Тёмный

घरासाठी भांडण || बायको गेली माहेरी || Part 3 || Episode 1226 ||Marathi comedy 😂😂 ||  

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 299 тыс.
Просмотров 88 тыс.
50% 1

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 596   
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 4 дня назад
मामा तुमच्या सासऱ्याचा नीट बंदोबस्त करा हो 😂😂❤❤
@anildandge380
@anildandge380 4 дня назад
आला आला आला चिमणरावांचा रक्षक आला मामा सारखा साड भाऊ भेटायला नशीब लागतं राव एक नंबर मामा.....……🦸🦸🫂🫂🫂💞💞💞
@AjayChakre-pl4hd
@AjayChakre-pl4hd 4 дня назад
Khari gost aahe dada
@ravikirtak1755
@ravikirtak1755 4 дня назад
Raut sir lay bhari😂😂😂 5 vala payla vedio real story hay ho buva haplo atta tumale😂😂😂
@ankitnagrale1998
@ankitnagrale1998 4 дня назад
Ekdum berober ..hach vichar ala डोक्यात ❤❤❤❤
@bhujangsolanke3438
@bhujangsolanke3438 3 дня назад
😅😮😊😮😅😊😅😮😊😅😮😊😊😅😮😅😮😅😅
@bhujangsolanke3438
@bhujangsolanke3438 3 дня назад
😅😅😊😮
@vipulraut8222
@vipulraut8222 4 дня назад
मामा लुटेरे like🎉🎉🎉🎉🎉 वावर है तों पावर हैं❤❤❤❤❤
@prafulingale892
@prafulingale892 4 дня назад
कोट बूट घातल्यावर मामा लुटेरे डोनाल्ड ट्रम्प दिसते बुवा एकदम जेंटल मॅन😊
@RajuSharma-om5zf
@RajuSharma-om5zf 4 дня назад
Donya ch ahe bhai
@adinathmohite99
@adinathmohite99 3 дня назад
@giridharkhawshi5840
@giridharkhawshi5840 4 дня назад
सध्याची भयानक परिस्थिती हा व्हिडिओ मधून दाखविण्यात आलेली आहे मुलींचे आई वडील कशा प्रकारे वागतात आणि मुलांना कसे अडचणीत आणतात या व्हिडिओ मधून दाखवण्यात आलेले आहे
@bharatborale1254
@bharatborale1254 4 дня назад
आपल्यासाठी आवडत नसेल ते दुसर्यावर लागू नका, तेही आपल्यासारखे आहे हे विसरु नये
@giridharkhawshi5840
@giridharkhawshi5840 4 дня назад
@@bharatborale1254 आप कहना क्या चाहते हो
@manojpophale9960
@manojpophale9960 4 дня назад
गुरुजी मी अगोदर जेवणं करतांना तारक मेहता का उलटा चस्मा ही मालिका पाहत होतो आता मी जेवण करतांना पुन्हा पुन्हा आपले एपिसोड पाहतो....
@vishalhalade2122
@vishalhalade2122 4 дня назад
Khup mst 😅
@user-sauravAgame07
@user-sauravAgame07 4 дня назад
मी पण 😊
@PiyushMurkhe
@PiyushMurkhe 4 дня назад
मी सुद्धा दादा ❤
@PankajThakare-bw4ko
@PankajThakare-bw4ko 4 дня назад
मी पण
@Mirajeevankande897
@Mirajeevankande897 4 дня назад
मी पण ❤❤
@madhavkadam5502
@madhavkadam5502 4 дня назад
चिमणराव ची जमीन विकण्याऐवजी त्यांच्या सासऱ्याचे विका व चिमणराव ला घर व दुकान टाकून द्या नाहीतरी चिमणराव चा सासऱ्याला मुलं नाही मुलगा नाही
@bhojajimaharajbuildingmate9528
चिमनराव च्या सासऱ्याला एकदा बत्ती पाहिजे गुरुजी उलटा सल्ला देते पोरीले.पोरीले रस्त्यावर आणाचा सल्ला देते अशे बाप जर असेल तर झालं सर्व अंधारच आहे जीवनात पोरींच्या ❤
@ravishankarnawale8738
@ravishankarnawale8738 4 дня назад
गुरुजी खूप प्रेरणादायी व्हिडीओ टाकला आज अक्षरशः रडू आले. आपलं ठेवाच झाकून दुसऱ्याच पाहावं वाकून अशी आजकालच्या मुलीच्या आई वडिलांची वृत्ती झाली आहे आपलं सर्व जपलं -तपलं राहील पाहिजे आणि दुसऱ्याला कोणी भाकर नाही घातली तरी चालते
@ShivajiShinde-md4uz
@ShivajiShinde-md4uz 4 дня назад
मामा भांजे फॅन वाले लाईक करा
@gajananasurve415
@gajananasurve415 4 дня назад
मुलींच्या संसारात आई वडिलांनि ढवळाढवळ करू नये नाही तर संसार मोडतो❤❤
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 4 дня назад
He brobr aahe
@Sanatan.san2
@Sanatan.san2 2 дня назад
👍
@avinashgakwad8251
@avinashgakwad8251 5 часов назад
मामा चागला झटका दिला सासराले
@mukundabawankar3331
@mukundabawankar3331 4 дня назад
चिमणरावांच्या सासराले बत्ती द्या गुरुजी मुलीच्या संसारात ढवळाढवळ नको.
@rajendraghogare6883
@rajendraghogare6883 4 дня назад
साडू असावा तर मामा लॉटरी😅😅❤❤
@dinanandtajane358
@dinanandtajane358 4 дня назад
मामा ने चिमणरावचे घर आणि शेत विकण्यापासून वाचवावे व संसार तुटण्यापासून वाचवावा करिता मामाला सपोर्ट krava❤❤❤
@bhojajimaharajbuildingmate9528
मामा लुटेरे चिमनराव सोबत असे परेंत चिमनराव च वावर घर विकल्या जाणार नाही मामा म्हणते त्याला ❤❤❤❤
@Sunnyvale7
@Sunnyvale7 4 дня назад
किती वाईट परिस्थिती आली आहे, लग्न जुळवण्यासाठी फ्लॅट पाहिजे नाही तर कोणी मुलगी देत नाही नंतर फ्लॅटसाठी भांडण. आजच्या पोरांना आधी शिक्षण करा, नोकरी शोधा, शिक्षणाचे कर्ज फेडा आणि लग्नसाठी फ्लॅट घ्या. हा समाज किती छळणार आहे पोरांना 😢😢😢
@शेतीप्रयोग
मुलाला सरकारी नोकरी असली तरीही मुलगा गरीब घरातली मुलगी सी लग्न करतो. आणी मुलगी सरकारी नोकरी वर असली तर सुक्षिशीत मुलगा असला तरी लग्न करत नाही.
@mangeshbakare6486
@mangeshbakare6486 4 дня назад
@@Sunnyvale7 barobar ahe sir tumch
@shivajiraonayak9858
@shivajiraonayak9858 4 дня назад
राऊत सर 1230भाग झालेत पन आजचा भाग एकच नंबर आ❤❤👌👌👌🤟🤟✌️✌️😇😇🎉🎉👏👏
@dknetwork8966
@dknetwork8966 4 дня назад
ज्या पद्धतीने झुंबर ची आई आणि त्याच्या बायको विषयी प्रेम निर्माण केल होत त्या पद्धतीने चिमनराव ची बायकोच्या डोक्यात प्रकाश पाडा 👍🏼👍🏼👍🏼छान 🎉
@vaibhaosakhalkar3211
@vaibhaosakhalkar3211 4 дня назад
बाकी मामा सारखा साडू भेटायला नशीब लागते😅मामा इज ग्रेट❤❤
@DATTAFALE
@DATTAFALE 4 дня назад
||♥️ कंदील आबाजी तुम्ही आमच्या साठी विनोदाचं घबाड आहे.. बाप्पा!! देव करो तुम्हाला अजून घबाड मिळो.. 😍♥️😎🤗🌺💐🙏||
@Gopalrathod3275
@Gopalrathod3275 4 дня назад
सत्य परीक्षी मांडली सर.तुम्ही...आज.
@bhikasawale9996
@bhikasawale9996 4 дня назад
खुप महत्वाच्या विषयाला हात घातला सर आज तुम्ही आजकाल मुलींच्या संसारात त्यांचा आई वडिलांच्या हस्तक्षेकपामुळे खूप मुलांची आणि त्याच्या आई वडिलांची जीवाचे हाल होत आहेत ..त्यामुळे या व्हिडिओ तून एक बहुमोलाचा संदेश दिला तुम्ही सर्व मुलींना fkt बाकीचे एपिसोड जरा लवकर द्या दिवाळी च्या अगोदर खूप मुलांच्या शेती संसाराचा प्रश्न आहे 🙏🙏
@ujwaljadhao2138
@ujwaljadhao2138 4 дня назад
मामा की जय हो गुरुजी 😂😂😂एक नंबर स्क्रिप्ट 😅
@AnupShelkePatil
@AnupShelkePatil 4 дня назад
खरंच मामा चा स्वभाव एकदम नारळा सारखा आहे वरून कडक आतून एकदम नरम... मामाच काळीज एकदम नरम आहे... मामा नवीन कल्पना देऊन मन जिंकलं आज आज सर्वांचं
@jeewanshelke7652
@jeewanshelke7652 4 дня назад
आला रे आला गरिबांचा कैवारी आला❤....मामा लुटेरे 😅
@arunnishankar7744
@arunnishankar7744 4 дня назад
आपल्या साठी अलग कायदा दुसर्याच्या साठी अलग कायदा बेकार वानाचा डेंडकया डोक्यात टेंप टाका सायाचया
@AtishKamble-ot8dx
@AtishKamble-ot8dx 4 дня назад
Mama lutere 1नंबर manus आहे नाते सांभाळून आहे खरा माणूस आहे जमीन विकून घर घेणे हे मूर्खपणाच लक्षण आहे हे मामांनी दाखवून दिले
@amoljadhao4796
@amoljadhao4796 4 дня назад
मामा लुटेरे साडभावासाठी काही पण करायला तयार आहे...आणी माझा साड 3:51 भाऊ पक्का भाडखाऊ आहे..माझा सोन्यासारखा संसार खराब केला...
@ManishaJawale-c3r
@ManishaJawale-c3r 4 дня назад
एकच लाल शिवलाल...❤ भावी आमदार.. इच्छु काटा संघटना अध्यक्ष शिवलालजी टोयगोटे.. Shivlal. Fan assemble here
@akshayjawale2944
@akshayjawale2944 4 дня назад
👍
@rupeshbhilpawar6469
@rupeshbhilpawar6469 4 дня назад
मामा च्या मास्टर माईंड मुळे चिमणराव च शेत रहाल कट्टर मामा समर्थक ✌️👌💪
@indianfarmer76
@indianfarmer76 4 дня назад
आला चिमनरावाचा विडियो आला काय होतय ते भारी होनार वाटत 😊😂😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
@SanghadipBagal
@SanghadipBagal 4 дня назад
मामांचे विचार खरंच खूप छान वाटले जमीन विक्री करू नका
@govindanishankar4561
@govindanishankar4561 4 дня назад
चालू द्या सर असच चांगला फटका द्या अजून चीमनरची सुटका करा❤
@MohanGaykwad-ki6iu
@MohanGaykwad-ki6iu 4 дня назад
मामा लुटेरे हेच चिमणराव ला या संकटातून दूर करू शकतात कृपया करून मामा लोचनी सासऱ्याला भक्ती चढवावी चिमणराव च्या आणि त्यांना प्रतिसाद द्यावा अशी मी हरिभक्त परायण विकी महाराज गायकवाड अशी मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो
@saurabhmahalle6694
@saurabhmahalle6694 4 дня назад
खूप छान झाले मंडळाची शेती आणि घर वाचले आणि मामा लॉटरी खूप चांगली शक्कल लढवली वा मस्त
@bharatmokle2328
@bharatmokle2328 4 дня назад
चिमणराव च वावर विकल नाही पाहिजे गुरुजी ❤❤😂😂
@bharatsanap1935
@bharatsanap1935 4 дня назад
खरी परिस्थिती दाखवत आहेत गुरुजी मुलिकडचे असेच ढवळा ढवळ करत असतात
@GVT303
@GVT303 4 дня назад
आपल्या सिरियल मधला खलनायक.... हिरो बनून खऱ्या जीवनातील किती मोठा धडा शिकवून गेला..... खूप छान लिखाण आणि Dialogues आणि सर्वकाही...❤️❤️❤️
@BhagwatShelke-n7x
@BhagwatShelke-n7x 4 дня назад
आपल्याले कोणी काही म्हणो पण कंदील आबाजी (सिताराम पवार) याचं काम पटलं आपल्याला.
@samipbande7737
@samipbande7737 День назад
मुलीच्या संसारात सासरकडून कशी ढवळाढवळ केली जाते हे आजच्या विडिओ मधून अगदी तंतोतंत परीस्थिती सादर केली आणि मामासारखा समजूतदार व्यक्तीमहत्त्व अशी परिस्थिती हाताळू शकते हे आपण या विडिओ चा माध्यमातून दाखवून दिले अजून काय बोलायच जेवढे बोलले ते कमीच 💯/💯
@साधना-स2न
@साधना-स2न 4 дня назад
मामाचे विचार एक नंबर आहेत !!! मामा आले मॅटर सॉल्व्ह झाला...
@SamuSarap
@SamuSarap 4 дня назад
वारे व्हा मामा खरं आहे मामच सासऱ्यच वावर विका
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 4 дня назад
सासरे बुवाची बत्ती देते मामा
@anilmali4812
@anilmali4812 4 дня назад
गुरुजी मला व्हिडियो पायल्या शिवाय जेवण पण धकत नाही 😊
@samadhankale7289
@samadhankale7289 4 дня назад
सर चिमणराव ला शेती विकू देवु नका शेती विकायची नसती वो शेती ची शेवा करायची ति आपली काळी माय आहे यवतमाळ जिल्हा😢😢
@TechnologyWing
@TechnologyWing 4 дня назад
कृपया प्रत्येक महिला बहिणी नी या व्हिडिओ मध्ये काहीतरी शिकावं कुठल्याच गोष्टी साठी आपल्या नवऱ्याला pressurise करू नये. आणि आपल्या संसाराची खराबी करू नये. सासू सासरे हे आपलेच आई वडील आहे असे समजून त्यांच्याशी वागावे 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@PrakashKurkute-l1l
@PrakashKurkute-l1l 4 дня назад
आज खर तर डोळ्यात अश्रू आले सर पण मामा साहेब चिमणराव भाऊ ले या संकटातून बाहेर काढा आम्ही ऋणी राऊ सर बाकी व्हिडिओ खूपच छान झाला धन्यवाद सर
@swapnileratkar9580
@swapnileratkar9580 4 дня назад
चिमणराव च्या सासऱ्या सारखे सासरी असल्यामुळे बऱ्याच जणांचे संसार उध्वस्त होत आहे गुरुजी आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपण वास्तव चित् प्रकट केले❤❤❤❤ अशा लोकांना एक चांगली टिपरी देणे आवश्यक आहे
@SanjayKale-q8b
@SanjayKale-q8b 4 дня назад
वा मा मा वा एक नंबर🤣🤣🤣
@rameshwardhole9988
@rameshwardhole9988 4 дня назад
,मान गये मामा लुटेरे वाचवलं चिमणराव ला धन्यवाद सर 🎉🎉❤❤🎉
@hiteshwalekar3423
@hiteshwalekar3423 4 дня назад
हीच वास्तविकता आहे. सर
@SureshRathod-k1z
@SureshRathod-k1z 4 дня назад
मामा लुटेरे एकच नंबर 🙏
@pravincharkhod3456
@pravincharkhod3456 4 дня назад
गुरुजी आजचा एपिसोड खूपच आवडला❤❤❤
@devaingle2036
@devaingle2036 4 дня назад
पाच सहा video बनवा sir plz
@rajubhakde7197
@rajubhakde7197 4 дня назад
खरी गोष्ट आहे मामा लुटेरे आजकालचे मुलं लईच बायकोच्या आधीन झाले आहे त्यांना योग्य अयोग्य निर्णय कळतच नाही जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@KautikSamatkar
@KautikSamatkar 4 дня назад
Mama ❤❤❤❤
@rameshzod2258
@rameshzod2258 4 дня назад
आजच्या एपिसोड मध्ये एकच धडा मीळतो की मुलीच्या संसारात आईवडिलांनी हस्तक्षेप करू नये नाहीतर त्याचे परिणाम काही चांगले होत नाहीत बाक एपिसोड एकच नंबर
@mangeshfulari8840
@mangeshfulari8840 4 дня назад
पहिल्यांदा मामा लुटेरे ने चांगले काम केले 👌👌👍
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 4 дня назад
यवतमाळ जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून उपस्थिती लावा ♥️♥️
@MohanSapkal-m4n
@MohanSapkal-m4n 4 дня назад
मामा लुटेरे न एक नंबर काम केल आजचा व्हिडीओ मस्त होता सर तसेतर् सगळेच व्हिडीओ चांगलेच् असतात
@mangeshmeske704
@mangeshmeske704 4 дня назад
Mama is great 👍 👌
@manojpophale9960
@manojpophale9960 4 дня назад
गुरुजी मारोतराव च्या लग्नाची तयारी करावी लागेल आले आता लग्नाचे दिवस जवळ.... आम्ही तर लग्नासाठी कपडे शिवून बसलो
@ShivajiShinde-md4uz
@ShivajiShinde-md4uz 4 дня назад
मामा चा आवाज ऐकवा आला की मनाला समाधान वाटते सर
@Eknathpund290
@Eknathpund290 4 дня назад
एकच लाल शिवलाल भावी आमदार 🎉
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 4 дня назад
मामा लूटेरे सुपर ❤ चिमण राव मामा चा सल्ला खुप कामी येईल
@vitthaldaberao7628
@vitthaldaberao7628 4 дня назад
खरंच मामा म्हणजे खूप चांगला माणूस आहे मामा 👍
@BhushanRajkumar1202
@BhushanRajkumar1202 4 дня назад
गुरूजी तुमि पुणे येथील चाकण एमआयडीसी मधील फोटो पाहून मला आठवण आली 2017😢
@vijaypkale9078
@vijaypkale9078 4 дня назад
Chimanrao cha sasra porichaa sansar udavsat karte asa vatte mamacha salla ghya . vijay p.kale talegaon mohna ta.chandur bazar jilha amravati
@yunuspathan4277
@yunuspathan4277 4 дня назад
मामा लुटेरे एक नंबर 😅😅😅😅😅❤❤❤❤❤😢😢😢😢😂😂😂😂😂 विडियो चार वेलेस पहिला।
@SachinJoshi-i3l
@SachinJoshi-i3l 4 дня назад
Khup chhan sir maz wife pn ashi krt mnun mi ek mahina pasun ekta ahe
@AryanLad-ce6ty
@AryanLad-ce6ty 4 дня назад
Washim jilyatun kon kon payte video ❤️
@gajananasurve415
@gajananasurve415 4 дня назад
@@AryanLad-ce6ty शेलूबाजार लाठी
@rameshlahane9127
@rameshlahane9127 4 дня назад
सर सत्य परिस्थितीत विषय, ok
@vickydoble4864
@vickydoble4864 4 дня назад
Raut sir purn techar taka Tak family mdhe santaram ghanghane aani mama lutere cha dimak khup sharp aahe pn 😂😂😂😂👍
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 4 дня назад
चिमणराव च्या सासरा जरा शिल्लक च आहे त्याले जरा हीसका दाखवनच लागते
@sureshsakharkar2760
@sureshsakharkar2760 4 дня назад
चिमणराव बोयकोले टिपारी दया
@swapniljadhav2255
@swapniljadhav2255 4 дня назад
विषय गंभीर तिथं मामा खंबीर
@PurushottamBelokar-g7t
@PurushottamBelokar-g7t 4 дня назад
मामा लुटेरे एकदम खरं बोलले सासर्याबद्दल
@atulborkar1436
@atulborkar1436 4 дня назад
गुरुजी छोटा वामन चा जबरदस्त कार्यक्रम करा हो
@akashwanare5207
@akashwanare5207 4 дня назад
1st like Mahakal from Amravati Maharashtra
@sagardeshmukh1527
@sagardeshmukh1527 4 дня назад
मामा ले पोरं नाही का ? वो सर त्यांचं careter तयार करा😊😊
@sanatansankriti
@sanatansankriti 4 дня назад
पोरं नाही आहे वाटते बा मामाले म्हणून तर भाष्याले घेवून फिरते मामा
@Gajanan3589
@Gajanan3589 4 дня назад
अखिल भारतीय साड भाऊ संघटनेचा विजय असो
@ShivajiShinde-md4uz
@ShivajiShinde-md4uz 4 дня назад
एक नंबर चीमनराव
@ujwaljadhao2138
@ujwaljadhao2138 4 дня назад
मामा एक नंबर माणूस आहे हो गुरुजी 😅😅
@bharatmahalle1256
@bharatmahalle1256 4 дня назад
सासरेबुवाची चांगलीच सोयमोडी करा
@umeshdhadase6016
@umeshdhadase6016 4 дня назад
एकच नंबर मामा 😅
@sandipwankhde1784
@sandipwankhde1784 4 дня назад
1 no. Mamaji
@gopalraut2149
@gopalraut2149 4 дня назад
बायको च्या समोर कोणाचीच चालत नाही 😂😂😂❤❤ अच्छे अच्छे थंडी झाली 😂😂😂❤❤❤
@seemababar1157
@seemababar1157 4 дня назад
मामा😂😂हुशार 😂आहे 😂😂
@Gajanan3589
@Gajanan3589 4 дня назад
1 नंबर पार्ट बनवला सर
@devabhutekar1178
@devabhutekar1178 4 дня назад
अरे मामा नंबर एकचा माणूस आहे मंदार याला म्हणते मामा
@ManojDeshmukh-vn5bn
@ManojDeshmukh-vn5bn 4 дня назад
Mama super mayn😂😂 guruji
@RupeshKachare-ko7yj
@RupeshKachare-ko7yj 4 дня назад
अशी पायजे सोय मोडी
@tusharwankhede6234
@tusharwankhede6234 4 дня назад
Mama is back
@DevaShirbhate
@DevaShirbhate 4 дня назад
मामा एक नंबर आहे 👌सर
@janardhankorhale9150
@janardhankorhale9150 4 дня назад
मामाने आज एक नंबर काम केलं आज
@AdmiringCrab-zh9zq
@AdmiringCrab-zh9zq День назад
मामाची साथ आहे चिमनराव तुला
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 4 дня назад
पांच वाजले का आबाजी मनते टिचर टका टक लाव म्हणते रेडिओ कार्यक्रम राऊत गुरूजींचा 😅😅😂😂
@KanhaiyaPardeshi-g9u
@KanhaiyaPardeshi-g9u 4 дня назад
Mama ji best ❤
@AtulJadhal-wz5rs
@AtulJadhal-wz5rs 3 дня назад
सासरा मानते घर पाहिजे जे आहे तेच ठुनी आहे त्याची मामा एक नो माणूस❤❤❤
@pramodpramodgosawi2461
@pramodpramodgosawi2461 4 дня назад
मामा लुटारे जिंदाबाद......👌👌👍👍
Далее
iPhone 16 & beats 📦
00:30
Просмотров 97 тыс.