Тёмный
No video :(

चंद्राबाबूंनी रिफायनरी पळवली... | Dinesh Kanji | Chandrababu Naidu | Narendra Modi | Refinery | 

News Danka
Подписаться 171 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

#dineshkanji #chandrababunaidu #refinery
तेलगू देशम् आणि जदयू या दोन पक्षांच्या आधारावर केंद्र सरकारचा डोलारा उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तेलगू देसमचे नेते आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्याच्या मोबदल्याचा घसघशीत पहीला हफ्ता पदरात पाडून घेतला आहे. नायडूनी ४ जुलै रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला १ लाख कोटी रुपयांच्या पेट्रोलिअम प्रकल्पाची भेट दिली. यापेक्षा किती तरी पटीने मोठा, विनासायास पदरात पडणारा प्रकल्प मविआच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातचा घालवला होता. सध्या त्यांचा पक्ष आणि मविआतील मित्र पक्ष उद्योग पळवले म्हणून ओरडा करतायत.
#nitishkumar #narendramodi #devendrafadnavis #eknathshinde #uddhavthackeray #adityathackeray #kokan #konkan #shivsena #nanar #jammnagar #mukeshambani #rahulgandhi #congress #bjp #indiaalliance #maharashtrapolitics #narendramodi #shortsvideo #shortsviral #amitshah
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Опубликовано:

 

16 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 132   
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Месяц назад
चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या राज्याची काळजी आहे आणि आपल्या राज्यातील‌ विरोधी पक्ष मविआ, सत्ताधारी पक्षाच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. चंद्राबाबू नायडू हे एक परिपक्व नेते आहेत. कानजी साहेब, चांगली कानउघडणी केलीत, विरोधकांची.
@PramodDeshpande-sy3gd
@PramodDeshpande-sy3gd 29 дней назад
😢Adhi Maharashtratil M.I.D.C.madhe Kam karanarya sarva labour chi shahanisha Kara Ani kiti Marathi Manase Kamala aahet tyachi yadi web site var take mnhaje rajkarni kase aahet he samajel.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Месяц назад
कोकणातील लोकांना उध्दव ठाकरे समजला की नाही?? तो जनतेसाठि नाही तर स्वतासाठी काम करतो.धारावी प्रकल्प सुध्दा होऊ देणार नाही.आदानीने त्याला टुकडा टाकला नाही.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
कोकणात रोजगार नसल्यामुळे तरुण वर्ग कामधंदा करिता मुंबईमध्ये.. सर्व गावांची अवस्था ही आहे कधी जागृत होणार या लोकांना ओळखण्यासाठी
@swapnapandit478
@swapnapandit478 Месяц назад
​@@mahendrakokate644कोकणात पण मेधा पाटकर यांच्यासारखे लोक आहेत
@sunsaxz
@sunsaxz Месяц назад
​@@mahendrakokate644हो येऊं मुंबईत कोकणातच आहे मुंबई की मुंबईत फक्त गुजरातचे लोक येऊं शकतात काय?
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l Месяц назад
​@@mahendrakokate644मुंबई कोकणातच आहे.
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 Месяц назад
​@@sunsaxzMumbai madhye Gujrati parva nhi ale Jeva Mumbai state Hoth teva pasun te ithe vaslele ahe
@reductioadabsurdium9560
@reductioadabsurdium9560 Месяц назад
ना तूला ना मला खाऊ दे तिस-याला😀
@shivajipowar1685
@shivajipowar1685 Месяц назад
दुर्दैव कोकण वासियांचे उद्धव ठाकरेसारख्या उपटसुंब माणसाच्या नादाला लागून कोकणचे वाटोळे करून घेतले .
@jaihind6515
@jaihind6515 Месяц назад
फडणविसांना नामोहरम करणे हा एकमेव अजेंडा मविआ राबवतो.
@pradipkulkarni9798
@pradipkulkarni9798 Месяц назад
स्वतःच घर भरल पाहिजे लोकं रोजगारवींन तडफडले तरी चालेल. राजकारण्यांच्या संपत्तीतील वाढ पहावी
@arvindmehta2058
@arvindmehta2058 Месяц назад
कुठे चंद्राबाबू आणि कुठे उपद्रवी बाबू !?
@mkrahul19
@mkrahul19 Месяц назад
महाराष्ट्रातील सर्व मतदारांनी ऐकावा असा व्हिडीओ केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील निवडक राजकीय पक्षांनी फक्त स्वत:ची महत्वाकांक्षा आणि सत्ता टिकवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेकडेएकगठ्ठा मतांच्या स्वरूपात पाहिलं. किमान आतातरी महाराष्ट्रातील मतदारांचे डोळे उघडतील अशी आशा करुयात.
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 Месяц назад
फार चांगले झाले. शांत झोप घेतील. तेल हि गेले नि तुप हि गेले हाती राहिले धुपाटणे. बसा हलवत.
@sunsaxz
@sunsaxz Месяц назад
कोणत तूप आणी कोणत तेल तेथील जमिन परप्रांतियांना विकली गेली असल्याने तेच तूप आणि तेल खाणार होते
@sulbhaparanjpe8236
@sulbhaparanjpe8236 Месяц назад
विरोधक त्यांच्या नावाला जागतात.विरोधच करायचा.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
मोदींच्या भाषेत देशामध्ये आंदोलन जीवी आहेत.. कोकणी माणसाला हे कळणारच नाही
@arvindbhalerao9759
@arvindbhalerao9759 Месяц назад
बिहार राज्याला किनारा नाही, त्यामुळे आंध्र प्रदेशला रिफायनरी मिळाली.
@mangeshvaidya3182
@mangeshvaidya3182 Месяц назад
लोकना पण कळत नाही आपलं चांगले करनारे कोण आणि फक्त स्वतःचा जयजयकार करुन घेणारे फालातू राजकारणी कोण
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Месяц назад
Weii done by mr Chandrababu naidu.congratulations to telagu peoples.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
@suvarnajoshi7970
@suvarnajoshi7970 Месяц назад
फार छान , नकारात्मक धोरणाने हजारो कोटींमध्ये घशात घालायचे . सामान्य जनतेचे हित , प्रदेशाचा विकास भ्रष्टाचारी अकलेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. दुर्दैव जनतेचं ! .... हळहळतात रत्नागिरीकर
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
त्यावर यांच्या अनेक बंगले उभे राहतात.. 😊
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq Месяц назад
फक्त कर्मदारिद्र्य नाही. टक्केवारीची गणिते सुद्धा जुळवायची असतात.
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 Месяц назад
मविआ चे नेते अत्यंत बेशरम आहेत.
@prakashnarvekar3049
@prakashnarvekar3049 Месяц назад
मविआघाडीला त्याचां स्वतःचाच विकास आणि हत्पेवसुलीचे गणित याच्यात ईटरेंस आहे, त्याना जनतेचा विकास नको आहे.
@vipulashokjain4035
@vipulashokjain4035 Месяц назад
मराठी माणसा ची मानसिकता बदल्या शिवाय कहिही होनार नाही, इथ प्रत्येकाल रोजगारच हवा आहे ,
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Месяц назад
आता वाढवण बंदराची पण वाट लावणार
@JV-nb5cu
@JV-nb5cu Месяц назад
केरळमध्ये अडाणी ने आजच उदघाटन केले. केरल मुख्यमंत्री फार खुश होते
@ashokbarve429
@ashokbarve429 Месяц назад
नाच्याचा बाप काय दिवे लावणार.....
@rameshrane3396
@rameshrane3396 Месяц назад
😮
@avinashgujarathi1046
@avinashgujarathi1046 Месяц назад
गणपत पाटील २.० :- अर्थात तेजस ठाकरे... 💃🕺💃🕺💃🕺
@prakashvichare4244
@prakashvichare4244 Месяц назад
उद्धव ठाकरे सरकारने अलिबाग, रोहे, मुरुड मधील १३ ४०९ हेक्टर वर सिडको मार्फत होणारे नगर व औद्योगिक विकास करण्यासाठी अधिसूचना काढली होती. पण दरिद्री ठाकरे सरकारने ती योजनाच रद्द केली होती आणि आता मार्च मध्ये सर्व कोंकणचा विकासच सिडको कडे सोपवला आहे.
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 Месяц назад
आम्हाला प्रदूषणकारी रिफायनरी नकोच. ईथे असणारे सगळे प्रदूषणकारी प्रकल्प बंद करून गुजराथ, आंध्र, कर्नाटक व तामिळनाडू येथे घेऊन जावेत. अशी मागणीही कदाचित विरोधी पक्ष करतील. फक्त सहकारी साखर , सूतगिरणी शैक्षणिक संस्था अश्या industry महाराष्ट्र मध्ये पाहिजे व त्यावर आम्हीच..
@kauchivu
@kauchivu Месяц назад
टोमणाबाई फक्त टोमणे मारणे इतकेच काम करू शकते! 🤨
@abhijeetinamdar2259
@abhijeetinamdar2259 Месяц назад
Agdi barobar aahe..khup chhan vishleshan aahe..
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Месяц назад
नाहीतर आमच्या इकडे MVA , labour he पुरवणार , ह्यांना मग कंपनी कडून percentage पाहिजे , हेच नाहीं तर नंतर हेच labour संपावर जाणार आणि कंपनी ला वेठीवर धरणार आणि लूट मार चालू.!!! रेटून बोलायचं की उद्योग पळवले , काहीं नाहीं , दोन #नेत्यांना बाजूला करा सगळं व्यवस्थित होईल !!!
@rajivvaidya2222
@rajivvaidya2222 Месяц назад
मांडवली झाली नसेल !
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 Месяц назад
छान विश्लेषण🙏
@jayantgogate8101
@jayantgogate8101 Месяц назад
छान व्हिडीओ आहे. उ. ठा. चे कान पिळलेत.
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Месяц назад
Mva वाळ्याना हिस्सा पाहिजे होता
@user-zl4uu2vb5r
@user-zl4uu2vb5r Месяц назад
Congratulations to Naidu
@shantarambankar6300
@shantarambankar6300 Месяц назад
Very nice and Perfect and good Information Congratulations Dinesh Kanji sir
@sandeepj5908
@sandeepj5908 Месяц назад
जनतेला आता सर्व काही फुकट पाहिजे. सरकार त्यांचे लाड पुरवीत आहे. नुकसान जनतेचे होणार आहे. वीजबिल माफ, पाणीपट्टी माफ,कर्ज माफ, बस तिकीट फुकट... अशा योजनेमुळे तुम्ही सत्तेवर याल. परंतु राष्ट्राची प्रगती होणार नाही.
@ajitdesai7212
@ajitdesai7212 Месяц назад
There is already a HPCL refinery since past 30/35 years in Vishakhapatnam.
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 Месяц назад
अगदी योग्य आणि बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 Месяц назад
UBT has no vision, he has refused all these big projects.
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 Месяц назад
तोडपाणी म्हणून नवीन बंगला दुसरा भाऊ पण तेच करतो पण असो मराठी माणसाला आवडत चपटी वडापाव शिली बिर्याणी
@suvidyadeshpande8732
@suvidyadeshpande8732 Месяц назад
विरोधकांना हैदराबाद म्हणजे सायबराबादला भेट देवून या म्हणावं मग कळेल विकास म्हणजे काय असतो ते.
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 Месяц назад
पवार व ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेल ग्रहण आहे.एकाचा मोक्ष होत आहे दुसरे लागत आहे.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
याना kuthe महाराष्ट्राचे भले करायचे आहे फक्त लोकाना vedyat kadhun विरोध करायला भाग padayache। ।।। लोक सुधारनlर नाहित
@rajendrabadgujar4388
@rajendrabadgujar4388 Месяц назад
Very good aneyliec 🎉
@vishalsitap3276
@vishalsitap3276 Месяц назад
Jo hota hai achhe ke liye hota hai 🎉
@sureshkarkare5127
@sureshkarkare5127 Месяц назад
फार चांगले झाले. ती refinary आपल्या विरोधी पार्टी नको होती. किती वर्षे थांबायचं
@avinashgujarathi1046
@avinashgujarathi1046 Месяц назад
If Any Project is proposed in Maharashtra..... Then Maharashtra Politicians cry for ENVIRONMENT 😭😭😭 राजकरणाचे झाले गजकरण....
@udaygore
@udaygore Месяц назад
Wonderful
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Месяц назад
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat manun jante bhahumat dile pahije hote bjp la
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 Месяц назад
कर्म दरिद्री आहोत!
@swapnapandit478
@swapnapandit478 Месяц назад
महाराष्ट्रात उद्योग सुरक्षीत नाहीत
@avinashgujarathi1046
@avinashgujarathi1046 Месяц назад
४० वर्ष पूर्वी बॉम्बे मध्ये कापड गिरण्या होत्या का???
@majidpanhalekar1925
@majidpanhalekar1925 Месяц назад
खासदार नारायण राणे साहेब हे रिफायनरी प्रकल्प येथेच होईल याची काळजी घेत आहेत.आपण माहीती घ्यावी....
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
मावा आघाड़ी वाले विरोध करत आहे त्याचे काय????
@aryanshedgemr.perfect449
@aryanshedgemr.perfect449 Месяц назад
Polluted refinery not require in Maharashtra
@Dilip-Patil
@Dilip-Patil 19 дней назад
उध्दवला सांगायला पाहिजे माहूल मुंबई चे प्रकल्प बंद करायला पाहिजे. मुंबईतलं प्रदूषण कमी व्हायला पाहिजे.
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 Месяц назад
Dineshji, it's unfortunate that Maharashtra opposition leaders are more interested in self development than the state.
@jaibhoir571
@jaibhoir571 Месяц назад
Mast
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 Месяц назад
Amche dalbhadri MVA che nete hyani Konkana che mothe nuksan kele. Konkani mansane velich jage jhale pahije.
@narendrajoshi405
@narendrajoshi405 Месяц назад
साहेब तुम्ही या आणि बगा किती लोकांनचा विरोध आहे मग समजेल, आमच्या पंचक्रोशी या एकदा मग समजेल...
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 Месяц назад
असाही हे किंवा दुसरी सरकार लुटतात वेष्या बनवली महाराष्ट्र la या लुटा मजा करा जनता झोपली आहे
@sunandagupta3300
@sunandagupta3300 Месяц назад
पूर्वी मुंबई मध्ये 52गिरण्या होत्या. नेत्यांच्या करंटेपणामुळे सर्व सुरत मध्ये गेल्या.
@nareshsapra9767
@nareshsapra9767 Месяц назад
Oh no
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Месяц назад
Favdya ne rafainary la virodh kela😅😅😅
@TusharSodaye
@TusharSodaye Месяц назад
konala refinery pahijetyani apala gavala gheun Jane rajapur la Nako aahe
@Maratha1990
@Maratha1990 Месяц назад
महाराष्ट्रात जमिनी चे वाढलेले दर सुध्दा एक मोठी अडचण आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 Месяц назад
🙏🙏🙏
@Seema-qu8ir
@Seema-qu8ir Месяц назад
उध्दव खान ला महाराष्ट्राचा विकास नको होता, आता वाढवण बंदर ह्या बाबतीत सुद्धा हेच होतं आहे
@sunsaxz
@sunsaxz Месяц назад
खोटं बोलू नका उद्धव ठाकरेंनी वाढवणं बंदराला विरोध केलेला नाही
@amitbhau
@amitbhau Месяц назад
वाढवण बंदर होणारच बायल्या उध्वस्तच्या कबरीवर होईल
@sunsaxz
@sunsaxz Месяц назад
@@amitbhau म्हणजे मराठी माणसाच्या कबरी बांधणार तुम्हीं
@KiranPethkar
@KiranPethkar Месяц назад
सर, देशातील सर्व प्रकल्प महाराष्ट्रातच व्हावेत असा अट्टाहास कशासाठी?
@deepakgaitonde7903
@deepakgaitonde7903 Месяц назад
Herdillia nocil cafi hindustan organic chemicals band ka zale
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 Месяц назад
महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे विकास प्रकल्प उधवच्या कर्म दरिद्री पणाने आणि करंटे पणाने बाहेर गेले आहेत, पण आपली जनता फक्त जाती पातीचे आणि स्वार्थाचे राजकारण करणाऱ्यांच्या पाठीशी बिनडोक पणाने उभे राहते, आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेते... त्याला काय करणार...
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d Месяц назад
CHANDRABABUNI PALAVALI NAHI TAR MAHARASHTRATIL VIRODHI THAKARE NI PAWAR YANI VIVIDHA PRAKALPANA MUDDAM VIRODHA KARUN GHALAVALE MHANA ! TASECHA AMBANI CHYA LAGNATA NACHANETCHA TYANCHYA GHARA JAWAL BOMB THEVAT ADATIL TAR KON UDHUOGAPATI ITHE UDHYOG THEVEL , KAREL ?
@bhimasendabade6328
@bhimasendabade6328 28 дней назад
हयात चुक कोणाची?कोकणाच लोकांनी विरोध केला न होत ,विरोध करायला लाव.ल
@rameshparhe22
@rameshparhe22 Месяц назад
Karm daridri 2 nete aahet..MAHARASHTRA madhe..mele tar MAHARASHTRA ch vitas hoil..
@ChandrashekharPrabhumira-wc7ll
@ChandrashekharPrabhumira-wc7ll Месяц назад
Ata sagalya telugu lokana itar rajyatun gheun ja tya prakalpa sathi.
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 Месяц назад
Aamhi kuthe refinery ithe dharun thevle. Palavun lavlech na. Mag kashala radayche Chandrababunchya navane. Udyog aana udyog aana he barobar aahe parantu udyogani ithe yenyas sahakary jar aapan nahi kele tar te kase yetil. Aajchya ghadila Bangladesh sarkhe chhote desh suddha vegane pragati kartana distat.
@prakashpednekar12
@prakashpednekar12 Месяц назад
एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेब आता तरी शहाणे होतील का? आणि नाणार रिफायनरी बद्दल काही उपाय योजना आमलात आणतील का?
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 Месяц назад
नाही मत खरी
@sunsaxz
@sunsaxz Месяц назад
@@prakashpednekar12 अख्खं जग हायड्रोजन सारख्या पर्यावरण पूरक इंधनाच्या मागे आणि हे प्रदूषणकारी विनाशकारी रिफायनरी मागतायेत
@madd876
@madd876 Месяц назад
नाणार वढवण वगैरे काही नकों . . . भीक मागणार महाराष्ट्र . .
@madd876
@madd876 Месяц назад
​@@sunsaxz तुम्ही पेट्रोल विज वापरू नका . . कुठेतरी प्रदूषण करूनच ते मिळाले आहे . . . तुमचे घर तोडून झोपडी बांधा घरासाठी सिमेंट लोखंड . . प्रदूषणातून आले . . फोन कॉम्प्यूटर वापरूनका खाणीचे प्रदूषण करूनच ते सगळे बनले . .
@sunsaxz
@sunsaxz Месяц назад
@@madd876 कोकणा सारख्या जैवविविधतेने समृद्ध भागाचा नरक करू नका कोकणाने खूप त्याग केला आहे पाच महानगर पालिका कोकणात आहेत दोन मोठी आणि एक प्रस्तावीत बंदर कोकणात आहेत रायगड आणि ठाणे जिल्ह्याला प्रदूषणकारी कंपन्यांचा विळखा पडला आहे आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लां सोडा हो विनंती
@Shrikantbirje
@Shrikantbirje Месяц назад
महाराष्ट्रात हा प्रकल्प नको.
@chhayag.434
@chhayag.434 Месяц назад
पवार ऊबाठा नसेल तिथे
@kashinathjagtap5448
@kashinathjagtap5448 Месяц назад
Mva mhanaje naccha nete
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Месяц назад
Thackrey family karma daridri ahet Nahi tri hyancha kay dhanda ahe ki evdhe cantener jamavale hysnacha gharcha kirana pasun kapadyan parayant sagala ghar kharch hapttyanvarch chalto ase rane bolale hote mhanun tar BMC pan lutali matoshri 2 ri bandhali
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Месяц назад
bhadvyano yuti hoti ka strong decision nahi gjetls
@vijaykharote246
@vijaykharote246 Месяц назад
Maharashtra che phakt Mantri pada karita Lachar Tad Phadat Rahttat
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Месяц назад
🐓🐓🐓🐓 🐧🐧🐧🐧
@vickyparab180
@vickyparab180 Месяц назад
कमळाबायने नव्या नवय्रांना खूश ठेवण्यासाठी फेरे मारले तर कूठे दूखलं ?
@amitbhau
@amitbhau Месяц назад
त्या पेक्षा असं म्हणू शकता की,नवीन आणलेली तरुण, सुंदर अन आज्ञाधारी असेल तर जुनी ठेवलेली नवीन च्या नावाने बोटं मोडणारच 😂😂😂
@ashokshirode8562
@ashokshirode8562 Месяц назад
आपण कपाळ करंटे आहोत हे mva ने वारंवार सिद्ध केलं aahe
Далее
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
Просмотров 32 млн
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
Просмотров 32 млн