How To Make Kanda Poha | कांदा पोहा बनवण्याची सोपी पद्धत | Kanda Poha Recipe In Marathi | कांदा पोहे | Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - ५०० ग्रॅम जाडे पोहे, ३ कांदे बारीक चिरलेले, २ टोमॅटो मध्यम बारीक काप केलेले, १ बटाटा मध्यम काप केलेला, ४/५ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ tsp राई, १ tsp जीरे, ½ tblsp हळद, ¼ tsp हिंग, १½ tblsp साखर, ३० ग्रॅम कच्चे शेंगदाणे, ३ tblsp भाजलेल्या, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, २ tblsp लिंबाचा रस, १" क्रश केलेलं आलं, ६ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम एका कढईत किंवा मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात राई, जीरे, कडीपत्ता, मिरची, कांदा आणि हिंग घालून फोडणीत कांदा हलका मऊ करून घ्यावा. त्यानंतर यात बटाटे आणि शेंगदाणे घालून पुन्हा एकजीव करून घ्यावे. आता वर झाकण ठेवून ५ मिनिटांची वाफ काढावी. ५ मिनिटानंतर यात हळद, क्रश आले, साखर, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करावे आणि झाकण ठेवून साधारण २ मिनिटे वाफ काढावी. एका चाळणीत पोहे घेऊन त्याला एका पाण्यातून फक्त निपटून घ्या किंवा नळाखाली हलक्या हाताने वर खाली करा. पोहे २ मिनिटे बाजूला ठेवा. एका बाजूला झाकण उघडून सर्व साहित्य एकजीव करा आणि त्यात भिजवलेले पोहे घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून पोहे फोडणीत चांगले एकजीव करून घ्या. पुन्हा साधारण २ मिनिटांची वाफ घ्या आणि गॅस बंद करून गरमागरम लिंबाच्या फोडीसोबत सर्व्ह करावा.
#tatasampann #kandapoherecipe #कांदा_पोहे
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
16 сен 2024