वास्तुशास्त्रानुसार वास्तु असो वा नसो त्या वास्तुची वास्तुशांती करणं गरजेचं असतं मात्र वास्तुशांती करुन वास्तू पुरुष चुकीच्या जागी निषेध केला तर वास्तूची अवकृपा होते
स्वर्णा चा वास्तुपुरुष घेणे सगळ्यांचा जमते असे नाही सर... आजकाल तर वास्तुशांती करणे हा 1 पुण्याचे काम नसून व्यवसाय झाला आहे. गुरुजींची वास्तू पूजेची दक्षिणा ऐकून सर्वसामान्य व्यक्तींना नाही परवडत सर, छोटीशी अशी पूजा सांगा की सगळ्यांना परवडेल पण आणि मन पण समाधानी राहील 🙏
ताई मनुष्य नवीन घर बंधताना सर्व गोस्टी चांगल्या वापरतो.. मग वास्तु शान्ति का थोडक्यात करायची... आपल्या शास्त्र आणि ऋषि मुनि काहीतरी विचार करुन वास्तु शान्ति हा प्रयोग लिहला आहे. त्याचा मागे काही वैद्यनिक कारण आहेत जस अपन हवन करतो त्याचा मुळे oxygen निर्माण होतो.. ऐसे अनेक आहेत...... 🙏🏻
घर घ्याला किंवा बांधायला 20 लाख लावतात लोक आणि नेमकं मुख्य कार्य आहे ज्याने वास्तु शुभ लाभ देते ते काम मात्र शॉर्ट कट मदे करायचं हे चुकीचं आहे , आणि गुरुजी दक्षना जास्त घेतात हे चुकीचं आहे , बाकीचे पूजन साहित्य हे ही महाग आहे गुरुजी वर सगळं लोटून जमत नाही
Khop chan mahiti hoti me navin flat ghetal Aahe pan maze pati 2mahi zale experi zalet mala vastu shanti karayachi Aahe ani vastusanticha pujela kon basau mala 19 varshacha mulaga Aahe krupaya mala tumacha salla dya
Namaskar Sir, Mazya flat cha Agneya kopara hall madhe ahe. Entrance Ishanya ahe. Mi Devghar children bedroom madhe thevale ahe karan tithe Ishanya disha yete. Pan aata mala Devghar chi jaga change karaychi ahe. Karan aata sasu sasare yenar ahet. So jaga lahan padte bedroom madhe. Mi hall madhe jithe Vastu purush nikeshepit kela ahe tychya bajula Devghar theu shakate ka? Please guide me. Thank you 😊