जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री भानुदास काळे आणि त्याचे सहकारी यांनी प्रत्यक्षात विडिओ मार्फत भगवंताची फार सुंदर अप्रथम Bhakti गीते अतिशय सुंदर आवाज चाल ताल ल लय संगीत यांचे मेल घालीत गीते सादर केली मनप्रसन्न आनंदी समाधानी झाले सर्वाना धन्यवाद आभार अभिनंदन जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
ह.भ.प.आबासाहेब आपण बरेच अभंग,गौळणी गाईल्या खुपच सुरेख आपल्या घराण्याला ही भगवंताची परंपरा लाभली आहे आपणास येथून नमस्कार करतो खरोखरच या अधुनिक युगात आपण चांगली संस्कृती जपता आहात आपला अभिमान वाटतो ...जय हरी
खुपच सुंदर मणाला आनंद देणारी गोष्ट आहे तसेच सर्व कलाकार एकत्र येऊन काही खास अभंग सादर केले आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपलाच गोपाळराव जाधव जिल्हा सचिव गुरुदेव सेवा मंडळ बुलढाणा जिल्हा
खूप म्हणजे खूपच छान व सुंदर गायन, पेटीवादन ही खूपच सुरेख,परंतू चांगल्या तबल्या वाल्याची आवश्यकता आहे. तुमच्या गायन व पेटीवादनाला तबला सुट होत नाही. बाकी खूपच सुरेख व सुंदर आहे. जय हरि !