा नंबर पाठवा. व्हाट्सअप वर 🙏अनिकेतला माझ्याकडून लग्नाच्या आणि पुढील सुखी संसारासाठी अनेक आशिर्वाद शुभेच्छा.