| चमचमीत मसाला पास्ता | Instant Masala pasta |
• LATEST VIDEO :
🍳 | आमरस पुरी | Aamras Puri • | अजिबात काळा न पडणारा...
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मसाला पास्ता!!
साहित्य :
1 शिमला मिरची
1 गाजर
2 कांदे
2 टमाटे
1 वाटी हिरवे मटार
चवीनुसार मीठ
कोथिंबीर अद्रक लसूण ची पेस्ट
1 चमचा धना पावडर
1 चमचा लाल मसाला
1 चमचा हळद
1 चमचा जीरे
2 चमचे टमाटर सॉस
1 पॅकेट पास्ता मसाला
पाव वाटी पास्ता
1 चमचा बटर
कृती :
कढईमध्ये मिठ व तेल टाकून पाणी उकळल्यानंतर पास्ता पंधरा मिनिटे त्यात शिजून देणे.
कढईमध्ये 2 चमचे तेल व बटर गरम झाल्यानंतर जिरे , कांदा छान परतल्यावर लसुन आद्रक कोथिंबीरची पेस्ट टाका थोडं परतल्यानंतर सुके मसाले टाका.
दोन-चार मिनिटानंतर सर्व भाज्या टाका.
चार चमचे पाणी टाकून झाकण लावून पाच मिनिटं शिजायला ठेवा सर्व भाज्या शिजू दया.
शेवटला पास्ता टाका पाच मिनिटे वाफ दया व कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
अशाप्रकारे चमचमीत मसाला पास्ता आपला तयार आहे.
वाढणी/प्रमाण:
5/7 जणांना पुरेल
• REQUIRED HASHTAG
#Desimasalapasta
#Quickmasalapasta
#Indianstylemasalapasta
#tastymasalapasta
#homemadespicyMasalapasta
#hotandspicy
#macaronipasta
#easypastarecipe
#instantmasalapasta
#simplepastarecipe
20 окт 2024