श्री स्वामी समर्थ नवरात्रीत कन्यापूजन हे अष्टमीला किंवा नवमीला करायचं असतं पण ज्यांना अगदी संसारिक आयुष्यात कामाच्या व्यापाने किंवा काही कारणास्तव शक्य नाही अष्टमीला करणं तर त्यांनी कुठल्याही दिवशी करू शकता हरकत नाही
मी प्राथ . शिक्षिका आहे . मी माझ्या वर्गातल्या मुलींचे कन्या पूजन करते त्यांना आवश्यक वस्तू जसे रंगपेटी , टाय , बेल्ट , हेअर बॅण्ड , फाईल , फळ , फुल अशा वस्तू दरवर्षी देते ( चुनरी देत नाही )त्यांचे पादय पूजन करते एका मुलाला भैरव म्हणून पूजते सर्व मुलांना खाऊ देते पण हे सर्व मी शाळेत करते घरी करायला दुपारी वेळ भेटत नाही रात्री कन्या पूजन केले तर चालेल का ?
श्री स्वामी समर्थ महाराज की जय,ताई, तुम्ही खूप छान माहिती सांगीतली, तुमच्या मुळे, मला नेहमी काही तरी वेगळी, आणि महत्वाची माहिती मिळते, खुप खुप धन्यवाद ताई
Tai mala 14path vachayche aahe pn mi roj 1krte maze 14path 8vi माळ paryant होत नाही तर मी कांन्यापुजन होम आणि पुरणाचे दिवे बनवले तर चालेल का उद्यापन वाचन झाल्यावर करेल
ताई मी व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितला आहे आपला जरी उपवास असला तरी तुम्ही अष्टमीला कन्या पूजन करायचं आणि खरं तर अष्टमीला कन्या पूजन करायचं असतं पण ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी पंचमी सप्तमीला केलं तरी चालतं
ताई माझ्याच मुलीचे कन्यापुजन केले तर चालेल का,, एक वर्षाची मुलगी आहे माझी,, विशेष म्हनजे 2023 नवरात्रीच्या चौथ्या माळेला मुलगी जन्मली माझी,, प्लिज रिप्लाय द्या