Тёмный

₹१००० प्रतीकिलोने विकली जाणारी बहाडोली जांभळं| Bahadoli Jambhale sold at ₹1000 per kg | Bahadoli 

Sunil D'Mello
Подписаться 134 тыс.
Просмотров 96 тыс.
50% 1

₹१००० प्रतीकिलोने विकली जाणारी बहाडोली जांभळं | बहाडोली | Bahadoli Jambhale sold at ₹1000 per kg | Bahadoli
जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजं जी या ना. धो. महानोरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आज आम्हाला मिळालं. हा ढोल वाजत आहे बहाडोली गावचा. पालघर जिल्हा हा तसा चिकूसाठी प्रसिद्ध मात्र महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असलेली बहाडोली जांभळं हीदेखील याच पालघर जिल्ह्यातील.
पालघर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला वैतरणा नदीकिनारी वसलेलं बहाडोली हे टुमदार गाव आज महाराष्ट्रभर जांभूळगाव म्हणून प्रसिद्ध पावलेलं आहे.
आजच्या या व्हिडीओत आपण जांभळाच्या शेती व विक्रीबाबत जाणून घेणार आहोत आणि या जांभळांना तब्बल १००० रुपये प्रतीकीलो भाव का मिळतो याची उकल करायचा प्रयत्न करणार आहोत.
विशेष आभार:
श्री. प्रकाश हरि कुडू व श्री. प्रफुल प्रकाश कुडू
बहाडोली - जांभूळ गाव
९२८४०६२४५५ / ९६३७९४२२०६ / ९७६७०६२४५५
गुगल मॅप लोकेशन:
maps.app.goo.g...
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/c...
#bahadoli #bahadolipalghar #bahadolijambhul #bahadolijamun #jaambhul #jamun #blackjamun #blackjambhul #palghar #palgharfarming #farming #jamunfarming #jambhulfarming #bahadoligijambhul #bahadoligijamum #vasai #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmellofarming

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 281   
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
₹१००० प्रतीकिलोने विकली जाणारी बहाडोली जांभळं | बहाडोली | Bahadoli Jambhale sold at ₹1000 per kg | Bahadoli जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजं जी या ना. धो. महानोरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आज आम्हाला मिळालं. हा ढोल वाजत आहे बहाडोली गावचा. पालघर जिल्हा हा तसा चिकूसाठी प्रसिद्ध मात्र महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असलेली बहाडोली जांभळं हीदेखील याच पालघर जिल्ह्यातील. पालघर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला वैतरणा नदीकिनारी वसलेलं बहाडोली हे टुमदार गाव आज महाराष्ट्रभर जांभूळगाव म्हणून प्रसिद्ध पावलेलं आहे. आजच्या या व्हिडीओत आपण जांभळाच्या शेती व विक्रीबाबत जाणून घेणार आहोत आणि या जांभळांना तब्बल १००० रुपये प्रतीकीलो भाव का मिळतो याची उकल करायचा प्रयत्न करणार आहोत. विशेष आभार: श्री. प्रकाश हरि कुडू व श्री. प्रफुल प्रकाश कुडू बहाडोली - जांभूळ गाव ९२८४०६२४५५ / ९६३७९४२२०६ / ९७६७०६२४५५ गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/83xG9j2xBLdRa6sn6 छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p #bahadoli #bahadolipalghar #bahadolijambhul #bahadolijamun #jaambhul #jamun #blackjamun #blackjambhul #palghar #palgharfarming #farming #jamunfarming #jambhulfarming #bahadoligijambhul #bahadoligijamum #vasai #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmellofarming
@kushalcreativeworld9566
@kushalcreativeworld9566 3 месяца назад
सुनीलजी आपण आपली पालघर जिल्ह्याची संस्कृती जपत आहात आणि जनमानसात ती पोहचवत आहात आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कुशल जी
@sadanandghadge941
@sadanandghadge941 3 месяца назад
सुनील तू ग्रेट आहेस. तुम्ही दोघे मिळून आम्हाला नवनवीन जागा आणि नवीन माहिती देता बघून फार समाधान होते..एवढी सुंदर सुंदर जागी घेऊन जाता बघून मन मोहून जाते असे वाटते की आम्ही स्वतः तुमच्या बरोबर आहोत....प्रसन्न होते मन..god bless you....
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सदानंद जी
@asmitajadhav4681
@asmitajadhav4681 27 дней назад
खूप आनंद वाटले तुम्ही आपल्या वसई तालुक्यातील माहिती देता, आणि आता पालघर मधली ही माहिती द्यायला सुरुवात केली.
@sunildmello
@sunildmello 27 дней назад
खूप खूप धन्यवाद, अस्मिता जी
@MadhukarKudu
@MadhukarKudu 3 месяца назад
सर्वश्री सुनिल डिमेलो ,प्रकाश कुडू प्रफुल कुडू , जांभूळ उत्पादकांना करावी लागत असलेली मेहनत , जांभूळगाव व जांभूळ फळाबाबत इत्यंभूत माहिती आपण दूरवर पसरविली आहे . अतिशय छान मुलाखत व मस्त माहिती आपण दिली आहे. आपणांस धन्यवाद!!.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मधुकर जी
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 3 месяца назад
सुनिलजी आमच्या माहेरी लहान असताना ज्यांच्या कडुन जांभळ आणायचो त्या बिया आम्ही आमच्या घरच्या मागच्या जागेत लावल्या आणी जांभळाच झाड पण आल आणी नंतर काही वर्षाने ते खुप मोठ झाल आणी याच जातीच ते जांभळाच झाड होत त्याला खुप जांभळ यायची पण या झाडावर चढुन काडु नये कारण फांदी तुटते पटकन आम्ही पण लहान पणी खुप जांभळ खाल्ली आहेत ती आठवण आज झाली
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
ही सुंदर आठवण सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, सरोज जी
@suhasinijoshi3473
@suhasinijoshi3473 3 месяца назад
आंब्या सारखीचं आतुरतेनी वाट ज्या फळाची मी पहाते.. ते जांभूळ! जांभळं कितीही खाल्ली तरी मन भरत नाही . आजचं हे *जांभूळ आख्यान** मनभावनं!!
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
@himanshumestry-drummer5860
@himanshumestry-drummer5860 2 месяца назад
खूप छान सुनील दादा तुमच्या मुळे आपल्या पालघर जिल्यातील शेती व्यवसाय म्हणा किंवा पर्यटन स्थळ यांविशवी खूप माहिती मिळत आहे... तुमचे मनापासून खूप आभार दादा, धन्यवाद दादा.... आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा ❤❤❤..
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हिमांशू जी
@surendraambore724
@surendraambore724 2 месяца назад
सुनील जी मस्त भटकंती घडवली बहाडोली गावची,धन्य वाद.
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
धन्यवाद, सुरेंद्र जी
@anand3445
@anand3445 3 месяца назад
किती नशीबवान आहात सुनीलजी आपण .इतका सुंदर अनुभव मिळतोय तुम्हाला आणि तुमच्यामुळे आम्हाला सुध्धा. चित्रण बघूनच मन भरलं तर प्रत्यक्षात काय बहारदार असेल. धन्यवाद मनापासून
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, आनंद जी
@josephmachado3977
@josephmachado3977 3 месяца назад
सुनीलजी जांभूळाविषयी खूप चांगली माहिती दिली आणि शेतकरी आनंदाने शेतातील फळ किंवा भाजी देत असेल तर संकोच करण्याचे कारण नाही बाकी तुमचे कार्य खूप चांगले त्या बद्दल तुमचे दोघांचे अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जोसेफ जी
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 3 месяца назад
रानमेव्याची खूप सुंदर माहिती दिली आपण. जांभळे तर भारीच!!!
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, श्रद्धा जी
@madhavinikte2373
@madhavinikte2373 3 месяца назад
Farmers मार्केट मस्तच. ऍग्रो टुरिझम ला फार वाव आहे. 👌🏻👌🏻
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, माधवी जी
@meenalpandit4204
@meenalpandit4204 3 месяца назад
नेहमी प्रमाणेच खूप छान माहिती दिली आहेत... आणि तुम्हा दोघांमुळे व्लॉग फार मनोरंजक सुद्धा होतो.. 😊👍
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनल जी
@pooja-fj3dj
@pooja-fj3dj 3 месяца назад
मस्त सुनील बर वाटल बघून असेच छान छान आम्हाला दाखवत जा ❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, पूजा जी
@vilasbhagat790
@vilasbhagat790 3 месяца назад
सुनील जी मी 2021 ला भाडोली वरून आणलेला जांभळाचे झाड लावलेला आहे. चांगला वाढलेला आहे. तुमच्या व्हिडिओमध्ये आज चांगली माहिती मिळाली.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, विलास जी
@madhuriredkar8400
@madhuriredkar8400 3 месяца назад
Sunil ji तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि आम्हला प्रत्यक्ष तिकडेच आहोत असे वाटते तुमच्या मुळे छान छान व्हिडिओ आणि माहिती मिळते थँक्यू
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@sunilmane3755
@sunilmane3755 3 месяца назад
खूप छान माहिती दिली. मी ही ऑस्ट्रेलिया भटकंती करून आलो. त्या काळात तुम्ही सुद्धा परदेश वारी करून आलात. पण आपल्या भारतीय गावात जी मजा आहे ती कुठे ही नाही. धन्यवाद❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@suyoggogate9270
@suyoggogate9270 3 месяца назад
अतिशय सुंदर vlog झाला आहे 👍 तुम्ही असे विविध प्रकारचे videos करताय, हे खूप कौतकस्पद आहे 👏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुयोग जी
@Aagri_4444
@Aagri_4444 3 месяца назад
आम्ही दर वरशी बहाडोली ला आगरी प्रीमियर लीग आसते तेवहा जातो खुप जंभल खातो😋
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 3 месяца назад
पाऊस पडला की करवंद आणी जांभळा मध्ये किड पडते त्या मुळे बघुन खावी
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सरोज जी
@prasadamritsagar999
@prasadamritsagar999 3 месяца назад
खूप छान व्हिडिओ दादा.. प्रफुल जींना फोन करून जांभूळ आणि पावडर मागवणार आहे 👌
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, प्रसाद जी
@ajaysawant6732
@ajaysawant6732 3 месяца назад
या वर्षीचा सर्वात सुंदर महितिशिर व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, अजय जी
@tropicalflowergardening8198
@tropicalflowergardening8198 3 месяца назад
वाह, मस्त होता तुमचा vlog👌 बहाडोली जांभळाबद्दल उपयुक्त माहिती मिळाली👍
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@usalpaurvi
@usalpaurvi 2 месяца назад
Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done
@sunildmello
@sunildmello Месяц назад
Thank you, Ramesh Ji
@abhayjoshi507
@abhayjoshi507 3 месяца назад
सुनीलजी अथ पासून इति पर्यंत परिपूर्ण माहिती आपण समोरील संबंधित व्यक्ति कडून मिळविता.त्यामुळे आपले video खूप इंटरेस्टिंग होतात. असेच पुढे सुरू राहू दे.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अभय जी
@mangeshraut2209
@mangeshraut2209 3 месяца назад
खूप छान व्हिडीओ बनविला आहे.तुमची धर्मपत्नी *अनिशा* तुम्हाला खूप साथ देते👍. जांभूळ फळ खायला, त्याच्या बिया पासून औषध व जमिनीवर पडून खराब झालेल्या फळापासून जांभळाची दारू बनते. बहाडोली ची जांभळाची दारू मोठ-मोठ्या हस्ती मागवून घेतात. खूप दुर्मिळ व टेस्टी .👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@prafulkudu3929
@prafulkudu3929 3 месяца назад
खुप छान सुनिल भाऊ बहाडोली गावची माहिती दिली आणि खुप खुप आभारी आहे
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
आपल्यामुळे, आपल्या कुटुंबियांमुळे व आपल्या गावकऱ्यांमुळे हे शक्य झालं. खूप खूप धन्यवाद, प्रफुल्ल जी
@sunilkumarachuthanpisharod3997
@sunilkumarachuthanpisharod3997 Месяц назад
Every video of yours is appreciable. Get to know about a lot many things which we always take for granted. A request once again - you need to organise such tours for your subscribers who are interested to experience things first hand. Thanks.
@sunildmello
@sunildmello Месяц назад
Yes, Sunil Ji. I'll try something around this. Thank you
@sandipchavan4678
@sandipchavan4678 3 месяца назад
सुनील, आज तर फलाहार झाला तुम्हां दोघांचा 😄 इथे शहरात वासाला जांभूळ करवंद नाही तर खायचं राहिलं दूरचं 🤔 असंच जांभूळगाव सिंधुदुर्गात सावंतवाडीनजीक आहे तिथली जांभळं इथे वाशी मार्केटमध्ये येतात विक्रीला. पण हे तुमचं बहाडोली तर एकदम 👌 ♥️👍
@pravingawade3231
@pravingawade3231 3 месяца назад
तिथली जांभळ गर्द काळी निळी आहेत.... हि बहाडोलीतली जांभळे तितकीशी कलरफूल दिसत नाहीत.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@arunchaudhari751
@arunchaudhari751 3 месяца назад
सुनील जी खूप छान माहितीपट मेहनतीने बनविलाय. खूप डिटेल मध्ये आहे. मस्तच
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@manoharbhovad
@manoharbhovad 3 месяца назад
खूपच छान 👍🏻 सुंदर व्हिडीओ.. करवंद साठवण्याच्या पानाच्या डोमाला आमच्याकडे खोला म्हणतात....धन्यवाद सुनिलजी
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 месяца назад
बहाडोली ची जांभूळ खूप छान इकडे नेहमी ताजी फळ भाज्या मिळतात माझी सासुरवाडी पोचाडा बहाडोली च्या बाजूला व बहाडोली मधे खूप मित्र आहेत त्यामुळे इकडे गेलो कि रानमेवा खायला भेटतो
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद, एकनाथ जी
@vasaikitchen3172
@vasaikitchen3172 3 месяца назад
अरे व्वा मस्त जांभळं, एकदम रसरशीत...👌👌
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूब आबारी मामी
@prashantlele6362
@prashantlele6362 Месяц назад
खूप माहिती पूर्ण !
@sunildmello
@sunildmello Месяц назад
धन्यवाद, प्रशांत जी
@chitrapandit597
@chitrapandit597 3 месяца назад
तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात.मी नेहमीच पाहते.खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, चित्रा जी
@prasanbharti
@prasanbharti 3 месяца назад
फारच छान व्हिडिओ. सुनील, गाताना आवाजही छान आहे हे लक्षात आलं.‌ निवेदन सुद्धा खूप उत्तम करतोस. आणि शुद्ध‌ मराठी शब्द वापरण्यावर भर देतोस.‌ तुझ्या इतकंच तुझ्या पत्नीचं पण कौतुक आहे. दोघेही हौशी आहात. छान ब्लॉग करता. या ब्लॉगबद्दल मनापासून धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@usalpaurvi
@usalpaurvi 2 месяца назад
1st time hearing about the powder
@sunildmello
@sunildmello Месяц назад
Thank you, Ramesh Ji
@purushottam647
@purushottam647 2 месяца назад
आज मी पांढऱ्या जांभळ्या बद्दलची माहितीवजा मुलाखत बघितली.
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
धन्यवाद, पुरुषोत्तम जी
@madhavinikte2373
@madhavinikte2373 3 месяца назад
छान vlog.. आपले खूप आभार.. छान वाटतात तुमचे video.... 🙏🏻🙏🏻
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधवी जी
@RSPawar-cb2wj
@RSPawar-cb2wj 3 месяца назад
I have 177 plants of two years old.. it's a new activity that we have attempted...
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
That's amazing! All the best. Thank you, Pawar Ji
@nikitapramodmodk7411
@nikitapramodmodk7411 3 месяца назад
नमस्कार भाऊ खुप सुंदर माहिती तुमच्या विडीओ मुळे आम्हाला समजले की जांभळाची शेती केली जाते
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, निकिता जी
@darshananaik1041
@darshananaik1041 3 месяца назад
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ असतात.. पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा!!🌹🌹🙏
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, दर्शना जी
@sanjaymanohar9624
@sanjaymanohar9624 3 месяца назад
.....हे जांभूळ आख्यान खूपच आवडलं.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, संजय जी
@kadambarm9723
@kadambarm9723 3 месяца назад
Wow Excellent information about Jambul fruit.n vegetables from villagers. Keep it up 👍
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thanks a lot, Kadamba Ji
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 месяца назад
खूपच छान इन्फॉर्मशन सुनील जी 🙌🏻
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 3 месяца назад
खुपच छान माहिती दिली आहे. लिची हया फळाबददल ही माहिती दयावी ,लिची ही आपल्या पालघर जिल्हात आहे असे वाचनात आले होते तर त्यावर विडीओ बनवा तुम्ही आपल्या तालुक्यातील व आपल्या जिल्हातील सर्व उद्योग धंद्याबददल माहिती देता .खुपच छान काम करत आहात. खुप आपल्या उभयताचे धन्यवाद व तुमच्या मुलीना ही खुप प्रेम आपल्या जाभुळ बाग वाल्यांना ही पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
हो, तो विषय देखील विचाराधीन आहे. खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
@vijaymore1091
@vijaymore1091 3 месяца назад
Sunil ji tumhi palghar la alat . Chhan mahiti आपल्या महाराष्ट्राला दिली. पुढे उन्हाळ्यात भोपळी मिरची चां व्हिडिओ बनवा स्थळ Vangav Dahanu
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
भोपळी मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याचा संपर्क क्रमांक मिळाल्यास मदत होईल. खूप खूप धन्यवाद, विजय जी
@vikrantdeshmukh5604
@vikrantdeshmukh5604 3 месяца назад
Wa mast video ani jambun sudha lai bhari he jamble bhagun ambarnath chya lahan pani khallely jamblanchi athvan zali
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विक्रांत जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 2 месяца назад
Are vaah kiti chan, mast amazing. Jambhul he fal daibitis sathi khup upyukt aahe . Falapasun panaparyant yacha upyog hoto. Tasech jambhale padnyachi paddhat khup chan vatli. Khup chan video aani mahiti dhanyawad sir 🙏👍
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@mohannb8599
@mohannb8599 3 месяца назад
Kharach ..khup chan vishay ..wah kiti mast jambhul ..tondala pani sutlai dada 👍..mast vlog da 👍🌹
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@mohannb8599
@mohannb8599 3 месяца назад
@@sunildmello always wc da 👍..thumche vlog che subject khup mast astat ❤️..loved it ..n tnx da 👍
@raymonddabre5611
@raymonddabre5611 Месяц назад
खूप उपयुक्त माहिती मस्त
@sunildmello
@sunildmello 27 дней назад
धन्यवाद, रेमंड जी
@sumanmore6878
@sumanmore6878 3 месяца назад
वाह वाह सूनीलजी खुप छान आवाज आहे मस्त व्हिडिओ शेअर केला❤❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 3 месяца назад
मस्तच 😋 मला खूप आवडतात, last Sunday la India वरुन parcel मध्ये आले होते. मनसोक्त खाल्ले.
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 3 месяца назад
Shevalyachi भाजी healthy testy असते. प्रतेक वर्षी खायची
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@ktsn2179
@ktsn2179 3 месяца назад
Sunil Sir, Market madye Jambul chi ek navin Variety aali ahe... Name is Thiland Kg 10 . 10 nos Jambhul fruit = 1 kg weight... Means each fruit is weighing @100 gm +... Mi 2 nos grafted plants order kele ahet... West Bengal chya Nursery madhun...
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 3 месяца назад
खूपच छान व्हिडिओ केला.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, शोभा जी
@archanaagree303
@archanaagree303 3 месяца назад
Sunil tumche sagle ch vlgos chan astat👍👍👍. Ani ha sudha vlgos chan hota. Ase Chan vlgos karat raha 😊
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
@joseagnelofernandes708
@joseagnelofernandes708 2 месяца назад
Thanks
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
Thank you, Jose Ji
@JayshreeVaghamshi-f7b
@JayshreeVaghamshi-f7b 3 месяца назад
दादा शेवळ्याची भाजी एक नंबर लागते दादा एकदा बनवा आपल्या कडे काकडे असतात ते ठेचून बि काढायची व भाजी बनवायची मला खूप आवडते ही भाजी सगळे कसे आहात तुम्ही पाऊस आहे का आजचा विडिओ खूपच सुंदर छान मस्त
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात, जयश्री जी. खूप खूप धन्यवाद
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 3 месяца назад
खूप छान माहिती सुनील भाऊ❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, मंगेश जी
@nirmalamenezes6124
@nirmalamenezes6124 3 месяца назад
मस्त बर वाटल . छान
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, निर्मला जी
@kanchanrao675
@kanchanrao675 3 месяца назад
Sunil I called him immediately but was very disappointed tht they can't send it across by courier if we want anything.They should certainly have this facility just like mangoes they supply anywhere to anywhere you require.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
It's a remote area and the facility may not be easily available. Thank you, Kanchan Ji
@martinapereira1124
@martinapereira1124 3 месяца назад
Thanks sunil sir nice inform..
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Martina Ji
@vijayuttekar2108
@vijayuttekar2108 3 месяца назад
feeling refresh
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Vijay Ji
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 3 месяца назад
जांभळा चा सडा पडला आहे खुपच छान
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
@rajushettigar1129
@rajushettigar1129 3 месяца назад
Very good information
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Raju Ji
@sanjyotlemos480
@sanjyotlemos480 3 месяца назад
अप्रतिम व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, संज्योत जी
@priyankaamburle2257
@priyankaamburle2257 3 месяца назад
जायला पाहिजे इथे❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
नक्की जा, आवडेल आपल्याला. धन्यवाद, प्रियांका जी
@scaneagle5028
@scaneagle5028 3 месяца назад
Kup chan video aahe.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@onkarambavane
@onkarambavane 2 месяца назад
मस्तच… वाड्याला कधी येताय?
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
बघूया लवकरच. धन्यवाद, ओंकार जी
@nathcreation9327
@nathcreation9327 3 месяца назад
सेवली ची भाजी चिकन मटन पेक्षा जाम भारी लागते. बनवता आली पाहीजे.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
या महत्त्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, नाथ जी
@kailasudar5433
@kailasudar5433 3 месяца назад
सुनील जी तुमचे हिडियो छान असतात . जिथे जाता तिथे खुप छान संभाषण करता . मला एक माहिती हवी आहे ती अशी की, तुम्ही Job काय करता ? कैलास उदार . मु.पो शिक्रापूर . ताःशिरूर ' जिः पुणे
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
मी मुंबईला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करतो. धन्यवाद, कैलास जी
@The_MixedBag
@The_MixedBag 3 месяца назад
अप्रतिम..
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद अमित
@bhartipayer4262
@bhartipayer4262 3 месяца назад
Khup chan vasai la kachra kand yete te kuthe milte aani kadhi
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
माफ करा पण मला याविषयी माहिती नाही. धन्यवाद, भारती जी
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 3 месяца назад
Sunil dada , lay bhari.!
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@SardarPatil-wt5od
@SardarPatil-wt5od 3 месяца назад
खुप खुप छान 👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, सरदार जी
@varshapise1767
@varshapise1767 3 месяца назад
khup avdtat
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, वर्षा जी
@reshmapatil6236
@reshmapatil6236 3 месяца назад
Sunil dada khup mast video aahe.. ❤
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, रेश्मा जी
@Janardankhadape1312
@Janardankhadape1312 2 месяца назад
❤😊
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
धन्यवाद, जनार्दन जी
@shraddhasalaskar6796
@shraddhasalaskar6796 3 месяца назад
खूप छान 👌👌
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, श्रद्धा जी
@BhaktiDsouza
@BhaktiDsouza 3 месяца назад
Sunil ji khup chhan vdo
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@nayanasrecipes1705
@nayanasrecipes1705 2 месяца назад
ईथे मुंबईत पहायला मिळत नाही. दादरला काही जण विकतात. पण खराब झालेली जांभूळ देतात. ते आपल्याला हात लावू देत नाहीत. निवडून घेऊ शकत नाही. Pls यांना सांगा. online दया.
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास प्रफुल्ल जी आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, नयना जी
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 3 месяца назад
आमची माती आमची माणसं. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, फारुख जी
@sanjaybamble77
@sanjaybamble77 2 месяца назад
भाऊ तिथे कलमी रोपे विकणारे शेतकरी असतील तर त्यांचे contact पाठवा ना
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, संजय जी
@ashadbritto5259
@ashadbritto5259 3 месяца назад
Sunil you are a great
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Asha Ji
@avikam18
@avikam18 3 месяца назад
Chan पण आम्हाला अनिशा ताईच्या केसांच रहस्य जाणायच
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
हो, सुंदर आहेत न...धन्यवाद
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 3 месяца назад
AATTACHYA SAGLYAT MOTHYA ROGACHE HE UTTAM AUSHAD AAHE. MADHUMEHA SATHI.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, उपेंद्र जी
@shubhadaparab574
@shubhadaparab574 3 месяца назад
Wau Sir majja
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, शुभदा जी
@ravindrathakare510
@ravindrathakare510 3 месяца назад
Sunilji ak nambar ❤❤❤🎉🎉
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@bobettelewis5343
@bobettelewis5343 3 месяца назад
How many Jamuls will I get for a kg.I mean nos. In my state each Jamul cost Rs 4. So Rs 400 for 100
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
The GI tag information says these Jamuns weigh around 18 grams. Thank you, Bobette Ji
@BlossysKitchen
@BlossysKitchen 3 месяца назад
भारीच रानमेवा👍
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, ब्लॉसी जी
@deepakgatne9970
@deepakgatne9970 3 месяца назад
उगाचच भाववाढ करू नका ज्या लोकांना मधुमेह झाला आहे त्यांना मिठाई स्वस्त वाटेल 😂😂😂 आमचे गावात १५०/- रू किलोने मिळतात. पुण्यातील मंडईमध्ये १६०/- ते २००/-
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, दीपक जी
@dostiart512
@dostiart512 3 месяца назад
Khup chan mahiti 👍
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद
@pankajpawarmahendra2539
@pankajpawarmahendra2539 3 месяца назад
Naiss ❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Pankaj Ji
@BhaktiWaghdhare
@BhaktiWaghdhare 3 месяца назад
Incredible video
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Thank you, Bhakti Ji
@SupriyaGhude
@SupriyaGhude 3 месяца назад
सुनिल दादा, एखाद्या चिकू बागायतीची माहिती द्या please ...
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
चिकूबाबतचा व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा. धन्यवाद, सुप्रिया जी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-n95F9egKO5g.htmlfeature=shared
@SupriyaGhude
@SupriyaGhude 3 месяца назад
@@sunildmello खूप खूप खूप धन्यवाद दादा 😻
@साई-ल1य
@साई-ल1य 3 месяца назад
मला सुद्धा जांभळाची झाडे लावायची आहेत पण आमच्या शेतीमधे पाणी जास्त प्रमाणात असते तरी पीक चांगले येऊ शकते का
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद
@oneworld4968
@oneworld4968 3 месяца назад
Anisha Your Voice 😊.. I had Commented Couple of Videos ago regarding the same!!! Sunil I think You Should Go Behind the Camera for Couple of Videos for a Change 👍
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
Absolutely, I told her many times. Will try to implement it soon. Thanks a lot
@rshreycar9696
@rshreycar9696 3 месяца назад
Mere pass 4 plants hai 9 year old still not giving flower why?
@sunildmello
@sunildmello 2 месяца назад
Please contact the number provided in this video's description. They will be able to guide you. Thank you, Shreya Ji
@abhisheshadivarekar9991
@abhisheshadivarekar9991 3 месяца назад
👌
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
धन्यवाद, अभिषेश जी
Далее
V16 из БЕНЗОПИЛ - ПЕРВЫЙ ЗАПУСК
13:57