तिघेही उत्तम कलाकार... जेष्ठ कलाकार जर ईतके छान असतील तर हे तरुण का नाही होणार तसेच...? अपार कष्ट व कामावरची श्रद्धा हेच दिसून येते .. प्रत्येक जण भविष्यातील उत्तम कलाकार होणार या दिशेने पुढे जात आहे... हसवणे सोपे काम नाही.. आपल्या सर्वाना नमस्कार ....
हास्यजत्रा च्या सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा विनोदा चा खुप चांगला दर्जा अजुन पर्यंत ठेवला आहे तो असाच कायम रहावा व यशस्वी वाटचाल करीत राहा सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा
Mala he तिघेही खूप आवडतात. कधी तरी गौरव chya मनासारखं होऊ द्या यार...... ओंक्या आला की गौरव chya प्लॅन चे बारा वाजले च म्हणून समजा.... खुप मजा येते बघायला..
2023 madhye may pasun 2 month cha break ghetlay ani August pasun punha hasya jatra chalu kartay. Please omkar bhojane la punha ana hasya jatra madhye Khup miss kartoy
Omkar and Gaurav both are really good actors but their approach towards their fan is not good. I personally experienced this, they were not even ready to talk. मराठी कलाकार जेंव्हा असा करतात त्यावेळेस it hurts. But still i like both of them and the entire team as well.