नमस्कार गुरूजी माझा तुम्ही वर्णन केले आहे अगदी तसाच आहे खुप सुंदर स्वभाव आहे दुसर्यांना मदत करणारा पण त्याचे लग्न झाले आणि तो अचानक बदलला माझ्या बरोबर अडीच वर्षे झाली बोलत आहे नव्हता त्याचे बाबा जाऊन पाच जुलै तीन वर्षे होतील कार्य झाले आणि निघून गेला आता मी खूप आजारी होते ॲडमिट होते तेव्हा मुलीनं सांगितले आई खुप आजारी आहे हाॅसपिटल मध्ये येऊन गेला अधुनमधून येत होता औषधपाणी करायचा पैसे द्यायचा आता परत बंद झाला मी फोन करते केंव्हा तरी बोलतो खुप चांगला आहे तो पण काय झालं बायको बोलत नाही त्याला पाठवत नाही मुलगी आहे त्याला तीन वर्षांची देव चमत्कार करेलच तो घरी येऊ दे
हो ....माझा न माझ्या मुलाचा जन्म जुलै त लाच आहे.....तुम्ही जे सांगितल अगदी तसच आहे sagl.....fakkt kahi kamat khup mood aasto तर काही kamala hat hi lavala vatat nahi तर aas ka hot यावर काय उपाय aahe sir.....thank u sir tumhi khup chan महिती dili......om sai ram....
Om Sai Ram ekdam perfect Sangita sir maza navra same to same bejababdar nirnai ghenyachi shamata nahi dusryan barobar chaan bolna vagna pan gharatlyan barobar baiko barobar tondh dharta boltana nakosa vatata kadhi kadhi jivh gusmatato