खुपच सुंदर गायन केल. ह.भ.प.एकनाथ भानुदास काळे महाराज. तबलावादक अप्रतिम. ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आदरणीय आबा खरच खूप सुंदर साथ विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी एकनाथ सर फारच उत्कृष्ट अभंग गायलेत व चालपण खूपच सुंदर लावली आहे.छान भक्ती रस संध्या कमाल केलीत.अभिनंदन .जय हरी आपणा सर्वांना.हार्दिक आभार.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी वां एकनाथ सर फार उत्कृष्ट अभंग गायला अतिसुंदर चाल लावली खूप छान आवाज एकनाथ सर तात्यांच्या खंजिरी वरती एक सुंदर अभंग सादर करा खूप दिवस झाले तात्यांच्या खंजिरी चा आवाज ऐकायलाच मिळाला नाही .. धन्यवाद आपणा सर्वांना