Тёмный

गौरीच्या महानैवेद्याची 'महा' तयारी । किचन मॅनेजमेंट च्या अनेक टिप्स । Kitchen & time management tips 

Anuradha Tambolkar
Подписаться 480 тыс.
Просмотров 43 тыс.
50% 1

गौरीचा महानैवेद्य करायचा म्हणजे भरपूर वेळ तर लागणारच. पण जर बरीचशी तयारी आधीच करून ठेवली, तर स्वयंपाकाचा वेळ अर्ध्याहून कमी होऊ शकतो.
म्हणूनच गौरीच्या नैवेद्याच्या स्वयंपाकाची संपूर्ण तयारी कशी करायची, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
तुम्हीसुद्धा अशी तयारी करू शकता, म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळेत, स्मार्ट पद्धतीने नैवेद्याचा स्वयंपाक झटपट करता येईल.
व्हिडिओ कसा वाटला ह्याबद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇 :-
1) गौरी-गणपतीसाठी, दारापासून नैवेद्यापर्यंत तयारी कशी करावी:- • गौरी-गणपतीसाठी, दारापा...
2) बाप्पाच्या आगमनाची सविस्तर तयारी:- • बाप्पाच्या आगमनाची सव...
3) ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पासून पूजे पर्यंत सर्व काही:- • ज्येष्ठ गौरी आगमन, गौर...
4) ज्येष्ठ गौरीची सविस्तर तयारी अगदी हळदी कुंका पासून दागिन्यांपर्यंत:- • ज्येष्ठ गौरीची सविस्तर...
5) अतिशय सोप्या पद्धतीने, गौरीला पाचवारी साडी अशी नेसवावी:- • अतिशय सोप्या पद्धतीन...
6) सणासुदीसाठी ११ पक्वान्न । पारंपारिक गोड पदार्थ :- • सणासुदीसाठी ११ पक्वान्...
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#नैवेद्य #स्वयंपाक #तयारी #naivedyamrecipes #naivedya #cooking #preparation #planning #time #management #offering #cooking
नैवेद्य, नैवेद्याचा स्वयंपाक, नैवेद्याचा स्वयंपाक कसा करावा, नैवेद्याच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी, टाइम मॅनेजमेंट कसं करावं, किचन मॅनेजमेंट, naivedyacha swayampak kasa karava, naivedyacha swayampaak, sampoorn naivedya, naivedyamrecipes,
नैवेद्य,स्वयंपाक तयारी, naivedyamrecipes ,naivedya ,cooking ,preparation ,planning ,time management,offering,cooking ,

Хобби

Опубликовано:

 

29 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 157   
@smitakurtkoti7780
@smitakurtkoti7780 Год назад
काकू कीती सुंदर तयारी दाखवली तुमच्या सारखी आइ मीळाली तर मुलि तयार होतील पण आज च्या पिढीत सासू जर तुमच्यासारखी सोज्वळ.समजून सांगणारी तयारी करणारी छोट्या टीप सांगणारी मीळाली थर मुलीच्या इइला किळजी नाही खूफ छान माहिती दीली
@rajeshreebarad1451
@rajeshreebarad1451 Год назад
🙏काकू तुमच्यासारख्या आई प्रत्येक घरामध्ये असाव्यात असल्यास पाहिजे धन्यवाद काकू
@vijayadeokule6801
@vijayadeokule6801 Год назад
वा.. एकदम बरोबर
@aparnashendekulkarni3838
@aparnashendekulkarni3838 Год назад
अनुराधा काकू कोणताही सण समारंभ आला तर मी लगेच तुमचे video बघते.या धावपळीच्या युगात आम्हा मुलींना तुमच्यासारखी एक उत्तम मार्गदर्शिका काकू लाभनं आमचं भाग्यच आहे.खूप प्रेमपूर्वक नमस्कार काकू.तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.😊
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
असेच प्रेम असू द्यावे,🙏
@aparnashendekulkarni3838
@aparnashendekulkarni3838 Год назад
@@AnuradhasChannelनक्कीच😊
@minalgadekarsthepamperfood1311
It's simply Great kaki u r.. सगळ्याना माहिती व्हावी म्हणून एवढी तयारी करून दाखविणार अणि पुन्हा गौरी दिवशी एवढी तयारी...खूप कौतुक 🙏🏻💕 सगळ्या recepie channel मधे तुमचा channel बेस्ट आहे काकी..
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खुप धन्यवाद
@sheetalkulkarni2160
@sheetalkulkarni2160 Год назад
अत्यंत उपयुक्त video केलाय, खूप खूप धन्यवाद, इतकी छान तयारी झाल्यावर स्वयंपाक करायला अजिबात जास्त वेळ लागणार नाही शिवाय tension ही नाही येणार.
@mangeshnipunage9594
@mangeshnipunage9594 28 дней назад
केवढी सुंदर तयारी केली आहे काकू असे वाटते पटकन पदर खोचून स्वयंपाकाला लागावे काकू गव्हाल्याची खीर पण हवी ना पुरण वरण आणि खीर
@thecreativecorner12
@thecreativecorner12 Год назад
किती छान तयारी मावशी. ..गौरींच्या वेळेस वेगवेगळे व्हिडिओज् येतात. .पण खरंच हा व्हिडीओ खूप परफेक्ट आहे. .दरवर्षी बहुतेकदा अशी तयारी‌ करतो, पण तरीही थोडसं काही तरी मागे पुढे होतं...पण हे पाहून या वेळेपासून यामुळे आणखी परफेक्शन येईल , हे नक्की, 😊🙏🏻
@seemabadve1953
@seemabadve1953 11 месяцев назад
काकु,खुपचं छान मार्गदर्शन केले,अनुभवी आणि नवशिक्यांनासुद्धा शिकता आणि करता येईल.दरवर्षीचं टेन्शनच गेलं.काही ठिकाणी एकट्या बाया घरात असतात,मदतीला कोणीच नसतं,त्यामुळे खरंच उपयोगी विडियो.तुमचा प्रेमळपणा आणि समंजसपणे सांगणे आवडले.
@prititangsale9988
@prititangsale9988 Год назад
मी व्हिडिओ पाहत पाहत pouse करून लगेच पूर्व तयारी ची यादी बनवली... खूप उपयुक्त, माहिती पूर्ण.... मनापासून धन्यवाद काकू 🙏🙏😊
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 Год назад
Kaku video paahun dolayaat panich aala tumchi kiti dhavpal hot asel pan tumhi aagdi niyojan baddha kam karta kadhich tumcha chehara aasa chidka nasto mazhya kaku sarvagunsampanna aashya bhaartiya gruhini aahet.🙏🏻🤗 Kaku mazha salute aahe tumhala.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप आशीर्वाद प्रवीण, आणि शुभेछा असेच प्रेम असू द्यावे धन्यवाद
@apurvakatdare1869
@apurvakatdare1869 10 месяцев назад
तुमच्या सारखी मोठी माणसे घरात असली की काहीही टेन्शन नाही 😊
@sunitasolanke5791
@sunitasolanke5791 Год назад
Khup chaan video agdi nayane sangitale kaku ase mala vatat hote ki asa video kunitari takara jenekarun saglyanna madat hoil mi nehemi tumche video baghte mi tumchi fan ahe .Dhanyawad kaku
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
असच प्रेम असू द्यावे धन्यवाद
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Год назад
अनुराधाताई , फारच छान व नेटकी तयारी. गौरी घरी आणल्यावर काही विकत आणायचे नाही असा माझ्या आईचा पण दंडक होता. जेवढी तयारी कोरडी करता येईल तेवढी मी पण करते, परंतु तुमच्या सारख्या अनुभवी व सुगरण गृहिणीकडुन अनेक उपयुक्त माहिती कळते.मी आपले व्हिडिओ आठवणीने पहात असते.धन्यवाद.
@vidyadeore3382
@vidyadeore3382 Год назад
खूप हुशार आणि प्लॅनिंगने करणाऱ्या ताई आहात आपण सुगरण
@nishigandhashinde8657
@nishigandhashinde8657 Год назад
वाह वाह खूप छान तयारी अगदी बारीक सारीक वस्तूंचा विचार केला आहे 👌👌👏👍
@vidyagundlekar985
@vidyagundlekar985 Год назад
Khupcha Sunder, best 👍👍👍👍👍
@manjushasawant9249
@manjushasawant9249 Год назад
Khup Chan mahit dile. Thank you
@aparnaupasani6596
@aparnaupasani6596 Год назад
अतिशय उत्तम 👍🙏🏾
@shobhakhawale579
@shobhakhawale579 Год назад
Khup khup chan mahiti sagitale
@madhurishidhaye9417
@madhurishidhaye9417 Год назад
अप्रतिम मार्गदर्शन
@shobhatayade7037
@shobhatayade7037 Год назад
Khup chhan purv tayari.
@sushmaskitchen3464
@sushmaskitchen3464 Год назад
Kiti haushi aahat ho kaku..... God bless you... Aai asavi tr tumchya sarkhi
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद
@jyotichavan5747
@jyotichavan5747 Год назад
खूपच छान माहिती सांगितली ताई
@pratiksharaikar1149
@pratiksharaikar1149 Год назад
खूपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@anjalijakate2807
@anjalijakate2807 Год назад
खूपच छान
@rashmirashmi2253
@rashmirashmi2253 Год назад
Apratim mahiti ekdum mast 👌👌👌👌👌👌👌
@mansibhosekar4346
@mansibhosekar4346 10 месяцев назад
खूप उपयुक्त माहिती.
@archanapatil3592
@archanapatil3592 Год назад
काकु...खूपच छान माहिती सांगितली...मी सुध्धा या वर्षी गौराई बसविणार आहे..माझे हे पहिलेच वर्ष आहे...तुमच्या मार्गदर्शनामुळे माझे काम सोपे झाले ...धन्यवाद काकु 🙏🙏...Love You... काकु....🥰🥰
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप शुभेच्छा
@anupamadeshmukh3731
@anupamadeshmukh3731 Год назад
खूप छान पूर्वतयारी. फारच उपयुक्त आहे माहिती.
@DS-kl7fiswara
@DS-kl7fiswara Год назад
Ek no tayari 👍kaku mast.
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 Год назад
Thankyou काकू खूप छान माहिती 🙏😊
@aparnawarekar1906
@aparnawarekar1906 Год назад
Kupa chan maahiti dili
@aditikulkarni4759
@aditikulkarni4759 Год назад
खूप छान माहिती दिली.
@swapnapalshikar3948
@swapnapalshikar3948 Год назад
Tq mam chala manchi tips chepparu 🙏🙏
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 11 месяцев назад
Very nice Information Recipe Aahe
@shrikanthamine4234
@shrikanthamine4234 Год назад
Manapasun Dhanyawad Madam! Itke sope kaam karun thevalet tumhi!
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Год назад
धन्यवाद मावशी किती बारीक बारीक गोष्टी प्रेमाने शिकवता.आपल्या घरातील एकदम जवळची व्यक्ती आपल्याला सहज माहिती देते आहे असेच नेहमी वाटते.तुमचे मनापासून आभार 🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद
@balwantnaik2082
@balwantnaik2082 Год назад
Kaki khup Chan thank you
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Год назад
नमस्कार आणि धन्यवाद!
@InspiringHridhaan
@InspiringHridhaan Год назад
Waa khup chhan video
@vamansalvi3816
@vamansalvi3816 Год назад
🙏ताई खुपच उत्तम माहिती दिली आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️गणपती बाप्पा मोरया
@Aunty-acid3t
@Aunty-acid3t Год назад
अत्यंत उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. खूप आभार 🙏🏻🙏🏻
@savitabhalerao773
@savitabhalerao773 Год назад
हो काकू मला चांगलेच मार्गदर्शन केले धन्यवाद नमस्कार
@user-uy1wl3ho4i
@user-uy1wl3ho4i Год назад
खूप छान तयारी केली आहे काकू तुम्ही
@anuradhamankari2007
@anuradhamankari2007 Год назад
Thank you kaku for your valuable tips 🙏😊
@vaishu1685
@vaishu1685 Год назад
Tumcha channel ani tumhi pan khup chan aahat..... majha lagana jhala ani majhi Aaji hoti ti mala khup support karay chi.. ashya mahiti sathi.. pan aaj ti nahi aahe tar tichi kami tumhi purna karat aahat.. tya sathi manapasun thnx
@nitadhavale4505
@nitadhavale4505 Год назад
काकु फारच छान व्हिडिओ आहे , ऊपयुक्त आहे आयत्या वेळी विसरायला होते , धन्यवाद
@prernamote3406
@prernamote3406 Год назад
Chan...mazi aai suddha asha prakare tayari adlya diwshi karun thevte....
@sunitapanse6259
@sunitapanse6259 Год назад
खूप धन्यवाद, किती चांगलं नियोजन शिकायला मिळालं , कायम उपयोगात आणू
@swatioak9966
@swatioak9966 Год назад
🙏🙏 अतिशय सुंदर तयारी काकू.
@sukhadaravindrajoshi2040
@sukhadaravindrajoshi2040 Год назад
खूपच छान काकू माझी आई पण अशीच आदल्या दिवशी तयारी करून ठेवते आणि तीच सवय मलाही लागलीय 😊
@Mygoalisreal
@Mygoalisreal Год назад
Much needed video... Thx kaku ..👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@sumedhadeshpande9867
@sumedhadeshpande9867 Год назад
किती छान तयारी.. आम्ही तरुण असताना असं पाहायला मिळायला हवे होते You are awesome
@saakshikale8402
@saakshikale8402 Год назад
Thank you so much dear kaku.
@vinayajoshi7515
@vinayajoshi7515 Год назад
Very useful n mast tayari , thank you so much 👌👌🍫🍫
@swatishahapurkar6491
@swatishahapurkar6491 Год назад
Thank you kaku
@surekhatarkunde6442
@surekhatarkunde6442 Год назад
Thanks kaku
@sujalkarpe3164
@sujalkarpe3164 Год назад
Thank you so much for your every video 👍 it's is very helpful in daily routine 🙂
@jayanthishetty6280
@jayanthishetty6280 Год назад
Thanks 🙏to you
@shilpajoshi178
@shilpajoshi178 Год назад
काकू खुप खुप Thank you 🙏🙏🙏
@sanchitkannav2369
@sanchitkannav2369 Год назад
काकु मला तुमचे सगळे vedio खूप आवडतात.
@kanchantole6114
@kanchantole6114 Год назад
खूपच सुंदर video मावशी 🙏🏻 🙏🏻 इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवता ना... Video बघायला खूप मजा येते... खूप मेहनत घेता तुम्ही मावशी... खूप खूप धन्यवाद 😍 😍 😍
@seemabubna4292
@seemabubna4292 Год назад
Keep chan kaku
@alpanaketkar6759
@alpanaketkar6759 Год назад
गौरीच्या नैवेद्याची तयारी उत्तम..तुमचे किचन मॅनेजमेंट छान आहे..असे केल्याशिवाय होत नाही..आमच्याकडेही आम्ही असेच करतो..तुम्हाला गौरी गणपतीच्या सणानिमित्त खूप शुभेच्छा व नमस्कार..👌👍🙏🙏
@vijayaingle4657
@vijayaingle4657 Год назад
Tai 🙏 khup chan sangital. माज्या ghari sudha mahalxmi astat. माजी khupch damchak होते.aata aapan सगीतले tasech tayari karen . Thanks Tai 🙏
@rashmikirdak8000
@rashmikirdak8000 Год назад
Excellent 👍🏽🤗
@kishornavalikar1822
@kishornavalikar1822 Год назад
Khuuup sundar mahiti. Tayari karayala ekdm sopee
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 10 месяцев назад
माझीही आधी करणाऱ्या पदार्थांची यादी तयार असते व त्याप्रमाणे भाज्या काय लागणार याची, छान माहिती.
@vaishalihalbe172
@vaishalihalbe172 Год назад
👌👌👍🙏
@harshalchougule9649
@harshalchougule9649 Год назад
आजी तुम्ही हे सगळं सांगता हे तुमचे आणुभव आहेत आणि नैवेद्य करताना हमखास काहीतरी विसरायला होत आणि नंतर तारांबळ उडते खरंच आहे माझ्या बाबतीत सुद्धा आसं फार वेळा झालं आहे तूमचे आसेच आनुभव आम्हाला share करा म्हणजे मग आमची आयत्या वेळेस तरमंबल उडणार नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद
@vaishalipandit2181
@vaishalipandit2181 Год назад
👌👌👌👍
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 Год назад
काकू,सलाम! मला माझ्या आजीची आठवण आली.ती अशीच सगळी तयारी करून ठेवायची.हे कचऱ्याचे भारी सांगितली.मी चक्क परात घेते.तुमची आयडिया छान आहे.तुमच्याकडून किती शिकायला मिळतं ! खूप छान आणि धन्यवाद 🙏🙏 मोरया
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद
@sandipsawant2414
@sandipsawant2414 Год назад
Tayari khup Chan Keli Ambadi bhaji karat nahit tumhi hi bhaji mahalakshmi Yana khup avadate
@shashikantkulkarni6512
@shashikantkulkarni6512 Год назад
Felt very nice to know that we can use steel for naivedyam.in silver some food items get reacted by the time we eat .tq very much .we have to adjust according to the time. Preparation keeping in the fridge also good idea never did will so this time.
@poonamdeshmukh6977
@poonamdeshmukh6977 Год назад
आजी व्हिडिओ खूपच helpful होता. धन्यवाद.🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खुप धन्यवाद
@pushpalatanagalikar681
@pushpalatanagalikar681 Год назад
👌👌🙏🙏
@sushamathorat8102
@sushamathorat8102 Год назад
मावशी, तुमचे नाव अन्नपूर्णा हवे होते.तुमच्या बोलण्यात व करण्यात अन्नपूर्णा वास जाणवतो. तुमचे पती तर भाग्यवान तर आहेतच,पण संपूर्ण कुटुंब भाग्यवान आहेत. 🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद
@bharatisukale5367
@bharatisukale5367 Год назад
👌👌
@swatinarvekar543
@swatinarvekar543 Год назад
Changali vyavastha time management chi Hats off Anuradha Kaki Wish you health and happiness always Motherly affection teaching
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद असच प्रेम असू द्यावे धन्यवाद
@user-uy3eu7dg3r
@user-uy3eu7dg3r 10 месяцев назад
काकू तूमचे टीप्स आवडलेआम्हाला
@shraddhapund1778
@shraddhapund1778 Год назад
Perfect 👌👌.... management.. आम्हाला आता टेन्शन च नाही काकू गौरी आल्या की vdio काढायचा n तयारीला लागायचं..तुम्ही आमचं न पुढच्या पिढ्या न पिढ्या च टेन्शन घालवलं ,अस म्हणायला हरकत नाही... very very helpful vdio 👌
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद असच प्रेम असू द्यावे धन्यवाद
@nancysharma1974
@nancysharma1974 Год назад
Thank you for your help n concern n advice.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद
@aditirg
@aditirg Год назад
खुप खूप छान. आणि अत्यंत उपयुक्त. मनःपूर्वक धन्यवाद अनुराधताई.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खुप धन्यवाद
@kirtinagarkar8229
@kirtinagarkar8229 Год назад
Tumhi Khoop organised aahat. Video mule Khoop madat zaali. Dhanyavad. 🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खुप धन्यवाद 🙏
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 Год назад
Naad😎🙏🏻 nay karayacha mazhya kaakuncha , kaku tumcha shtaan tumhi tumchya aapulki aani prrema purnna kaaryatun tumchi jaaga aamha sarvanchya manaat laadacha aadaraacha aahe.❤️
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
असेच प्रेम असू द्यावे
@shubhangikulkarni7453
@shubhangikulkarni7453 Год назад
धन्यवाद काकु
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
धन्यवाद
@shobhakhawale579
@shobhakhawale579 Год назад
Kaku Thanks
@apurvakatdare6314
@apurvakatdare6314 Год назад
किती सगळ्या बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास करून सांगता तुम्ही काकू खूप खूप धन्यवाद. गौरी गणपती साठी शुभेच्छा
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद
@madhujoshi5340
@madhujoshi5340 Год назад
🙏🏼🙏🏼
@mayurisathe8051
@mayurisathe8051 Год назад
Thank you kaku . The much needed video. As my mother in law passed away last year due to covid. And this is my first time to prepare gauri traditional/ rituals post marriage. It's really very helpful. 🙏🙏Thank you so much
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
नक्की तूम्ही छान कराल मला खात्री आहे 👍👍
@meghadeshpande6806
@meghadeshpande6806 Год назад
Kaku you are simply awesome! khup mast video. tumhi khup chan bolta. Tumachya next video chi wat pahat aahot.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद
@diptinagwankar5362
@diptinagwankar5362 Год назад
काकू तुम्ही ग्रेट आहात 🙏🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
🙏🙏 हे केवळ तुमच्या प्रेमा मुळे श्यक्य होते व बळ येते
@rasikar3812
@rasikar3812 Год назад
Thank you so much, majhya ghari pahilyanda Mahalaxmi basat aahet (navasane), this is very much helpful 👍🏻 Can you make video on Mahalaxmi awahan ani visarjan?
@chanchala1000
@chanchala1000 Год назад
🙏🙏🙏
@sheenareynolds314
@sheenareynolds314 Год назад
Kiti sundar video, this is your life times learnings shared in a 13 minute video, amazing. Wishing you happiness and good health forever.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद असच प्रेम असू द्यावे धन्यवाद
@ushashirole3102
@ushashirole3102 Год назад
Me sarva video bagte pan hi first comment, atishay upyukt, muddesud mahiti dili tumhi mhanun comment aavashyak. Dhanyavaad 🙏🏼🙏🏼🙏🏼
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
खूप धन्यवाद उषाताई
@user-pp2fn7wk1y
@user-pp2fn7wk1y 10 месяцев назад
Iitk chan
@aartijoshi1934
@aartijoshi1934 Год назад
Kaku Namaskar. nehemi pramanech Apratim mahiti. Kaku mahalaxmi chi puran goshtin sakat niyam Puja hi pan mahiti sangal ka pl .
@radhikamulay3172
@radhikamulay3172 Год назад
👍👍👍💯👍👍👍
@supriyashinde5377
@supriyashinde5377 Год назад
खूपच छान गौरी आगमन आणि गमन यांचेही एक व्हिडिओ बनवा पूजा विधि...
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Год назад
आपण केलें आहेत नक्की बघाल
Далее
МЕСТЬ МАЛОГО
00:52
Просмотров 75 тыс.
🤯️ Vini Jr. ✖️ Brahim 🤯
00:13
Просмотров 3,1 млн
dog jumping in pool #funnyanimals #comedy #funny
0:21
ОБЫЧНОЕ УТРО ЛЮБОГО СКУФА🤕
0:20
dog jumping in pool #funnyanimals #comedy #funny
0:21